Тёмный
No video :(

Vidharbha मधल्या या गावात Ravan Dahan न करता, Ravan ची पुजा केली जाते आणि आता मंदिरही उभारलं जाणारे 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 57 тыс.
50% 1

#BolBhidu #ravandahan #ravan
विजया दशमीला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. ही पंरपरा आजची नाही, तर वर्षानूवर्ष चालत आलेली आहे..पण, महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव मात्र, चक्क या परंपरेला अपवाद ठरलंय..या गावात रावणाचं दहन नाही, तर त्याची पुजा केली जाते. हे गाव चक्क रावणाच्या पुजेसाठीच प्रसिध्द आहे..त्यामुळे हजारो लोक या ठिकाणी रावणाच्या दर्शनाला येत असतात..म्हणून या गावात रावणाचं मंदीर व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा होती..
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे मंदीर बांधण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या गावाची आता चर्चा सुरू झाली आहे.. रावणाची पुजा करणारं हे गाव कोणतं आहे? या गावात रावणाची पुजा का केली जाते? रावणाची पुजा करण्याची परंपरा कशी सुरू झाली? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

22 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 383   
Далее