खूपच सुंदर .स्व.पं.डाॅ.वसंतराव देशपांडे व स्व.पं.जितेंद्र अभीषेकीची हीच ठुमरी ऐकली .प्रत्येकजण अगदी वेगळ्याच पण आकर्षक अंगाने गातो .पसंती कुणाला द्यावी हाच खरा प्रश्न ! खरे म्हणजे ,मी ह्या दोघांच्याही गायनाचा चाहता आहे .
आम्ही पुढच्या पिढीला अभिमानाने सांगु शकतो. की स्वर्ग कुणी पाहिलेला नाही पण तो कसा असावा हे आम्ही जाणतो कारण आम्ही वसंतरावांचे गायन ऐकले आहे. त्रिवार मुजरा त्यांच्या गायकीला .
There is place called lake view lodge in nagpur. Which saw many such uninformal mehefils of vasantrao. After concert and nice stumptoys dinner sitting down my grandfather used to tell him about Vasantrao singing KL Saigal, Begum Akhtar and often Lagi Karejwa Katar
Preet ki reet sakhi... mai na jaanu Jeet hui yaaa... haar na maanu Jiyera... Mora Jiyera kare ekkraaarr re Hai raam.... laagi kalejwa kataar Does anyone have the song with this verse? I have it, but the audio is very bad, so cant hear it properly... If anyone has a good quality of this, please upload.
नागपूरातील त्यावेळेचे लेक व्ह्यू लाॅज म्हणजे नागपूरात येणाऱ्या पाहुण्यांची राहण्याची सोय असलेली शुक्रवार ( आताच्या गांधीनगर ) तलावाच्या काठावरील लाॅज होते व सद्ध्या आहे .हा लाॅज महाल क्षेत्र व गणेशपेठ क्षेत्र ह्यांच्या सरहद्दीवर टिळक पुतळ्याजवळ आहे .
+Anand Joshi Joshi Sir purna karyakram nahiye pan hi ek bhairavi (Ti pan jevdhi available ahe tevdhich) ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-8BcYhPVOTpA.html