Тёмный

Vasant More पुण्याचे पुढचे खासदार होतील | Vasant More Latest News | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 688 тыс.
Просмотров 52 тыс.
50% 1

Vasant More पुण्याचे पुढचे खासदार होतील | Vasant More Latest News | Vishaych Bhari
मैं वो काम नहीं करता जिसमे खुदा मिले, लेकीन मैं वो काम जरूर करता हूं जिसमे दुवा मिले सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश हैं की ये सुरत बदलनी चाहीये, मेरे सीने मैं नही तेरे सीने मै सही, हो कही भी आग - ये आग जलनी चाहीये..
अशा शेरोशायरी ऐकल्या की माणसाला कणभर मास जास्त चढतं. आपण काहीतरी डॅशिंग काम करतोय आणि त्याचा कुणालातरी उपयोग होणारे, त्याचं भलं होणार आहे ही भावना व्यक्तीला आनंद देणारी असते. वरवर सगळीकडे सहज आढळून येणारी ही शेरोशायरी वसंत मोरे यांच्या फेसबुक अकाऊंटला तुम्ही पाहता, तेव्हा मात्र बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. नगरसेवक पदाची तिसरी टर्म सांभाळणाऱ्या वसंत मोरे यांना त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने पुणे लोकसभेसाठी प्रचार प्रमुख म्हणून नेमलं आहे.असंही म्हणलं जातंय की येणार्‍या लोकसभा निवडणुकीत वसंत तात्या पुण्यातून उभं राहू शकतील. पण तात्या या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरे यांची पुणे मतदारसंघात नेमकी ताकद कितीय ? ते खरंच पुण्यातून पुढील खासदार होऊ शकतात का ? त्यांच्या राजकीय वाटचालीचा आणि भविष्यातील पाऊलांचा घेतलेला हा थोडक्यात अंदाज वजा आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vasantmore
#vasantmorelatestnews
#vasantmoresong
#vasantmorebiography
#vasantmoretweet
#vasantmoreinterview
#vasantmorepost
#vasantmorefight
#vasantmoremns
#vasantmorewife
#vasantmorepune
#vasantmorestatus
#vasantmorerajthackeray
#vasantmorecallrecording
#vasant morepune
#vasantmorepunenagarsevak
#vasantmorekatrajpune
#vasanttatyamorepune
#punevasantmorenews

Опубликовано:

 

14 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 239   
@amy-dl1tj
@amy-dl1tj 8 месяцев назад
कल्याण - राजू पाटील दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर ठाणे - अविनाश जाधव मध्य मुंबई - नितीन सरदेसाई पुणे - वसंत मोरे कोकण - वैभव खेडेकर चंद्रपूर - राजू उंबरकर नाशिक - दिलीप दातीर हे मनसे चे नेते लोकसभेला निवडून येतील 🚩
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 месяцев назад
कमळाबाई ला मदत करतील बी टीम कमळाबाई चे अंधभक्त दलेच आहेत शेवटी हे हरामी गद्दार साले 😉🤔🤣🤣🤣🤣
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 месяцев назад
कमळाबाई च्या विरोधात देग उमेदवार मनसेबाई सुपारी क्वीन
@cap.shree-nath
@cap.shree-nath 7 месяцев назад
​@@user-ir6ln6bb7bani tuzya gandit pay😂
@pratikkhiratkar
@pratikkhiratkar 7 месяцев назад
​@@user-ir6ln6bb7btula koni sagitl tond maryla
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x 9 месяцев назад
तात्याला सर्व पक्षातून प्रेम भेटत... आणि एवढं लक्षात ठेवा तात्या या टर्म ला फिक्स खासदार आहेत...👌👍👍
@pandujadhav8888
@pandujadhav8888 9 месяцев назад
हो नक्कीच खासदार होऊ शकतात ✌✌✌💪💪💪💪
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 9 месяцев назад
100% होणार💐💐💐
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 9 месяцев назад
वसंत मोरे साहेब खासदार होऊ शकतात त्यांची कामे भरपूर आहेत 👍💪✌️❤️🙏 तुम्ही हे खुप छान बोलता नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच्.....भारी ❤️👍💪🙏🚩
@vishaldhote1280
@vishaldhote1280 8 месяцев назад
वसंत तात्या मोरे यांच्या कामा मुळे लोक त्याच्या सोबत आहे❤️❤️ जे सरकार नाही करू शकत ते मनसे करते 🚩🚩❤️❤️
@satishkhandekar4269
@satishkhandekar4269 8 месяцев назад
नक्कीच येणार
@devendrarao4864
@devendrarao4864 9 месяцев назад
Vasant more will definitely win...mns❤
@samirshelke4324
@samirshelke4324 9 месяцев назад
पुण्याचे भावी खासदार वसंत कृष्णाजी मोरे ( तात्या ) हेच होतील . मनसे 🚩🚩🚩
@anandgade6095
@anandgade6095 9 месяцев назад
नक्कीच खासदार......
@Dedhmukh21
@Dedhmukh21 9 месяцев назад
मनसे ची ताकद नक्की वाढणार तात्या निवडून येणार❤
@RomieoRomarieo-jv8jr
@RomieoRomarieo-jv8jr 8 месяцев назад
वसंत मोरे..💯❤
@jayeshshinde4679
@jayeshshinde4679 7 месяцев назад
तात्या खासदार 100% होणार ह्यावेळी..♥️✍️✍️
@amoldukare3104
@amoldukare3104 8 месяцев назад
More saheb
@user-bj3jd4tm6q
@user-bj3jd4tm6q 8 месяцев назад
9:21 तात्या नक्कीच खासदार होऊ शकतात आणि विरोधी पक्षासाठी असा खासदार हवाच
@srj01232
@srj01232 9 месяцев назад
वसंत मोरे 2024 ला नक्कीच खासदार होणार जय मनसे
@tta01tybscitprasadapankar.27
@tta01tybscitprasadapankar.27 9 месяцев назад
मोरे साहेब नक्की खासदार होणार...❤
@umeshbhanushali4146
@umeshbhanushali4146 7 месяцев назад
पुण्याची पहिली पसंत, मनसेचा मोरे वसंत..💪💪 #तात्या_पॅटर्न
@pandharinathmandal525
@pandharinathmandal525 9 месяцев назад
मनसेचे वसंत तात्या मोरे नक्कीच खासदार म्हणून निवडून येतील 🧡🚩
@vikramgade926
@vikramgade926 8 месяцев назад
वसंत तात्या मोरे हे 2024ला खासदार होणार 2024ला मनसेचा खासदार होणार हे पुणॅ पुणे शहराला माहित आहे
@Im_Indian528
@Im_Indian528 9 месяцев назад
100% होणार अबकी बार तात्यासाहेब खाजदार जय महाराष्ट्र जे लोग मनसे ला हलक्यात घेतात त्याना तात्यासाहेब झटका नक्की देतील बोला जय महाराष्ट्र 🙏
@rahulwable6924
@rahulwable6924 9 месяцев назад
वसंत तात्या जर खासदार झाले पुण्याचे तर चांगलीच गोष्ट आहे णा जर काम करणारा माणूस खासदार होत असेल तर खुप अभिमानाची बाब आहे 🤝
@balumundhe5961
@balumundhe5961 9 месяцев назад
वसंत तात्या मोरे त्यांच्या कामामुळे डोळे मिटून खाजदार होणार no dought.
@anilghorpade1131
@anilghorpade1131 9 месяцев назад
भावी खासदार श्री. वसंत ( तात्या ) मोरे
@jayeshshinde4679
@jayeshshinde4679 7 месяцев назад
@rajuathani5492
@rajuathani5492 7 месяцев назад
नक्कीच होणार
@tsmfightonly424
@tsmfightonly424 8 месяцев назад
Yes !! Honar confirm! ! Jhalet pahije jr development pahije tr !!🔥
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 8 месяцев назад
२०२४ फक्त मनसे, मा.वसंततात्या मोरे खासदार होणार.......💥😍
@ravindra6888
@ravindra6888 7 месяцев назад
100% खासदार
@yatishpadwal620
@yatishpadwal620 9 месяцев назад
हो नक्कीच होणार❤
@mukeshzanje598
@mukeshzanje598 9 месяцев назад
मणसे चा पहिला आणि कामांचा खासदार वसंत तात्या मोरे
@vinayakbhadale4711
@vinayakbhadale4711 9 месяцев назад
Ata g baya
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 9 месяцев назад
​@@vinayakbhadale4711 Mitha hai kya tu 😂😂😂😂😂😂😂
@sultannadaf3113
@sultannadaf3113 9 месяцев назад
Aamdar zhale ki palun jatat.khazdar zhale ki tari palun zatat .he sarwani bagitle aahe.
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 9 месяцев назад
@@sultannadaf3113 kuthe palun jatat ??
@shivrajkhatode2754
@shivrajkhatode2754 9 месяцев назад
The great तात्या
@user-wk8eq4nt1v
@user-wk8eq4nt1v 8 месяцев назад
Vasant Tatya more 🎉🎉🎉🎉🎉
@sambhajipatil4048
@sambhajipatil4048 9 месяцев назад
फक्त तात्या❤
@sachinshinde5780
@sachinshinde5780 7 месяцев назад
101% खासदार वसंत मोरे साहेब
@user-un5om2dx8e
@user-un5om2dx8e 7 месяцев назад
जय मनसे ❤❤
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 9 месяцев назад
तात्या फिक्स ❤❤
@user-yj1cv1cu2w
@user-yj1cv1cu2w 8 месяцев назад
10000%
@tusharkhade5241
@tusharkhade5241 9 месяцев назад
पुणेकर तुम्ही तात्यांच काम पाहिले आहे एक संधी द्या अजून तात्यांना..⛳
@tusharsaaya6632
@tusharsaaya6632 9 месяцев назад
वसंत तात्याला वोट देणार नाही तो मराठा च नाही, 🙏
@mayureshmhatre3440
@mayureshmhatre3440 8 месяцев назад
फक्त तात्या ❤
@pranavabuj2020
@pranavabuj2020 8 месяцев назад
फिक्स खासदार तात्या 🚩
@Virat_abd_fan_18-19
@Virat_abd_fan_18-19 9 месяцев назад
वसंत मोरे ❤👑💯😊
@user-gj2ll3ju7w
@user-gj2ll3ju7w 9 месяцев назад
नक्कीच होईल
@chetspatil614
@chetspatil614 7 месяцев назад
Hotil❤
@Dadapatil991
@Dadapatil991 9 месяцев назад
हो 2024 नकीच मनसे ला 🚩👆👆वोट देणार राष्ट्रवादी आणि bjp ने वाट लावली
@user-tt3xw9yd8k
@user-tt3xw9yd8k 8 месяцев назад
मोरे साहेब
@shashikantkasar4919
@shashikantkasar4919 7 месяцев назад
100 %%
@rachayyaswami4325
@rachayyaswami4325 9 месяцев назад
वसंत तात्या 🔥🚩
@nivruttiadak8458
@nivruttiadak8458 9 месяцев назад
होय 100% होतील
@ajaymargil7317
@ajaymargil7317 8 месяцев назад
💯
@SaiShewale45
@SaiShewale45 7 месяцев назад
तात्या च फिक्स मनसेचा पहिला खासदार वसंत मोरे च 👑😎🧡
@SamirBhagat-yc1sj
@SamirBhagat-yc1sj 7 месяцев назад
🚩🚩🚩
@amitwaykar9694
@amitwaykar9694 7 месяцев назад
हो नक्की होणार
@buntybhai8105
@buntybhai8105 9 месяцев назад
माणूस कामाचा आहे बाकी जनतेने ठरवलं तर काही होऊ शकत
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 9 месяцев назад
मोरे तात्या साहेब एकमेव नेता मनसे डेरीगं बाज तात्या जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@SantohMane
@SantohMane 9 месяцев назад
100% होणार 💐💐
@sumitshendge2722
@sumitshendge2722 8 месяцев назад
Tatya 100% yenar❤❤🚩🚩 पुण्याचे पहिले खासदार वसंत कृष्णा मोरे (तात्या)❤❤ जय महाराष्ट्र जय मनसे🚩🚩
@vishalshete9098
@vishalshete9098 9 месяцев назад
एकदा संधी दिली पाहिजे ❤
@popatgite7227
@popatgite7227 8 месяцев назад
100/Puniyache khasdar honar❤❤
@sandipchavan1547
@sandipchavan1547 9 месяцев назад
हो❤
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 8 месяцев назад
खाजदार होणार
@ShubhamSakore
@ShubhamSakore 9 месяцев назад
आता मनसे लाच मतदान! 🔥🚩🚩
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 8 месяцев назад
तात्या ना मतदान करणार आणि खासदार म्हणून निवडून देणार
@swanandwaim
@swanandwaim 8 месяцев назад
हो. नक्कीच तात्या खासदार होणार जय मनसे
@anilrokade7599
@anilrokade7599 9 месяцев назад
एक बुलंद आवाजाची गरज आहे.... हुकूमशाई हॉल मध्ये
@rahulmore3097
@rahulmore3097 7 месяцев назад
Manus Hira 💎 ahe Punekarano gamau nka.... 🙏
@akshaykoli8105
@akshaykoli8105 7 месяцев назад
भावी खासदार तात्या
@shrinathkhude2083
@shrinathkhude2083 8 месяцев назад
Yenar100/,
@tushargurav4550
@tushargurav4550 9 месяцев назад
अवघड़ आहे पण, अशक्य नाही. आई तुळजा भवानी देवीची आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे . तात्या नक्कीच खासदार होणार .
@rakeshholkar2992
@rakeshholkar2992 9 месяцев назад
आम्ही सर्वसामान्य पुणे कर या वेळेस मत वसंत मोरेना
@ankitbhagat3685
@ankitbhagat3685 7 месяцев назад
Tatya is greater ✨❤️🔝✌🏻
@yourebahu8815
@yourebahu8815 9 месяцев назад
❤️✌️only tatya
@user-ss7nb7zn5y
@user-ss7nb7zn5y 9 месяцев назад
मस्त
@OmkarKhomanepatil
@OmkarKhomanepatil 7 месяцев назад
Tatya 100% nivdun yenar 💯💪
@mangeshrakh3277
@mangeshrakh3277 9 месяцев назад
Delhi madhe kattar Marathi manusch pahije ❤ Support mns
@sagarbodkhe5575
@sagarbodkhe5575 7 месяцев назад
💯only tatya factor 💯🚨🔝
@sandipkadam2799
@sandipkadam2799 9 месяцев назад
101 %💐💐💐
@ganeshhonmane3283
@ganeshhonmane3283 9 месяцев назад
तात्या नक्कीच खासदार होणार
@avinashgangarkar7650
@avinashgangarkar7650 9 месяцев назад
❤❤
@shankarnade891
@shankarnade891 9 месяцев назад
Yup saktat. 100%
@swapnilwagh3153
@swapnilwagh3153 9 месяцев назад
तात्या खासदार होतील पण रवींद्र धनगेकरांनी पाठिंबा दिल्यावरच
@amitdeshpande4824
@amitdeshpande4824 7 месяцев назад
🔔
@tejassurvase386
@tejassurvase386 9 месяцев назад
विषयच भारी, मंत्री मंडळ विस्तार-3 मध्ये भाजप-सेनेकडून कोणा कोणाला संधी मिळू शकते व काय फॉर्मुला असू शकतो व विस्तार कधी होऊ घातला आहे यावर व्हिडीयो करावा व काय माहिती असेल तर सांगावे.
@mohanparte7877
@mohanparte7877 8 месяцев назад
Mansecha vagh aahe tattya❤
@D.L.Shinde
@D.L.Shinde 9 месяцев назад
तात्या नक्कीच होणार...विरोधकांचे अनामत रक्कम जप्त
@Learner1708
@Learner1708 9 месяцев назад
मोरे ❤
@bhauwadkar7191
@bhauwadkar7191 7 месяцев назад
झाले पाहिजेत पुणे उंच शिखरावर नेऊन ठेवतील हे नक्की ✌️✌️
@shubhamshewale8525
@shubhamshewale8525 9 месяцев назад
King of Pune तात्या
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 9 месяцев назад
❤❤❤❤
@vitthalmuthe4451
@vitthalmuthe4451 9 месяцев назад
जिंकणारचं तात्या
@milindkale7349
@milindkale7349 9 месяцев назад
Pune che khasdar apanch more saheb
@shindeshubham513
@shindeshubham513 9 месяцев назад
only तात्या जय मनसे 🚩
@somnathnidhalkar5928
@somnathnidhalkar5928 8 месяцев назад
9:21
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 9 месяцев назад
❤❤❤
@dnyaneshwarmurkute9613
@dnyaneshwarmurkute9613 6 месяцев назад
हिंगोली लोकसभेवर एक विडियो झाला पाहिजे
@dreamcar1124
@dreamcar1124 8 месяцев назад
honarchh ❤
@rohitjaundal6134
@rohitjaundal6134 9 месяцев назад
100%
@thefilmythings
@thefilmythings 9 месяцев назад
Vasant more most deserving candidate.
@jeeva2121
@jeeva2121 9 месяцев назад
तात्या खासदार आमदार नगरसेवक होईल नायतर नाही होईल पण आमच्या साठी फक्त तात्या आणि तात्या . विशेष टिपणी मी त्यांचौ vord मध्ये नाही
@peace-tt6sj
@peace-tt6sj 9 месяцев назад
फक्त्त मी होणार 😊 बाकी काही कामाचे नाही मोरे हा एक कॉनर पुरता आहे
Далее