Тёмный

Vasant More Exclusive : बाळासाहेबांच्या स्वप्नातलं पुणे मी घडवणार! EP 2/2  

The Politics
Подписаться 80 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 2 месяца назад
हा माणूस भारी आहे खरच, आणि झटक्यात न्याय देतो अशा काम करणाऱ्या व्यक्तीला आमदारकी, खासदारकीचा मोह असणे ह्यात गैर अस काही नाही, इथे पुण्यात काम न करता पैसे वाटून आमदार होतात .वसंत मोरे हे तर 1992 पासून काम करत आहेत त्यांना कुठल्याही पदाचा मोह असने साहजिक आहे🙏🏼
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar 2 месяца назад
वसंत भाऊंनी योग्य पक्षात प्रवेश केला आहे .
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 2 месяца назад
उध्दव साहेबांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आपलं स्वागत असो. जय महाराष्ट्र.
@pg4707
@pg4707 2 месяца назад
हा राजकारणात कधीच पुढे येणार नाही कारण ह्याला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या पक्षात फिरत राहायचं आहे😂😂😂
@vishaljadhavvj12
@vishaljadhavvj12 2 месяца назад
Ye shemnya fake id Varun comments karto kay
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 месяца назад
Raj Thackeray ❤
@tjparab8015
@tjparab8015 2 месяца назад
राज ठाकरे साहेबांचं स्वप्न पूर्ण करता करता पळला आणि हा आता मेलेल्या माणसाचं स्वप्न पूर्ण करणार 😅 फिरता वसंत
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 Месяц назад
Very dashing, very intelligent but still very honest person
@shashigawde4293
@shashigawde4293 2 месяца назад
शिवसेनेत उद्धवजींच्या नेतृत्वात तुमचं आणि पुणे शहराच भविष्य उज्वल आहे एवढे नक्की... महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेचा विश्वास मा.उद्धवजींच्या नेतृत्वावर ते तात्या तुम्हाला नी तुमच्या विचारांना योग्य मोकळीक देतील यात तिळमात्र शंका नाही.... फक्त मातोश्री फक्त शिवसेना ❤
@warevishvnath1549
@warevishvnath1549 2 месяца назад
स्वार्थी राजकारणी
@santoshshetty7022
@santoshshetty7022 2 месяца назад
Nice interview , really very kind & honest person vasant sir,want to see him as MLA for Pune constituency in future, wishing a good luck 👍
@sambhajishelke5947
@sambhajishelke5947 2 месяца назад
तात्या तुम्हाला पुणे बदलायचे? आत्ता te शक्य वाटतेच nahi तात्या.. Te तुम्ही करु शकत होता..जर तुम्ही मनसेत असता तर... Karan किती लोक निवडून आले अणि गेले पण कोणालाही te जमलं नाही... तुम्हीही करा प्रयत्न... Best of luck.. बघुया.....Kai करता te...
@navnathmazire4626
@navnathmazire4626 2 месяца назад
खूप सुंदर मुलाखत झाली... पुणे शहराबद्दल खूप तळमळ असलेले हे वसंत तात्या मोरे आहेत... यांना खरोखरच एकदा विधानसभा म्हणा किंवा पुणे शहराचे महापौर म्हणा अशी संधी अवश्य मिळाली पाहिजे... पुणे शहराचा सर्वांगिक विकास करुन शहराचा चेहरामोहरा बदलायचं काम हे नक्कीच करतील... त्यांच्या राजकीय वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा... Navnath Mazire (भुकूम, ता. मुळशी)
@aniketdhumal8336
@aniketdhumal8336 2 месяца назад
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 2 месяца назад
तात्या योग्य निर्णय घेतला आहे 👍
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 месяца назад
तात्या ग्रेट माणूस.
@jitendrasalunkhe3561
@jitendrasalunkhe3561 2 месяца назад
देव माणूस उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाचे कट्टर समर्थक तात्या तुम्हाला जय महाराष्ट्र
@JaywantJadhav-pc3wu
@JaywantJadhav-pc3wu 2 месяца назад
👌👌👌👌
@vishaljadhavvj12
@vishaljadhavvj12 2 месяца назад
Tatya tumhi Amdar khasdar jhala pahije yogyata ahe tumchu salam ahe tumhala
@uvg8171
@uvg8171 2 месяца назад
योग्य व्यक्ती योग्य पक्षात आली
@HanumantWadkar-c8u
@HanumantWadkar-c8u 2 месяца назад
Tatya is great. Tatya paristhititun sangharsha karat ya level alela manus ahe.
@mansenavimumbai
@mansenavimumbai 2 месяца назад
पाठी मागचा बॅनर काढायची तयारी ठेवा लवकरच BJP 😂
@kailashbabar7003
@kailashbabar7003 2 месяца назад
Lokkanche jey prashna ahey tey hech 100%
@vinayakiaghate9328
@vinayakiaghate9328 2 месяца назад
Tatya tumha la milalelya sandhiche SONE kara. Aapalya SHIVSENA PRAMUKHANCHYA SWAPNA TIL MAHARASHTRA GHADAVAYACHA AAHE. UDHAVJI ni far mothya vishwasani dili aahe tila sathaki lava. JAI MAHARASHTRA
@vinod23021979
@vinod23021979 2 месяца назад
पुढे जिंकणार ही नाही व😂😂
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 месяца назад
वंचित आघाडी झिंदाबाद 🔥🔥
@mahavirkurnaval462
@mahavirkurnaval462 2 месяца назад
Tumhi mns madhye ky kel he sangu nka atta...khuuup vel nighun gela aahe......atta ky krnar aahe te bola....
@sachinugale4737
@sachinugale4737 2 месяца назад
Tatya aata paksh sodu naka barka samjha aamdar ch ticket nahi dil tar
@Sandesh351
@Sandesh351 2 месяца назад
याचा अग़ोदर राजसाहेब ठाकरे यांचा स्वप्नताला महाराष्ट्र घड़वनार होता तुमी आणि तिथुन कलटी मारली. आता हे नवीन स्वप्न 😂
@mandarmalekar2868
@mandarmalekar2868 2 месяца назад
किती पण ओरड आमदार नाहीच
@ashoksawant8132
@ashoksawant8132 2 месяца назад
दल बदलु .
@shaileshshinde8383
@shaileshshinde8383 2 месяца назад
बाळासाहेब वंचित चे का
@amolkadam8055
@amolkadam8055 2 месяца назад
Khup चांगला पक्ष निवडला तात्या शिवसेना वाडवा
@bhoitebharat3098
@bhoitebharat3098 2 месяца назад
Tatya raj saheb na sodayla nko hot
@anilchiplunkar4790
@anilchiplunkar4790 2 месяца назад
Tu
@anilchiplunkar4790
@anilchiplunkar4790 2 месяца назад
Tu ubta
@Kingkholi03
@Kingkholi03 2 месяца назад
हा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला उध्वस्त करणार 😂
@Pratik-ur5gz
@Pratik-ur5gz 2 месяца назад
हो. मनसेला उद्ध्वस्त केलं. आता वंचीतला किंचित केले.
@SandipKorade-p3u
@SandipKorade-p3u 2 месяца назад
किती हि करा आमदार होणार नाही
@anilchiplunkar4790
@anilchiplunkar4790 2 месяца назад
Tu
Далее
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19