एक शिक्षकी शाळा आहे त्यांनी मु. अ. म्हणून केंद्र प्रमुखांनी जोडले गेले त्यांच्या शाळेत कोणताच शिक्षक नसल्यामुळे त्यांनी कोणाला जोडावे.त्यांनी कोणाला सर्वेक्षक करावे
साक्षर आहे तर आपली माहिती निरंक असेल... कारण अगोदर आपण ऑफलाईन सर्वे केलाय.. आणि त्यानुसार जर निरंक्षर असतील तर या ऍप ला माहिती भरायची आहेत... 🙏आणि तुमचं विशेष अभिनंदन.. तुमच गाव 100% साक्षर असल्याबाबत... 🙏🙏🙏
बरोबर.. पण सर.. बहिष्कार अगोदर सर्वेक्षण करताना करायला पाहिजे होता तो पण नाही झाला.. ऑफलाईन पूर्ण सर्वेक्षण केलं गेलं.. त्यानंतर या ची राज्य जिल्हा तालुका व केंद्र स्तरावर प्रशिक्षण झालं तेव्हा पण बहिष्कार नाही झाला.. फक्त केंद्रस्तरावर सुरु असताना थोडा विषय निघाला होता.. पण पूर्णपणे नाहीच... ही परिस्थिती.. मला वाटतं सर्व जिल्ह्यात होती.... आणि मी फक्त.. त्या अँप ची माहिती दिली.. जर भविष्यात कधी कामं आलंच करायचं तर उपयोगी येईल... असं मला वाटतंय.. जर व्हिडीओ टाकून चुकीचं केलंय असं वाटतं असेल तर मी व्हिडीओ डिलीट करतो.. काहीच हरकत नाही... पण हा व्हिडीओ टाकण्यासादर्भात पण मला कॉल आलेत... म्हणून टाकला.... 🙏🙏🙏🙏🙏🙏बघा काय म्हणता तर 🙏