कधी अशोक पत्की सरांची भेट झाली आणि त्यांच्या पाया पडण्याची संधी मिळाली तर माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा क्षण असेल साक्षात देवाला भेटण्याचा आनंद होईल धन्यवाद
सर खरं तर हिंदू मुस्लिम असं काही नसतं... आपण ज्या मातीत जन्मतो वाढतो.... तेच खरं असत... कित्येक मुस्लिम मुलं मराठी शाळेत प्रार्थना म्हणून मोठे झालेत... आणि ते सत्य आहे.... छान वाटलं तुमची कंमेंट वाचून... लहानपण आठवलं
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत.... Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EqFfHD1tcIo.html
अद्भुत ।कुछ चीजें ऐसी लिखी जातो है मानो प्रकृति स्वयं मदमस्त होकर कवि से कलम बन गयी हो और स्वर बन कर गायक से गले से निकल रही है । ये कालजयी रचनाये उन्ही में से एक है।
Pls send link of ur beautiful title song of the serial "kata rute kunala" on Etv marathi. That is one of my favourite compositions made by Ashok ji Patki and sung by Devki tai Pandit. Thank u
थोडी अक्षरे थोडे शब्द कोवळे थोड्या ओळी थोड्या कविता थोडे गाणे कोवळे नाही सावळ्याच्या प्रतिमा कविता थोडावेळ थांबून वाट चालीची पहाते थोडा थोडा जाई काळ वाट देवाची पहाते थोडं चालून पाहिले ,आले पर्वत ७ पार करून थोडा वेळही नाही आता आता देरे तुझे देवदर्शन थोडी थांबव निर्मिती हे जन्म सारे पोकळ थोडक्यात आता तू चि ताबा घे या पृथ्वीवर