Тёмный

Vanchit Bahujan Aghadi | 'फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 35 тыс.
50% 1

#vanchitbahujanaaghadi #devendrafadnavis #uddhavthackeray #sanjayraut #zee24taas
Vanchit Bahujan Aghadi | 'फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@anantpawar892
@anantpawar892 10 дней назад
वंचित हा स्वाभिमानी पक्ष आहे वंचित बहुजेनआघाडी कोणाला झुकणारा पक्ष नाही .
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 дней назад
स्वाभिमानी तर असुदे नाहीतर B टीम तर असुदे लोकांना काय घेणं देणं.. 🤔🤦‍♀️
@RahulAdhav-t1v
@RahulAdhav-t1v 10 дней назад
प्रत्येक पक्षाची पोल खोल करणारी वंचित बहुजन आघाडी 💪
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 дней назад
इतर पक्षाच्या ताटात वास घेत फिरण्यापेक्षा स्वतःच्या ताटात गाडव पडलंय एक उमेदवार निवडून येत नाही त्याकडे लक्ष द्यावं 🤦‍♀️
@mibiggboss788
@mibiggboss788 10 дней назад
दुसऱ्यांना BJP ची B टीम म्हणणारे BJP पलंगावर जाऊन झोपतात...आणि त्यांचे हरामखोर समर्थक म्हणतात VBA स्वतःच बघा...
@anandwankhede3337
@anandwankhede3337 10 дней назад
@@sunilnaraynsuryawanshisury5030tujya sarkhe gadhav Gharaneshai pakshache che naukar zalet ani paise geun vote karaiche ani garibanchya pakshala virodh karaich hech yet tula
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 10 дней назад
बरोबर बोलले सिद्धार्थ भाऊ 💙💙
@shrikrushnrandive1439
@shrikrushnrandive1439 10 дней назад
महाराष्ट्रात एकमेव मतदाराना खरे बोलनारा पक्ष VBA बाकी कोन किती पण भुक्यू दे
@papushelake7852
@papushelake7852 10 дней назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@parashramingle
@parashramingle 10 дней назад
एकमेव स्वाभिमानी व स्वच्छता पुर्णपणे निर्मळ निष्कलंक चारित्र्यवान राजकीय पक्ष फक्त आणि फक्त आंबेडकरांनचा वंचित बहुजन आघाडीच आहे
@sureshsawant9000
@sureshsawant9000 10 дней назад
वंचित बरोबर बोलत आहे वंचित नजर खोटे बोलले असते तर उद्धव ठाकरे चे प्रवक्ते येऊन यूट्यूब वर हंगामा करत बसले असते
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 дней назад
वंचित कुत्र ही विचारत नसल्याने कोन रस्त्यावर ही येणार नाही हंगामा ही करणार नाही
@amitss6713
@amitss6713 10 дней назад
मोकळे सर well done 👍 सेनेची पोल खोल केल्याबद्दल
@anandwankhede7915
@anandwankhede7915 10 дней назад
सच्चे नेते वंचित बहुजन आघाडी
@satishwarthi270
@satishwarthi270 10 дней назад
Only VBA
@anupbadge3489
@anupbadge3489 10 дней назад
सत्ता स्वार्थी इकडून तिकडे हल नारे हलकट चोर लुटारू राजकारणी.. Only VBA❤... 💪🏻✊🏻🔥
@mohansardar8393
@mohansardar8393 10 дней назад
सिद्धार्थ मोकळे साहेब त्यांना पुराव्याच्या आधारे बोलत आहेत. हे मात्र खरे आहे देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले होते भेटले हे मान्य आहे उद्धवजी गप्प आहेत वंचित बहुजन आघाडी विजय असो.
@jastinmore2332
@jastinmore2332 10 дней назад
Only vba
@ranjitkamble3471
@ranjitkamble3471 10 дней назад
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 11 дней назад
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@SagarWankhade-nc3cd
@SagarWankhade-nc3cd 11 дней назад
मालकाची हाजी हाजी करा😂🎉😂
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 10 дней назад
​@@SagarWankhade-nc3cdवांचितचा किंचित झालाय
@SHINDEKK
@SHINDEKK 10 дней назад
​@@KishorThorat-te1bkविधासभेला समजेल तुला मित्रा आम्हीच लोकसभेला मतदान केलं होत
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 10 дней назад
@@SHINDEKK मग आता विधानसभेत बीजेपीला कर मतदान,,,, बहुतांश जनता उध्दव ठाकरे यांनाच मतदान करणार, लिहुन ठेव
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 дней назад
​@@SHINDEKKवंचित च्या मताची आमाला गरज नाही तुमच तुमी भाजपा साठी मतदान करीत जावा B टीम कामकरून जगा
@suniljiwantare6541
@suniljiwantare6541 10 дней назад
म्हणून आतातरी दुरुस्त व्हा फक्त बाळासाह ब व वंचित जिंदाबाद .
@SandeepRikame-g3p
@SandeepRikame-g3p 11 дней назад
सिद्धार्थ मोकळे वंचितला पूर्ण मोकळी करून टाकणार
@vishramkharat1754
@vishramkharat1754 10 дней назад
सिद्धार्थ मोकळे वंचित चा ढाण्या वाघ आहे पक्की माहिती काढून संजय राऊत आणि ईतर बरळणाऱ्या नेत्यांना नक्कीच मोकळे करतील हे मात्र १०० टक्के खरे आहे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏
@swapnilpawar9566
@swapnilpawar9566 9 дней назад
तू भेटशील तुला आम्ही मोकळा करू मग कोण पण येऊत
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 10 дней назад
VBA power 🔥
@MayurKedare-u1w
@MayurKedare-u1w 10 дней назад
अशा भेटी मूळे आता महाविकास आघाडीचे मतदारांची अक्कल बंद पडली 😊😊😊😊😊काँग्रेस पूर्ण कोमात जाणार
@S.kKasabe
@S.kKasabe 10 дней назад
कुणी कितीबी समोर येऊ द्या त्यांना वंचित बास आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार
@SanjayPawara-qs6xb
@SanjayPawara-qs6xb 10 дней назад
एकदम मस्त
@JagannathPuri-g8d
@JagannathPuri-g8d 11 дней назад
वंचित शेवट पर्यंत राजकारण वंचित च राहानार
@abhijeet60
@abhijeet60 11 дней назад
😂 sachai bolne pe mirchi lagti he ... Koi nhi ... Udhav bjp ke sath Jane vala he
@SHINDEKK
@SHINDEKK 10 дней назад
खर बोललं की मिरची लागते
@Alwyslearn
@Alwyslearn 10 дней назад
सतरंज्या उचले शेवट पर्यंत.. सतरंज्या उचलत राहणार 😅
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 10 дней назад
सरकारभी जिस नाम से डरती है उसे अंबेडकरवादी कहते हैं बेटा
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 10 дней назад
@@Alwyslearn सत्ता कोणाचीही असो कायदा भिमाचाच 💯
@devchandgade9975
@devchandgade9975 11 дней назад
Only king VBA jay mharshtra
@vijayingle2209
@vijayingle2209 10 дней назад
वांचितला bjp ची b टीम म्हणता तेव्हा तुम्ही लोकांनी काय पुरावे दिलेत?
@anandsgawali141
@anandsgawali141 10 дней назад
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 10 дней назад
बरोबर आहे मोकळे साहेब यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत यांना जनतेने विधानसभेला जागा दाखवलीच पाहिजे
@shaileshthakurdesai-sb7tn
@shaileshthakurdesai-sb7tn 11 дней назад
Fake news
@abhijeet60
@abhijeet60 11 дней назад
@@shaileshthakurdesai-sb7tn bhakto ki jali kya 😂😂😂 25 saal bjp ke sath rhene vale bjp ke sath jayege nhi kya? ... Andhbakto ho tum
@anandwankhede3337
@anandwankhede3337 10 дней назад
Only VBA…Garibancha awaz fakt Balasaheb
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 10 дней назад
अगदी बरोबर आहे
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 10 дней назад
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@banduvighny3495
@banduvighny3495 10 дней назад
एकदम बरोबर आहे भारतीय जनता पार्टी आणि उध्दव ठाकरे यांची विचार सरणी एक आहे त्यामुळे एक व्हायला पाहिजे
@vijaypatil509
@vijaypatil509 11 дней назад
अजिबात तथ्य नाही, वंचीतला कुठेही आधार राहिलेला नसल्याने असं आधारहीन वक्तव्य करत आहेत. हया भाऊकडे इतके पुरावे आहेत तर एवढे दिवस कुठे होता रे...
@sureshsawant9000
@sureshsawant9000 10 дней назад
हे सिद्ध करून दाखवा खोटं असेल तर जसं वंचित ला बाजारची बी टीम बोलत होते तेव्हा मी विचार जमत होते आता भाजपासोबत उद्धव ठाकरे बसले त्याचं काय
@vijaypatil509
@vijaypatil509 10 дней назад
@@sureshsawant9000 जो फोटो आहे तो फार जुना आहे, कारण पाठीमागे बसलेला खासदार हातकणंगलेचा धैर्यशील माने आहे, जो आज मिंधे शिवसेनेत आहे, हाच उघड पुरावा आहे...
@swapnilpawar9566
@swapnilpawar9566 9 дней назад
अरे छक्के आम्हाला ह्याची त्याची मदत नाही लागत 3 पक्ष घेऊन निवडणुका करतात फाटते तर कशाला उभे राहता
@vijaypatil509
@vijaypatil509 9 дней назад
@@swapnilpawar9566 छके कोण तू का? बरं झालं ओळख करुन दिली, तुला वाचन, लेखन येत असेल तर, तू छका का पंजा कळेल तुला! कुठला तू, मेसेज लिहिता, वाचता येतो का?.....
@vijaypatil509
@vijaypatil509 9 дней назад
@@swapnilpawar9566 छक्का तू असशील, आणि तुला त्यांची ओळख, अक्कल आहे का, आणि मेसेज कळतो का, काय लिहावं आणि काय बोलावं?
@prakashsurve3800
@prakashsurve3800 10 дней назад
कल्पोलकल्पित ,आणि मनाला केव्हाही न पटणारी बातमी आहे. बातमी देताना बातमीची सत्यता सिद्ध होईल असेही सबळ कारण आणि पुरावा सांगणे आवश्यक आहे. अशा बातम्या केवळ मनोरंजन ठरतात.
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 10 дней назад
खळबळजनक पोलखोल....!
@santoshkamble4569
@santoshkamble4569 10 дней назад
बरोबर उध्दव आणि फडणवीस मित्र आहे ते रात्री भेटतात💯💯💯
@RakeshChopkar-p5s
@RakeshChopkar-p5s 11 дней назад
सिद्धार्थ मोकळे यांना स्वप्न आला होता😂😂😂
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 10 дней назад
Vba
@mahadevgole8428
@mahadevgole8428 11 дней назад
जनतेची किंमत ठेवा काही ही बरळतात
@sanchitbavalekr6741
@sanchitbavalekr6741 11 дней назад
कोणत्या दलभद्री होता
@RohanWag-rh4ni
@RohanWag-rh4ni 10 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤
@DEEPAKWATANE
@DEEPAKWATANE 10 дней назад
VBA cha Vijay aso
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 11 дней назад
या वंचित च्या स्टेटमेंट मुळे परत एकदा सिद्ध झाले की वंचित भाजपची बी टीम आहे
@devchandgade9975
@devchandgade9975 11 дней назад
Ubt ratri Dupari zople Bjo Borbor
@abhijeet60
@abhijeet60 11 дней назад
😂 mil tum rhe aur b team vanchit kese? Sala tum log bindok ho
@ChanduDhule-xg1zh
@ChanduDhule-xg1zh 11 дней назад
Are Bhai B team Vanchit Nsun Shivsena Ahe Mhnun tr Sanjay Rautaani Peper wrti Lihun Dil Nahi Ka Ami BJP sobt Janar ny mnun Lekhi Nahi Dil Tyamule B team Kon Ahe He Tumala Lvkrch klel Only One PRAKASH AMBEDKAR SAHEB Jindabad Jay Bhim Jay Shivray Jay savidhan 🙏
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 11 дней назад
@@devchandgade9975 तुला इतकं झोंबल म्हणजे वंचित बी टीम आहे भाजपची हे खर आहे
@dhirajthombare4338
@dhirajthombare4338 11 дней назад
Shemlya mulanna kdtay B team kon, ahet ka te, tu nko siku,
@SantoshKharat-tx7lp
@SantoshKharat-tx7lp 10 дней назад
Right mokle sir🎉
@Kambale3115
@Kambale3115 10 дней назад
जर भेटले असतील तरी, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे,
@pradippatil3950
@pradippatil3950 10 дней назад
B टीम
@gopalgirase4709
@gopalgirase4709 11 дней назад
BJP B teem
@abhijeet60
@abhijeet60 11 дней назад
Ubt na 😂
@mangeshkamble1951
@mangeshkamble1951 11 дней назад
@@abhijeet60 प्रकाश आंबेडकर यांना बीजेपी पैसे पुरविते, सुपारी बाज प्रकाश आंबेडकर
@satishmalge8986
@satishmalge8986 10 дней назад
​@@mangeshkamble1951 konala boltoy re zatu supaari baz manun lavday nit Raha bochat ghalin bindok lavday
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 10 дней назад
@@abhijeet60vanchit bjp chi B team ahe 100%
@abhijeet60
@abhijeet60 10 дней назад
@@mangeshkamble1951 surname Kamble he fir bhi Gandhiwadi bn ke ghum rha he? Gulami kab chodne vala he marathao ki???
@manojhowal5978
@manojhowal5978 10 дней назад
वंचित वंचित राहणार
@kiraningole6978
@kiraningole6978 11 дней назад
असू शकते कारण की राजकारणात काई पण हु शकते
@SainathKamble-p6w
@SainathKamble-p6w 11 дней назад
Bjp la thakare naslyane fatka basla ahe
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 11 дней назад
विशेष लक्ष देऊ नका यांना कोणी ही विचारत नाही
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 10 дней назад
चल पळ
@RadheshamGaikwad-xq5ky
@RadheshamGaikwad-xq5ky 10 дней назад
राहुल गांधी को पूछ ले आरक्षण तो बंद हो रहा है तो एससी एसटी ओबीसी क्या करेंगे
@dhirajthombare4338
@dhirajthombare4338 11 дней назад
100% right saheb, shevti manu vadi lok, bhetle asnar,,
@neetdoctor6856
@neetdoctor6856 11 дней назад
Only VBA ❤❤
@sarangkadam1471
@sarangkadam1471 10 дней назад
कसं होणार रे तुझं प्रकाश.
@RakeshChopkar-p5s
@RakeshChopkar-p5s 11 дней назад
सिद्धार्थ मोकळे एकदम ओके 50 ओके फेक न्यूज
@vikaslihinar87
@vikaslihinar87 10 дней назад
लोक …आहेत जात म्हणून प्रस्तापिताना मतदान करतात आणि हेच प्रस्थापित याना कोण…. म सारखा झाली ५० वर्ष यूज करतात
@vithalbhosle2828
@vithalbhosle2828 11 дней назад
काही तरी नवीनच शोध
@yashpallandge8003
@yashpallandge8003 10 дней назад
आणि हे निर्भय बनो म्हणे मवा ला मतदान करा😅😅
@pradippatil3950
@pradippatil3950 10 дней назад
आंबेडकरांनी आत्ता आठवले साहेबांची ऑफर स्वीकारावी नाहीतर वंचितच राहावे लागेल
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 10 дней назад
स्वाभिमानी रक्त आहे..... सत्तेसाठी लाचार पना नाही त्यांच्या जवळ
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 дней назад
फडणवीस व ठाकरे एकत्र येतील पुन्हा सत्ता स्थापना करतील वंचित च्या पोटात दुखायचं काय कारण?. 🤔🤦‍♀️
@Yerwada
@Yerwada 10 дней назад
एकमेकांसोबत झोपा तिकडं मत मागताना लोकांची दिशाभूल कशाला करता मंग
@youtubeprimeIndian
@youtubeprimeIndian 10 дней назад
ठाकरे कुणाचाच नाही उद्धवा रे उध्दवा
@makbulnigewan4946
@makbulnigewan4946 11 дней назад
फक्त वंचित ला दिसले 😅😅😅😅
@nw8418
@nw8418 10 дней назад
काय पण बातमी 😂
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 11 дней назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@siddharthshahare65
@siddharthshahare65 10 дней назад
Aamhi mahavikas aaghadilach nivdun deu......Jaybhim
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 10 дней назад
@@siddharthshahare65 तुम्ही आणि तुमचा परिवार हे आंबेडकर यांना कलंक आहे तुम्ही दलाल लोक झालेले आहात आंबेडकरांना तुम्ही विसरून गेलेले आहात करा त्यांची गुलामी आणि त्यांचे पाय धुऊन पाणी प्या महाविकास आघाडी
@achyutmulajkar9541
@achyutmulajkar9541 11 дней назад
हे झाले तर सर्वात भारी बाब होईल
@sd44336
@sd44336 10 дней назад
वंचित चे बोलणे जनता गांभीर्याने घेत नाही ते प्रत्येक निवडणुकीतून दिसून आले ते फक्त bjp ला फायदा होईल अशीच भूमिका असते
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 10 дней назад
ठाकरे मुख्यमंत्री पदा साठी कधी पण इकडून तिकडे उड्या मारू शकतात...त्या मुळे आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाहीं...त्या मुळे बहुजनांनी वंचित बहुजन आघाडी सोबत राहून सत्ता आपल्या हातात घ्या ❤
@akashpalsande-nk5wx
@akashpalsande-nk5wx 10 дней назад
भेटले असते तर दोघं एकमेका वर कमेंट केली नसती.
@Shivray-s9u
@Shivray-s9u 10 дней назад
शरद पवारांना वाटत मीच हुशार आहे 😂😂 ठाकरे बोलते सबको कोलते
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 10 дней назад
अमित शहाबरोबर आलेल्या फडणवीसला दरवाजाबाहेर मातोश्रीच्या उभे केले होते. कपटी कारस्थानी माणसाला रात्रीचा प्रवेश😄😄😄😄 वंचित किंचित वंचित नसून डोक्यातूनही वंचितच.😄😄 बी टीम म्हणजे वंचित
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 10 дней назад
दुसरे काय कामच नाही...
@india.9977
@india.9977 10 дней назад
धनगर आरक्षणावर बोल प्रकाश पड
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 10 дней назад
महाविकास आघाडी मध्ये योग्य तो सन्मान ठाकरे गटाला न मिळाल्यामुळे ठाकरे गटाचे पाऊल हे भाजपच्या वाटेवर आहेत. हे सत्य आहे ठाकरे गट हे सत्य जनतेसमोर येऊ द्या
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 10 дней назад
Vachint Bhataklela Paksh ahe 😅😂
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 10 дней назад
तू उधवचा अंधार 😂😂
@santoshkamble4569
@santoshkamble4569 10 дней назад
Right 💯💯💯💯
@sachinraut4008
@sachinraut4008 11 дней назад
Bjp che manus
@devchandgade9975
@devchandgade9975 11 дней назад
UBT dupari ratri zopli 25 varsh zovaite Bjp UBt la
@abhijeet60
@abhijeet60 11 дней назад
Udhav bjp ch manus
@sachinraut4008
@sachinraut4008 11 дней назад
Ghetali ka supari
@devchandgade9975
@devchandgade9975 11 дней назад
UBt randi Bjp chi zopun ali 25 varsh❤😂
@RajuSurve-q8f
@RajuSurve-q8f 10 дней назад
Prakash ji ka, 1 hi dauloge, ENKA TAT ALAG, HAMARA TAT ALAG, esme khud apne samaj ko alag hi apne hath me rakte hai,
@Wankey-y9k
@Wankey-y9k 10 дней назад
प्रकाश आंबेडकर म्हणतात की वंचित चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत 😂😂 पण वंचित साठी कोणीही दरवाजे उघडे करायला तयार नाही त्याचं काय. 😂😂
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 10 дней назад
कारण त्यांना भीती आहे की वंचित चे जर उमेदवार निवडून आले तर ते चांगली भूमिका घेउन आपलं पितल उघड करतील
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 10 дней назад
संजय राऊत भाजपचे आहेत
@rahulkharat1531
@rahulkharat1531 10 дней назад
Fake news BJP chich script aahe hi .
@RajkumarGhadage-v5i
@RajkumarGhadage-v5i 10 дней назад
वंचित ला काही काम नाही
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 10 дней назад
मोकळे काहीही बोलण्यास मोकळे
@sameersawant5619
@sameersawant5619 11 дней назад
Kay.... Giri chalu aahe
@atharvabhalerao4531
@atharvabhalerao4531 10 дней назад
MOLKE HOUY RAHILE HAYEA
@emrojparkote7631
@emrojparkote7631 10 дней назад
Dusra chy. Tatat kashala bagh ta VBA.chi ek pan jaga yenar nahi 😅
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 10 дней назад
खोट्या बातम्या देऊन तुमी तुमच्या च पक्षाची बदनामी करून घेताय
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 11 дней назад
Ha khot bolto aahe
@sujangawad71
@sujangawad71 10 дней назад
Mi pan Modi sahebana bhetlo ..chapa news🎉🎉🎉😂
@pramodpatil8122
@pramodpatil8122 10 дней назад
कोण मोकळे आणि कोणी काही बोलत आणि त्यांची तुम्ही न्युज करता, या वेक्तीला कोण ओळखतो एक आमदार खासदार नाही आणि किती महत्व देता यांना
@sandipjangale4213
@sandipjangale4213 10 дней назад
Kantela purave dya vugach swatach has karun ghevu naka 😊
@sachindhamale782
@sachindhamale782 11 дней назад
काय पागल झाले vanchit wale कोण विचार पण नाही करत त्यांचे
@sureshsawant9000
@sureshsawant9000 10 дней назад
हे खोटं आहे तर सिद्ध करून दाखवा वंचित आघाडी बरोबर बोलते
@arvindpatil7914
@arvindpatil7914 10 дней назад
Thakre na thodi tari laj aasel tar bjp sobht nahi janar
@irfanshasha8454
@irfanshasha8454 11 дней назад
😂😂 sanga kunawar wishwas thewava udhaw sar he barobar nahi
@ashokshinde1255
@ashokshinde1255 10 дней назад
उद्धव सहेब हे जे बोलतात ते खरे आही असे आम्ही मानत नहि परन्तु कोनो कहिहि बोलवे आनी ते ऐकुन घेने याच अर्थ यत तथ्य असनारच असोल्यल विचार मंदन्यछे स्वतन्त्र अश्ले तरी जरकों अस महनले कि यछि बय्को ह्याच्यकदे jhoplo he विचार स्वतन्त्र जे कोनचि बड़नामि करते आनि ज्यची बदनमी होटे तो जे ट्यवे बोलत नसेल तृत्याच्य अरोपत ताथ्य असनरच आत जे वंचित j sangat aahe ki tumhi bhajo barobar sambandh jodnyas tayar aahat yacha arthach asa hoto tumhala balasaheb aaple pita yanchya baddal kahi ashtha nahi phakt satta milavnyasathi tumhi kahihi karu shakta ha vichar jar jante kadegela ( tumchya baddl sarvana viswas aahe paranntu tya vr utter dene he aaple nache pratyekache kartavya h thatte jar uttar dile nahi tar janta kay समजय्छे te समजतिल te समजवे baki jyache tyache rajkaran tyala lakhlabh balasaheb ase kadhi hi vagle nahi te sarvocch nyayalayachya nyayadhisha la hi phatyavar Marat hote ka tar tyanchya othavar ek aani potat suddha ekach hote jast kay bolta yet nahi jrkoni aaplyave arop kela tar samany manus hi tyala kortat khechto mag he rajkaran mhanje kay aste hejantela gandavanyache sadhan mhanun tumhi samajata ka)
@KantilalPagare-h9i
@KantilalPagare-h9i 11 дней назад
Kay fek nows det ahe bhau
@khaderpasha1845
@khaderpasha1845 10 дней назад
ओन्ली उद्धव ठाकरे सरकार.
@swapnilmeshram536
@swapnilmeshram536 10 дней назад
Ghya kara na ajun hya lokana vote? Aata UBT konti team bjp chi? A, B C ki dusri bjp? He lok kunachech nhit. He jantene samjun ghyave. Hya lokana jantech kahi ek kalyan karaych nhi. Tyana faqt satta havi power hava. Jantela faqt VBA ch nyay devu shakte, he lokani samjun ghyav aata tari. Hi vinanati jantela.
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 10 дней назад
Vanchit sagalikade vas madthy Fırat astat n hich Lok bjp chi B team ahe n mate fidanı n bjp la baherun support karane n nanter settlement karane hech hyanche kam
@Vijay.bhange.Nagpur
@Vijay.bhange.Nagpur 10 дней назад
Uddhaw thakre ha bjp chach bhag aahe ..bahujan matdaranni lakshyat thewawi ..he kadhich bahujannache nete hou shakat nahi..
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 10 дней назад
वंचित किंचित पण शिल्लक राहाणार नाही
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 10 дней назад
तुला दाखवून देऊ... विधानसभेला झट्या
@manojrathod-1084
@manojrathod-1084 10 дней назад
आता पर्यंत वंचित झोपले होते का सबुत काय आहे ते दाखवा वंचित वाले
Далее