Тёмный

Ulhas Bapat News | आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन उल्हास बापट यांचं सुचक वक्तव्य 

Saam TV
Подписаться 4,7 млн
Просмотров 174 тыс.
50% 1

Ulhas Bapat News | आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन उल्हास बापट यांचं सुचक वक्तव्य | SMP |
#ulhasbapat #shivsena #supremecourt
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ru-vid.com...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RU-vid चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 429   
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Месяц назад
सरकार बेकायदेशीर आहे असं कोर्ट म्हणतं, पण त्याला काढून टाकण्याची क्रूती कोर्ट करु शकत नाही हे विचित्र आणि न पटणारे आहे.
@gajaja6203
@gajaja6203 Месяц назад
एलेक्टराल बाँड पण बेकायदेशीर पण पैसे वसूल नाही करायचे....अर्धवटराव चंद्या
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 Месяц назад
खर न्याय तर मतदार राजा देणार
@vinayakchaughule1582
@vinayakchaughule1582 Месяц назад
दिला त्याने लांड्या नसते तर उद्धवुदीनची औकात काय ते दिसलं असतं मुल्ला उद्धवद्दीन
@sushilteli8993
@sushilteli8993 Месяц назад
बापट साहेब बोलतात छान आणि बोलतात ते बरोबर आहे पण न्यायालयात काही होत नाही हेच हिंदुस्थान चे दुःख आहे. न्याय देवते न्याय द्या
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 Месяц назад
भारत देशाला शनीची साडेसाती सुरू आहे, त्याचा कालावधी कमी कमी होत आहे आणि लवकरच तो सुटेल किंवा संपेल, भारत पुन्हा सुजलाम सुफलाम होईल।
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Месяц назад
काय झालं आहे कि लालच वाढली आहे आता मला वाटत आहे कि सिजीआय ला सुद्धा मोदीने लालच दिली असणार राष्ट्रपती किंव्हा राज्यपाल बणवण्याची लालच दिली असेल तेव्हा सिजीआय सुद्धा टाईमपास करत आहेत आता भरोसा नाही राहीला कोर्टावर
@rakeshpatil9102
@rakeshpatil9102 Месяц назад
न्याय व्यवस्थेवर ही विश्वास राहिलेला नाही आत्ता
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 Месяц назад
काहीही असो सुप्रीम कोर्ट या पुढे डंका मिरवू शकत नाही ...!!
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Месяц назад
बापट सराना ऐकणे ही एक वेगळीच अनुभूती असते..बरेच बारकावे जे लोकांना माहीत नसतात ते समजून सांगतात.. धन्यवाद 🎉
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Месяц назад
पण याच बापट सरांना भकतुलै लाखोळी वहातात.
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 Месяц назад
बापट सर तुमच्या सारखी प्रामाणिक माणस नाही दिसत आज
@user-fq1vk2nr9p
@user-fq1vk2nr9p Месяц назад
सुप्रीमकोर्टाच्या जजसाहेबांना.....रिटायर झाल्यावर...राज्यसभा,,,,,,राज्यपाल पदी नेमणुक केल्यावर यांच्या कडुन खरच न्यायाची अपेक्षा करायची का???????
@sachinmadan3267
@sachinmadan3267 Месяц назад
सुप्रीम कोर्ट काय करत आहे जनतेने बघितले अणि लोकसभेत दाखवून दिले आहे
@lordsachinp
@lordsachinp Месяц назад
काँग्रेस ने काही कमी गोंधळ घातला नाहीये पहिला ते बघा न्यायालये नेहमीच सत्ता ज्यांची त्यांचेच
@user-ih5fn7pz5d
@user-ih5fn7pz5d Месяц назад
आता लोकसभेत दाखऊन देऊ BJP हटाव
@sontoshgambhire7141
@sontoshgambhire7141 Месяц назад
@@sachinmadan3267 तारीख पे तारीख हे अवघडच आहे.
@republic980
@republic980 Месяц назад
@@sachinmadan3267 सुप्रीम कोर्ट गोटया खेळत आहे
@MrIndia-rj9cn
@MrIndia-rj9cn Месяц назад
Pawars dog ulhas bapat😂
@sureshmane631
@sureshmane631 Месяц назад
कायद्याविषयी आदर राहिला नाही ही भारतीय जनतेच्या मनात न्यायाची अपेक्षा धुसर झाली आहे.
@kamlakarjungare5235
@kamlakarjungare5235 Месяц назад
बापट साहेबांचे विश्लेषण ऐकल्या नंतर जे समजूतदार झाले असतील त्यांनी पुढे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कमीत कमी एकाला तरी समजुतदार केले तरी बापट साहेबांच्या मेहनतीचे सार्थक होईल. अशा प्रामाणिक व्यक्ती ला जपणे आम्हा सर्वांनची जबाबदारी आहे.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Месяц назад
शाह मोदी फडणवीस ने वाट लावली देशाची राज्याची
@hareshthakar1409
@hareshthakar1409 Месяц назад
Pawar thakre congres abedkar ni tumala bagla badhun dila watey
@vaibhavnavele3820
@vaibhavnavele3820 Месяц назад
Jumlebaj marwadi phadtus kalank... Yaadhi evdhya khalchya patlila rajkaran gele navhte
@suniljagtap8098
@suniljagtap8098 Месяц назад
न्यायालय स्वतंत्र व स्वायत्त आहे की नाही असा प्रश्न पडतो.
@रूपेशनिगुडकर
इथे ओशाळला न्याय 😢😢
@user-eb8hp5ot3n
@user-eb8hp5ot3n Месяц назад
अहो त्या सुप्रीम कोर्टाचा सुध्दा काहीच उपयोग नाही
@rammogare7191
@rammogare7191 Месяц назад
सर,तुम्ही सांगितले ते सर्व अगदी बरोबर,तुमच्या कडून कायदा विषयी भरपूर काही शिकायला मिळालं.पुढे माहिती द्यावी की कोर्टाचे न्यायाधीश,निवडणूक आयोग अध्यक्ष,राज्यपाल,सभा अध्यक्ष यांच कशा प्रकारे अपात्र व निलंबित करायचं 🇮🇳
@swaraghule8450
@swaraghule8450 Месяц назад
लोकसभे प्रमाणे ...आता जनताच न्याय देईल परत...न्यायालये पण बटिक झालेत सत्तेचे त्यामुळे ते काहीच निर्णय देणार नाहीत..उगाच टाईमपास करतील ते...नेहमीप्रमाणे
@subhashbandekar7915
@subhashbandekar7915 Месяц назад
सुप्रीम कोर्ट का मानता नाही?जर कायद्यात आहे तर कोर्ट का मानत नाही?
@maheshsanas2885
@maheshsanas2885 Месяц назад
अडाणी संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला अरे बाबा देश ओरडून खातायत
@ASGXYZ
@ASGXYZ Месяц назад
विकले गेले आहेत 😢
@sudhirgadgil4296
@sudhirgadgil4296 Месяц назад
लोकांनी निर्णय दिला तर ज्यांनी चुका केल्या ते सुटुन जाणार?त्यांना काय शिक्षा चुका केल्याची
@shashikantlad9993
@shashikantlad9993 Месяц назад
महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत अनाजीपंत आहे तोपर्यंत हे असेच चालू राहणार. त्याने स्वतःचा वाटोळं केलं. आता राज्याचं वाटोळ करतोय. घरफोड्या ,पक्षफोड्या आहे तो.
@ASGXYZ
@ASGXYZ Месяц назад
१०००००% खरयं 😢
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Месяц назад
देशात राज्यात समाजात हा संदेश गेला आहे. त्यामुळे वाट लागली. घटना कायद्याची
@SardarpatilOfficial
@SardarpatilOfficial Месяц назад
शिवसेना व राष्ट्रवादी यांच्याबद्दल खरा न्याय मिळाला नाही तर लोक शाही व कायद्यवरचा विस्वास उडेल
@ashokshedge2716
@ashokshedge2716 Месяц назад
जय महाराष्ट्र. प्रणाम उल्हासजी बापटसाहेब प्रणाम. जय महाराष्ट्र.
@energynityanand
@energynityanand Месяц назад
अशी परखड़ घटना तपस्वी मानसे सरकारला आवडत नाही...
@bandupawar4773
@bandupawar4773 Месяц назад
सुप्रीम कोर्ट न्यायव्यवस्था निवडणुका एक मोदीजी रखील झाली आहे
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 Месяц назад
Great Sir👍🏻
@sanjayjadhao5632
@sanjayjadhao5632 Месяц назад
विस्वास बसणारच नाही सर
@jaymaharashtra23
@jaymaharashtra23 Месяц назад
फुकटचा पगार व सुविधा जनतेच्या पैशातून घेतात व जनतेला च न्याय देत नसतील तर खुर्चीवर राहू नये😢😢😢😢😢😢
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. Месяц назад
टि.एन.शेशन यांच्या सारखे निवडणूक आयुक्त होणार नाहीत.शेशन साहेबा सारखे निवडणूक आयुक्त पाहिजेत.
@cmacsadv.jagannathmane8056
@cmacsadv.jagannathmane8056 Месяц назад
बापट साहेब तुमचं खर आहे तुम्ही आहात . काही लोक स्वतःला निपक्ष आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणतात परंतु राजकीय पक्षाचे छुपे अजंडा चालवत होते हे लोकांनी पहिले आहे.
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 Месяц назад
कोर्ट मॅनेज आहे त्यामुळे हे फक्त तारीख पे तारीख चालू ठेवतील इलेकशन होई पर्यंत
@AmarDaine
@AmarDaine Месяц назад
निकाल अजून दहा वर्षे तरी लागणार नाही
@sharadmhatre3123
@sharadmhatre3123 Месяц назад
बापट साहेब खुप सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगितले. पण आता न्याय भेटने कठीण होऊन बसले आहे.
@balasahebkumbhar6258
@balasahebkumbhar6258 Месяц назад
काही दिवसात भारताचा बांगलादेश होणार.
@kishornaik623
@kishornaik623 Месяц назад
बरोबर आहे,मतदार बरोबर न्याय देईल.सर्वच आधीकारी असलेल्यांकडून, लोकांची न्याय मिळणार अशीच अपेक्षा असते.
@sontoshgambhire7141
@sontoshgambhire7141 Месяц назад
न्यायालयात न्याय ह्या शब्दाचे हसु झाले आहे
@sachinyarolkar5520
@sachinyarolkar5520 Месяц назад
Barobar
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d Месяц назад
बरोबर बोललात बापट साहेब मुख्यमंत्री शिंदे गेली अडीच वर्षे सत्तेत आहे आता निकाल त्यांच्या विरोधात गेला तर त्याचा काय उपयोग
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Месяц назад
True
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 Месяц назад
आता न्याय देवता म्हातारी झाली तिला आरामाची गरज आहे तिला वाचायला वेल लागतो,शहाण्या नें कोर्टात जाऊ नये
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 Месяц назад
कोर्ट चुकीचा निर्णय देत आहे यामुळे लोकांचा विश्वास राहणार नाही यासाठी कोर्टाने विचार करायला पाहिजे
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Месяц назад
अगदी योग्य विश्लेषन.
@sunitarathod4907
@sunitarathod4907 Месяц назад
CJI दोन वर्ष निर्णय देऊ शकत नाही, ही बाब अत्यंत खेद जनक आहे.हा मतदारांचा पण अपमान आहे.
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Месяц назад
बापट सर तुमच्या सारखी प्रामाणिक निंठावंत माणस आहेत आजून म्हणून हा देश आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@ravindrabrid3873
@ravindrabrid3873 Месяц назад
महाराष्ट्रच्या 12 कोटी जनतेच्या उज्वल भविष्यासाठी 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी यांना बहुमताने विजय करणे गरजेचे आहे. परत एकदा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच असणार आहेत. 🚩
@mangeshpalekar5389
@mangeshpalekar5389 Месяц назад
BJP ko hatao Bharat ko bachao
@onlinedoctor2727
@onlinedoctor2727 Месяц назад
Supreme court हटाव
@madhavthorat8243
@madhavthorat8243 Месяц назад
न्याय मूर्ती चंद्रचूड साहेब रिटायर झाल्यावर नक्कीच राज्यपाल होणार
@dnyaneshwarchandawale3936
@dnyaneshwarchandawale3936 23 дня назад
😂
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 Месяц назад
SC is supporting Ruling Party
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 Месяц назад
सुप्रीम कोर्टाची सुध्दा विश्वासाहर्ता संपलेली आहे फक्त केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन काम केले जाते आहे
@ravishibe5805
@ravishibe5805 Месяц назад
ग्रेट बापट साहेब!
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 Месяц назад
खरं आहे सर तुमचं.
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Месяц назад
निकम बदमाश निघाला (मूळातच होता)
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 Месяц назад
सर्वोच्च न्यायालय वेळकाढूपणा सत्ताधार्‍याच्या सोईनुसार करत आहे हे संपूर्ण जगाला जनतेला माहीती आहे त्यामुळे निर्णयाची अपेक्षा कोणीच ठेवलेली नाही
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Месяц назад
कोर्ट कशाला हवे.तारखा देणे आणि अमाप पैसा खाणे.बांगलादेश होणार नाही याची काळजी चंद्रचूड साहेब यांनी घ्यावी.नाही तर जनता आहेच...जय भवानी
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 27 дней назад
जय महाराष्ट्र साहेब उत्तम सांगत आहेत देशातील भुषण आहेत सत्य आहेत
@dilipparulekar2507
@dilipparulekar2507 Месяц назад
काेर्टावरसूद्धा सेन्ट्रल गर्वरमेन्टचा प्रेशर आहे.त्यामूळे तारीख पे तारीख मिळत आहे.जे काेर्ट विधानसभा अध्यकशाना रीझनेबल वेळेत निकाल द्या म्हणत हाेते तेच काेर्ट आता आपण रीझनेबल वेळेत का निकाल देत नाही.पाणी कूठेतरी मूरतय.
@sarjeraopatil4066
@sarjeraopatil4066 Месяц назад
एखाद्या आमदारांनी पक्ष सोडला नंतर त्याने पुढील इलेक्शनला पाच वर्षे बंदी आदेश कोर्टाने द्यायला पाहिजे ही माझी व्यक्तिगत भावना
@user-rf5zr9ul4t
@user-rf5zr9ul4t Месяц назад
भाजप असेपर्यंत हा निर्णय लागणार नाही, आणि जनतेने त्याची अपेक्षा करू नये, खरा निवाडा जनता जनार्दन करेल, सुप्रीम courta वरचा विश्वास उडाला आहे
@ravajinaik
@ravajinaik Месяц назад
काहीही होणार नाही असच चालणार
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh Месяц назад
सुप्रीम कोर्ट भाजप च्या हातातले बाहुले झाले आहे का....... असंच काहीसं दिसुन येत आहे....... न्यायमूर्ती ना भाजप कडून किती खोके मीळाले..... आता सुप्रीम कोर्टावर न्यायमूर्ती वर लोकांचा विश्वास राहिलेला नाही हे खरे......😊
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Месяц назад
बापट सर न्याय मिळणे कठीण आहे सर्वच मिले भगत दिसतात
@samadhandubele487
@samadhandubele487 Месяц назад
खरे बोलले आहे साहेब कोर्टाने विश्वासार्थ कमी झाले आहे
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Месяц назад
जय महाराष्ट्र साहेब
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Месяц назад
न्यायालयाला फक्त तारीख देण्याचा अधिकार आहे निर्णय देऊच शकत नाही पुचाट आहेत
@varadshitkal2529
@varadshitkal2529 Месяц назад
सर नमस्कार चंद्र चूड साहेब राज्यपाल होईल बहुतेक देशाची वाटचाल बांग्लादेश सारखी होऊ नये ? 🙏
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Месяц назад
संख्याबळावर पक्षांतर्गत लोकशाहीच नसलेल पक्ष संपलेलेपक्ष पक्ष प्रमुख. आध्यक्ष च्या विरोधात गेले राज्यातील राज्यापाल ने संख्याबळावर मंत्रीमंडळ करावे आदेशा मुळे घडत सरकार टिकल आहे
@kailaskainkar925
@kailaskainkar925 Месяц назад
कायद्यापेक्षा नेते मोठे आहेत ओ साहेब....जनतेची काळजी नाही कोणाला....
@bandupatil3832
@bandupatil3832 Месяц назад
अहो बापट साहेब इथ कंबरेच काढून डोक्याल बांधायचं चाललं आहे कसले कायदे तुम्ही सांगताय ???? आतापर्यंत तुम्ही सांगितलेलं सर्वोच्च न्यायालयाने तारीख पे तारीख देऊन खोटच ठरवलं ना ??? सरळ सरळ कोर्ट manage झालेलं दिसतंय
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 16 дней назад
धन्यवाद . बापट सर रोख ठोक विश्लेषण .
@mahadevsatpute1020
@mahadevsatpute1020 Месяц назад
बापट साहेब न्याय वेवस्थेवर देशाचा ऐवडा पैसा खर्च करून न्याय मिळत नसेल तर देशाच नुकसान च आहे सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.
@atullahane3636
@atullahane3636 Месяц назад
साध्या शब्दात सांगायचं झालं तर फडणवीसने अजित पवार आणी शिंदेची कबर खोदून ठेवली आहे. 😂😂😂😂
@milindtavasalkar6779
@milindtavasalkar6779 29 дней назад
🔥🔥🔥🔥👍
@sanjaykadam7441
@sanjaykadam7441 26 дней назад
एकदम बरोबर आहे बापट साहेब तुमच्यासारखी आज पाहिजे होते. आताचे सर्व लाज करणारे आहेत न्याय देवतेचा गळा दाबून खून केला आहे
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v Месяц назад
बापट साहेब हा निकाल न्यायालय कमीत कमी 50 वर्षों त निकाल लागनार आहे
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 29 дней назад
धन्यवाद आदरणीय बापट सर छान माहिती देत आहात .
@janardankatalkar7177
@janardankatalkar7177 Месяц назад
अतिशय अभ्यासपुर्न निर्भीद विवेसचन
@opgamer6913
@opgamer6913 Месяц назад
Very nice sir ji thanks
@manishghatole8011
@manishghatole8011 Месяц назад
Very very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sagarnirbhavane9678
@sagarnirbhavane9678 Месяц назад
सगळे विकाऊ आहे आता तर सुप्रीम कोर्ट वर पण भरोसा नाही राहिला आहे
@user-xo7bn5wy6b
@user-xo7bn5wy6b Месяц назад
बापट साहेब खरोखर इमानदार व्यक्ती आहे
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Месяц назад
💯 right sir 👌 👍 ✅️
@user-fo1nq3sl8k
@user-fo1nq3sl8k Месяц назад
सर 1 NO 👌👌👌👌
@pravinkajale3890
@pravinkajale3890 Месяц назад
उद्धव ठाकरे साहेबांसोबत महाराष्ट्राची जनता आहे.
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Месяц назад
बापट साहेब आपण बरोबर बोलत आहात ग्रेट सर नवी मुंबई
@prabhakarpatil2139
@prabhakarpatil2139 Месяц назад
उल्हास बापट यांना न्यायाधिश करा
@geetamadhav555
@geetamadhav555 Месяц назад
न्याय व्यवस्थे वर विश्वास राहिला नाही पैशाचा विजय
@swamivasudevanandmaharajsw121
@swamivasudevanandmaharajsw121 Месяц назад
अगदी बरोबर बोललात बापटसाहेब
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 Месяц назад
सर जय महाराष्ट्र. शेवट चे प्रश्न जे आपल्या समोर पक्ष आणि चिन्ह संदर्भात कोणी तरी विचारलं त्या अनुषंगाने या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.उत्तर प्रदेश च्या उप मुख्यमंत्री ने काही दिवसा पूर्वी एक वक्तव्य केले. संघटन सरकार से बडा होता है . शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस च्या बाबतीत महाराष्ट्रात हा निष्कर्ष का नाही.पुन्हा एकदा माझ्या मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 Месяц назад
घटनेतील पाने जुनी झाली वाचता येत नाहीत कायदा वाचायला कंटाळा येतो
@dnyaneshsable7571
@dnyaneshsable7571 Месяц назад
तारीख पे तारीख म्हणजे मृगजळ, सर्व ठरवून केल्या सारखं वाटतंय
@SagarChoudhury-m1m
@SagarChoudhury-m1m Месяц назад
सर आपण ऐकदम बरोबर बोलता आहात. 🎉
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 Месяц назад
न्यायालय सुध्दा असे का वागते ,अपाञ निर्णय एवढे वर्षे का लागते यामागे अदृष शक्ती काम करते ,मग न्यायाधीश असे वागत असेल तर जनता कोणावर विश्वास ठेवील .अजब कारभार आहे.
@nileshpatil8891
@nileshpatil8891 27 дней назад
U r right sir 👌 agadi barobr 👍 congratulations sir 💐🎉🎉
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 25 дней назад
घटना सर्वोच्च
@PSa-k1y
@PSa-k1y Месяц назад
पुढील सूनावनी, दोन महिने नंतर होईल सर
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Месяц назад
😂😂😂 निकाल तर कोरटाच लागेल
@laxmikantkamble1118
@laxmikantkamble1118 Месяц назад
🇮🇳✌️🇮🇳👍
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi Месяц назад
❤सर, सत्तेपुढे & सत्तेसाठी काही ही.......
@Indian4213
@Indian4213 Месяц назад
सत्य ,न्याय,लोकशाही हे शब्द फक्त कागदावरच शोभतात..... रियल लाईफ मध्ये राजकारणी अन सरकार जे म्हणेल तेच कायदे अन त्यानुसारच न्याय होतो.....सामान्य माणसाची सहनशक्ती आता संपत चालली आहे
@user-jl9kb1mt2l
@user-jl9kb1mt2l Месяц назад
correct information 💯
@SandipBhavsar-yc4zw
@SandipBhavsar-yc4zw Месяц назад
इलेक्शन रिजल्ट सुध्दा शंका निर्माण करतात निवडणूक आयोगाची विश्वास हर्ता पण संपली आहे. जज रिटायर झालेनंतर राज्यसभेत दिसतात
Далее
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 4,5 млн
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 24 млн
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 1,2 млн
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 4,5 млн