Тёмный

UP Hathras Stampede: सत्संगमध्ये चेंगराचेंगरी, १०० पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 122 тыс.
50% 1

#BolBhidu #UpHathrasNews #UpHathrasStampedeNews
उत्तर प्रदेशातल्या हाथरस मधलं फुलरई गाव. २ जुलैला या गावात एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच सत्संग दरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. सत्संगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत या दुर्घटनेत १०० जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक समिती स्थापन करुन या घटनेची सगळी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळं संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. या सत्संग कार्यक्रमात नेमकं काय झालं, दुर्घटना कशी घडली, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 422   
@funnmastii1135
@funnmastii1135 5 дней назад
आता हे उत्तर प्रदेश चे बाबा महाराष्ट्रात ही येत आहे.... त्यांना थांबवायला पाहिजे.... महाराष्ट्राची संस्कृती ही कीर्तनाची आहे.....
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 5 дней назад
आमच्या हिंदू बाबांना थांबवून दाखवा हिम्मत असेल तर
@NavnathWagh21
@NavnathWagh21 5 дней назад
हा सद्य राजकारण्यांना तेच करायचं आहे... लोकसभे आधी सगळे भोंदू गोळा केले होते... आळंदी मध्ये तर टुकार संधी साधू लोकांनी सगळा कार्यक्रम चिंधी मध्ये घेतला. स्वतः दाढी पण उपस्थित होते
@rishikeshsm1
@rishikeshsm1 5 дней назад
आमच्या हिंदू बाबांना थांबवून दाखवा हिम्मत असेल तर ... फुकटच खाऊन मस्ती आलीय काय ... बाबा काय सांगतात काय जमा व्हा सगळे म्हणून ... उगीचच काही झालं कि हिंदू च्या विरोधात बोलायचं ...
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 5 дней назад
महाराष्ट्रात काही कमी नाहीत
@shantanupadwal7351
@shantanupadwal7351 5 дней назад
@@rdfty-nu8pr Tuzya Aai chi ……uchhi…. Padrya…baba udvaychay ky tuzya i vr
@pritigurav9562
@pritigurav9562 5 дней назад
चांगले 33 कोटी देव अस्तांना आणखी पळा बाबांच्या मागे.
@programmer_kt
@programmer_kt 5 дней назад
देव काय करत होता
@bhartiya777
@bhartiya777 5 дней назад
​@@programmer_ktदेवानी बुवा बाबा च्या मागे जायला सांगितले नाही कर्म चांगले करा भक्ति निर्मल असेल तर देव स्वतःच भेटायला येईल जस विठ्ठल आला होता 🚩🚩🚩🙏
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 5 дней назад
देव म्हणत नाही की वेड्या सारखे वागा... देव मनात ठेवून अध्यात्म करा
@Ganga_putra
@Ganga_putra 5 дней назад
​@@programmer_ktतु कोन भाडखाऊ
@keshavmishra07
@keshavmishra07 5 дней назад
​@@programmer_kt ते आंबेडकर यांना विचार...
@manojdeshmukh9665
@manojdeshmukh9665 5 дней назад
मी मागच्या महिन्यात अक्कलकोट गेलो होतो लाईन लाऊन दर्शन चालू केले 1 तास लाईन मध्ये होतो लाईन मुख्य दारा पाशी आली आणि तेथील सुरक्षा रक्षक ने आवाज दिला की मंदिर 1 तास बंद राहणार आहे त्या वेळेस लाइन मध्ये असणारे धावत सुटले आणि दारा वर गर्दी झाली माझी 3 वर्षा ची मुलगी एका बाईच्या पाया खाली गेली तिला सांभाळून आम्ही दर्शन घेतले पण मोठी दुर्घटना होता होता वाचली सुरक्षा रक्षक ला समज दिली आणि दर्शन घेऊन निघालो 🙏🏻
@pruthvirajmane7566
@pruthvirajmane7566 5 дней назад
Sree Swami Samarth
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 5 дней назад
जाऊ नये
@unknown.......6258
@unknown.......6258 5 дней назад
​@@APEXPREDATOR5557Tula problem ahe tar nako jau na chongya 🤡 Dusryanna kashala gyaan pajaltoy !
@swapnil27i
@swapnil27i 5 дней назад
कशाला झक मारायला गेलता का लहान लेकरू घेऊन. लांबून हात जोडून निघून यायचे बावळट.
@manojdeshmukh9665
@manojdeshmukh9665 5 дней назад
@@swapnil27i भावा श्रद्धा असते पाहिलंदा गेलो होतो पण तुझी भाषा तुझ्या आई वडिलांचे संस्कार दाखवतात
@vivekulhare
@vivekulhare 5 дней назад
आमच्या महाराष्ट्रात yaa आणि बघा लाखो वारकरी पंढरपूर ला पायी चालले आहेत.🚩 || राम कृष्ण हरी ||
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 5 дней назад
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 5 дней назад
मी जेवण बंद करा मग कशी गर्दी होते बघ
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 5 дней назад
म्हणुन महाराष्ट्रात गरिबी नाही दिसत
@radheubale2740
@radheubale2740 5 дней назад
श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा नको 😓
@programmer_kt
@programmer_kt 5 дней назад
श्रद्धा = अंधश्रद्धा
@unknown.......6258
@unknown.......6258 5 дней назад
​@@programmer_kt Asli ID se aa BHIMTE 🤡🤡😭😭
@shreepatil2396
@shreepatil2396 5 дней назад
No श्रद्धा नो अंधश्रद्धा 👍
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 5 дней назад
आम्हा हिंदूंना शिकवू नको, मोदी आणि फडणवीस जीआहेत सक्षम
@aezakmi3766
@aezakmi3766 5 дней назад
Education pahijhe.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 5 дней назад
ही बातमी गोदी मिडिया दाखवत नाही आहे 🤔🤔 बीजेपी ची सत्ता आहे म्हणून
@Gaddarikorbe_
@Gaddarikorbe_ 5 дней назад
Bhau lapvinya sarkhi gosht nahi yt la hathras search kr tula kiti video yetil bagh😂
@amarpatil4697
@amarpatil4697 5 дней назад
​@@Gaddarikorbe_to tv channel chi gosht krtoy
@KaranBikkad-rr9dd
@KaranBikkad-rr9dd 5 дней назад
Tamilnadu maade 63 log vishari daru ne mele. Imandar pattrakar ravish Kumar cha 1 video dakhav
@nitindeshmukh4744
@nitindeshmukh4744 5 дней назад
घे तोंडात
@jasper5016
@jasper5016 5 дней назад
lavadya sagalyana mahit aahe he.
@abhaybhope172
@abhaybhope172 5 дней назад
😢या बाबावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा आणि कठोर शिक्षा द्या..
@sanjeev6970
@sanjeev6970 5 дней назад
बाबा 100 लोकांना वाचवू शकले नाहीत
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 5 дней назад
स्वतः बोच्याला पाय लावून पळाला असेल
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Baba mhatle ki te aalech. Bharatamdhle june sanatani khare hindu pahilya sarkhe kadhi jaage hotil konas thauk.
@dynamicninad
@dynamicninad 5 дней назад
एवढा चमत्कारिक बाबा होता ज्याचा दरबारात गेले होते लोकं, त्यांनी मरु कस दिलं एवढ्या लोकांना ? त्याला माहित न्हवत काय की 130 लोक मारणार आहेत आज त्याच्या समोर ????
@shirishnagarkar5963
@shirishnagarkar5963 5 дней назад
मक्का मदिना मधे सुद्धा हजारो मरतात बरं का.. माहिती असावी..
@dynamicninad
@dynamicninad 5 дней назад
@@shirishnagarkar5963 मग ?
@michaeljackson8221
@michaeljackson8221 5 дней назад
​@@shirishnagarkar5963इथे पण हिंदू मुस्लिम angle शोधून काढला म्हणून आधी तुझ्या किळसवाण्या बुद्धीला सलाम,पण या दोन्ही घटनांमध्ये महत्त्वाचे फरक आहेत ते तुझ्या माहितीसाठी. तिथे ज्यांचा म्रुत्यु होतो तिथले अधिकारी व प्रशासन त्याची पुर्ण जबाबदारी घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी पार पाडते आणि इथे ही घटना घडल्या नंतर तुझा बाबा गां.. पाय लावून पळून गेला म्हणे????🤔 आणि प्रशासन त्याला शोधायचा ढोंग करत आहे.🧐🧐🧐
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 5 дней назад
दोन धर्मात तुलना करून आपल्या धर्मातील कुप्रथा लपवू नये
@Nxtra87
@Nxtra87 5 дней назад
​@@shirishnagarkar5963 Kay dokayav padlay ka ithe Kay chalu aahe tu yat pan Hindu Muslim aanto Ithe chuk tya bana chi aahe tyla nit bandobast karyalay nahi aala ka evdhi lok yenar hoti tar
@limerwater
@limerwater 5 дней назад
काल्पनिक कथा ,हट्टधर्मी व्यवस्था ,मंनगड़त प्रथा,थोतांडी रचनामुळे आकलन शक्ति दूरदृष्टि सामंजसपणा नष्ट होतो 😢
@39rohitmurmure51
@39rohitmurmure51 5 дней назад
🙏आई -वडील हेच फक्त आपले (बाबा, देव, आप्त,गुरु, यांचे विचार पाठीशी ठेवा, चांगले गुण अंगीकरा, आई च्या मायेतून आणि वडिलांच्या उपदेशातून स्वतःचा विकास करा )एवढं सारं कराल तर काही ही गरज नाही कोण्या बाबा चे उपदेश ऐकायची, नां ही सत्संग, नां ही ढोगी लोकांच्या कार्यकामात जाण्याची,नां ही जीव गमावण्याची,...)असो(...एवढाच सांगेल जगात(संपूर्ण पृथ्वीवर )फक्त दोनच देव आहेत,... जे आपल्या हिताचे आहेत, ते म्हणजे आई आणि वडील )..... 🤜बाकी सगळं अंधश्रद्धा
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 5 дней назад
खरे शब्द आई-बाबा च्या सेवेतच ब्रह्मांडाचे दर्शन आहे 🙏
@pavanchayal4917
@pavanchayal4917 5 дней назад
घरातले देव सोडून पब्लिक बाबा कडे जातात एवढा बाबा चे कांड होवून पण जनता सुधारली नाही असेल सत्संग बंद होयाला पाहिजे
@sachinmokashi
@sachinmokashi 5 дней назад
आपल्याकडे पण खारघर ला स्वाध्याय परिवाराच्या कार्यक्रमात दुर्घटना झाली नंतर प्रकरण बंद.
@bhupeshgawad5165
@bhupeshgawad5165 5 дней назад
कधी घडलेली
@ashwinijadhav293
@ashwinijadhav293 4 дня назад
Ho te prakaran dabale geley baher kadha tithehi 100 150 lok mele ushmaghatane...tya mantri lokana pn shiksha dya
@bhupeshgawad5165
@bhupeshgawad5165 4 дня назад
तुम्ही चुकीची माहिती सांगत आहात तो बैठकीचा सत्कार सोहळा चा कार्यक्रम होता
@popatkedari9044
@popatkedari9044 5 дней назад
घरी आई वडिलांची व्यवस्थित सेवा करा.... अशा भोंदू बाबा बुवा महाराज यांच्या नादी लागून आयुष्य वाया घालवू नका.... 🙏सदर दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Dabholkar kay chukiche sangt hote.
@amaradake
@amaradake 5 дней назад
नक्कीच काहीतरी झोल आहे... सखोल चौकशी केली पाहिजे 😢
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Pulawama mdhe sudha kahitri jhol hota. Tyachi sudha chaukashi jhali pahije aani Hathras chi sudha.
@pnk5230
@pnk5230 5 дней назад
तिकडं लोणावळ्यात मेले ते पर्यटनात इकडं बाबांच्या दर्शनासाठी..दोन्ही ठिकाणी स्वताची बुद्धी वापरण्याची शक्ती कमी पडली..
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Dharmache Mechanism asech kaam karte.
@ramdaskumbhar802
@ramdaskumbhar802 5 дней назад
मिडिया नी येवढी मोठी घटना गांभीर्याने का घेतलीं नाही.... टी.व्ही. जास्त दाखवली जात नाही
@mohansangle261
@mohansangle261 5 дней назад
Godi midiya aahe
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 5 дней назад
ती घटना बीजेपी शासित राज्यातील आहे तर गोदी मिडिया कशी दाखवणार
@RishiRishi45
@RishiRishi45 5 дней назад
Live news chalu aahe
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 дней назад
आम्ही बघीतली ऐबीपी माझा वर
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Fakt ekda kalpna karun bgha. Hi ghatna congress/shivsena shaashit state mdhe chukun ghadli asti tr... Kimaan 1 varsh hach mudda news channel aani public forum mdhe challa asta. #justiceforSSR
@ajaypatil692
@ajaypatil692 5 дней назад
अरे फक्त 10 20 हजार पब्लिक आहे इतकी मोठी दुर्घटना कसी घडली आपल्या महाराष्ट्रात असे लाखो लाखो पब्लिकचे कीर्तन होत्या pn अस कधी घडत नाही
@keshavmishra07
@keshavmishra07 5 дней назад
शिक्षा आणि शिस्त ची कमी आणि काही नाही.
@stargirl6546
@stargirl6546 5 дней назад
पहिली गोष्ट तिथे 25 लाख पेक्षा जास्त लोक होते आणि तिथे चेंगराचेंगरी झाली नव्हती. आपल्याला एखाद्या गोष्टी बद्दल ज्ञान नसेल तर उगाच खोटी बातमी पसरवू नका. 🙏
@sachinmokashi
@sachinmokashi 5 дней назад
स्वाध्याय मुळे झालेली खारघर दुर्घटना विसरलात.
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Correct.. Maharashtra chi sar UP, BIHAR, MP, GUJRAT la kuthey.
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 5 дней назад
इतकाही आत्मविश्वास दाखवू नये
@nitinkhandagale7595
@nitinkhandagale7595 5 дней назад
१ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर मी जागेवरूनच हात जोडतो आणि निघून जातो 😂. गर्दी नसेल तरी असाही मला मंदिरात जायचा कंटाळा आहे.
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 5 дней назад
आयोजकांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे......मागील वर्षी खारघर येथे अशाच प्रकारे अनेकांचा जीव गेला उष्माघातामुळे....अजून तपास काही नाही.....
@puredesi6278
@puredesi6278 5 дней назад
बाबा भोळे बाबाला अटक करू नका , नाहीतर हिंदुत्वाचा नाव खराब होईल , आणि BJP ला व्होट नाही मिळणं , मोदी जिनी प्रार्थना केली , पण जर तिकडणाच बाबाला अटक करा , अशी ऑर्डर नाही दिली , दिली असती तर 😢😢 व्होट कमी झाली असती😮
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Evdhyat kuthe.. ajun 2-3 divsat tya babacha congress sobt sambandh jodun mag aaramshir atak karnar aahet. Nantar mag Twitter var trend chalvayla mokle
@pritic7456
@pritic7456 5 дней назад
Matter kuthla ani kuthe net ahet murkha loka
@amarsawant9361
@amarsawant9361 5 дней назад
स्वर्ग चांगला आहे असे म्हणणारे मग पृथ्वीवर का राहताय?😮😮
@nileshdevkate8428
@nileshdevkate8428 5 дней назад
जसं जन्नत मध्ये 72 हूर मिळतात हे सांगणारे जगतात तसेच 😂😂
@popatkedari9044
@popatkedari9044 5 дней назад
शेवटी अशा दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर कुठलाही बाबा बुवा महाराज वाचवण्यासाठी येत नाही... फक्त शेवटी दवाखान्यात जावे लागते... मग आपण दवाखान्याची संख्या का वाढवत नाही?....
@noob-gx5bu
@noob-gx5bu 5 дней назад
💸
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Mag Party Fund mdhe Paise kuthun aanayche??
@yog7640
@yog7640 5 дней назад
खाजगी दवाखाने कसे चालणार।
@lalita4753
@lalita4753 5 дней назад
खूप दुःखद घटना आहे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 5 дней назад
या सम्पूर्ण घटनेला पंडीत नेहरू व काँग्रेस पार्टीच जवाबदार आहे म्हणून कठोर कारवाई झाली पाहिजे 🙏 (मोदी भक्त )
@swarup2118
@swarup2118 5 дней назад
आणि चाइना ने लढ़ाख आणि पाकिस्तान ने काश्मीर आणि श्रीलंका ने कच्छतीवू बळकावले आहे आणि हे भाजप मुळे झाले आहे (काँग्रेस भक्त 🤲 )
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
​@@swarup2118😂 fakt 1 like . Ajun kiti divas khotepna chalvnar?? IT cell cha pagaar band kelay vatat.
@rahulkadam6709
@rahulkadam6709 5 дней назад
😂😂😂 बरोबर
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 дней назад
ऐबीपी वर सांगीतले आदी हा पोलीस होता ,महाराज मग 17 वर्षा पुर्वी राजीनामा देवुन महाराज झाला ,बायको पण हेच करते
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Ek Godi media news channel sangt hota secret agent hota. Rahul Gandhi kay chukiche sangt aahe agnivir bddl.
@mbbs2002
@mbbs2002 5 дней назад
Rip to people who lost their lives 😢
@virajpatil8332
@virajpatil8332 5 дней назад
Shame on Indian media... They are not showing a single clip of that incident. If this happened in WB OR TN they would have showed this repeatitively. 😢😢
@milinddeshmukh7640
@milinddeshmukh7640 5 дней назад
सगळ्या बाबांना हद्दपार करायला पाहीजे .लोकांच्या जिवाशी खेळतात .त्यांना कोण शिक्षा देणार ?
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 дней назад
मग तिथे गार्ड नव्हते का , ओळीने बाहेर जाण्यासाठी सांगायला .
@best_movis
@best_movis 5 дней назад
30 मिनटं गर्दी कमी होई पर्यंत वाट पाहणारे वाचले संयम खूप महत्त्वाचा आहे भाई
@saddamshaikh4676
@saddamshaikh4676 5 дней назад
Complete failure of Yogi ji's administration and management. He is more busy in kawad Yatra 😢
@AK-ch5qd
@AK-ch5qd 5 дней назад
Tu gela hota ka tikda, hidden agenda asto tumchya lokancha
@amols101
@amols101 5 дней назад
@@AK-ch5qd tu ja tikde. Kayamcha "hidden" honar. Hich ahe tya dhongi yogi chi vyavastha.
@nitinmatere417
@nitinmatere417 5 дней назад
प्रशासनाचा कार्यक्रम होता का म्हणे प्रशासनाकडुन ambulance सुविधा अपुरी होती.ज्याने कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी त्यांनी सगळ्या सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे होते ना.आता काय प्रशासन सगळी कामे सोडुन अशा बाबांच्या सभेलाच सुविधा देत बसल का.गरजेनुसार प्रशासनाने पुर्ण मदत केली आहे.अशी घटना घडणं खुपच वाईट आहेत.जखमी लोक लवकर बरी होवोत.
@utu986
@utu986 5 дней назад
जेव्हा धर्म अति होतो तिथं माती नक्कीच होते... हे सर्व धर्माला लागू ahe सर्व धर्माच्या अंधभक्त नगानो
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Dharmache Mechanism asech kaam karte. #KarlMarx
@manish-lf9kf
@manish-lf9kf 5 дней назад
एक तर एवढी लोकसंख्या त्यात अजून अडणायांच प्रमाण जास्त.मग अजून काय होईल
@kamleshwankhade485
@kamleshwankhade485 5 дней назад
गरीबाच्या जीवची कोणाला पर्वा नाही....
@battleofthouths
@battleofthouths 5 дней назад
हाच आहे योगीचा विकास,,, १०० लोकांना घेऊन जायला ambulace नाही आणि चालल्ले हिंदूराष्ट्र करायला
@ganeshghungrule7262
@ganeshghungrule7262 5 дней назад
So sad😢😢😢
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 5 дней назад
सतसंघ साठी शोक संदेश करतो मोदी.. माणिपूर दुर्घटने साठी शोक संदेश नाही व्यक्त केला या बालबुड्डी ने...
@aisakyu7480
@aisakyu7480 5 дней назад
Kela ahe pn tumhi andhale namaji ahat , kay dianar😅
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 5 дней назад
महाराष्ट्रात पुरस्कार देताना लोकं मेलेली काय झालं त्यांचं?😢 गरिबांचा कोणी नाहीं ना नेता ना अधिकारी ना सिस्टीम ना कायदा.... ह्याच चेंगरा चेंगरित एखादा श्रीमंत प्रतिष्ठित मेला असता तर इतक्यात 10 लोकांवर कारवाई सुधा झाली असती
@sonaliramteke4982
@sonaliramteke4982 5 дней назад
😭😭😭 🙏💐💐💐 bhot hi dukhad ghatna....
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 5 дней назад
आपलेच महत्वाचे नेते म्हणतात माझा संबंध परमात्मा च्या अदभूत शक्ती शी आहे मग असे प्रकार घडत रहातील . घटना अत्यंत दुःखदायक भावपूर्ण श्रद्धांजली .
@Sourmix_music
@Sourmix_music 5 дней назад
ज्या राज्याचा मंत्री एक बाबाच आहे तिथं सगळीकडे बाबाच तयार होणार 😂😂
@ankushbhavar6177
@ankushbhavar6177 5 дней назад
बुवा बाबाच्या. माग कश्याला लागायचा
@naupaka6
@naupaka6 4 дня назад
जेव्हा बुवा बाबा चया मागे जाणारी कार्यक्रमातली गर्दी ही वाचनालयात जायला लागेल तेव्हा भारत शक्तिशाली होईल
@sudhirapte9019
@sudhirapte9019 5 дней назад
खरं तर अशा कार्यक्रमांना जाणाऱ्या लोकांना समजायला पाहिजे आणि आयोजकांनी व्यवस्था नीट केली पाहिजे
@gautamthorat2795
@gautamthorat2795 5 дней назад
भोलेबाबा नाही मेला.
@neekk9462
@neekk9462 2 дня назад
मानसाला चांगला गुरु कधीच सपडणार नाही जो पर्येत असले फसवे बाबा आपले बस्तान मांडून् बसले आहेत।। मनातून प्राथना करा की चांगले वागा चांगले रहा इतराना मदत करा एवढ खुप आहे एका चांगल्या जीवनाासाठी।।।
@bhaiyya3089
@bhaiyya3089 5 дней назад
खुपच दुर्दैवी घटना ..मृत आत्म्याना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 5 дней назад
गोदी मीडिया ही बातमी का दाखवत नसावी ? कुठलाच बाबा , महाराज , साध्वी ह्यांच्या सत्संगांना जावू नका , ते कुणालाच वाचवू शकणार नाही , आपल्या समस्यांना आपनच सोडवू शकतो
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
#justiceforSSR
@Revati5070
@Revati5070 5 дней назад
One of the reasons is we Indians lack discipline and our government has no control, no vision
@sachinkolekar372
@sachinkolekar372 5 дней назад
हे सत्संग, प्रवचन, महाराज... भाजपा-RSS ची लोकांना अंधश्रद्धाळू बनवून राजकीय फायदा मिळवण्यासाठीची देण आहे... लोकं या मायाजालात पूर्ण फसलेली आहेत...
@user-up9uv3hc7d
@user-up9uv3hc7d 5 дней назад
Good analysis
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 5 дней назад
सत्संग, मंत्र, बाबा-बुवा, दही हंडी, भगवा कडवेपण एव्हडेच बाकी राहिले आहे लोकांच्या हातात.
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 5 дней назад
इतर धर्मियांना एक देव पुरतो त्यातच त्यांनी स्वतःची प्रगती केली... आपल्या हिंदूंना मात्र 33 कोटी देव त्यात खंडीभर बुवा बाबा लागतात.... तरीपण ह्यांची अवस्था वाईट... आता तरी सुधारतील का..
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 дней назад
मी काय म्हणतो,ओळीने का बाहेर आले नाहीत .
@Raju-si7yo
@Raju-si7yo 5 дней назад
जखमींना सरकारी रुग्णालयात रामभरोसे आहे तेथे सर्व
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 5 дней назад
नका जात जाऊ कोणाच्या बाबांच्या दरबारी पुन्य करा आणि मरुन जा सर्व ठिक होईल
@KhaledShaikh.
@KhaledShaikh. 5 дней назад
Really heart breaking… responsible people should be punished… 💔
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 5 дней назад
चौकसी 1 महिन्यात बंद होईल..
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 5 дней назад
आता बघू त्या बाबाच्या घरावर बुलडोझर जातोय का😅
@deepaksarode3764
@deepaksarode3764 4 дня назад
अशा कार्यक्रमांना प्रशासन परवानगी कसे देते .गृह मंत्रालय व पोलीस दलाने कार्यक्रम आयोजितांना वर काय कारवाई करणार... असे प्रश्न येतात... नाकहक भैळी सर्वसामान्य जनतेचा बळी गेला 😢😢😢😢😢😢😢😢
@Sam-pq5qs
@Sam-pq5qs 5 дней назад
Ye wrong number hai.. 😢😢😢
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 5 дней назад
लोक इतके देवाची भक्ती करतात की देव त्यांच्यावर खुश होऊन त्यांना लवकर वरती बोलाऊन घेतो...हरी ओम हरी ओम..
@nikhilpadole9421
@nikhilpadole9421 5 дней назад
Nagpur diksha bhumi ch vid banva dada
@balirammadhavi6395
@balirammadhavi6395 5 дней назад
Kharghar durghatneche pudhe Kay jhale ?
@ashwinkambale6479
@ashwinkambale6479 5 дней назад
🙏🙏 ओम शांती
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 5 дней назад
नियोजन शुन्य बाजार बाबा तो कोणत्या ही जातीचा देवांचा असो जाऊ नये
@tejasshripal6497
@tejasshripal6497 5 дней назад
1994 cha Nagpur madhlya gowari stampede var pan video banva
@sandipsutar9361
@sandipsutar9361 5 дней назад
Waah , ha desh mahasatta bananar.
@harikulkarni5254
@harikulkarni5254 5 дней назад
No Demographic Dividend?????
@apednekar19
@apednekar19 5 дней назад
Bhartamadhye 70 % lok ashikshit aahet..mendharasaarkhe jagtaait..
@avinashrajgure2607
@avinashrajgure2607 4 дня назад
नवल वाटतं.. डोकं गहाण ठेवल्या सारखं लोक वागताततच कसं..😢 कोरोना होता तेव्हा कोणत्या बिळात घुसून बसला होता बाबा.
@lalitshendre
@lalitshendre 5 дней назад
He baba lok late yenar ani satsang sampla pahile nighnar Jara satsang sobt bhavikanchya basnya janya yenyachi v parking chi soy pan pahili pahije
@alwaystrue01
@alwaystrue01 5 дней назад
आता 140+ लोक मेले 400+ जखमी जाले 😔 #rip
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 дней назад
पण बाहेर पडयला ऐवढी गर्दी का ,ओळ करायची ना
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 4 дня назад
समाज मुर्ख झालाय भिंतीच्या सावटाखाली जगतो, स्वतः चा विश्वास हालवुन कुठला तरी बाबा वा देवाचा आधार घेतो.
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 5 дней назад
अंधश्रद्धेतून गर्दी केली की असेच होणारच प्रवचन अशा ठिकाणी गर्दी करू नये
@vattamma20
@vattamma20 4 дня назад
कुठल्याही बाबा, बुवा यांच्या देवळात अणि भाषणाला जाऊ नका. मागे झालेला महाराष्ट्र गौरव पुरस्कार आठवला 😢
@rohitchougule59469
@rohitchougule59469 5 дней назад
Rip people died in this incident😭😭
@surendradumne805
@surendradumne805 4 дня назад
Lokana swatacya karma peksha, dharmavar jast vishwas ahe... mhanun ase baba tayar hotat...ani tyancha bachav karayala parat babach chief minister. Khup durdaiv ahe. Sarvana bhavpurn shradhanjali.
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 5 дней назад
जी घटना झाली ती खूप वाईट झाली!!! पण कमेंट मध्ये आपलेच हिंदू लोकं स्वतःच्या धर्माला नाव ठेवत आहेत हे आपलेच दुर्दैव 😢
@bhartiya777
@bhartiya777 5 дней назад
धर्माला नाव तेव्हाच ठेवतात जेव्हा लोक बुवा बाबा यांच्या मागे जातात जे चुकीचे आहे खोट्या बाबा मुले आज आपल्या हिंदू धर्मा ला देवा ला नाव ठेवतात जस आजच राहुल गांधी बोलत होता हिंदू हिंसक आहे अणि खूप काही पण तरीही हिंदू त्याच्या या बोलण्याला ही वाह वाही देत आहेत 🚩🚩🚩🙏
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 5 дней назад
Chutya लोकांना बाबा गुरू बनवता मग पूजा होईल का
@swapnil27i
@swapnil27i 5 дней назад
असला धर्म काय कामाचा जिथे ९०% लोक चुत्या असतील.
@user-gp6hp5do5z
@user-gp6hp5do5z 5 дней назад
😊मग काय पूजा करणार का
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 5 дней назад
Lol
@kiranpanchal993
@kiranpanchal993 5 дней назад
यात आता खूप लोक हिंदू लोकांना विरोधी बोलणार बस हेच इतर धर्मा मध्ये झाले असते तर फक्त्त भावपूर्ण श्रद्धांजली
@shashishetty8582
@shashishetty8582 5 дней назад
North madhe lok line madhe chalat nahi no temple has relying and q system
@anwarpinjari4310
@anwarpinjari4310 4 дня назад
चेंगराचेंगरी चे चे मुख्य कारण सांगा ना सर
@jasper5016
@jasper5016 5 дней назад
Asalya falatu Baba chya nadi lagana band kara.
@RoarMaddy
@RoarMaddy 4 дня назад
काही दिवसांनी लोक कॉलेज आणि शाळा बंद करतील कारण आज काल बाबा लोकांना फॉलो करा देश विकसित होइल. आता भारताला शिक्षणाची गरज नाही.
@sangeetasonawane3523
@sangeetasonawane3523 5 дней назад
सत्संग नाही, सत्संगा साठी म्हणायला हवं
@swapnilp1651
@swapnilp1651 4 дня назад
हे तर नेहमीचच आहे... ❗ 🫣
@Sinchan-lov-e
@Sinchan-lov-e 5 дней назад
जनावरे बरी !
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 5 дней назад
चेंगरा चेंगरी कशामुळे झाली ते कळलेका?
@cluchbot6509
@cluchbot6509 5 дней назад
Manmade Disaster 🥺
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 дней назад
लहान मुले, स्त्रीयांना,कस काय तुडवुन बाहेर आले ,अंगावर काटा आला 😢😢😢😢😢😢😢
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Maharashtra ch jagaat bhaari.
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 5 дней назад
या कथित बाबा विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून..... कठोर कारवाई करण्यात यावी...!!!
@forever14021
@forever14021 5 дней назад
Hya baba la shiksha zali pahije
@Dhn55535
@Dhn55535 5 дней назад
या महाराष्ट्र Madhe एकदा प्रदीप मिश्रा यांचा शिव पुराण कथा झाली होती 10 लाख लोक होते
@battleofthouths
@battleofthouths 5 дней назад
कोन जबाबदार आहे याला so called बाबा की प्रशासन की नेहरू
@rahulwable6924
@rahulwable6924 5 дней назад
खूप भयानव आहे राव हे 😮
@programmer_kt
@programmer_kt 5 дней назад
कुठे आहे देव.
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
Fakt Mandir, Dagadaamdhe sodun sagli kde. Maanasamdhe, jhaadanmdhe, gharatlya naatyanmdhe etc
@sanketdeshmukh7490
@sanketdeshmukh7490 3 дня назад
Apanch ahot dev, hya andhbhaktana palu de ikda tikda
@Dharmik457
@Dharmik457 5 дней назад
म्हणुनच अयोध्या असो की सर्वाधिक उत्तर प्रदेशचा भाग असो यांनी योगींना नाकारले. भक्तांकरता ही नेहरूंची चुकी असेल पण योगींच्या विकासाची पोल आधीच उघडली आहे. 😮‍💨😔🙏
@surajk5102
@surajk5102 5 дней назад
Bhava marathi ahes ka
@rameshwarachane9105
@rameshwarachane9105 5 дней назад
Ithe pan Yogi jemedar ahe ka be 😂😂
@rupeshkamble281
@rupeshkamble281 5 дней назад
​@@rameshwarachane9105ikde Nehru, Uddhav Saheb jimmedar aahet. UP mdhe tyanche Sarkar aahe, Yogi ajibat nahi. #justiceforSSR
Далее
Happy 4th of July 😂
00:12
Просмотров 23 млн
Впервые дал другу машину…
00:57
Only you are left😭I beg you to do this🙏❓
00:19
Просмотров 744 тыс.