Тёмный

YSR यांच्यानंतर Jaganmohan Reddy यांच्या संघर्षाची नोंद इतिहासात नक्की असेल | BolBhidu |  

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 1,9 млн
50% 1

#BolBhidu #YSRajasekharReddy #JaganmohanReddy
सध्या उद्धव ठाकरेंचा राजकीय अस्तित्वासाठी चाललेला संघर्ष पाहता एका नेत्याची आठवण येते ते नेते म्हणजे आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी. जगनमोहन रेड्डी यांच्या वडिलांचं मुख्यमंत्री पदावर असतांना अपघाती निधन झालं. त्यानंतर जगनमोहन रेड्डी पक्षात एकटे पडले, स्वतःच्याच पक्षाने जगनमोहन रेड्डी यांना साथ दिली नाही. शेवटी ते पक्षातून बाहेर पडले. पुन्हा उभे राहिले, लढले आणि यशस्वी झाले.
आज त्यांच्याकडे आंध्र प्रदेशातले १७५ पैकी १५१ आमदार आहेत. जगनमोहन रेड्डींचा हाच संघर्ष कसा होता तेच या व्हिडीओमधून जाणून घेऊया.
At present, in view of Uddhav Thackeray's struggle for political survival, one leader comes to mind and that leader is Andhra Pradesh's Jagan Mohan Reddy. Jaganmohan Reddy's father died accidentally while serving as Chief Minister. After that, Jaganmohan Reddy became isolated in the party, his own party did not support Jaganmohan Reddy. Finally he left the party. Again stood, fought and succeeded.
Today they have 151 MLAs out of 175 in Andhra Pradesh. Let's know from this video how Jaganmohan Reddy's struggle was.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 2 года назад
छान एक वेगळा विषय घेतला. व महाराष्ट्र सोडुन वेगळे बोाललात. अभिनंदन !
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 2 года назад
🙏🙏
@narendra3671
@narendra3671 2 года назад
छान माहिती सांगीतली
@shubhyadav9
@shubhyadav9 2 года назад
नादखुळा काम रेड्डी साहेबांचे , u tube vr त्यांचे पक्षाचे ,त्यांचे गाणे आहेत , अर्थ समजत नाही . पणं बघायला, ऐकायला मस्त वाटते.
@dnyad8756
@dnyad8756 2 года назад
मलापण गाणं आवडते
@pradipdaundkar6768
@pradipdaundkar6768 2 года назад
Konte song aahe
@dnyad8756
@dnyad8756 2 года назад
@@pradipdaundkar6768 jaganmohan reddy song सर्च केली येते
@mns1248
@mns1248 2 года назад
मुख्यमंत्री स्वतःचे निर्णय घेणारा असावा रिमोट कंट्रोल वर चालणारा नसावा 👍🏻
@pranilmurkar6257
@pranilmurkar6257 2 года назад
Bjp wale vatta 🤣🤣
@opportuniest6023
@opportuniest6023 2 года назад
Hach problem ahe khar bollet ki bjp vale deistat
@adesh.kopnar
@adesh.kopnar 2 года назад
Eknath Shinde 😜
@Ravirajkumar777
@Ravirajkumar777 Год назад
Shinde saheb tumche nakkich aiktil
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 Год назад
शिंदे रिमोट कंट्रोल वर चालतात
@vilasbhoi5486
@vilasbhoi5486 2 года назад
1000% inspiration story 🙏🙏👌💐
@AG__123
@AG__123 7 месяцев назад
Ys jagaan यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहे आणि २०२४ मध्ये विजयवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगात सर्वात मोठी प्रतिमा उभी केली 🙏🏻💙
@uttampatil3932
@uttampatil3932 2 года назад
Leadership of the masses. India needs such leadership as a prime minister. hope indian people will elect such a leader as prime minister in near future. Jay Hind 🇮🇳
@subhashdesale3303
@subhashdesale3303 2 года назад
उद्धव साहेब आदित्य ठाकरे साहेब तुम्ही जिद्द करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे मतदारांना जनता घरी पाठवण्यात काही शंका नाही
@santoshsonawane757
@santoshsonawane757 2 года назад
Dhanyavad
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 Год назад
जबरदस्त, जिद्द, चिकाटी, आणि साहस, खुप छान
@riteshagase8410
@riteshagase8410 2 года назад
YSR jaganmohan Readdy ❤️✨
@gajananbakal
@gajananbakal Год назад
महाराष्ट्रामध्ये जनतेचा विचार करणारा एकही नेता नाही
@okworld24
@okworld24 Год назад
जगमोहन रेड्डी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही......
@yogeshdivekar5833
@yogeshdivekar5833 2 года назад
YSR यांच्या अपघातामागे घातपात होण्याची शक्यता आहे, आणि जगनमोहन रेड्डी यांच्या संघर्ष खरंच खूप मोठा आहे, महाराष्ट्रातील metro शहरांनाच महाराष्ट्र समजणारर्‍या आपल्या नेत्यांनीही बोध घ्यावा.
@KOKANGABHA
@KOKANGABHA 2 года назад
गांधी परिवार यावर नक्कीच शंका येते
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 года назад
महाराष्ट्र हा आमचाच वेठबिगार आहे,असे समजणाऱ्या बोलघेवड्या,अहंकारी आणि दुसऱ्याला पाणिकम समजणाऱ्या नेत्यांनी यापासून बोध घेण्याची गरज आहे.
@pravinmakde8931
@pravinmakde8931 2 года назад
Maharastrat fadvnis govt yenya adi.. Mumbai Pune matr MH.. Fkt west Maharashtra ch development... Baki state Chi condition Far vait hoti... Thanks to Fadvnis govt ki vidarbhat thod development
@yogeshdivekar5833
@yogeshdivekar5833 2 года назад
@@pravinmakde8931 विदर्भच नाही तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काही ठिकाणी अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे अजूनही महाराष्ट्रतील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत.
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 2 года назад
ह्याच्या 20% पण प्रयत्न उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी केले नसतील. राज्यभर पदयात्रा तर राहूद्या, मातोश्री वर काम घेऊन गेलेल्या लोकप्रतिनिधीना पण तासन तास वाट बघत बसावे लागते.
@bhartiya777
@bhartiya777 2 года назад
2टक्के ही नाही तासन तास काय वर्षभर वाट बघावी लागते तरी साहेबाना वेळ नाही काय करणार सामान्य माणूस 🚩🚩🚩🙏
@netajigharage1414
@netajigharage1414 2 года назад
Udhhav la mubaichya baher padayla nko ani murkh a dit ya ajobachya vayachya netyavar tika kartoy murkhancha bazar ahe rane bhujbhal ganesh naik hech khare shiv sena nete hote
@bhupeshmarathe9887
@bhupeshmarathe9887 2 года назад
1 like जगन मोहन रेड्डी साठी👌👌👌👍👍
@foodiemayur8351
@foodiemayur8351 2 года назад
संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी ही बडी होगी .... हे सिद्ध करून दाखवलं 👍🏻👍🏻
@vaishaliprabhu5293
@vaishaliprabhu5293 2 года назад
हे उधव आणि आदित्य ठाकरेंना सांग चिन्ह साठी रडत बसले आहेत
@raeessk803
@raeessk803 2 года назад
Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.
@baliramshinde6825
@baliramshinde6825 2 года назад
माझे सुदानेते होते
@sureshbade9947
@sureshbade9947 2 года назад
जगन मोहन रेडी मध्ये आणि ठाकरे मध्ये जमीन आसमानचा फरक आहे जगन मोहन रेडी हे स्वतःच्या हिमती वरती मोठे झालेले आहेत बापाच्या पुण्याईमुळे झालेले नाही.
@nikhilgalande3816
@nikhilgalande3816 2 года назад
अरे बापाची पुण्याई च जास्त होती त्यांची पण...जरा माहिती घे
@vasantraor
@vasantraor 2 года назад
बापाचा आदर्श तर घेतला ना?
@sonutribhuvan612
@sonutribhuvan612 Год назад
मांग काय शिंद्याची पुण्याई होती आंध
@sureshmane6015
@sureshmane6015 Год назад
जशी परिस्थिति तशी वाटचाल
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 года назад
CM कम समाज कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे Good afternoon everyone
@pradipchavan735
@pradipchavan735 2 года назад
हि स्टोरी आम्हाला फार जिद्धि व चिकाटिची व सहजा सहजी हार न माननारी वाटली.
@patil6095
@patil6095 2 года назад
उद्धव ठाकरे म्हनजे जगनमोहन रेड्डी नव्हे. हे म्हनजे राजा भोज ची गंगू तेल्याबरोबर तुलना 😂😂🤣🤣
@raeessk803
@raeessk803 2 года назад
Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.
@jagandarade2156
@jagandarade2156 2 года назад
हिच वेळ पंकजा ताई वर आली आहे
@Manoj-oy4tb
@Manoj-oy4tb 2 года назад
😅 😅
@patil6095
@patil6095 2 года назад
@@raeessk803 हे तू काहीही सांगू नको. जगन मोहन रेड्डी हे पहिल्या पासून activ आहेत.
@vikassathe1597
@vikassathe1597 2 года назад
नाहीतर उध्दव साहेब घरकोंबड्या प्रमाणे घरातच बसून सत्ता चालवायचे...आमदारांचे फोन सूद्धा उचलत नव्हते..आता माञ खडबडून जागे झालेत...पण यालात उशीरा सूचलेल शाहानपण म्हणतात..
@sonutribhuvan612
@sonutribhuvan612 Год назад
शेंड्या
@ganeshmadke3530
@ganeshmadke3530 Год назад
Tu kiti call kele hote ray
@rohannarvekar1211
@rohannarvekar1211 2 года назад
खरंच ह्यांचा प्रवास आणि संघर्ष कौतुकास्पद आहे!... दुर्दैव हे आहे की आपल्या महाराष्ट्रात एकदम फालतू प्रकारचे राजकारण सुरू असते.
@avijit2264
@avijit2264 2 года назад
महाराष्ट्रात असे यश कोणत्याही पक्षाला मिळत नाही व एकहाती सत्ता कोणाचीही येत नाही अगदी शरद पवार ही हे करू शकले नाहीत
@allinoneworldsport9004
@allinoneworldsport9004 2 года назад
या माणसाने #आंध्रामध्ये घरघर पिंजून काढले होते.. आणि #आमचं घर सोडाय तयार नव्हतं..
@Pravin7074
@Pravin7074 2 года назад
Ysr कुठे शिवसेना कुठे त्यांची तुलना करू नका ysr खरे कष्ट घेतले पक्ष उभा करायला हे आयत्या वर कोयता आहे
@ninadpalav4240
@ninadpalav4240 2 года назад
म्हणून आता आदित्य ठाकरे फिरता आहेत का सगळीकडे
@Raghav40125
@Raghav40125 2 года назад
आता उद्धव ठाकरे साहेबांनी घरातून बाहेर पडून पक्ष संघटन मजबूत करण्या करिता महाराष्ट्र पिंजून काढायला करायला पाहिजे... तरच शिवसेना टिकेल..💥💥💥💥
@marutishingade901
@marutishingade901 2 года назад
मी आता विजयवाडा मध्ये आहे. जगन अण्णा रेड्डी यांना येथे देव माणूस म्हणून ओळखतात. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसापर्यंत सगळे जन one and only अण्णा बोलतात.... आगामी निवडूकीत 175 पैकी नक्की 165 ते 170 आमदार आणि 25 च्या 25 खासदार यांचे होतील
@surajwavre8291
@surajwavre8291 2 года назад
2009 मध्ये YSR अपघातात मरण पावले आणि 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे अपघातात मरण पावले योगायोग की आणखी काही?? मुंडेंच्या गाडीसोबत अपघात केलेला माणूस सध्या कुठे आहे?? जेलमध्ये की इनाममध्ये मिळालेल्या एखाद्या सरकारी नोकरीत??
@aki-un8jw
@aki-un8jw 2 года назад
@@yugwinideshmukh3251 तुझ्या कानात येऊन सांगितलं वाटतं
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 года назад
त्यासाठी फक्त विरासत असून चालत नाही तर स्वकर्तृत्व सिद्ध करणे गरजेचे असते .
@yourdad5804
@yourdad5804 2 года назад
आता उद्धव ठाकरे चे अंधभक्त लगेच comments करतील , अहो पण असा परत उभा रहायला स्वतः काम कराव लागतं राज्य भार फिरावे लागते उद्धव ठाकरे फक्त मुंबई मध्ये च राहतात हो असा कसा चालेल............
@raeessk803
@raeessk803 2 года назад
Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.
@ashishgajbhiv1111
@ashishgajbhiv1111 2 года назад
या संपूर्ण प्रवासावर एक कडक तेलुगू movie नक्कीच बनणार, आणि हिट होणार. You are the legend reddy sir.
@mahendratule4456
@mahendratule4456 2 года назад
आंध्र प्रदेशात शेतकर्यांना विज मोफत उपलब्ध आहे🙏
@pratik8197
@pratik8197 2 года назад
Aplya kade mofat ahe loka akde takun mofat vaprat ahe🤣💯
@ak3878
@ak3878 2 года назад
दक्षिणेकडील राज्याचं राजकारण वेगळं आहे .तिथं प्रादेशिक वाद महत्वाचा ठरतो . तिथं फक्त दोनच पार्टी असतात राष्ट्रीय राजकारणात रस नसतो .आपल्या राज्यातील गणित वेगळं आहे इथ राष्ट्रीय आणि राज्य दोन्ही पक्षांची चडाओढ असते.त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकत नाही.
@millennialmind9507
@millennialmind9507 2 года назад
Navatach Rashtra aahe aplya rajyachya. Congress ani RSS donhi Rashtriya vichardharancha janma Maharashtra madhe zala
@baludojad9289
@baludojad9289 2 года назад
ठरवल तर मिळू शकत पण महाराष्ट्रातील नेते आळशी आहे... कोणालाच रस्त्यावर उतरून कष्ट करायचे नाहीयेत... आपण मराठी लोक कष्टा सोबत स्मार्ट work नाही करू शकत , pressure ही handle nahi करू शकत
@गजाननजाधव-र5ल
😮😮😮😮😮 जर र
@nileshpatil-xf8rl
@nileshpatil-xf8rl 2 года назад
हे मिळवण्या साठी पाय जमिनीवर असावे लागतात...
@बालाघाटमराठीन्युज
खूप छान विश्लेषण ताई.त्या हिंदी मीडियाचा ओव्हर पणा नाही दिसला आपण आपली संस्कृती जपली खूप छान
@vinayakhajbe6995
@vinayakhajbe6995 2 года назад
स्वतः मेहनत घेऊन त्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच मोबदला तिथल्या जनतेने त्यांना दिला नाही तर महाराष्ट्रात बापाच्या जीवावर मोठे होतात ✌️🙏💐
@ishapathan6846
@ishapathan6846 2 года назад
शंभर टक्के बरोबर बोललात भाऊ
@Om-kn9ze
@Om-kn9ze Год назад
आणि पक्ष स्थापन करण्यापेक्षा आयता पक्ष चोरून नागोबा होतात
@Anjali-gd7ol
@Anjali-gd7ol 2 года назад
हारा वही, जो लड़ा नही।
@pks4491
@pks4491 2 года назад
घरात बसून मला सांभाळा मला सांभाळा भावनिक भाषण देऊन बापाची पुण्याई आड आणून सरकार नाही चालवता येत...त्या साठी जगनमोहन रेड्डी सारखा जिगर लागतो....
@nitinsuryawanshi1035
@nitinsuryawanshi1035 2 года назад
100%
@Balu_aru
@Balu_aru 2 года назад
जगनमोहन पण सगळं गेल्यावरच बाहेर पाडले, उद्धव साहेब घरात होते कारण त्यांनी अवाजवी विश्वास बाकीच्यावर ठेवला आता त्यांनाही समजलं असेल गद्दार कोणाचेच नसतात, आता तेही जगनमोहन सारखे सर्व तालुके पिंजून काढतील, काळजी नसावी, गद्दारांना माफी नाही.
@Jungle_boy123
@Jungle_boy123 2 года назад
Mala sambhala Rashmi la sambhala aditya la twjas la aani Sanjya la sambhala re 😂😁
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 2 года назад
😢
@mearjunmallik
@mearjunmallik Год назад
Aani komat Pani pya
@ravikant90011
@ravikant90011 2 года назад
Tremendous success can't describe in words.
@ganeshkashid8814
@ganeshkashid8814 2 года назад
जेवढे कष्ट रेड्डी साहेबानी घेतलं त्याच्या 10% पण चिवसेना अध्यक्षांनी सोसले नाहीत ... जी रग आणि धग लागते त्याचा अभाव स्पष्ट दिसतोय चिवसेना अध्यक्षांमध्ये ... 🙏जय महाराष्ट्र
@vw13650
@vw13650 2 года назад
Smart person. Not with Modi and Not against Modi still AP is growing. We want this type of Leadership in MH.
@boss-un6qz
@boss-un6qz 2 года назад
He respect modi a lot see his video while reciving pm at airport he touches his feet even after denied by pm .In Maharashtra they abuse pm so pm show them his power
@vw13650
@vw13650 2 года назад
@@boss-un6qz Yes, he always respect him and work with him for AP growth
@dipakpawar7171
@dipakpawar7171 2 года назад
@@boss-un6qz l0
@adityajalkote5886
@adityajalkote5886 2 года назад
Go for Raj Saheb T🧡🔥🚩
@yashgupta-qn6qg
@yashgupta-qn6qg 2 года назад
He has good relations with modi
@dabididibideDD
@dabididibideDD 2 года назад
I’m from Andhra ..I’m following him since 2009 and we eye witness for his hard work. Becoming CM is one thing but after CM his vision and administration is amazing ..he introduced lot of schemes out of all his interest in schools and health sectors I liked much …I request this channel to make a story about his administration also…
@hemantmarathe1590
@hemantmarathe1590 2 года назад
Hope Bol Bhidu will take note of this.
@vishalshinde8560
@vishalshinde8560 2 года назад
Q
@ashoksasne7313
@ashoksasne7313 2 года назад
అన్న ఆప్కె చ్ మ్ బోహాత్ అచె హాయ్
@Shiv3413
@Shiv3413 2 года назад
@@ashoksasne7313 please write in English We want to read this.
@ashoksasne7313
@ashoksasne7313 2 года назад
@@Shiv3413 मै बोला कि तुम्हारे मुख्यमंत्री बोहत अच्छे है उन्हे आगे भी सत्ता मेँ लाओ
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 2 года назад
ह्याला म्हणतात खरा लढवय्या. Hats of Jaganmohan Reddy 🙏🏻
@bhim7183
@bhim7183 2 года назад
लढेंगे जितेंगे
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🏠🐓😃उद्दव ठाकरे आणि परिश्रम घेत काम करणारे जगन मोहन रेड्डी यांच्या त खूप फरक आहे 😊👍
@aspirant.a
@aspirant.a 2 года назад
त्यांनी मेहनत करून पक्ष वाढवला घरात बसून गोष्टी नाहीं सांगितल्या
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 года назад
घरात बसण्याचे कारण म्हणजे corona, मान्य आहे,पण आमदार,नेते यांचे फोन घेताना सुद्धा corona आड येत होता,हे अतीच झाले. चांडाळ चौकडी ला बरोबर घेऊन दरबारी राजकारण करायला coronachi आडकाठी नव्हती?
@omkardeshpande1301
@omkardeshpande1301 2 года назад
Great Leader... R.Gandhi & A.U.Thakare should learn from him
@technicalsolutions85
@technicalsolutions85 2 года назад
Au ahe yedchapp 😂😂😂
@adityajalkote5886
@adityajalkote5886 2 года назад
@@technicalsolutions85 🤣
@its_shinde96k
@its_shinde96k 2 года назад
Pappu 😅😂😂 मशीन मे इधर से चारा dalenge उधर se दूध निकालेंगे ✌️🤣
@sanketm7722
@sanketm7722 2 года назад
They should. But they can't. They don't have it in them. J Reddy is something else.
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 года назад
@@technicalsolutions85 tuza baap
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 2 года назад
कोणाचा उत्तराधिकारी होण्याची संधी मिळाली तर जगनमोहन रेड्डी व्हा
@rahulnavgire2426
@rahulnavgire2426 2 года назад
खर आहे
@Timetravelindian
@Timetravelindian 2 года назад
तुलना नको 😂🤣😂🤣
@luckysfamilysalon8035
@luckysfamilysalon8035 2 года назад
ठाकरे साहेबांना मुंबई महापालिका मिळाली म्हणजे फार झाले कारण हे लोक व्यवसाईक तत्व म्हणुन वापर करतात.
@vaishaliprabhu5293
@vaishaliprabhu5293 2 года назад
त्या आदित्य गत तर बालिश बहु बायकात बडबडला सारखी आहे
@अमोलकदम-ब6य
@अमोलकदम-ब6य 2 года назад
महाराष्ट्राचे माझी मुख्यमन्त्री यांनी कधि घर सोडले नाही फक्त भावनिक भाषणे आणि टोमणे
@vipulpimpalkar5898
@vipulpimpalkar5898 Год назад
आणि पाठीत खंजीर खुप्स्ले ...😂😂😂😂
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 2 года назад
अभिनंदन जिद्द हीच खरे असते उद्धव ठाकरे साहेबांनी असे जिद्द केली तर ते निश्चित विजय होतील असे जय भवानी जय शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद खरी दौलत म्हणजेच कार्यकर्ते असे म्हणता येईल असाच पक्षी वाढवून वाढवून ते कुठल्या कुठे जाऊ शकतो आणि कुठे नेहू शकतात हे उद्धव ठाकरे साहेबच करून दाखवतील जय भवानी जय शिवसेना जय बाळासाहेब ठाकरे
@3lokd633
@3lokd633 2 года назад
आणि तुम्ही अशा च सतरंज्या उचला.... जय सतरंजी....
@anilshinde6385
@anilshinde6385 2 года назад
जिद्द करायची गरज च नाही फक्त शरद पवाराणा सोडा शिवसेना ठाकरें साहेबांची चआहे ............. जय महाराष्ट्र 🙏
@jayantgarde4297
@jayantgarde4297 2 года назад
शिवसेनेने आजपर्यंत लढवलेल्या वेगवेगळ्या निवडणुकीत मतांची टक्केवारी किती होती आणि आहे,याचा अभ्यास जर केला तर संपूर्ण राज्य शिवसेनेच्या मागे कधीच नव्हते. ही वस्तुस्थिती आहे,या फुटीनंतर आणि त्यांना गद्दार संबोधून यात काडीमात्र फरक पडणार नाही.
@skadam3945
@skadam3945 2 года назад
दोन वर्ष ऑनलाईन घरात बसून काम केले नसते तर आजची परिस्थिती आली नसती
@surajmohite2056
@surajmohite2056 2 года назад
Tyane mehanat keli tumchya uddhav saheba sarkha gharat basun tomne marat ny basla
@vilasnarvekar5230
@vilasnarvekar5230 2 года назад
R(a)GAU naka R.G aani A.U ....... Mhanje aaple Rahul Gandhi (RG) aani Aditya Uddhav (AU) .... Tumchyane hone nahi.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 года назад
बोल भिडू छान माहिती ❤️
@udaysinhbaad7456
@udaysinhbaad7456 2 года назад
उद्धव ठाकरेंचं कधीच कम्पॅरिझन होऊ शकत नाही, रेड्डी ने जनतेसाठी जनतेमध्ये राहून प्रचंड काम केलं आहे. आपले मुख्यमंत्री घर कोंबडा बनून राहिले.
@cricveda24
@cricveda24 2 года назад
आणि आपला रडका टरबूज सत्तेसाठी हावरट हापापलेला होता 😅
@factisfact8568
@factisfact8568 Год назад
​@@cricveda24 satte sathi kon hapaplel nahiye asa vatat tula Mitra??
@PASHA_TALKS_12
@PASHA_TALKS_12 Год назад
Tu ghari ha zyatya
@kishorraykar314
@kishorraykar314 Год назад
Are ja tu corona main Tu kidhar tha bhai
@marathimarket190
@marathimarket190 Год назад
Chutya ahyes tu
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 2 года назад
हा संघर्ष उद्धव ठाकरे नाही जमणार
@raeessk803
@raeessk803 2 года назад
Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.
@sunitadhore367
@sunitadhore367 2 года назад
त्यांचा संघर्ष आणि त्यांची मेहनत कधीच विसरता कामा नये..
@sureshkute8446
@sureshkute8446 Год назад
मा.जगनमोहन रेड्डी याचया संघर्षाला मनापासुन सलाम.
@somrane4766
@somrane4766 Год назад
जिद्द,चिकाटी असावी तर जगन मोहन रेड्डी यांच्यासारखी.
@sagarjoshi2826
@sagarjoshi2826 2 года назад
काही दिवसापूर्वी त्यांच्या बहिणीने नवा पक्ष काढला आणि त्यांच्या आई ने मुलाच्या पक्षाच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन, मुलीच्या पक्षात प्रवेश केला .
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 года назад
तो पक्ष तेलंगणा मध्ये सत्ता विस्तारासाठी काढला गेला आहे....
@maheshgaikwad7712
@maheshgaikwad7712 2 года назад
जगनमोहन रेड्डी द ग्रेट मुख्यमंत्री असावा तर असा सर👍👍
@Shiv3413
@Shiv3413 2 года назад
My Most favorite personality Jaganmohna Reddy Garu 😘😘❤❤
@ShrikantKarkhile143
@ShrikantKarkhile143 2 года назад
जगमोहन यांनी भावनिक आवाहन करायचं सोडून ग्रीउंड लेवल वर काम केलं म्हणून सगळं मिळवलं.
@vishwesh2807
@vishwesh2807 2 года назад
Don't compare Thakre with Reddy.... Reddy got guts!!!
@raeessk803
@raeessk803 2 года назад
Tyaje vadeel hote teva jagan mohan pan assaj moj karat hota. Pan vadeep nantar paristiti bigasli tyala samajh aala. Uddav saheb naahi tar aditya la hi jimmedaari ghene ji ved aali aahe.
@rakeshswami11
@rakeshswami11 2 года назад
एकच post सगळीकडे कॉपी पेस्ट करत नको फिरू. Pakistani bot.
@raeessk803
@raeessk803 2 года назад
@@rakeshswami11 arre mitra mi konkni aahe. Mumbai madhe janam jhala. Aani post pan maji aahe. Mi 10 100 veda post karu tula kaaye. Tujh pakistani
@vishwesh2807
@vishwesh2807 2 года назад
@@rakeshswami11 me Mah cha ch ahe
@akhktarmulani4429
@akhktarmulani4429 2 года назад
आसाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात होता पण काही गदांरामुळे मुख्यमंत्री पद गेल ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब
@rahulfedajwar8799
@rahulfedajwar8799 2 года назад
जगन मोहन रेड्डी आहे ते उद्धव ठाकरे नाही.... 🤣🤣
@dadasahebbhosale2
@dadasahebbhosale2 2 года назад
😂
@nitingodse5719
@nitingodse5719 2 года назад
ह्याला म्हणतात मेहनत करून मिळवलेले मुख्यमंत्री पद, नाहीतर आमचे. वडीलांच्या पुण्याई वर आयत्या पिठावर रांगोळी काढत बसले. आणि ते धड सांभाळता पण नाही आले. बरं आणखीन हे YSR साहेब पण जिकडे तिकडे पक्षाच्या कामात आपल्या पत्नीला घेवून फिरतात का .. फुकट का चंदन घिस मेरे नंदन..
@kishordarade8683
@kishordarade8683 2 года назад
AC त बसून हे काम होत नाही , फक्त Facebook live करून हे शक्य होत नाही
@insecticidepower3279
@insecticidepower3279 2 года назад
सर्व हिंदू ना विनंती आहे मतदान फक्त bjp लेच केला
@dadak3141
@dadak3141 2 года назад
Fighters never lose... Either they win or they make one more attempt till the death... Bravo YSR... Bravo Jagan Mohan Reddy 👍👍
@rakeshswami11
@rakeshswami11 2 года назад
शिवसेना राज ठाकरेंच्या ताब्यात असती तर आज महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं. दीडशे पेक्षा जास्त आमदार सेनेचे असते, शेवटी पुत्रमोह नडला धृतराष्ट्रप्रमाणे.
@patilarundhati3251
@patilarundhati3251 2 года назад
बोल भिडू ला जरा जास्त चा वाईट वाटतं आहे उद्धव ठाकरे बद्द्दल.... जगनमोहन आणि उद्धव मध्ये जमीन असमान फरक आहे...
@jamkhedkalakendra1406
@jamkhedkalakendra1406 2 года назад
अस काहीच उद्धव ठाकरे करू शकत नाहीत जगनमोहन one man army ahe💪 आणि हा तीन चाकी रिक्शा 😁😁
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 2 года назад
वडील गेले म्हणून शोक न. करता पेटून उठला तो जनतेची सेवा सुरू केली प्रत्येक गोष्टी लक्षात घेऊन संघटना उभी केली म्हणून आज यश मिळालं घर धरून टोमणे मारून भाषण केले नाही
@nileshshegokar4146
@nileshshegokar4146 Год назад
Correct
@NishadKelkar
@NishadKelkar 2 года назад
स्वबळावर लढून सुद्धा, सत्ता आणि लोकमान्यता मिळू शकते, ह्याचे हे उत्तम उदाहरण....मित्रपक्षाची जिरवायला, वैचारिक वेगळी भूमिका असणाऱ्या शत्रूपक्षाला हाताशी सत्ता स्थापन केली नाही त्यांनी......he is equi distant from nda n upa still has built his own stature in A.P.....even after his state was forcefully divided in 2 states.....the connect with ppl and party workers is must sitting on legacy doesnt work
@abaykhadke8411
@abaykhadke8411 2 года назад
Self confidence is the best superpower
@harshadpatkar4497
@harshadpatkar4497 2 года назад
JM Reddy is very talented. Don't compare him with Uddhav.
@Krush9v
@Krush9v 2 года назад
Thumbnail mdhe kay lihilay? BAAP GELA? thodi respect theva. Bolbhidu nidaan vadildharya mansabaddal changle shabd vaapru shkta tumi? kay uga bindassness chya navakhali evda khaali padu naka
@ajitmane5160
@ajitmane5160 2 года назад
Ek point miss zala Madam.. 2014 madhe Andhra Pradesh Ani Telangana 2 States separate zale.
@avinashingale7389
@avinashingale7389 2 года назад
He’s a great politician in Andhra pradesh history. Very hardworking and dedicated person he is. Hat’s off
@aniruddha_kale
@aniruddha_kale 2 года назад
महाराष्ट्रात हे शक्य नाही मुखमंत्री पदासाठी हे 2 वेगळ्या विचारांच्या पक्षासोबत आघाडी करतायत जनतेचे प्रश्न दुर्लक्ष करतायत मला तर नाही वाटत यांच्याकडून अस काही होईल . बाळासाहेबांची जागा फ्कत आणि फक्त राज साहेबांचं मिळायला हवी होती अस जर झालं अस्त तर भाजप महाराष्ट्र मोठ झालं च नसत आणि आपला महाराष्ट्र आज कुठे असता
@beingsanketpatil
@beingsanketpatil 2 года назад
Lot's of Inspiration from Him...A true leader...🥺🙏 Living Legend Making whole india proud ❤️🇮🇳
@dhanrajdbillionaire1
@dhanrajdbillionaire1 Год назад
महाराष्ट्राचा मुखयमंत्री घर कोंबडे आहेत..त्यांना घरून काम करायला आवडतं...सत्ता असताना माज केला..नको त्यांना बोलायची सुट दिली आणि आज त्यामूळे वण वण फिरायची वेळ आलीय. .
@santoshkate282
@santoshkate282 2 года назад
Powerful people make places powerful...hat's off .Jaganmohan Reddy Sir.
@rajshinde7709
@rajshinde7709 2 года назад
काही हि तुलना करू नका. जगमोहन एक जबरदस्त व्यक्तीमत्व आहे.
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 2 года назад
आदित्य ठाकरे तुमचा पण विजय होणार👑💪👑💪
@narendradeshmukh3812
@narendradeshmukh3812 2 года назад
ताई बेस्ट cm 2.5 वर्ष घरात होते जगनमोहन रेड्डी अगोदर नीट समजावून घ्या नुसता प्रोपागंडा विडिओ बनवून ठाकरेंना सहानभूती मिळणं अवघड आहे ...जनतेशीच गदारी केलेली आहे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे .
@manojyedage9681
@manojyedage9681 2 года назад
स्वता च अस्तित्व निर्माण केल आणि मुख्य मंत्री बनले त्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@satishrekhi
@satishrekhi Год назад
हा मुख्यमंत्री खरा कर्तृत्व सिद्ध केले ना बापाचे मोठेपणा दाखवणे ना कोणी ऐतिहासिक वारसा सांगणे तावून सुलाखून बाहेर पडतात असे निखारे याऊलट शुल्लक सेना अखेरच्या घटका मोजत आहे 😮😮😮😮
@mdsharifattar4229
@mdsharifattar4229 2 года назад
Public role in this election is very rational. Wherever leaders are changing the parties for their personal benifits and not for the welfare of state and nation should be thrown out from politics by the wise voters in the next election. Nice voters of AP.
@krushnamortale7125
@krushnamortale7125 Год назад
उद्धव ठाकरे साहेब आपली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@nileshchavan1923
@nileshchavan1923 2 года назад
No pains no gains ....great Reddy sir
@udaybodas6769
@udaybodas6769 2 года назад
हा रीपोर्ट कोणाबद्दल आहे. असो. जगन मोहन यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशाची सद्य परीस्थिती काय आहे ते ही सांगा म्हणजे पुढे काय वाढून ठेवले असु शकते याची कल्पना असलेली बरी.
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 2 года назад
खरा राजा मतदार असतो कोणतेही नेते पदाधिकारी नाही
@matmatanter3479
@matmatanter3479 2 года назад
आंध्रप्रदेश चे वाटोळे झालंय ते बघा जाऊन , सर्व प्रकारच्या गोष्टी फ्री देण्यासाठी पैसे खर्च करावा लागत आहे , त्यामुळे मजूर किंवा कामगार उपलब्ध होत नाहीत सर्व कामे ठप्प झाली आहेत
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 года назад
त्याचा मागे प्रशांत किशोर सारखा चाणक्य माणुस होता रणनीती साठी... उध्दव ठाकरेने पण प्रशांत किशोर ची मदत घेतली पाहिजे.. ठाकरेला सध्या प्रशांत किशोर सारख्या माणसांची गरज आहे
@mkd2sh494
@mkd2sh494 2 года назад
Uddav kade Pashya peksha Hushar Manusey 😂 Sanjya....Ati Shahan...Sanjya Bhushan.. 😂
@Indialover120
@Indialover120 2 года назад
Ysr रेड्डी हे खूप सामान्य वागणूक असणारे नेते आहेत. आणि स्वतः काम करणारे आहेत. शिवसेनेला जर ysr च अनुकरण करायचं असेल तर पक्षात लोकशाही सूरू करावी लागेल.
@akshaygade8758
@akshaygade8758 2 года назад
Its Seems That, CM Jaganmohan Reddi Can Be A Strong Candidate Against Modi In Next Loksabha Elections & The Race For The 'Prime Minister' Of India !!!
Далее
Это нужно попробовать
00:42
Просмотров 368 тыс.
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC 4
00:16
Просмотров 4,6 млн
Дикий Бармалей разозлил всех!
01:00
Это нужно попробовать
00:42
Просмотров 368 тыс.