Тёмный
No video :(

Vlog 

StrongSanjog
Подписаться 677 тыс.
Просмотров 194 тыс.
50% 1

Insta Id : StrongSanjog
...
☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
👇असच पाहिजे👇
/ @asach_paahije
#आई
#strongsanjog
#asachpaahije
Thanks For Watching🙏❤️
For Collaboration-strongsanjogss@gmail.com

Опубликовано:

 

13 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 740   
@sudhagad_life
@sudhagad_life 2 года назад
अरे बाबा तो रूम तर वडलांचा असेल ना मग ते हिस्से करतील, त्यांचा मोठेपणा कि मुलींना सुद्धा हिस्सा देत आहेत. सलाम त्यांना.
@madhuridaleofficial
@madhuridaleofficial 2 года назад
रडवलं तुम्ही सर्वांनी 🥰🥰 प्रत्येक बहिणीला असाच भाऊ मिळावा. संजोगदादा सारखा
@laxmannaik8358
@laxmannaik8358 2 года назад
दादा, तुझे विचार खुप चांगले आहेत. तुझ्या विशाल हृदयामुळे तुझे पण चांगले होणार आहे.तुझ्या मागे ईश्वर निश्चित उभा राहील.
@yogitadhole78
@yogitadhole78 2 года назад
असा भाऊ सगळ्यांना भेटू दे...👍 तिघी सुद्धा बहिणी नशीबवान आहेत.... सगळ्यांच्या समोर त्यांनी गिफ्ट किती छान दिलं 😘😘 मला तू खूप आवडले.
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 2 года назад
छान विचार आहेत दादा । ह्या तुझ्या निर्णयाला माझ्या कडून एक लाईक पुर्ण कुटुंबाला। फार सुंदर , तुला आयुष्यात कधी काही कमी नाही पडणार ,बहिणीचे आशिर्वाद नेहमी तुझ्या बरोबर असतील ही आशा करते ॐ
@vandanathorat8181
@vandanathorat8181 2 года назад
छान गिफ्ट दादा
@vaishalifamilyvlog2326
@vaishalifamilyvlog2326 2 года назад
होय
@kushumkable4038
@kushumkable4038 2 года назад
Mast gifts.like Kel dada tula asch Prem kar mala tar bhavu nahi ahe maza bhavu. Mala sodun ghela ahe me khup miss karte pan tula me bhavu mante sukhi raha Swami tuza patishi ravo tula kahi Kami padu de nako aai papa na maza namskar by
@nileshrangankar2645
@nileshrangankar2645 2 года назад
खुप छान दादा देव तुला कुठलेही गोष्टीत कमी पडू देनार नाही गणपतीबाप्पा अहे तुझा पाठिशी आल द बेस्ट
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 2 года назад
Very nice thought brother god bless you.
@harshalikamble1168
@harshalikamble1168 2 года назад
खूप छान विचार आहेत.... बहिणींची कधीच भावाकडून प्राॅपर्टीची अपेक्षा नसते, भावाने खूप काही केलंच पाहिजे असे नाही,तीची फक्त एकच इच्छा असते ती जेंव्हा माहेरी येते, तेव्हा तीच छान स्वागत झाले पाहिजे, खूप प्रेम,माया केली पाहिजे, आणि जेंव्हा केंव्हा बहिण संकटात असेल तेंव्हा भावाने पाठिशी उभे रहावे.... एवढंच... तुम्हीं दादा आज तुमच्या आई वडिलांच्या साक्षीने बहिणींसाठी जे एग्रीमेंट केलंय ते शंभरामध्ये एकच करू शकतो!.. खूप भारी वाटलं...👌👌👍👍 खुप छान आहे फॅमिली तुंमची....💐💐
@sandhyachavan6916
@sandhyachavan6916 2 года назад
ओके
@swamihechjivan4235
@swamihechjivan4235 2 года назад
माहेरवाशिणी ना दिल्याने भावाची प्रगती च होते फार चांगलं काम केलं आहेस संज्योग दादा आज तुझ्या आईच्या बहिणी न च्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू आले हेच आशीर्वाद तुझ्या मुला ला पुढे जाऊन लागणार आहेत आशिच तुझी प्रगती होवो सुखी रहा
@priyankajadhav588
@priyankajadhav588 2 года назад
👌🏻
@ishanikadam3870
@ishanikadam3870 2 года назад
खुप चान बोललास. भाग्यवान आहे तुझ्या बहिणी त्यचा चंगळ विचार केला भविष्यl बदल. मी अश्या भlवाला सलाम कर्ते . खुप कामी भlव अस्तत बहिनिचा भविष्यlचा विचार करतlत. देव तुम्हाला आणि तुमचं कुटुंब सुखी ठेवू दे.
@dadasowaghmode8363
@dadasowaghmode8363 2 года назад
Very nice
@user-sb9mb3dz8m
@user-sb9mb3dz8m 2 года назад
आई रडली तर मला पण रडू आलं खूप छान होता दादा तुझा व्हिडिओ तुझे व्हिडिओ खूप छान असतात असेच व्हिडिओ बनवत जाअशीच प्रगती कर बहिणी भाच्यांना केल्यावर काही कमी पडत नाही....
@sapanajuikar9529
@sapanajuikar9529 2 года назад
खूप छान निर्णय ☺️ हिस्सा नको, पैसे नको पण तुझ्या सारखा जीव लावणारा भाऊ व समजून घेणारा भाऊ पाहिजे.
@supriyamangaonkar7287
@supriyamangaonkar7287 2 года назад
तुमचं प्रेम पाहून मलाही रडू आले असाच भाऊ सर्वाना मिळू दे ईश्वर तुला आजून देईल 🙌🙌
@surehkaaher6016
@surehkaaher6016 2 года назад
जर स्री ने ठरवल दोन्ही कुटुंब एकत्र ठेवायची सासर माहेर तर कुठल्याही आईला मुला शीवाय, कुठल्याही बहीनीला भावा शीवाय राहव लागनार नाही
@vaishalifamilyvlog2326
@vaishalifamilyvlog2326 2 года назад
खरं आहे
@poojapawar7560
@poojapawar7560 2 года назад
खुप सुंदर विचार आहे दादा प्रत्येक बहिणि ला तुझ्या सारका भाउ मिळुदे काही देणया घेण्यात काही च नसत फक्त आपुलकी आसायला पाहिजे तुझ्या सारकि
@MukeshPatel-nm8cc
@MukeshPatel-nm8cc 2 года назад
Ase bhau saghdyana bheto
@jyotidhaneshwar3708
@jyotidhaneshwar3708 2 года назад
संजोग भाऊ तुमच्या सारखे विचार सगळ्या भावानी केला तर आई वडिलांच्या मालमत्तेत भाऊ बहिणीचे वाद होणार नाहीत 👍👍👏👏
@Gaurikitchen795
@Gaurikitchen795 2 года назад
स्वतःवर कर्ज असताना पण असा निर्णय घेणे खूपच छान..... दादा
@robinsood8598
@robinsood8598 Год назад
भाऊ यार तू खूप मोठया मनाचा आहे मन जिंकलास यार तू खरा भाऊ आहेस 👍👍👍
@shubhraslittlekitchen6904
@shubhraslittlekitchen6904 2 года назад
बरोबर आहे दादा जुने दिवस कधीच विसरुन चालत नाहीत तुझा आजचा विचार मला पटला खूप छान ❤❤❤👍
@pritibhekat3311
@pritibhekat3311 2 года назад
Dada tuza निर्णय खूप आवडला असेच बहिणींना सपोर्ट कर बहिणीनं बदल हे तुझे विचार खूप छान अशाने तुला देव कधी कमी पडू देणार नाही फक्त शेवटपर्यंत त्यांना साथ दे
@ruchitamurkar4196
@ruchitamurkar4196 2 года назад
संजोग तूझे छान विचार आहेत तू बोलास ते अगदी बरोबर आहे आई खुष तर सगळेच खुष असेच नेहमी चांगले विचार ठेव तुझ खुप चांगल होईल
@Divyamane_5
@Divyamane_5 2 года назад
सगळे भाऊ तुझ्यासारखे नसतात दादा माझ्या भावाच लग्न सुद्धा झालं नव्हतं तेव्हा तो बोलायचा आईला मुली घरी आल्या का घरात भांडण होतं मग ती हिस्सा मागणार आणि आता मी माहेरच्या लोकांसोबत बोलतं नाही आणि ते कोणी माझ्या सोबत बोलत नाही भावाच लग्न झालं 8 महिन्यापूर्वी तर लग्नाची पत्रिका माझ्या मुली जवळ दिली आणि हॉल वर लग्नाचा यायचं म्हणून सांगितलं 🥺
@artibirajdar8424
@artibirajdar8424 2 года назад
माझे पण सेम भाऊ आहेत असेच🥺🥺🥺
@k.p.d.2679
@k.p.d.2679 2 года назад
maja pn bhau asach aahe g Tai lang jal teva pasun bolt nahi majyashi😭😭😭
@priyamore6713
@priyamore6713 2 года назад
दादा तूला आणि प्रतिभाला कदीच कमी नाही पडणार आई बहीनींचा आशिर्वाद सदैव राहील बाळा खरच खूप छान गिफ्ट आहे मनातून आंनद झाला मला आईच्या कष्टाला फळ मिळाल आज तूज्या सारका मूलगा मिळाला आणी सून पण खरंच🙏🙏👌👌👌👌🙏🙏
@dakshatamokal6388
@dakshatamokal6388 2 года назад
खरच खूपच भारी संजोग. तुझ्या बद्दल खूपच अभिमान वाटला. तुझ्या सारखा मुलगा , भाऊ सर्वांना मिळो . आयुष्यात तुला कधीच कमी नाही पडणार ही आई जीवदानी कडे प्रार्थना.
@Sonal-kalbande
@Sonal-kalbande Год назад
खूप् छान दादा ....खुप छान केलेस तु ..आणि खरं तर असं केलं कि भाऊ च नाव मोठं होत पण वाहिनी ला पण बहिणी सारखं बघणं हे पण खूब गरजेचं असत ते तुझ्या बहिनी करतात मंहून सुद्धा प्रतिभा चि साठ त्यांना आहीच् ...माझ्या कडे तर तस नाही मि तर किती जीव लावला किती सगळं केलं बहीण मंहून पण माझ्या पदरात अपयश च आलं मलाच बोलुब् मोकळे झाले सगळे ...खूब छान प्रतिभा आणि दादा असेच मिळून राहा
@ashwininandgaonkar4360
@ashwininandgaonkar4360 2 года назад
एकच नंबर निर्णय संजोग♥️,मन जिंकलास,तुला कशाचीच कमतरता नाही भासणार
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 года назад
संजोग दादा तुला व वैनीला देव काही च कमी करणार नाही वेदांत बाळाला आत्या चे खुप खुप आशिर्वाद मिळतील खुप छान गिफ्ट मला फार आनंद झाला संजोग दादा बरोबर आहे तुला व वैनीला व वेदांत बाळाला देव काहीच कमि पडणार नाही खरंच मला फार तुझा व वैनीचा अभिमान वाटतो प्रतिभा ताई खुप छान व त्यांचे विचार पण खरंच खुप छान
@user-ov2cj4hz7f
@user-ov2cj4hz7f 2 года назад
बरोबर 👌👍
@amitwandre6185
@amitwandre6185 2 года назад
Dada kharch radval aamhala.. ❤
@rajakhiroadkar5962
@rajakhiroadkar5962 2 года назад
सही बरोब्बर
@nandapatil9662
@nandapatil9662 2 года назад
खूप सुंदर विचार आहे। बहिणींचा आशिर्वाद खूप महत्त्वाचा 🙏🙏🌹🌹
@seemafuge3886
@seemafuge3886 2 года назад
खरच दादा एक नंबर निर्णय घेतला खुपच रङायला आलाय असा बहीणाचा विचार केला पाहीजेन सगळया भावनी एकच नंबर भाऊ Iove you family &Gbu दादा तुझ्या घरातले सगळेच भारी आहे 👌👌👌👍
@vaishalifamilyvlog2326
@vaishalifamilyvlog2326 2 года назад
मला पण रडायला आलं
@priyamore6713
@priyamore6713 2 года назад
मला पण
@priyakhandeparkar2424
@priyakhandeparkar2424 2 года назад
खरच दादा तु मनाने खूप मोठा आहेस असेच बहिण वर प्रेम करत रहा आणि आनंदी आनंद साजरा करा दोन वर्षे झाली माझा भाऊ मला सोडून गेला अगदी तुझ्याच सारखा होता असेच दादा वहिनी सगळ्याना मिळावेर रक्षाबंधनना खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या सर्वांनी 🙏
@supriyamangaonkar7287
@supriyamangaonkar7287 2 года назад
तुझ मन खूप मोठं आहे आणी तुझ म्हणणे बरोबर आहे आज काल कोण कोणाला विचारत नाही असाच विचार कायम ठेव खूप छान 👌🙌🙌
@ashabahirat147
@ashabahirat147 2 года назад
तुझ्या सारखा भाऊ सगळ्यां बहिणींना मिळाला तर किती बरं होईल. आमच्या नशिबात असा भाऊ नाही दादा😢😢😢😢 आई तू खूप चांगली आहेस. तुझ्या सारखी आई सर्वांना मिळाे , हीच देवाला प्राथ॔ना
@anushkashinde4620
@anushkashinde4620 Год назад
Dada तुमचे विचार खूपच छान आहेत तुम्हाला खुप खुप blessing. तुमची family pn खूपच छान आहे
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 года назад
संजोग भाऊ अतिशय सुंदर निर्णय घेतला ह्यालाच म्हणतात बहिण भावाच प्रेम खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 2 года назад
खूप छान गिफ्ट दिलं बहिणींना चांगला विचार करतो तू खरचं आहे तू जे बोलतो ते आई ला पण खूप चांगल वाटल पण प्रतिभा सारखी वहिनी सर्वांना मिळो आणि संजोग सारखा भाऊ 👍
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 2 года назад
तूझ्या सारखा विचार प्रत्येक भावा ने करावा......🙏🙏💃💃💃
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 года назад
तुझे विचार खूप छान आहेत असे सगळ्या भावाने विचार ठेवले तर बहिणीनं माहेर कायमचा राहील आणि कोणतेच बहीण रडताना दिसणार नाही खूप छान विचार आहेत असे सगळ्या भावाने थांब चांगले विचार ठेवावेत खूप छान व्हिडिओ
@swarupachavan941
@swarupachavan941 2 года назад
खूप छान विचार आहे तुझा संजोग तू आणि तुझं कुटुंब खूप श्रीमंत आहात अश्या विचाराने ❤️❤️
@bhavnakadam9845
@bhavnakadam9845 2 года назад
संजोग भाऊ खरंच तू खुप खुप चांगला आहेस, तुझी पूर्ण फॅमिली मस्तच आहे, तुझ्यासारखा भाऊ, मुलगा सर्वांना लाभो. तसेच प्रतिभा सारखी सुन सर्वांना मिळो., तुम्ही कायम सुखात रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@strongsagar348
@strongsagar348 2 года назад
No.1 WORLD SUPERSTAR FAMILY 🌍🌍🌍🌍👌👌❤️❤️❤️🙏😘😘
@sunitasawant3549
@sunitasawant3549 2 года назад
संजोग तुझा निर्णय अगदी योग्य आहे देव तुला काहीही कमी पडु देणार नाही
@nisarahmed2130
@nisarahmed2130 2 года назад
Jagat bharpur bhau ashe ahet te bahinina vicharat sudha nahi pan tumhi man jinklat love from Kuwait ❤🇰🇼
@deepakharche5228
@deepakharche5228 2 года назад
एक नंबर विचार आहे दादा तुमचे तुमच्या सारखा भाऊ संगळ्याना मिळू दे देवा
@babajiloke5849
@babajiloke5849 2 года назад
खुप छान विचार आहेत भावा , सर्वांनी विचार करावा असा संदेश., रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 2 года назад
दादा मी तर स्टेटस ठेवले कारण तुझ्या आणि प्रतिभाचे विचा चार जणाने तरी घ्यावे खुप छान दादा तुझ्या कौतुकाला शब्दच नाही👌👌👍👍
@sugandhamakwana6827
@sugandhamakwana6827 2 года назад
छान वाटलं सर्व पाहून. आई बाबा धन्य झाले असा मुलगा जन्माला घालून. आईंच्या तिन्ही मुली तर खूप छानच आहेत. आपापले संसार छान करताहेत. सर्वानी सुखी रहा, असेच एकमेकांना धरून रहा. भाऊही मोठा होईल. त्याचेही दिवस पालटतील.मग तो पण तुम्हाला भरपूर मदत करेल.तुमची मुले पण शिकून मोठी होतील .खूप सुख येईल .दिवस काय दारावर बसून नाही रहात. आता थोडा त्रास होतो पण नंतर सर्व छान होईल
@diptishinde3445
@diptishinde3445 2 года назад
संजोग दादा तुझे विचार खूप छान आहेत तुझ्या बहिणींनी तुझ्या आईला मदत करण्यासाठी केलेल्या कष्टा ची तुला जाण आहे म्हणून तू त्यांच्यासाठी खूप छान गिफ्ट दिलंस
@sarojlondhe7044
@sarojlondhe7044 2 года назад
Title बघून मी विडिओ बघावं म्हटलं, खरंच खूप छान विडिओ, आजकाल मुलीला आईवडील असताना सुद्धा माहेरी जागा नसते, वहिनी तर लांबची स्वतःचा भाऊ पण माहेरवाशी बहिणीला दोन शब्द चांगले बोलायला तयार नसतो, आई वडिलांच्या घरात वाहिनीने सांभाळलेल्या कुत्र्यांना जागा असते पण बहिणींना नसते, ही सत्यपरिस्थिती आहे....असो...तुमचं बहीण भावंडातील प्रेम असंच निरंतर राहो ♥️
@reshmasurve
@reshmasurve 2 года назад
संजोग दादा खुप छान विचार आहे तुमचा आजकालच्या दुनिया असं कोण विचार करत नाही तुम्ही खुप छान गिफ्ट दिले बहिणी साठी आणि आई वडिलांचे सुद्धा छान विचार आहेत, 👌
@O_DaminiMurkute
@O_DaminiMurkute Год назад
खरंच प्रत्येक बहिणीचा अभिमान आहेस संजोग
@sarika1479
@sarika1479 2 года назад
संजोग तुझ्यासारखा भाऊ सगळ्या बहिणींना मिळो बहिणींचा भाच्यांचं सगळ्यांचं खूप करतोस रे तू तुला कधीही काही कमी पडणार नाही
@ashwinipatil588
@ashwinipatil588 2 года назад
बहिणीचा आशिर्वाद पण भेटायला nashib lagatt.... great bhaau ... 👍
@vanashreesurve3644
@vanashreesurve3644 2 года назад
खूप छान विचार आहेत संजोग तुझे आणि खरे म्हणजे प्रतिभाची साथ आहे तुला आणि बहिणीसाठी खूप सुंदर गिफ्ट दिले आहेस. आईचे विचार पण खूप छान आहे खरंच डोळे भरून आले माझे आणि संजोग तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळो हीच इचछा आहे. असेच सगळयां्यानी एकत्र हसून खेळून रहा... ☺️🥰
@shashikalamhatre3631
@shashikalamhatre3631 2 года назад
खूपच छान संजोग दादा तू बहिणींचा एवढा विचार करतो असच प्रेम बहिणींवर करत रहा 👌👌
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 2 года назад
एक जुनी म्हण आहे दादा, माहेरवाशीण म्हणजे आपल्या घरी आलेल्या गौरी असतात.फार पुण्याच काम केलस.नाहीतर पैशासाठी आजकाल बहिण भाऊ एकमेकांना दुरावलेत.
@pramilasharma2032
@pramilasharma2032 2 года назад
खूप छान दादा तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळू दे हा व्हिडिओ पाहून मन भरून आलं,🙏🙏👌👍
@gajendrapathade9867
@gajendrapathade9867 2 года назад
आम्ही चार बहिणी आहेत वडिल वारले आहे.एक भाऊ आहे.त्यानी आमच्या शी खोटं बोलून सह्या घेतल्या आणि आमच्या बरोबर आईचे पण नाव प्राॅपटितून काढून टाकले.आणि आतातर माझे मिस्टर कोरोनात गेले .पण तो आम्हाला हिस्सा द्यायला नाही म्हणतो.
@nutanchavan3061
@nutanchavan3061 2 года назад
एकदम मस्त निर्णय घेतलास, खूप छान वाटलं. तुला तुझ्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही.❤️❤️❤️
@komaltikhe7781
@komaltikhe7781 2 года назад
माजा कडे शब्दाच नाही दादा खूप छान विचार आहे आसच बहिणीनं वर प्रेम कर.
@prashantsalunke2869
@prashantsalunke2869 2 года назад
संजोग तुजा निर्णय ऐकून मन भरून आलं असाच रहा आपल्या बहिणीशी प्रथम तुला सांगायचं म्हणजे मी तुझे व्हिडीओ नेहमी पाहतो पण फक्त लाईकच करायचो पण आज तुला कमेंट करावीशी वाटली कारण तुजा हा योग्य निर्णय हे मला फार आवडलं तुला दीर्घायुष्य लाभो हिच प्रार्थना आणि एक सांगायचं आहे ते म्हणजे तुज्या आईला तू खूप जपतोस 🙏🙏 मी तुजी व तुज्या घरच्यांची नक्कीच भेट घेईन
@supriyaparulekar8663
@supriyaparulekar8663 2 года назад
छान विचार आहे असा विचार सर्वच भवानी केला पाहिजे असा विचार केल्याबद्दल तुला सगळ्यांचेच आशीर्वाद मिळणार आहे
@Rudrasmamma28
@Rudrasmamma28 2 года назад
खूप छान दादा असंच बहिणींच्या सोबत रहा मला भाऊ नाहीये होता पण तो देवा घरी गेला पण पण तो असताना तो पण तुझ्यासारखाच असता 😔😟
@sairajpandurangpawar804
@sairajpandurangpawar804 2 года назад
तुझ्या सारखा भाऊ सर्वाना मिळो दादा 🙏🙏
@pradnyarankhambe6545
@pradnyarankhambe6545 2 года назад
खूप छान दादा विचार तुमचे कायद्याने तर मुलीला हाक असतो पण भाऊ च मन मोठ पाहिजे बहिणी ना केलाने कधीच कमी पडत नाही दादा तुम्हला कधीच कमी पडणार नाही आणखी तुमची अशीच प्रगती होवो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मी विरार ला च राहते पोलीस लाईन मध्ये.. पोलीस wife... छान असतात व्हिडीओ तुमचे खूप शिकायला मिळत व्हिडीओ मधून.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@meenakshi4633
@meenakshi4633 2 года назад
खरंच.भाऊ.असावा.तर.असा.दादा.खूप.खूप. धन्यवाद तुमच्यासारखा भाऊ मिळायला खरच नशीब लागत काय लिहू दादा तुमच्याबद्दल खरं शब्द सुचत नाहीये खरच देव तुमचं कल्याण करू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙇🙇🙇🙇🙇🙇🙇मीनाक्षीताई ठाणे
@crizzfodireshama3431
@crizzfodireshama3431 2 года назад
खुप छान दादा नाही तर काही कडे ईतक आसुन सुध्दा देत नाही
@Jyotiskitchenlifestyle
@Jyotiskitchenlifestyle 2 года назад
तुमची फॅमिली खरच आदर्श आहे दादा
@sonalishinde1539
@sonalishinde1539 2 года назад
Dada kiti god family aahe ❣️👌god always blessed your family 😘😘
@ushakarkera3135
@ushakarkera3135 2 года назад
Perfect gift...Sanjog you are right...what your dad said is correct t
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 2 года назад
सजोंग दादा खूप छान ,तुझे बोलणे ऐकूण आंनदाने डोळे भरून आले असेच सर्वाना नेहमी आनंदी ठेव
@dipikasawant5713
@dipikasawant5713 2 года назад
खूप चांगले विचार आहेत 👌👍
@kashavkharat8818
@kashavkharat8818 2 года назад
छान विचार आहे दादा तुमचा असेच भाऊ बहीण चांगले छान राहा देव तुमाला आनंदी ठेऊ गिफ्ट छान वाटल 👌👌👌👌👌👌
@sanjivnibhogale8103
@sanjivnibhogale8103 2 года назад
Dada Khup chhan tumhi gift dile tumchya bahinila aajchya dunyemade sakka bhau aevd krat nahi mazyakadun tumche khup khup ABHINANDAN.
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 2 года назад
खुप छान दादा तु म्हणाला की हिस्सा म्हणून नाही हे विचार आवरले प्रेमाने बहीनी ना दिलेस 🙏🙏😭😭 खुप रडले मी🙏🙏🙏 हो छोट्या ला पण असु दे चार हिस्स्यात राहु दे
@ashwinipatil588
@ashwinipatil588 2 года назад
असा भाऊ सगळ्यांना मिळावा....
@vinitadesai8067
@vinitadesai8067 2 года назад
मुलगी घरची लक्ष्मी असतें त्यामुळे त्यांचा मान राखवा दादा छान मान केलास बहिणीचा तुला काही कमी नाही पडणार असेच एकत्र रहा मिळून मिसळून भावाला पण आधार द्यायला पाहिजे बहिणींनी, खूप छान वाटले 🙏🙋‍♀️❤👏👏 अंबज्ञ 🙏🙏
@jayashrichavan8836
@jayashrichavan8836 2 года назад
तू किती मोठा मनाचा आहे अरे तूला कधीच काही कमी पडणार नाही
@diptijuvekar8716
@diptijuvekar8716 2 года назад
संजोग दादा तुझा सारखा भाव सगळ्याना मिळूदे बहिणीच्या पाठीशी उभा असणारा हिसा साठी नाही बहिणीवर माया असणारा....
@cynthiadsouza1459
@cynthiadsouza1459 2 года назад
तु खुप चांगला आहेस God bless you and your family आसा मला भाऊ पाहिजे होता
@hildaswai2157
@hildaswai2157 2 года назад
Great job 👍 you all made me to cry 😢
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 2 года назад
Ekdm Bhari sanjog dada ky bolu shabde nahi aani mulicha Maher hey aai vadil asey pryt ast pan tu pan nater pan asch rahner aahey aani prtibha vahini pan ekch number excellent dicizen hats of family
@ashukamble5020
@ashukamble5020 2 года назад
खरंच खुप छान गिफ्ट दिलं दादा असंच बहिणी वर प्रेम माया असुद्या 👌🔥♥️♥️♥️♥️
@roshanimohite
@roshanimohite 2 года назад
भावा एकच नंबर गिफ्ट दिला बहिणींना तुनी तुझ्या सारखा भाऊ सगळ्यांना भेटू दे..
@vidyavijayparadkar1617
@vidyavijayparadkar1617 2 года назад
खूप छान विचार आहे बहिनिंसाठी एवढं करताय खूप छान मला तुमचे विचार आवडले तुम्ही तो रूम किती पर्यंत काढणार आपल्या कोकण नगरला आहे ना तो रूम जरा कळवा तुम्ही किती पर्यंत काढणार
@govindkharatkharat1341
@govindkharatkharat1341 2 года назад
लोक तुम्हाला सांगतात न आई तर ते आई ची शिकवण आसते आई न जर मुलाला चागली शिकवन दिली न मुल पण पुढे बहीणी ला करतात तुम्ही खूप चागली शिकवन दिली मला आई तुमचा खूप अभिमान वाटत आई वडीलाचे काम आहे मुलाला सांगायचे बहिणी ला कर म्हणून
@sarojasutrave328
@sarojasutrave328 Год назад
खरंच संजोग तु नशीब वान आहे तीन बहिणीचा एक भाऊ आहे तु जसा बहिणींची.काळजी घेतोस तसं मलाही तीन मुली आणि एक मुलगा आहे प्रतिभा सारखी सुन नाही मला खूप बरं वाटलं
@shraddha___sam
@shraddha___sam 2 года назад
खरच दादा तुझ्या सारखा भाऊ सर्वाना भेटू दे खूप छान विचार आहेत तुझे❤तुला बघून मला पण अस वाट तुझ्या सारखा भाऊ मला दिला असता तर मी ७ वर्षे आजारी नसती पण काय करणार देवाने भाऊ दिला तो पण दारु पिऊन कामातून गेला आहे मी २४ तास झोपून असते ईतका त्रास होतो मरन्या चा जागी आहे तरी भाऊ बघत नाही😭
@dhanashreenirgunsaishreear9782
@dhanashreenirgunsaishreear9782 2 года назад
Very good gift.. always be with your sisters and keep loving...God bless you abundantly always 🎊
@snehakambli8098
@snehakambli8098 2 года назад
खुप छान निर्णय घेतलेस असा मुलगा सगळ्याना असावा.
@truptighag2020
@truptighag2020 2 года назад
Great thoughts sanjog.. sisters are very lucky to have a brother like u
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 2 года назад
दादा तुझ्या सारखा भाऊ मिळाला नशिब लागत खुपंच छान केल बहिणी किती खुश आहे बघ आणि आईच्या पण मनाला बरवाटल प्रतिभा पण खुप छान आहे
@selina068
@selina068 2 года назад
Very nice video beta khup chan vichar aahet tuje beta god bless you and your femily
@sangitakhandagale198
@sangitakhandagale198 2 года назад
Khupkhup chan vichar aahe asach bahininla sambhala aadhar de sanjog bahininla dhilya var tukhup khush v anandat rahshil
@tanvikadam8366
@tanvikadam8366 2 года назад
दादा तुमच्या सारख्या भाऊ सर्वाना भेटला पाहिजे 👌👌🙏🙏
@gajendrapathade9867
@gajendrapathade9867 2 года назад
खुप छान आहे दादा तुझा विचार
@shrutishruti2065
@shrutishruti2065 2 года назад
Chaan decision...bahini titkyach supportive aahet...well done
@vanita682
@vanita682 2 года назад
व्हिडिओ खूपच छान आहे रडायला आलं व्हिडिओ बघता बघता असा भाऊ सगळ्यांना मिळावा 😭
@meena6881
@meena6881 2 года назад
Khupach chaan. God bless All of You.
@sheetaldhakrao68
@sheetaldhakrao68 2 года назад
खूप छान विचार आहे संजय भाऊ असा भाऊ सर्व बहिणीला भेटून दे हा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 года назад
आई बरोबर आहे किती पेन्शन ठेवणार आता आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली राग मानू नकोस दादा
@sonalgiri131
@sonalgiri131 2 года назад
खूप छान विचार आहे संजोग, शेवट पर्यंत बहिणीसोबत असच प्रेम असुदे. देव तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो.🌹❤
@21-Anandi
@21-Anandi 2 года назад
Khup radu al dada amchya bhavjaya amhi gelo ki bhandan kartat ,adlaapat kartat bolat nahi kuchkapna kartat khup vait vatt tyamule jyast jtach nahi maheri pn tuj bahinibaddl Prem baghun khup chan vatl
Далее
😎कसं बायकोला फसवल🤔
5:54