Тёмный

Ujjwal Nikam on Badlapur Case : बदलापूर एन्काऊंटर प्रकरण, उज्ज्वल निकम यांचं मत काय 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 38 тыс.
50% 1

Ujjwal Nikam on Badlapur Case : बदलापूर एन्काऊंटर प्रकरण, उज्ज्वल निकम यांचं मत काय
#badlapurschoolcase #news18lokmatlive #marathinews18 #marathibatmya
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 152   
@pramodsakre197
@pramodsakre197 7 часов назад
हा विकला गेलेला वकील आहे. खासदार तिकीट बीजेपी मधून मिळवले होत.
@anillambugol8766
@anillambugol8766 8 часов назад
अहो उज्वल तुम्ही स्वतः उज्वल झाले आणि तुमच्या मुलाचं भविष्य पण उज्वल केलाय, मग तुम्ही चटनाराच टरबूज च
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 7 часов назад
Tu kunachi chattos madar*
@vikas.247
@vikas.247 8 часов назад
वकील साहेब हे तुमचे सर्व वकिली पॉइंट आहेत. पण एक गोष्ट खरी की आरोपीला कोर्टात दोषसिद्धी करून फाशीच्या तख्तापर्यंत पोहचवायला हवेच.
@anantremje886
@anantremje886 7 часов назад
Devendra. Fadkyacha. Ajant
@niteshmhatre893
@niteshmhatre893 6 часов назад
हा प्रकार बरोबर नाही महाराष्ट्र हा कायदयाचा राज्य आहे असं योग्य नाही उज्वल निकम साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही भारतीय जनता पार्टी चे आहेत म्हणून स्टेटमेंट करीत आहेत
@vijayrane2931
@vijayrane2931 6 часов назад
दोन्ही हात बांधलेले होते तरी तो गोळीबार करील कसा
@UttamPatil-h7s
@UttamPatil-h7s 7 часов назад
फकत शुद्ध बोलतो विचारू नका महत्व देऊ नका
@jyotiprabhatiyar8687
@jyotiprabhatiyar8687 7 часов назад
अरे ज्या आरोपीचे दोन्ही हात बांधले होते तो कसा गोळीबार करू शकतो
@जयमहाराष्ट्र-फ7घ
ज्योतीताई नराधम मेला त्याचे दुःख होते की आनंद होतोय एक महीलाअसूनही पोलिसी कारवाईवर शंका व्यक्त करता .
@RajebhauPawar-ws4lp
@RajebhauPawar-ws4lp 7 часов назад
उज्वल निकम हा भाजपचा आहे
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 7 часов назад
farak padat nahi
@जयमहाराष्ट्र-फ7घ
पोलीस कारवाई योग्यच झाली पोलिसांचे जाहीर अभिनंदन ,कोण काहीही बोलू दे
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 7 часов назад
हातकडी असताना व पोलीस संरक्षण असताना अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर कसा हल्ला केला हे सांगा
@eknathhambir4347
@eknathhambir4347 7 часов назад
कायद्यानुसार एका दिवसात फासी दिली असती तरी न्याय मिळाला असता, पण आता उडवा उडविची उत्तरे देऊन चुकीच्या पद्धतीने एन्काऊंटर केला हे लोकशाहीला घातक आहे.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
सध्याच्या न्यायप्रणाली एक दिवसांत फाशी शक्य तरी आहे का ??डोकं आहे तर त्याचा वापर कर
@amrutarasal5823
@amrutarasal5823 6 часов назад
हात कडया असतानी वकील साहेब हला कसा करतो नीवड नुकी साठी ड्रामा केला जनतेला सगळ समजत
@anilvagade8717
@anilvagade8717 6 часов назад
ह्या माणसाला कशाला विचारता येईल ते फडणवीस चा माणूस आहे
@VaijinathPawar-k1i
@VaijinathPawar-k1i 6 часов назад
हा भाजप चा कार्यकर्ता याच्याकडून काय अपेक्षा
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 5 часов назад
आपटे यांना सुखाची झोप येईल , कारण पुरावे राहिले नाही.....😂😂😂😂
@AmolKhabade-k3d
@AmolKhabade-k3d 5 часов назад
याच मत म्हणजे भाजपच मत
@anilbachhav1611
@anilbachhav1611 7 часов назад
अक्षय‌ शिंदे‌ मारले‌ त्याबदल‌ पोलिससाहेबा‌ नी‌‌ त्याबदल‌ अभिंनदन हा‌ वकिल‌ भाजप‌ चा‌ याला‌ काय‌ विच्याता
@geetakhose6872
@geetakhose6872 8 часов назад
एन्काऊंटर चे समर्थन नाही मात्र, न्यायालयात वाटा झिजवण्याची वेळ त्या बिचाऱ्या चिमुकल्या पिडितांच्या पालकांना पडणार नाही 🙏
@जयमहाराष्ट्र-फ7घ
एन्काॕऊटर हेच ह्या नराधमांना उपाय आहे
@Priyanka-sp4dw8ci8e
@Priyanka-sp4dw8ci8e Час назад
Ho..atist nirbhaya case sarakh ya mulin chya palakana pan nirbhaya case sarakh nyay milava mhanun 8- 10 varsh courta chya ferya maravya lagalya asatya... Aani tevha tyala fasi hoil ki tyachi sutaka hoil to dusara mudda.
@tanajikadam8154
@tanajikadam8154 7 часов назад
हे उज्वल, भाजपलाच उजळणार हे नक्कीच.त्यासाठीच भाजपने हाताशी घेतलंय.
@prakashjadhav2442
@prakashjadhav2442 8 часов назад
Don't show this man we will ban you
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 7 часов назад
go and ban yourself
@जयमहाराष्ट्र-फ7घ
Who are you ?? we don't care , shut your eyes if any problem
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 5 часов назад
मतिमंद अक्षय शिंदे लॉक गन ओपन करून गोळ्या झाडतो आणि चकमकीत ठार होतो...😂😂
@sunilpopeta2795
@sunilpopeta2795 2 часа назад
मतीमंद असले धंदे करू शकतो
@ashokmunot4220
@ashokmunot4220 7 часов назад
निकमसाहेबाकडुन फार अपेक्षा ?
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 4 часа назад
ही केस ज्या दिवशी निकम कडे गेली त्याच वेळी अनेक लोकांनी काही तरी करून हे प्रकरण दडपण्याचा सरकार मधील काही लोक प्रयत्न करणार त्यांना कायदेशीर माहिती पुरवणारे हे निकमचं करु शकतात
@ashokkamble4512
@ashokkamble4512 5 часов назад
हे आता जे सांगतायत ते तसं पुढे घडेलच याची खात्री नसल्यामुळे पोलिसांनीच हिरोगिरी केली असावी आणि तीही स्वतःची बुद्धी वापरून नव्हे तर कोणा बोलावित्या धन्याच्या शब्दांत येऊन असावी असे अनेकांना वाटते,आपलं खरं मत नेमकं काय ?
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 5 часов назад
उज्वल निकम बीजेपीचा माणूस
@chetannarkhede5404
@chetannarkhede5404 5 часов назад
निकम साहेब तुम्ही जे काही बोलत आहे ते तुमच्या मनाला पटत नसेल च आरोपी ला फाशी द्यायला हवी होती पण ज्या पद्धतीने एनकाॅन्टर झाला तो कितपत योग्य आहे
@surajraut1438
@surajraut1438 8 часов назад
Ha पलेही जातीयवादी होता अन् आता आताही आहे
@tiraandaz
@tiraandaz 7 часов назад
इथे जातीचा काय संबंध आहे ?
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म 7 часов назад
उज्ज्वल निकम ची जात सांग बरं...
@surajraut1438
@surajraut1438 7 часов назад
@@जयमहाकाल-ङ5म मूर्खा जातीय वादी आहे mantl आहे
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म 6 часов назад
@@surajraut1438 तुझा बाप मुर्ख..
@जयमहाराष्ट्र-फ7घ
​@@surajraut1438अरे गाढवा नराधमाला पोलिसांनी मारले मग तू पोलिसांची पण जात धर्म तपासत बसणार आहे का ??पोलिस कारवाई योग्य आहे
@maheshgharat7
@maheshgharat7 8 часов назад
Aamchya badlapur janate vijay jala
@ShankarLabade
@ShankarLabade 3 часа назад
निकम साहेब आपण सरकाचीच चमचेगिरी करणार.
@suhaswaghmare1815
@suhaswaghmare1815 4 часа назад
उज्वल निकम हे आज सरकारी वकील नाहीतर भाजप चे प्रवक्ते म्हणूनच पाहिले पाहिजे
@shridharmurdekar2786
@shridharmurdekar2786 7 часов назад
विचार बदललेत साहेबांचे
@jolahigude278
@jolahigude278 8 часов назад
खूप छान केले सर खूप खूप आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shantaramshinde395
@shantaramshinde395 8 часов назад
पोलिसांनी चांगली कामगिरी. सलाम आणि अभिनंदन. जय भारत. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@jmd513
@jmd513 8 часов назад
Aslya vakilavar ami vishvas thevat nahi varanvar hyanchi news dakhavat naka javu
@anillambugol8766
@anillambugol8766 8 часов назад
आपटे च काय करणार, त्याच पण एन्काऊंटर करा
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 7 часов назад
garaj nahi
@somnathpawar3832
@somnathpawar3832 6 часов назад
तुझा कोण आहे आपटे ​@@TheOnlyCrusader
@anillambugol8766
@anillambugol8766 5 часов назад
@@TheOnlyCrusader नातेवाईक दिसतोय
@Kirangavkar
@Kirangavkar 3 часа назад
​@@TheOnlyCrusaderमग आपटे फरार का झाला उत्तर आहे का?
@avinashchaudhari3606
@avinashchaudhari3606 8 часов назад
Ha bjp cha manus ahe?
@maheshgharat7
@maheshgharat7 8 часов назад
Badlapur 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@kalyanmore539
@kalyanmore539 3 часа назад
उज्वल साहेब मी प्राध्यापक मोरे बोलतोय उज्वल साहेब 100 अपराधी सुटले तरी चालेल? परंतु परंतु निरपराध व्यक्तीस ???? तुमचं मत? खरंच लोकशाहीचा अंत होईल का?
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 4 часа назад
हे आता राजकीय व्यक्ती आहेत यांची प्रतिक्रिया पक्षपातीच येणार
@AdharAwhad
@AdharAwhad 5 часов назад
साहेब पुरावा मिळाला होता तर का बरे आठ दिवसात फाशी दिली नाही...तुमचं विश्लेषण कायद्याच्या चौकटीत बसणार नाही..उलट सर तुमची मतं राजकारण करणारी आहे...
@rk.realestate
@rk.realestate 5 часов назад
हे आपटे चे वकील आहे
@utkarshraut9239
@utkarshraut9239 2 часа назад
ह्याचाकडून निष्पक्ष मत मिळेल असे वाटत नाही.....media ne dusra vakil pahava
@HaushiramTengale
@HaushiramTengale 4 часа назад
त्याचा नेम पायावर गेला यात काय तरी गडबड आये पोलिसांची गोळी डोक्यात गेली
@vishnudongre2621
@vishnudongre2621 5 часов назад
उज्वल साहेब पाच आरोपी कुठे गेले त्याला पकडा ना तुम्ही कोणाचा आहात आम्हाला उत्तर द्या
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 3 часа назад
आवाज पोहोचतो मात्र प्रतिक्रिया देने अडचणीचे असेल, वस्तनिष्ठ प्रतिक्रिया द्यावी, भा ज प ला सोयीची प्रिक्रिया आहे
@sushamadeore9116
@sushamadeore9116 6 часов назад
पोलिस व्हॅन मध्ये सीसीटीव्ही नव्हते काॽ
@jaikisan6367
@jaikisan6367 2 часа назад
आयुष्यभर जे नाव कमावलं ते उत्तरार्धात गमावलं आहे
@sudhakarpatil3024
@sudhakarpatil3024 6 часов назад
असे होत असेल तर न्यायालये कशाला हवी आहेत ?
@gajananambokar1693
@gajananambokar1693 6 часов назад
उज्ज्वल साहेब ड्रायव्हर शेजारी कोण बसला होता टिम लीडर ड्रायव्हर शेजारीच बसतो मग शिंदे पाठीमागे का बसला
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 Час назад
आपण नेहमी निष्पक्ष वकिलाचे मत विचारुन घेणे
@radhamore8536
@radhamore8536 8 часов назад
बरोबर केल salut इंस्पेक्टर साहेब
@RameshBhagvat
@RameshBhagvat 2 часа назад
कोण काय म्हणत असेल याला काय अर्थ नही पन उज्जवल निकम सारंणी योग मत व्यक्त केल आहे,, जरा व्यस्थित समजून घेतलं पाहीजे
@manjilmane3296
@manjilmane3296 2 часа назад
वकिली करुन कमावलेली पत व विश्वासार्हता, खुर्चीसाठी अक्कल व नितीमत्ता गहाण ठेऊन, घालवून बसले आहेत...
@vitthalpawar5234
@vitthalpawar5234 8 часов назад
NIKAMA KADUN NYACHI APEKSHA KARNE CHUKICHA KARAN BJP CHA MANUS AHI
@dadaovhal2842
@dadaovhal2842 2 часа назад
वकील साहेब तुम्ही काय गरिबांना न्याय देणार
@kalyanmore539
@kalyanmore539 3 часа назад
मी अक्षय शिंदे च समर्थन नाही करत परंतु कुठल्याही गुन्हेगाराचा पूर्ण छान विन केल्याशिवाय त्याला फाशी देणं किंवा त्याला कोणती सजा देणं कितपत योग्य आहे?
@yusufkhan1633
@yusufkhan1633 23 минуты назад
I think Mr. Ujwal nigam ko hearing machine chahiye
@MukeshMali-nw6uz
@MukeshMali-nw6uz 8 часов назад
Akshay ki Hatya kar diya hai
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 7 часов назад
teri kyon jal rahi
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 5 часов назад
टरबुज चा मास्टर माईंड.
@rajendramohate5037
@rajendramohate5037 4 часа назад
विरोधक नाराज झाले या प्रकरनात
@harshadpatil53
@harshadpatil53 5 часов назад
Government cannot be killing in this manner. Only courts can decide fate of the criminal.
@ncnnetwork
@ncnnetwork 4 часа назад
आसाराम बापूचा कधी एन्काऊंटर करणार......
@vikassalve8397
@vikassalve8397 5 часов назад
पुतळा आपटे सापडलाय ताशाळा आपटे लाशोधा
@sureshphalke-pk8mm
@sureshphalke-pk8mm 5 часов назад
हा bjp चा माणूस त्यांच्याच बाजूने बोलणार. काय ह्याचं ऐकता.
@RCKRCK-d8c
@RCKRCK-d8c 6 часов назад
उज्ज्वल निकामी झाला आहे
@surajraut1438
@surajraut1438 8 часов назад
फालतू आहे तो
@HaushiramTengale
@HaushiramTengale 4 часа назад
नार्को टेस्ट करा
@UmeshGhosalkar
@UmeshGhosalkar 6 часов назад
हा बिजेपिला विकला गेला आहे
@prasadsawant9339
@prasadsawant9339 7 часов назад
hach nyay aropi rajkiy netyacha/ mantryacha mulga asta tar zala asta ka ?
@bhauusahebkhairnar-je9nh
@bhauusahebkhairnar-je9nh Час назад
हा वकील साहेब बीजेपीचा बीजेपीचा खास माणूस आहेत बीजेपीला लता लाडू सपना रे लोगो
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 7 часов назад
Ujwala Nikam sir khup chhan explained kartat aani barobarach sangtata to kahi innocent navhata samajala kharab karnare aani trass denarya lokana shiksha zalich pahije Thank-you Nikam sir
@shyamthombare7105
@shyamthombare7105 6 часов назад
Hey BJP che vakil yana kay vichartya
@shyamzalke4378
@shyamzalke4378 6 часов назад
He is installing fake narrative
@NiksShinde-jw4zb
@NiksShinde-jw4zb 2 часа назад
BJP babu ajun kiti karnar BJP sathi
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 2 часа назад
यातील काहीच होत नाही.
@bhausahebrasal6062
@bhausahebrasal6062 6 часов назад
उज्वल निकम साहेब कायदे पंडित असून, महाराष्ट्राची शान आहेत.
@NandkumarNalawade-xv3zw
@NandkumarNalawade-xv3zw 6 часов назад
आपली वकीली भाजप चरणी अर्पण करा
@mujeebduduke3675
@mujeebduduke3675 7 часов назад
O nikam saheb to Kai gama pehelwan hota ka tyala polis aawru shakat nawhti
@danajeekamte5363
@danajeekamte5363 8 часов назад
Khajap. Chela😂😂😂😂
@BhuleshwarMusic
@BhuleshwarMusic Час назад
Bjp
@santoshsawant5702
@santoshsawant5702 4 часа назад
Tya police chi narco test kara
@chandanshirodkar3069
@chandanshirodkar3069 6 часов назад
Ujjwal Nikam manaje BJP cha chattu .
@Ashokwaghmode-j5t
@Ashokwaghmode-j5t 7 часов назад
News18tumhisagalebjpbhakt
@vaibhavmohite9010
@vaibhavmohite9010 7 часов назад
❤❤❤
@madhukargawas6801
@madhukargawas6801 2 часа назад
Ha kay sangnat Fadnvisacha manus
@ankushgite3240
@ankushgite3240 8 часов назад
Yala eka Bai ne padal Bai ne Bai ne
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 7 часов назад
अश्मयुगीन बाई का
@sheetalsawant4269
@sheetalsawant4269 7 часов назад
तिला मुसलमानांनी निवडून दिले तिच्या तोंडाकडे बघितले तर वाटते ka ही बाई निवडून yeel
@rajendragavande7969
@rajendragavande7969 7 часов назад
Asangachi sangat keli ka badnaam hoto ase tumche zale tech mindheche honar
@HappyCurling-fe9wb
@HappyCurling-fe9wb 5 часов назад
Hii
@ShankrJadhava
@ShankrJadhava 7 часов назад
गप बस
@Ashokwaghmode-j5t
@Ashokwaghmode-j5t 7 часов назад
Hakonujwalnikambjpnetaka
@Ashokwaghmode-j5t
@Ashokwaghmode-j5t 7 часов назад
Tujkharnawnikamma
@radhamore8536
@radhamore8536 8 часов назад
Khup br vatl hi batmi ekubn
@hemantdhale4692
@hemantdhale4692 8 часов назад
ha tar bjpcha halva
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म 7 часов назад
कॉमेंट्स वाचल्या अक्षयच्या साल्यांना वाईट वाटणे सहाजिकच आहे...
@abdulrauftamboli1378
@abdulrauftamboli1378 8 часов назад
Aalhimilhivuchilhidusarkay
@hemantdhale4692
@hemantdhale4692 8 часов назад
bjpcha manus bjpch gungan ganar
@SanjayGaikwad-d2f
@SanjayGaikwad-d2f 8 часов назад
अहो निकम साहेब तुम्ही आता भाजपाचे नेते आहात
@laxmikantbhosale1445
@laxmikantbhosale1445 7 часов назад
Hayn cay varti viswas theou naka ha show must go on ahay
Далее
Artist 4-Mavsum 20-son FINAL  (21.09.2024)
2:20:46
Просмотров 325 тыс.