Тёмный

Vidhan Parishad : Ajit Pawar यांचे आमदार स्वगृही जाण्याच्या तयारीत? Mrunalini Nanivadekar  

The Politics
Подписаться 51 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

#vidhanparishad #ajitpawar #milindnarvekar #sharadpawar #eknathshinde #uddhavthackeray
विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली आहे. अजित पवार यांचे आमदार स्वगृही अर्थात शरद पवार यांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत. महायुतीकडे आमदारांचं संख्याबळ जरी जास्त असलं तरी घोडेबाजारात नेमकं काय होईल, शिंदे गटातील आमदार आणि अजित दादांसोबतचे आमदार नेमकं काय स्टँड घेतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडी विधान परिषदेत मुसंडी मारणार का? महायुती त्यांचे आमदार आणि मित्रपक्षांचे आमदार इंटॅक्ट ठेवणार का? याबद्दल जाणून घेऊ या, 'दैनिक सकाळ'च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडून!

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@dhirajkamble6744
@dhirajkamble6744 17 дней назад
हया मॅडम ने लोकसभेचे निकाल महायुती च्या बाजूने येतील अस भाकीत केले होते, ह्यावरून समजून जाणे योग्य आहे, संपादक 😅😅😅
@viththaldhangar3053
@viththaldhangar3053 16 дней назад
बहुजन विकास आघाडीने राउताना मतदान केलेलं म्हणे 😂 ......धन्य ताईंची पत्रकारिता
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 17 дней назад
काय मॅडमचा चेहरा खुलला आहे किती आनंद होतोय पवार साहेबांच्या 7 आल्यावर
@krishnapachegonker777
@krishnapachegonker777 15 дней назад
Last Days of Ajit Pawar politics
@subodhambre8589
@subodhambre8589 17 дней назад
लोकसभेला सर्व पत्रकारांचे अंदाज चुकले आहेत.
@atulbhate3129
@atulbhate3129 17 дней назад
मँडम, निवडणूक हरणे म्हणजे प्रतिष्ठा जाणे नाही.
@shirishkulkarni2375
@shirishkulkarni2375 17 дней назад
ह्या मॅडम नेहमी नरो वा कुंजरो वां अशी भूमिका घेत व्यक्त होतात. यांच्या विश्लेषणाचा काहीचफायदा होत नाही.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 16 дней назад
Ya bai nehami bjp chya prawaktya aslyasarkhya boltat. Yanvhyakade durlakhsa karawe.
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 15 дней назад
ह्या ताई लोकसभेपुर्वी बीजेपी 30 जागा निवडून येईल असे पेड न्यूज सारख्या बातम्या पेरतात बीजेपी कशी चागली आहे असे सांगत फिरतात वार्ताहराने असे नसावे
@ramadeshpande2874
@ramadeshpande2874 17 дней назад
Tu mi nvin kahi sangth nahi Abp maza bathmay sangata
Далее