Тёмный

Vishwajeet Kadam Full Speech : Sangli सोडणं चूक, कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार, आक्रमक भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 111 тыс.
50% 1

#ABPMajha #MarathiNews #vishwajeetkadam #sangli #loksabhaelection2024
सांगली : सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस मेळाव्यातून भूमिका स्पष्ट केली. गेल्या पाच वर्षांपासून अनेक आक्रमणे आमच्यावर झाली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट आहे. मलाही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आले.2019 मध्ये मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो. कारण पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नव्हते. एका तरुण सहकाऱ्याला तयार करून मी लोकसभेसाठी एकजण तयार केले, नाव देखील लोकसभेसाठी पाठवल्याचे ते म्हणाले.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 193   
@ravindraulape5953
@ravindraulape5953 5 месяцев назад
खूप छान कदम साहेब. खरोखर अन्याय केला आहे शिवसेनेने असा कधी नसते एकतर्फी निर्णय घेतला तुम्ही. म्हणून ही बंडखोरी
@nitindube2443
@nitindube2443 5 месяцев назад
सांगलीत मा. विश्वविशाल🔥🔥🔥🔥
@omkarpatil3877
@omkarpatil3877 5 месяцев назад
वारं फिरलयं... आमचं ठरलंय... फक्त विश्व-विशाल पाटील ✌️✌️
@vb9386
@vb9386 5 месяцев назад
काम 0❤
@amolmungekar2316
@amolmungekar2316 5 месяцев назад
Vishwajeet Kadam saheb🤘🏻🤘🏻💯💯 superb speech
@ashwajitgaikwad6749
@ashwajitgaikwad6749 5 месяцев назад
शरद पवार, जयंत पाटील पक्ष फुटला पण चांगल्या नेत्यांवर कुरघोडी करण्याची सवय गेली नाही..
@sawantkamlesh8
@sawantkamlesh8 5 месяцев назад
Great Vishwajeet Ji…respect for you
@nanamane6894
@nanamane6894 5 месяцев назад
एकच साहेब बाळासाहेब ❤
@pawarm220
@pawarm220 5 месяцев назад
काका राष्ट्रवादी नेते कुजकट राजकारण सांगली मध्ये चालू आहे
@VijaySalaskar-fn1os
@VijaySalaskar-fn1os 5 месяцев назад
विश्वजित कदम, खराखुरा वाघ शोभतो.....
@tjparab8015
@tjparab8015 5 месяцев назад
विशाल पाटील यांच्या वर तुम्ही कधीही कारवाई करू शकता पण उध्दव ठाकरे यांनी तुमच्या नाकावर टिच्चून उमेदवार जाहीर केला त्यावर तुम्ही काय केलत घंटा. खरं तर आज जाहीर पाठिंबा दिला पाहिजे होता विशाल पाटील यांना काँग्रेस कडून आताच आताच कायते करून टाकू पण उध्दव ठाकरेंचा शहाणपणा मोडून टाकू ही भूमिका अपेक्षित होती. राष्ट्रीय पक्ष एका मंडळ पक्षासमोर झुकतो तरी कसा. सांगलीत काय आहे त्या पक्षाचं.
@Top_Edit21
@Top_Edit21 5 месяцев назад
Pakka BJP karyakarta aahe
@tjparab8015
@tjparab8015 5 месяцев назад
@@Top_Edit21 विशाल पाटील समर्थक
@omkarpatil3877
@omkarpatil3877 5 месяцев назад
@@tjparab8015 असतास तर असं बोलला असता का
@bhausahebdighe5691
@bhausahebdighe5691 5 месяцев назад
चुपा अंधभक्त
@paragsalunkhe1612
@paragsalunkhe1612 5 месяцев назад
अगदी बरोबर आहे , दादांना काँग्रेस ने जाहीर पाठींबा दिला पाहिजे
@atharvavetal3966
@atharvavetal3966 5 месяцев назад
वाघ आहेत कदम साहेब.. 🔥💯
@VasantBhavar-q5s
@VasantBhavar-q5s 5 месяцев назад
Ghup chhan speech
@sayeemmulla4750
@sayeemmulla4750 5 месяцев назад
भावी मुखयमंत्री विश्वजित कदम साहेब
@studycentre3984
@studycentre3984 5 месяцев назад
Vishwajeet kadam Maharashtra madhe खूप चांगलं काम करू शकतात
@mahindpatil9155
@mahindpatil9155 5 месяцев назад
फक्त विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम 🔥🔥
@Maharaj7575
@Maharaj7575 5 месяцев назад
आघाडी च काय ठरलंय आम्हाला माहित नाही पण आम्ही आता ठरवलंय यंदा विशाल पाटील हेच खासदार करायचे 💯
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 5 месяцев назад
त्या संज्या रौतला अद्दल घडवणार
@Freak._1.5
@Freak._1.5 5 месяцев назад
*Vishwajeet kadam* fire hai 🔥🔥🔥
@anandraomahadik1174
@anandraomahadik1174 5 месяцев назад
फक्त एकच वादा विशाल दादा
@sachinbansode4248
@sachinbansode4248 5 месяцев назад
विश्वजीत कदम - सुसंस्कृत तरुण नेता कधी फालतू शब्ध निघणार नाहीत
@marutiharale1735
@marutiharale1735 5 месяцев назад
विश्व विशाल जोडगोळी देशात गाजणार 🎉🎉🎉
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 5 месяцев назад
यांना सांगलीत तरी कोणी विचारते का?
@born2blast1
@born2blast1 5 месяцев назад
He is a nice speaker a future Congress president maharashtra first time I heard him, he really won my heart love you Bro
@lilydsilva5274
@lilydsilva5274 22 дня назад
Excellent ,congress jindabad
@madhaorandhaye9574
@madhaorandhaye9574 5 месяцев назад
आता महाविकास आघाडी मजबूत कशी होईल तिकडे बघा /झाले गेले विसरून जावे असे ते बघा /आता चंद्रहार मुळे एक भव्य लढत कशी होईल ते बघा /जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@wamanaughade5151
@wamanaughade5151 5 месяцев назад
जिंकणार तर विशाल पाटील च
@motivationalvideos2145
@motivationalvideos2145 5 месяцев назад
Only vk saheb.❤
@sujitlengare1789
@sujitlengare1789 5 месяцев назад
शरद पवार यांच काय नाही पण जयंत पाटील चा काळाबाजार आहे
@nandkumarsuryawanshi9878
@nandkumarsuryawanshi9878 5 месяцев назад
कदम साहेब तुम्ही लवकर भाजपमध्ये या🎉🎉
@vinayakpatil6251
@vinayakpatil6251 5 месяцев назад
Vishal patil
@DipakChavan-o5o
@DipakChavan-o5o 5 месяцев назад
Vishal Dada Patil one' way Sangli ❤❤
@SayNoToCorruption420
@SayNoToCorruption420 5 месяцев назад
बर झालं तुम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दिला त्याबद्दल खरच तुमच आभिनंदन ❤
@farukjamadar601
@farukjamadar601 5 месяцев назад
ए अंदर की बात है काँग्रेस विशाल दादा के साथ हैं
@nareshshelar9816
@nareshshelar9816 5 месяцев назад
हा चेहरा लवकरच भाजप मध्ये दिसणार,हे लिहून ठेवा 😂😂😂😂 घराणेशाही या देशात चालू आहे,खरं तर या देशात लोकशाही आहे पण हेच दुर्दैव
@गण्यागॅंग
@गण्यागॅंग 5 месяцев назад
विश्वजीत कदम रक्तात काँग्रेस आहे❤❤❤
@amoltasti6778
@amoltasti6778 4 месяца назад
Good speech
@sahebraopatil7048
@sahebraopatil7048 5 месяцев назад
मागच्या दोन पंचवार्षिक मध्ये काॕग्रेसचा उमेदवार होता .....तेव्हा ताकद कुठे गेली होती ...
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 5 месяцев назад
2019 ला तर संजय काका ला मदत करण्यासाठी काँग्रेसने उमेदवार सुद्धा दिला नव्हता तू काय सांगतो ? त्या चंद्रहार मुळे किमान लढत तरी होईल नाहीतर तुम्ही सगळे मॅनेज आहेत त्या संजय काका ला हे समध्या सांगलीला माहीत आहे
@sanjayshinde326
@sanjayshinde326 5 месяцев назад
Special 26 movie paha....kalel everyone working for one person
@sushantpatil2170
@sushantpatil2170 5 месяцев назад
७ जून ला कळेल भाऊ...किती मतदान पडलय... मग बोलू ...आपण ग्राउंड रिपोर्ट बघून बोला तुमचा उमेदवार किती नं. ला आहे.
@jaywantpatil1574
@jaywantpatil1574 5 месяцев назад
Only Vishal Patil
@Parvns
@Parvns 5 месяцев назад
चंद्रहार 3 नंबरला जाणार
@sanjayshinde326
@sanjayshinde326 5 месяцев назад
Nana patole manale Mashal nivdun yenar
@sairajmilk8961
@sairajmilk8961 4 месяца назад
शरद लाड विरुद्ध विश्वजीत अशी विधानसभा लढत होणार
@shrikrishnakhapare1588
@shrikrishnakhapare1588 5 месяцев назад
Well studied speech sir
@sunilmiraje9728
@sunilmiraje9728 5 месяцев назад
विश्व विशाल
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 5 месяцев назад
ठाकरे संधी मिळाली की भाजपा सोबत नक्कीच जाणार, काँग्रेस ने आपल्या उमेदवारावर ठाकरे यांच्या साठी कारवाई करू नये, बंडखोरी होईल.
@savlaramkolarkar6880
@savlaramkolarkar6880 5 месяцев назад
ज्याच्या नावात हार त्याचा पराभव निश्चित आहे (चंद्र हार ) , ज्याच्या नावात जीत त्याचा विजय निश्चित आहे (विश्व जीत)
@navnathmetkari5375
@navnathmetkari5375 5 месяцев назад
Only Modi 🚩 BJP ❤️🚩✌️💪
@sawantkeshav607
@sawantkeshav607 5 месяцев назад
मोदी नाही काका तर बोला
@prashantberad6838
@prashantberad6838 5 месяцев назад
भाऊ तुम्ही महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून तुम्ही आले एक लाख 75 हजार मतांनी जिंकून आले
@vmchavan3853
@vmchavan3853 5 месяцев назад
कोल्हापूर मधील बाजीराव खाडे वर कारवाई पण विशाल पाटील वर का नाही
@AA-jx1nz
@AA-jx1nz 5 месяцев назад
2019ला आपल ठरलय या पण कारवाही झाली नाही
@prakashsupekar6319
@prakashsupekar6319 5 месяцев назад
विरोधी पक्षनेता हा चांगला लागतो काॅग्रेस ने राहुल येवजी गांधी घराने ऐवजी चांगला नेता हवा लोक काॅग्रेस ला मत देतील .कारण लोकशाही टिकवणे साठी विरोध पक्ष हवा.
@AmolDhaigude-r4g
@AmolDhaigude-r4g 5 месяцев назад
मागायचा विषय येत नाही आम्ही bjp sobat sarkar banvnar
@rameshkorvi2699
@rameshkorvi2699 5 месяцев назад
Kadam saheb ,bjb c tim
@vilasjadhav2969
@vilasjadhav2969 5 месяцев назад
Only Vishal
@Logical_Indian.
@Logical_Indian. 5 месяцев назад
Kolhapur madhun Satej Patil Yana ladvaychi navti, mhanun Shahu Maharaj Yana Congress madhe samil karun Pudhe kele .... Ithe Sangli madhe Vishal Patil yancha umeedvari cha Baali padla...
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 5 месяцев назад
2014,2019 पडला तरी २०२४ पण उमेदवारी मागताना लाज वाटली पाहिजे होती!! भाजप ने दिला आसता काय उमेदवार?? म्हणून कोंग्रेसचे हे दिवस 😂😂😂
@royalclasher4895
@royalclasher4895 5 месяцев назад
Maz same mat rahul gandhi sathi ahe
@deepakupadhye-pn8mc
@deepakupadhye-pn8mc 5 месяцев назад
जितेश भैया फक्त
@shailendramahajan8259
@shailendramahajan8259 5 месяцев назад
Jai ho
@bn8841
@bn8841 5 месяцев назад
जनता म्हणजे अविनाश भोसले नाही हे यांना सांगारे कोणीतरी या पप्पुला.
@AjitJoshi686
@AjitJoshi686 3 месяца назад
😂😂
@Parvns
@Parvns 5 месяцев назад
ओन्ली विशाल दादा पाटील खासदार होणार....
@ravindrabadgujar8009
@ravindrabadgujar8009 5 месяцев назад
विशाल पाटील ला निलंबित करा काँग्रेस पक्षामधून
@UddhavraoPatil-iy5wj
@UddhavraoPatil-iy5wj 5 месяцев назад
Why
@adgaming6182
@adgaming6182 5 месяцев назад
राजीव गांधींसाठी भाजप प्रसाद देऊ नका
@akashbhopale6517
@akashbhopale6517 5 месяцев назад
Vishal patil aani raju Shetty yani milun jaynt cha game kela pahijel
@RRRPPP9712
@RRRPPP9712 5 месяцев назад
प्रकाश शेंडगे साहेब यांची 🛺🛺🛺🛺🛺 रिक्षा विजयी होणार
@DoulatJathav
@DoulatJathav 5 месяцев назад
Miadhan sendgech marnar
@DIKSHAVAHANE
@DIKSHAVAHANE 5 месяцев назад
एचे मुले कोलपुर सीट पडणार नक्की
@pavanthorat1595
@pavanthorat1595 5 месяцев назад
दृष्ट लावणारे कोण जयंत पाटील काय ??
@avinashkenjalekar2864
@avinashkenjalekar2864 5 месяцев назад
Jr eavde asel tr magari ghya. Vishal Patil saheb yancha arj
@homegardener13
@homegardener13 5 месяцев назад
कुछ भो हो, मोदीजी को ही वोट ,ए है लोगोंका पुरे दिल से सोच समजकर लिया हुआ अंतीम फैसला
@shailendramahajan8259
@shailendramahajan8259 5 месяцев назад
Chandrahar Patil peksha Vishal Patil warchadh thartil..
@suhasdeshmukh7280
@suhasdeshmukh7280 5 месяцев назад
Congress walyano kalji karu naka tumachya 400 seat nivadun yetil ani rahulji pm hoil, pan te konate varsha he ata sangu shakat nahi.
@ashwajitgaikwad6749
@ashwajitgaikwad6749 5 месяцев назад
उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचा नाद सोडावा खुप नाव खराब झालं..इथे तेच व्हिलन ठरत आहेत
@santoshtawade1648
@santoshtawade1648 5 месяцев назад
तुम्ही काय घेऊन बसलात कांग्रेसचे ह्या कांग्रेसने दिल्ली मध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून राहुल गांधीने कांग्रेसचे उमेदवार दिले नाहीत.आणि आता हैदराबाद मध्ये ओवेसींचा विजय व्हावा यासाठी कांग्रेसने उमेदवारी मागे घेतली .ही यांची नितीमत्ता.
@chandupatil3624
@chandupatil3624 4 месяца назад
तासगाव मददय ला तुम्ही मधू केला
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 5 месяцев назад
Bhavi netrutw sangli jilha ❤
@sudhakarkamble7119
@sudhakarkamble7119 5 месяцев назад
Only Vishal dada 👍
@swapniljadhav9425
@swapniljadhav9425 5 месяцев назад
नो मशाल फक्त विशाल✌
@HappyBoombox-fl4sx
@HappyBoombox-fl4sx 5 месяцев назад
@DIPAKPATIL-wt2nf
@DIPAKPATIL-wt2nf 5 месяцев назад
विशाल दादा
@tavanappamasule8184
@tavanappamasule8184 5 месяцев назад
ओनली विशाल दादा चिन्ह लिफापा
@SanjayPawar-r9b
@SanjayPawar-r9b 5 месяцев назад
कदम साहेब महाविकास आगाडीला सात दया नाहीतर आमदारकी धोकयात येईल कडेगाव
@atharvavetal3966
@atharvavetal3966 5 месяцев назад
162000
@rudrapawar7844
@rudrapawar7844 5 месяцев назад
Tu lead moj
@nikhilchavan7820
@nikhilchavan7820 5 месяцев назад
Tu Hays kon aamhi kadegav che aahe,,,aamchi आमदारकी धोक्यात घालवायला मोदी ल 1 महिना कडेगांव मध्ये मुक्काम केलं तरी लाख च लीड आसनार
@aniketak1053
@aniketak1053 5 месяцев назад
Diposit जप्त 😂
@rudrapawar7844
@rudrapawar7844 5 месяцев назад
@@aniketak1053 deposit cha spelling shik aadhi rajkaran nantr
@DIKSHAVAHANE
@DIKSHAVAHANE 5 месяцев назад
डबल दोलकी हाय साल हा दुधात मीठ टाकतोय
@MJ_07070
@MJ_07070 5 месяцев назад
Mashal vijay hohin 💯
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 5 месяцев назад
HYALA. AAPALYA. SASRYACHI. AVINASH. BHOSALENCHI KALAJI. AAHE.
@RajuPatil-z9q
@RajuPatil-z9q 5 месяцев назад
Only vishal dada
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 5 месяцев назад
काँग्रेस चा मेळावा होता की पतंगराव कदम यांची आठवण सभा 🥲🥲 विश्व्जीत सारखं पतंगराव, पतंगराव च करतोय सारखं 🤦🏻‍♂️
@RamdasWankhade-fo9gj
@RamdasWankhade-fo9gj 5 месяцев назад
मागील निवडणुकीत कभी झोपला होता काय
@Royal_50227
@Royal_50227 5 месяцев назад
संजय काका येतील फिक्स 💯💯💯💯💯💯
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 5 месяцев назад
विश्वजीत काँग्रेस म्हणून चंद्रहार च काम करणार की विशाल पाटलाचं 🤔
@anilbuchade6999
@anilbuchade6999 5 месяцев назад
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜😭😭😭😭🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜okokok
@shreenivasvlogs2307
@shreenivasvlogs2307 5 месяцев назад
चंद्रहार पाटील यांचा विजय नक्कीच आहे
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 5 месяцев назад
चंद्रहार पाटील ला निवडून देणार...लई कटाळा आलाय ह्या घराण्याचा...बास झाल आता..
@shailendramahajan8259
@shailendramahajan8259 5 месяцев назад
Vishal Patil Apaksh nivdun yetil
@DadasoBhosale-uj7hd
@DadasoBhosale-uj7hd 5 месяцев назад
आज सकाळी डोकयावर पडला
@maheshzagade2043
@maheshzagade2043 5 месяцев назад
Jayant patil 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ambajikalel3066
@ambajikalel3066 5 месяцев назад
शिंदे साहेब देवा भाऊ अजित दादा
@sanjaytodkar2043
@sanjaytodkar2043 5 месяцев назад
सांगली ठीक आहे =2019ला अपले किती khasdar आहेत ते सांगा
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 5 месяцев назад
KOLHAPUR. RAMTEK. AMARAVATI. SHIVSENE NE TUMHAKA DILYA. KOLHAPUR. DIL. EK. SANGALI DILI. TAR. KAY. TUMACHA PRACHAR. DUSARYA. THIKANI. IN THE CHALU AAHE.
@jitendramohite5769
@jitendramohite5769 5 месяцев назад
शिवसेना आता शिलक सेना आहे . 44मधली 40आमदार आणि जवळ जवळ सर्व खासदार एकनाथ शिंदेंनी पळवून नेलेत. काँग्रेस अजून फुटली नाही.
@rameshkorvi2699
@rameshkorvi2699 5 месяцев назад
Mashal only
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 5 месяцев назад
विश्वजीत कदम साहेब काँग्रेस सध्या धोक्यात आहे म्हणून यावेळेला समजून घेऊन आपलं सरकार केंद्रात यावं ही नम्रतेची विनंती
@avirajmhetre7479
@avirajmhetre7479 5 месяцев назад
जिल्हा काय कॉंग्रेस च्या बापाचा आह़े का , बाकी पण होउदे कि खासदार
@bhausahebmartand2663
@bhausahebmartand2663 5 месяцев назад
BJP join kara sir❤
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 5 месяцев назад
मशाल ल घोडा लावा
@vb9386
@vb9386 5 месяцев назад
काम 0❤
@sameenmore1189
@sameenmore1189 5 месяцев назад
Vishvajit dada ,sangli bjp ni tabiyat ghetley ti 2024 la shivsena khechun kadhel aani ti 2029 la Congress la deil.
@ravindraparab8069
@ravindraparab8069 5 месяцев назад
साहेब आघाडी धर्म पालन करा
@ShahajiPatil-cl1kr
@ShahajiPatil-cl1kr 5 месяцев назад
Tumchya sarkaha neta amhala hawa hota...,swapn adhur ...😴
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 5 месяцев назад
विश्वजीत 2014 पासून पहिल्यादा भाजपा आणि मोदी विरुद्ध बोलला असेल.... भाजपने प्रवेश नाकारला की काय 🤣🤣
Далее
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Просмотров 6 млн
БЕЛКА РОДИЛА КОТЯТ#cat
00:20
Просмотров 939 тыс.
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Просмотров 6 млн