Тёмный

Vasant More Podcast | E03 | Khaas Re TV 

Khaas Re TV
Подписаться 564 тыс.
Просмотров 147 тыс.
50% 1

मनसे हा पक्ष नेहमीच आपल्या धडाडीच्या भूमिकांमुळे चर्चेत आहे. याच मनसे पक्षाचे धडाडीचे नेतृत्व मा. वसंत मोरे यांच्याशी विविध मुद्द्यांवर केलेली ही चर्चा नक्की बघा.
--------------------------------------------------------------------------------
The party MNS has always been in the news for its bold stances. Check out this discussion with The bold leadership of this MNS party is Mr. Vasant More
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
00:00 Introduction
01:32 नगरसेवक असूनही social media वर popular कसकाय?
02:40 TikTok गेलं, पण Insta आणि Reels आलेत.
03:21 राजकारणातली परिस्थिती एवढी बिकट झालीये की 'सोडून द्यावं' वाटायला लागलंय?
06:54 Social media वर लिहिण्याची वैयक्तिक शैली कशी बनवली?
08:54 कुठल्या नेत्यांची भाषणं आवडतात?
09:13 अजित दादांचं एवढा उल्लेख म्हटल्यावर तुमचापण काही वेगळा plan आहे का?
09:23 तुमच्याबद्दल 'पक्ष बदलणार' अश्या वार्ता येतात ते खरं कि अफवा?
11:11 राज साहेबांसोबतचे संपर्क
11:50 पक्ष कसा वाढवणार?
12:36 पुण्यातलं वाढतं ट्रॅफिक आणि BRT Buses
18:23 सांस्कृतिक राजधानी आणि त्यात वाढतं गुन्हेगारीचं प्रमाण
20:59 पुण्यातील निवडणूक आणि मनसे
21:31 मनसेला असणारा पाठिंबा आणि मिळणारे मतदान ह्यात फरक का?
23:18 मनसे हाच पक्ष का निवडला?
23:24 राज ठाकरे, पक्षनेते, वेळ आणि कामं
26:46 तुम्ही उभारलेला प्रभाग काढून घेतला गेला त्याबद्दल प्रतिक्रिया
27:51 अजितदादांची काकांवर केलेली टिप्पणीबद्दल तुमचं मत काय?
28:33 मोदींचं नाव महाराष्ट्रात मोठं होण्यामागे राजसाहेबांचा वाटा
30:59 पुणे मेट्रो आणि Reels
32:01 तुमच्या स्वप्नातलं पुणे काय?
34:04 काम करून घेण्यासाठी तोडफोड आणि आंदोलनं महत्वाचं का?
36:04 जेल मध्ये किती दिवस होते?
36:43 येरवडा जेलचा अनुभव
40:29 असा फोडला शिवापूर टोलनाका
43:51 आता काय फोडायचं?
44:26 लोकांना मदत करतानाचे प्रसंग
46:31 मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही हि अडचण कशी सुटणार?
47:56 मदत केल्याचा पश्चात्ताप
50:38 तुमचं social mediaचं अकाउंटच ब्लॉक झालं तर?
51:54 २००९ आणि २०२३च्या पंतप्रधान ह्यांच्यात काय फरक?
52:11 तरुणांनी नगरसेवक कसंकाय व्हावं?
52:36 महानगरपालिका निवडणुकीतला खर्च आणि मतांचा दर
55:30 तात्या नाव कसं पडलं?
56:07 राजकारणातला जिग्री
56:40 Rapid-Fire
57:40 नगरसेवक आणि त्यामुळे परिवाराला झालेला धोका
1:00:05 गायक वसंत मोरे
01:01:20 तात्यांचा खास अनुभव
01:02:13 ओळखा पुढील भागात कोण असलं!
--------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
#KhaasRePodcast #VasantMore #maharashtrapolitics #khaasretv #swarajya #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena #podcast #maharashtranavnirmansena #rajthackeray #manse #mns #mumbai #pune #bjp #congress
-----------------------------------------------------------------------------------
Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
Stay Connected with Khaas Re TV:
RU-vid: / @khaasretv
Facebook: / khaasretv
Instagram: / khaasretv
Twitter: / khaasretv
-----------------------------------------------------------------------------------
Jai Maharashtra ! Jai Maharashtra !! Jai Maharashtra !!!e

Развлечения

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 263   
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 11 месяцев назад
हा माणूस खासदार मंत्री झाला पाहिजे
@tejas_n
@tejas_n 11 месяцев назад
Ho ka. Lavkar samjla
@omkartaru3445
@omkartaru3445 11 месяцев назад
Tumhi matadan konhala karata hyachyavar depend ahe
@satishdeshmukh7161
@satishdeshmukh7161 11 месяцев назад
मतदान करा
@NileshWagh-pl7mr
@NileshWagh-pl7mr 11 месяцев назад
होय
@legalknowledge642
@legalknowledge642 10 месяцев назад
Te hoil 100 takke pan tujha Kai tu pan kar Kai tari 😂😂
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 11 месяцев назад
पुणेकरांनो हीच ती वेळ, २०२४ ला मा.वसंततात्या मोरेंना निवडून द्या.......पुण्याचा कायापालट नक्कीच होणार......तात्या फायर ब्रॅंड........💥😍
@RP10000
@RP10000 11 месяцев назад
आमदार or खासदार हा माणूस नक्कीच झाला पाहिजे पुणेकरांनी निवडून दिलं पाहिजे🙏🚩
@user-vl6oh8qx8s
@user-vl6oh8qx8s 11 месяцев назад
❤❤❤👌👌👍👍तात्या खुपच छान, महेश गाढवे चा मुलाला तुमचयामुळे वेळेवर मदत झाली त्यामुळे त्याचे उपचार वेळेवर झाले 👍👍👍👌👌
@sudhirsupal5040
@sudhirsupal5040 11 месяцев назад
तात्या आपल्या कार्याचा आम्हाला खूप आभिमान आहे.... आपल्या इंस्पीरेशन मुळे आमच्या सारखे छोटे कार्यकर्ते समाजकार्यात तत्पर आहेत....
@MaharashtraSainik49
@MaharashtraSainik49 11 месяцев назад
अभिमान वाटतो आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आपल्या सारखा नेता आम्हाला लाभला 👑🚩
@navnathmazire4626
@navnathmazire4626 11 месяцев назад
माननीय वसंत तात्या मोरे यांचे पुणे शहराबद्दल असलेले विकसनशिल विचार खूप सुंदर आहेत... मनामध्ये अशी तळमळ असणाऱ्या या सच्चा लोकप्रतिनिधींना विधानसभेत जायची संधी पुणेकरांनी दिली पाहिजे... त्यांच्या हातून पुणे शहराचं नक्कीच चांगलं होईल... Navnath Mazire मु. पो. भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे
@sujitsinhmohite4768
@sujitsinhmohite4768 11 месяцев назад
तात्यासाहेब एक मनस्वी आणि dashing नेतृत्व पुण्याचे ❤
@NileshPatil-pd2lg
@NileshPatil-pd2lg 11 месяцев назад
तात्या तुम्ही शेवटपर्यंत राज साहेबांच्या सोबत रहा एक दिवस तुमचा नक्की की तुम्ही मनसेचे आमदार किंवा खासदार असतील हा दिवस लवकरच तुमच्यासाठी येईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय मनसे
@akshaythorave4303
@akshaythorave4303 11 месяцев назад
भावी आमदार तात्याच 2024✌️🚩
@omgaikwad9434
@omgaikwad9434 11 месяцев назад
***भावी खासदार 💯💯🔥🔥🔥
@vinoddhanawade9806
@vinoddhanawade9806 11 месяцев назад
तात्या इस ग्रेट.....तात्या तुमच्या राजकीय प्रवास बगुन धर्मवीर movie ची आठवण झाली तुमचा बायोग्रफी movie बनला तर सुपर हिट होईल..
@Rama01238
@Rama01238 11 месяцев назад
ही मुलाखत एका भागात पूर्ण होणे शक्य नाही....! देवमाणूस तात्या मोरे.
@rahulwable6924
@rahulwable6924 11 месяцев назад
वसंत मोरे सारखा माणूस खरंच एक आमदार झाला ना तर पुणे हे शहर खुप बदलून जाईल. 🤝
@swapnilkyang2968
@swapnilkyang2968 11 месяцев назад
तात्या❤ जनसामान्याचा आधार माणुसकीचा डोंगर____😎👑
@MegaMaddy9999
@MegaMaddy9999 11 месяцев назад
खतरनाक, आला रे आला 🔥🔥🔥🔥🔥
@pandharinathmandal525
@pandharinathmandal525 11 месяцев назад
लोकांसाठी खुप चांगली काम करणारा नेता आहे मनसेचा ❤
@LawyersGaming
@LawyersGaming 11 месяцев назад
12:19 तात्या पुस्तक हे पुस्तकच ( वाचाल तर वाचाल ) आणि राज साहेबांनी मध्यंतरी पुण्यात येऊन 50,000 रू ची पुस्तक खरेदी केली होती राजसाहेब ठाकरे आणि शरद पवार हे रोज रात्री एक तरी पुस्तक वाचून झोपतात
@patresantosh6875
@patresantosh6875 10 месяцев назад
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यामध्येल बुलंद आवाज..🔥🔥
@ADMIN_KUNAL302
@ADMIN_KUNAL302 10 месяцев назад
खडकवासला मतदार संघांचे भावी आमदार🚨✌🏻
@Techtips200
@Techtips200 11 месяцев назад
Thanks for inviting such a clean hearted politician
@vaibhavbadar7803
@vaibhavbadar7803 11 месяцев назад
तात्या संपूर्ण पॉडकास्ट बघीतला खुप छान वाटल बघुन. तुमचया सारख्या लोकांची गरज आहे तात्या महाराष्ट्राला 🔥🔥🔥🔥🔥
@harishgawali503
@harishgawali503 11 месяцев назад
दिलदार नगरसेवक ❤🎉
@tusharkokane6065
@tusharkokane6065 11 месяцев назад
तात्या खर च किंग आहे राव. कामाचं राजकारण करणार नेता हवाय पुण्याला.... तात्या खर च खासदार पाहिजे. पुणे च पालटून जाईल....❤
@nileshsolapure8186
@nileshsolapure8186 11 месяцев назад
The One Unexpected Best Podcast ❤
@anitamangwani2124
@anitamangwani2124 11 месяцев назад
वसंत भाऊ तुम्हांला खासदार होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही, तुमच्या कडे पाहिल्या नंतर मला अभिमान वाटतो मी एक मनसेनिक असल्याचा, भाऊ प्रचंड जनतेचा जनतेचा विश्वास आहे तुमच्या वर, भरभरून प्रेम व आशीर्वाद आहेत जनतेचे तुमच्या पाठीशी, असा नेता असावा👍 भाऊ तुम्ही खरंच गोरगरिबांसाठी देवमाणूस आहात,🙏 🚩जय महाराष्ट्र, जय मनसे🚩
@user-vl6oh8qx8s
@user-vl6oh8qx8s 11 месяцев назад
👍👍👍👌👌❤❤खूपच सुंदर विचार तात्या 👌👌👌👍👌
@rushikeshkakade8670
@rushikeshkakade8670 11 месяцев назад
राजा माणूस हा दिलदार.. लखलखती नंगी तलवार..... तात्या म्हणजे नाद माणूस ❤
@NitishJavalkote
@NitishJavalkote 11 месяцев назад
आजकाल च राजकारण बघितले टीव्ही बंद करू वाटत पण वसंत मोरे सारखा माणूस दिसला अजून राजकारण आणि लोकशाही जिवंत आहे वाटत....असे नेते प्रत्येक गावाला जिल्ह्याला मिळाला पाहिजे....राज्य आपोआप सुधारेल
@vinayakkvideos
@vinayakkvideos 11 месяцев назад
Part 2 pan pahije bhava 👍 vasant tatya❤
@kuldeeptikare7451
@kuldeeptikare7451 11 месяцев назад
दिलदार मनाचा राजा माणूस❤🎉😊
@ashishshinde4416
@ashishshinde4416 10 месяцев назад
Great man with zero haters ❤
@OMYA-pb5vg
@OMYA-pb5vg 11 месяцев назад
एक तास दिला पण तात्या कडे बघून यांना संधी दिली तर 100% विकास होईल हा विश्वास आहे💯👑👍🏻
@vishwaspatil9566
@vishwaspatil9566 11 месяцев назад
भावी खासदार फिक्स कोणीही कितीही विरोध करू दे
@rahulshinde2494
@rahulshinde2494 11 месяцев назад
🔥ग्रेट भेट वसंत तात्या 🔥
@mohibquadri4053
@mohibquadri4053 11 месяцев назад
Very few leaders today show their real self in public life especially as a politician. Vasant more is one such person who does what he says & says what he feels ! It would be great to see him in Maharashtra assembly next time raising the issues of common, innocent people as he is doing on streets for a long time in the betterment of society.
@nikhilshinde9770
@nikhilshinde9770 11 месяцев назад
Fire🔥
@omkar03040
@omkar03040 11 месяцев назад
ग्रेट भेट 💥💥
@aniketraut2977
@aniketraut2977 11 месяцев назад
1 तास सार्थी लागला रिल्स बगण्या पेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं बघितलं... तात्या तुमचा जुना चाहता 🙏
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 9 месяцев назад
भावी खासदार वसंत तात्या मोरे मनसे 🚩🚩
@swap459
@swap459 10 месяцев назад
दबंग व्यक्तिमत्त्व पुण्याचे खासदार म्हणून असच नेतृत्व असायला पाहिजे...
@nareshchalke7468
@nareshchalke7468 10 месяцев назад
दादा तुमच्या कार्याला सलाम
@harshad24
@harshad24 11 месяцев назад
खरा लोकांशी संपर्क असलेला लोकप्रतिनिधी,ज्या विषयात लक्ष घालणार तो वाजणारच रिझल्ट दिसणारच.
@MrMukundsilgari
@MrMukundsilgari 11 месяцев назад
तात्या तुमच्या सारखी लोकप्रतिनिधी हवेत पुण्याला,ज्यांचा आपल्या शहरावर प्रेम आहे असला.बाकी नामधारी खूप होतील. शहराचा विकास हवा असेल तर लोकांनी आपली मतं विकला नाही पाहिजे.
@Indianpolitics559
@Indianpolitics559 11 месяцев назад
I love you tatya 💯👌
@dahiphalemukesh9501
@dahiphalemukesh9501 11 месяцев назад
जो माणूस आपल्या बोलण्यात शिवी देऊन बोलतो तो मन मोकळा असतो. तात्या पण तसेच आहेत खूप मस्त आहे विडिओ ❤❤❤❤❤❤
@nikhilligade754
@nikhilligade754 11 месяцев назад
Best political podcast..❤️
@gullygamer5578
@gullygamer5578 11 месяцев назад
LOVE from Tumbnail artist pankaj patge........🔥
@dnyaneshwartirkhunde8306
@dnyaneshwartirkhunde8306 11 месяцев назад
Tatya is best leader in the Pune city 👑
@adityapathak6172
@adityapathak6172 11 месяцев назад
Very Nice Clear and perfect clean heart person I found
@MangeshKashikar-wg9lu
@MangeshKashikar-wg9lu 11 месяцев назад
Firebrand तात्या 🔥🔥🔥🔥🔥🧡🧡🧡🧡🧡🧡💯💯💯💯
@piyushkale3795
@piyushkale3795 11 месяцев назад
तात्या म्हणजे खासदार लेवल चा माणूस आहे. कात्रज मध्ये येऊन बघा. रस्त्यावर स्वतःउतरून काम करणारा नेता वसंत तात्या मोरे आहेत.
@ganeshbudkhale9165
@ganeshbudkhale9165 11 месяцев назад
47.00 खरं आहे चांगले चित्रपट असले तर ते mission impossible सारख्या चित्रपटाला पण थिएटर स्क्रिन मिळू देत नाही, जस की बाई पण भारी देवा..
@TV00012
@TV00012 11 месяцев назад
या माणसाचं राजकारण फक्त कात्रज पुरतं नाही.. असा कोणता भाग नाही जे गेले आणि तात्यांनी मदत केली नाही 🙏🙏🙏💐💐💐संसदेत पाहिजे अशी माणस आहेत ही
@nileshbhore237
@nileshbhore237 10 месяцев назад
राज साहेब ठाकरे या कट्टर निष्ठेमुळे तर आम्ही वसंत तात्या मोरे चे समर्थक आहे ❤
@arjunpatilmhaslekar573
@arjunpatilmhaslekar573 11 месяцев назад
तात्या तुमच कांम एक नंबर आहे जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@dreamer4967
@dreamer4967 11 месяцев назад
सर्वात भारी मुलखात ❤
@amitwaykar9694
@amitwaykar9694 11 месяцев назад
माझे आवडते नेते आदरणीय वसंत तात्या आहेत
@UdayraoGhatge
@UdayraoGhatge 8 месяцев назад
नमस्कार तात्या, मी बीआरएस पार्टी चा कट्टर कार्यकर्ता आहे पण मला तुमचं काम खूप खूप आवडत! आपल्याला आपल्या पक्षांतर्गत होणारा विरोध पाहून खूप राग येतो तुम्हाला तुमच्या पक्षातील लोकांनी प्रोत्साहन दिल पाहिजेल ! शेवटी जळणाऱ्यांचं तोंड काळच होईल आणि तुमची प्रगती होतच राहील ! तुमच्यासारखं एक नेतृत्व पुण्यातून पुढं येत आहे, याचा अभिमान पण वाटतो. मी तुमचा चाहता आहे आणि आपल्याला आपल्या पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! यावेळेस तुम्ही आमदारकी-खासदारकी काही पण लढवा, तुम्हीच निवडून येणार !
@rahulnalawade7392
@rahulnalawade7392 11 месяцев назад
The best man I ever seen ..
@Indian__07
@Indian__07 11 месяцев назад
वसंत मोरे किती खरा माणुस आहे एका स्टेटमेंट वर समजल प्रश्न :-मराठी चित्रपट यांना स्क्रीन का मिळत नाही तात्या :- चित्रपट धड बनवा भाई दम लागतो खर बोलायला
@LawyersGaming
@LawyersGaming 11 месяцев назад
बॉलिवुड वाले लय भारी बनावं त्यात का
@Indian__07
@Indian__07 11 месяцев назад
@@LawyersGaming ते तरी कोठे धड आहेत आज काल काही 4 5 चित्रपट वगळता
@satappapomaji
@satappapomaji 11 месяцев назад
सुंदर 👌🏻👌🏻
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 11 месяцев назад
तात्या फक्त मनसे सोडू नका सोडली तर तुम्हाला किंमत राहणार नाही कारण मनसे ला भविष्य आहे
@arogyaanisaundaryatips5365
@arogyaanisaundaryatips5365 11 месяцев назад
Kasla bhavishya...lala rajsaheb mhatare zale..tatya ch vay 50 zal..ata ky scope rahlay ..scope yayala 150 varsh jagayala lagal tatya la
@sagarpawar9669
@sagarpawar9669 11 месяцев назад
बाळा आता बघ निवडणुकीला मग समजेल लोकच मत कोणाला आहे ते तू नको शिकवू आम्हला
@arogyaanisaundaryatips5365
@arogyaanisaundaryatips5365 11 месяцев назад
@@sagarpawar9669 chalaych mg tu ly lahnes...baghu hya election la 2/ 3 seat tari lagtat ka😅
@SWAYAM_2900
@SWAYAM_2900 10 месяцев назад
१००% बात
@9000.0
@9000.0 10 месяцев назад
​@@arogyaanisaundaryatips5365kiti gu khanar re tu 😂😂😂
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 11 месяцев назад
Royal माणूस आहे त तात्या... महाराष्ट्राला गरज आहे अश्या नेत्यांची
@choudharimayur9220
@choudharimayur9220 11 месяцев назад
केवळ वंशज म्हणून मिरवणे आणि खरच महाराजांचे विचार वंश पुढे चालवणे यातील फरक म्हंजे तात्यांचा podcast आणि मागचा podcast
@swapnilnavale7525
@swapnilnavale7525 11 месяцев назад
ekach vada Vasant DADA
@maheshjadhav2349
@maheshjadhav2349 11 месяцев назад
Ek number asa Neta asel tr Changla future aahe
@9000.0
@9000.0 10 месяцев назад
Pura dekha bhai maja aagaya ❤
@dnyaneshwarnavale
@dnyaneshwarnavale 11 месяцев назад
Ha Manus kharch special ahe Tatya Member of parliament From Pune 💯
@ganeshpatil8565
@ganeshpatil8565 11 месяцев назад
Love u taty ...jai Raj saheb jai manse ....❤
@user-xp6we7gr5p
@user-xp6we7gr5p 10 месяцев назад
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️
@anujushir894
@anujushir894 11 месяцев назад
आता फक्त मनसे 🚩🚩🚩
@shashipatil8197
@shashipatil8197 11 месяцев назад
💯 खासदार
@Rushi2736
@Rushi2736 10 месяцев назад
The man with vision ❤️😍
@Gittebalaji000
@Gittebalaji000 11 месяцев назад
साहेबांचा भाव
@sureshbeloshe4679
@sureshbeloshe4679 11 месяцев назад
निस्वार्थ सेवा 🙏🙏
@Venkateshnalawade
@Venkateshnalawade 11 месяцев назад
नेतृत्व❤
@romelkulkarni5955
@romelkulkarni5955 10 месяцев назад
सुंदर मुलाखत
@npedits8603
@npedits8603 11 месяцев назад
It will be your most watched ❤
@kumarshilimkar6697
@kumarshilimkar6697 11 месяцев назад
unexpected podcast... 👍
@Shubhamkolisk
@Shubhamkolisk 9 месяцев назад
त्यात्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ❤💎
@Gittebalaji000
@Gittebalaji000 11 месяцев назад
👍👍👍
@shubhamgokhare3333
@shubhamgokhare3333 10 месяцев назад
❤ bhavi khasdar vasant more 🎉
@rushikeshkapase2866
@rushikeshkapase2866 11 месяцев назад
खास रे तात्या❤
@virajsonkamble3593
@virajsonkamble3593 11 месяцев назад
कात्रज चे खरे शिल्पकार❤
@vinayghadigaonkar8215
@vinayghadigaonkar8215 11 месяцев назад
@SameerChavhanofficial
@SameerChavhanofficial 11 месяцев назад
Tatya ha khup motha manus aahe ani tyancha vision changala aahe❤❤❤
@shivtheeditor9583
@shivtheeditor9583 8 месяцев назад
भावी खाजदार❗❗❗❗❗❗❗❗❗
@atharvakale6173
@atharvakale6173 11 месяцев назад
Only Politician Which I Trust
@vaibhav9294
@vaibhav9294 11 месяцев назад
छान काम आहे त्यांनचा भावी आमदार
@Gittebalaji000
@Gittebalaji000 11 месяцев назад
❤❤
@akashmore9521
@akashmore9521 11 месяцев назад
👑👑कार्यसम्राट 👑👑
@tusharkoke
@tusharkoke 5 месяцев назад
Only vasant tatya more saheb
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 11 месяцев назад
❤❤❤
@sandipsathe583
@sandipsathe583 11 месяцев назад
भावी खासदार
@jskdairyfarmpune9891
@jskdairyfarmpune9891 10 месяцев назад
तात्या म्हणजे पुण्याच्या विकासाचा बाप माणूस ❤
@iam992003
@iam992003 11 месяцев назад
Nothing in the world can stop an idea or a person who’s time has come. आता तात्यांना खासदार होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही ! विरोधकांनी आता फक्त वाजवत बसायचे ताटं आणि वाट्या पुण्यात सर्वसामान्यांचा नेता एकच वसंत तात्या !!
@realityshow8876
@realityshow8876 11 месяцев назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sahilkhanekar6703
@sahilkhanekar6703 11 месяцев назад
💎Vasant tatya more❤️....
@rushikeshgarate2901
@rushikeshgarate2901 11 месяцев назад
मनसे आमदार मां. वसंत मोरे (लवकरच)
@vinayakgaikwad1542
@vinayakgaikwad1542 11 месяцев назад
खरा माणूस..... दिलसे तात्या....
Далее
ХЕРЕЙД И НАТАХА У МЕНЯ ДОМА
4:58:08
Send this to an artist… 😉 #shortsart
00:19
Просмотров 2,6 млн
Sambhajiraje Chatrapati Podcast | E02 | Khaas Re TV
47:24
Nagraj Manjule Podcast | E08 | Khaas Re TV
45:13
Просмотров 51 тыс.
Magician turns his Hair into Animal 😳
0:37
Просмотров 21 млн