ताई आजचा विडिओ खूप छान तु गाडी शिकतेय पण तूला पाहून मलाही हुरूप आला आहे. मला खुप भीती वाटते शिकायला पण बघू प्रयत्न तर नक्की करणार 😊 कढीपत्ता चटणी खूप छान ❤
सोनालीज्या श्री यंत्रावर तू कुंकुमार्जन करतेत्याच्या दोन्ही बाजूने गजलक्ष्मी ठेवआम्ही असंच ठेवलेला आहेअगं सोनाली आमच्याकडे सागवानी देव्हारे मिळता पण त्याच्या किमती खूप असता व ते लाकूड लालसर रंग असतो कारण आता आम्ही कन्यादाना ला घेतला होत्या
सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे हो ताई थोडंसं देवघरांमध्ये मी जागा करेल आणि त्यावेळीला ठेवीन मला काल पण कमेंट होती श्रीयंत्राच्या कडेला ठेव नक्कीच ताई ही करेल आणि हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सागवानी देवघर महाग आहे पण ओरिजनल असेल तरी पण चालेल ताई पण आपण पैसे भरपूर द्यायचे आणि आपल्याला भेसळ मिळणार त्यामुळे टेन्शन येतं
namskar tai Tuza video baghate mala tya aavdhatat tu khup aavdhates tuza video baghata na parkha nahi vathat tai tula pahilanda msg kelay mala please Ripley de tai maza ghari khup varshan pasun swamincha photo aahe me poja karaychi pan seva navti keli aani mala seva he kay aahe he mahiti navta .achank te mala kalal kay aahe kay nahi 1 tarkhe pasun. Chalu kele swami swapnat aale pahilya veli nattar swami uthavla sakalch aani nasta de mala swami cha chukich nahi na Kay zale tai mala sang tai
हो अपर्णा ताई तुमचे बरोबर आहे पण काही ताईंचे म्हणणे आहे की पालक आणि टोमॅटो एकत्र घातल्याने मुतखडा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी कन्फ्युज झाले आहे thank you so much dear 💖❤️❤️
Hello Mavshi.. मी रोज व्हिडिओ पाहते पण कमेंट करनं शक्य होत नाही.. आजचा व्हिडिओ रोज च्या सारखा मस्त.. आरु चा वाढदिवस येतोय.. त्याला नवीन कपडे घ्या.. ह्या घरातलां त्याचा पहिला वाढदिवस छान पद्धतीने साजरा करा.. हाँटेलमध्ये जा म्हणजे तो पण खूश होईल..😊😊 खूप खूप शुभेच्छा & प्रेम..🥰🥰🥰
हो बाळा नक्की छान साजरा करेन खुप खुप आभारी आहे बाळा तुझे नाव इंदु की सोनी हे समजले नाही म्हणून बाळा म्हणत आहे तु आरुचा वाढदिवस लक्षात ठेवला आहे हे पाहून खुप छान वाटले thank you so much dear 💖❤️❤️ मावशी कडून खुप सारे प्रेम आणि खुप सारे आशिर्वाद
Khup chan aahe tai aajcha video chan vatle pahun kadipata chatni chan keli mi pn karte good aste tumchi chan vatli bhaji chan store 🏬 karun thevta chan fresh vate pahayala tai ni bolyapramane kharch tumche video pahyache vyasan lagle amhala 😂aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘💗
श्रो स्वामी समर्थ सोनाली. आजचा विडिओ खूप छान आहे. कढीपत्त्याची चटणी करून पाहीन.कांदा कापायचं यंत्र टिकत नाही. सोनाली ते लक्ष्मीकुंचन यंत्र कुठे मिळेल व ती सेवा डिटेल मध्ये सांग. श्री स्वामी समर्थ 🙏💐
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_GZqlGGfCvw.htmlsi=vwbGMoY5IiMqIFiC सविता ताई हा व्हिडिओ बघा मी त्या ताईची माहिती दिली आहे तुम्हाला त्यांच्याकडे नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई कडीपत्ता चटणी रेसिपी एकदम मस्त आहे मी पण नक्की करून बघेन तूझ्या सर्व रेसिपी छान पटकन होणाऱ्या असतात तु गाडी शिकण्याची pratict सोडू नका श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
तडे सर्वात आधी तुझी खूप मनापासून आभारी आहे तू दिलेल्या प्रेम आशीर्वाद सपोर्ट हा आमच्यासाठी भरपूर काही आहे आणि गाडी बद्दल बोलशील तर हो भीती तर असते पण तुला खरं सांगू आपण ठरवतो मनामध्ये भीती मी आत्तापर्यंत या भीतीनेच मागे होते बघ पण तुला म्हणलं ना मी वेळेवर ती सोडायचं वेळ बरोबर सगळं करते मग ते आपलं काही शिकणं असो किंवा काही घडण अस मला आज थोडसं बरं वाटतं बघ कारण मी त्या गोष्टीत हात घातला भीती खूप होती ग पण आता बऱ्यापैकी कमी होत आलेली आहे
Good continue learning bike. But take care because it's brand new n it's shivani s. Better u take late r n learn because it's easy n safe.vegis.r fresh here v don't get n also expensive these days. God bless you.
Tai me pan banvte na idli tar kay kar 2 vati tandul ghe 1 ani ardhi vati idli rava bhiju ghal ani 1 vati udid dal ani 1 pohe khyacha chamcha methi dana to ghal bhiju ghal ani kar khup mast hote idli