Тёмный

Vidhan Parishad मध्ये Ajit Pawar यांचा भिडू पडणार? Prashant Aher  

The Politics
Подписаться 51 тыс.
Просмотров 94 тыс.
50% 1

#MaharashtraVidhanParishadElections2024 #UddhavThackeray #SharadPawar #devendrafadanvis #thepoliticsmarathi
महाराष्ट्रात विधानसभेची सेमी फायनल होणारेय... ती म्हणजे विधानपरिषदेची निवडणुक.. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक असेल.. ही निवडणूक बऱ्याचदा बिनविरोध होत असते... म्हणजे प्रत्येक पक्ष आपापल्या कोट्यानुसार उमेदवार उभा करतो... प्रत्येक पक्षाला आपला कोटा माहित असल्यामुळे त्या प्रमाणातच ते उमेदवार देत असतात.. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत असते.. पण कोणतातरी पक्ष विरोधी पक्षांचा गेम करणार असतो.. तेव्हा तो ज्यादाचा उमेदावार देत असतो.. समोरच्या पक्षातल्या आमदारांचं मतदान आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो.. तेव्हा सगळ्या पक्षाचे आमदार गुप्तपणे मतदान करतात.. त्यावेळी आमदारांनी आपला गट सोडून समोरच्या गटाला मतदान केलेलं असतं.. थोडक्यात ते आमदार लॉयल राहिलेले नसतात... असाच काहीसा सीन यावेळीही होण्य़ाची शक्यता आहे... यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीने आपल्या कोट्यापेक्षा जास्तीचा उमेदवार दिलाय... म्हणून आता कोणत्या पक्षाचा गेम होणार.. ज्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर मविआचं सरकार गडबडलं, तशीच इंटरेस्टिंग विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेय. विनविरोध होत असलेल्या निवडणुकीत ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने आपल्या खास शिलेदाराला मैदानात उभा ठाकवलाय. त्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट आलाय.

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@pkhhxjjch
@pkhhxjjch 22 дня назад
सदाभाऊ चा game करणार सगळे मिळून 😂😂😂😂
@sagarpujare5186
@sagarpujare5186 22 дня назад
महाविकास आघाडी चे फुटले तर त्याना अजून सहानभूती मिळेल
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 22 дня назад
सदाभाऊचा गेम होणार असे वाटते
@mahadeogund232
@mahadeogund232 22 дня назад
सदाचा नक्की गेम होणार आहे
@amolparte3520
@amolparte3520 22 дня назад
हिशोब बराबर झालाच पाहिजे
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 22 дня назад
उत्तम विश्लेषण 👌👌 या निवडणुकीबाबत आता उत्कंठा वाढली आहे..
@avinashkale8938
@avinashkale8938 22 дня назад
सदाभाऊ, पडळकर, दरेकर, लाड, राणे,राम कदम हे फडणवीसचे पहील्या फळीतले अग्नीवीर.. दुसरया फळीतले अग्नीवीर, शिंदे आणि गॅग , दादाआणि गॅग.. 😊
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 22 дня назад
भाजप चां एक आमदार पडेल तो कोणता असेल हे तुम्ही शोधा
@nishkarsh007deshmukh
@nishkarsh007deshmukh 22 дня назад
चिक्की😞😆
@themayurinfluencers5571
@themayurinfluencers5571 21 день назад
Sadabhau
@sangharshthombe5563
@sangharshthombe5563 22 дня назад
सदाभाऊ पडणार 😂
@nizamrampure9022
@nizamrampure9022 21 день назад
पंकजा ताईं मुंडे चाच गेम होणार गेल्या पाच सहा वर्षांपासून बघतोय.त्यांना सत्ते पासून दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील भाजप नेते च आहेत.
@drmukunddongare6005
@drmukunddongare6005 22 дня назад
"या ठिकाणी, या ठिकाणी, त्या ठिकाणी, त्या ठिकाणी," हे खरंच बंद करा. अलीकडे सर्वत्र ही फॅशन फोफावली आहे. काय बोलायचे ते नाही आठवलं की, "या ठिकाणी, या ठिकाणी, त्या ठिकाणी, त्या ठिकाणी," हे सुरू झालेच म्हणून समजा.
@shashankmadane1496
@shashankmadane1496 22 дня назад
मराठी भाषे वर प्रभुत्व नसल्यानेच या ठिकाणी 😂 त्या ठिकाणी 😅 म्हटले जाते.😂😅😂😅
@gkulkarni8976
@gkulkarni8976 22 дня назад
Darekar patent hya thikani ani tya thikani 😂😅😅😂
@vilasbhosale8880
@vilasbhosale8880 20 дней назад
स्वाताच्या बहिणीला पाडण्यासाठी बायको पुढे केल आणी आणी लाडकी बहीण म्हणतो
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 22 дня назад
सुंदर विश्लेशन 👌🙏
@user-rr8ks7lf7j
@user-rr8ks7lf7j 21 день назад
भाजप चा उमेदवार पडेल
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 22 дня назад
फडणवीस यांचा गेम होणार भाजपचा उमेदवार पडणार
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 22 дня назад
Good❤only uddhav❤ best CM❤
@shivramwagh6947
@shivramwagh6947 22 дня назад
ऊमेदवार तर भाजपचाच पडनार हे नक्की कोण ते तुम्ही शोधा .
@somnathshete8542
@somnathshete8542 21 день назад
अजित उमेदवार पडणार
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 21 день назад
चांगले विस्लेशन प्रशांत आहेर सर 🙏
@aniketkedare8
@aniketkedare8 21 день назад
Prashant aher ji is very smart and accurate journalist. i like his analysis
@amrishsawant3487
@amrishsawant3487 22 дня назад
Sutradhar sharad pawer
@vijaysawant8064
@vijaysawant8064 21 день назад
💯👍👍
@santoshvaze5774
@santoshvaze5774 19 дней назад
बाप तो बाप रहेगा ठाकरे सरकार लवकरच❤🎉
@anantvaidya4718
@anantvaidya4718 19 дней назад
Jastit jast kitichi boli lagate
@sadanandrane2278
@sadanandrane2278 22 дня назад
जर पवारांनी नार्वेकर यांना निवडणूक लढवायला सल्ला उद्धवला दीला असेल तर नार्वेकर यांची निश्चित हार होणार असे शप यांनी ठरवलेले आहे. पण हे सर्व नार्वेकर यांना समजत नाही असे नाही.
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki 19 дней назад
Jayant patil game over
@viikasnkadu8996
@viikasnkadu8996 19 дней назад
सदाभाऊ खोत किंवा अजित दादांचा गर्जे हा मेदवार पडणार
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 17 дней назад
भाजपा चा उमेदवार पराभूत होणार असे वाटते.
@DilipDevadkar
@DilipDevadkar 22 дня назад
कडकनाथखोतलापाडलजाईल
@anilparab4974
@anilparab4974 22 дня назад
पंकजा.मुंडे पडणार😅😅😅😅😅
@pankajdhargalkar736
@pankajdhargalkar736 21 день назад
जयंत पाटीलचा बकरा होणार 😂
@RoyalArmy-w1i
@RoyalArmy-w1i 22 дня назад
लोकसभेला बारामती मधे मज्जा बघितली का मग पत्रकार 😂😂 #CHNS
@Mmtthhkk
@Mmtthhkk 21 день назад
This business of opening a channel on youtube and giving ones personel opinion on various topics should stop. No value for authentic sources of information. People have stopped reading books and assume the information on social media to be true. Everyone thinks they are educated without the required effort.
@kailasthorat2080
@kailasthorat2080 21 день назад
अजित पवार 39+2 =41-5 शिंदे 40+10=50 bjp 103+6=109
@bharattalekar2378
@bharattalekar2378 21 день назад
सर्व काही पवार असं समजू नका. आणि आता त्यांच शेण खाण कमी करा
@rameshpatil2523
@rameshpatil2523 22 дня назад
शरद पवार व उध्दव ठाकरे चे आमदार फुटणार नार्वेकर पडणार
@prafullasawant8044
@prafullasawant8044 22 дня назад
Ho re kharjulya kharach 😂😂😂
@milindkulkarni1298
@milindkulkarni1298 21 день назад
जयंत पाटील लालबावटा ला संपवणार , उबाठा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार
@dr.shrikantjoshi7086
@dr.shrikantjoshi7086 21 день назад
बरोबर, पवारांना त्यांचा काय फायदा? पाटील यांना पूर्वीचा अनुभव आहे.
Далее
Я читаю переписки сына
00:18
Просмотров 732 тыс.