Тёмный
No video :(

Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast 

Amuk Tamuk
Подписаться 325 тыс.
Просмотров 187 тыс.
50% 1

Eating Disorders म्हणजे काय? खाण्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत? कुठल्या प्रकारचे आजार यामध्ये आढळतात? याबद्दल चे misconceptions काय आहेत? कुठल्या वयोगटात eating disorders चा धोका जास्त आहे? यावर उपाय काय करू शकतो? कुठल्या stage ला डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे? Calorie counting महत्वाचं आहे का? Social media वरचं diet follow करणं योग्य आहे का? पालकांनी मुलांच्या diet साठी काय केलं पाहिजे? या आजारावर काय उपाय असू शकतात या सगळ्यावर आपण डॉ.भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) आणि अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
What are eating disorders? What are the symptoms of these disorders? What types of disorders fall under this category? What are the common misconceptions about eating disorders? Which age groups are most at risk? How can we address and treat these disorders? When is it necessary to consult a doctor? Is calorie counting important? Is it appropriate to follow diets found on social media? What should parents do to ensure their children's diet is healthy? What are the possible treatments for these disorders?
In this discussion, we discuss these questions with Dr. Bhooshan Shukla (Adolescent and Child Psychiatrist) and Amita Gadre (Clinical Nutritionist).
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr. Bhushan Shukla (Adolescent & Child Psychiatrist) & Amita Gadre (Clinical Nutritionist).
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Rohit landage.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.c...
#AmukTamuk #marathipodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00 - Introduction
03:18 - What is an eating disorder
07:53 - Eating disorder age group
13:53 - Not eating is also eating disorder
24:11 - How dieting leads to eating disorders
33:07 - Impact on children and adults
43:07 - Symptoms of eating disorders
56:55 - Strictly disciplined diet and effects
01:02:10 - Junk food and eating disorders
01:07:22 - Binge eating and eating disorder
01:08:45 - Eating disorder treatment

Опубликовано:

 

13 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 360   
@radhikakshirsagar2655
@radhikakshirsagar2655 Месяц назад
केवळ अप्रतिम episodeझाला .सगळ्या गोष्टी अगदी पटत होत्या.भूषण शुक्लांच स्पष्ट बोलाण खूपच आवडल अणि पटल.❤मनापासून धन्यवाद .एकदम जिव्हाळ्याचा विषय.बारीक दिसण्यापेक्षा फीट राहाण्याला महत्त्व आहे .ते तरुण पीढीला कळल पाहीजे.दोघांनीही अगदी कळकळीनी माहीती सांगितली .
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 Месяц назад
बाहेरचे packedबंद व्हायला हवेतततेव्हांच सगळ्यांची वजने कमी होतील,बेतात येतील ।
@rohinigowande4500
@rohinigowande4500 25 дней назад
Chan
@manjuchimote1356
@manjuchimote1356 23 дня назад
तसेच लग्नाचे वय किंवा.करिअर, सेटल होणे, लाईफ म्हणजे फक्त पार्टी,खाणे पिणे या व्यतिरिक्त पण आहे...असे काही विचार घेऊन विविध लोकांचे विचार आम्हाला ऐकवा...सगळेच एपिसोड्स खूप छान असतात...फार आवडतात 👍🏻🙏🏻 धन्यवाद चांगले कार्य करताय असेच चालू ठेवा🙏🏻🙏🏻
@imBonzarrr
@imBonzarrr 25 дней назад
डॉ भूषण शुक्ल बेस्ट माणूस आहे… प्रचंड आदर
@harshadanalawade2023
@harshadanalawade2023 Месяц назад
एकच मन आहे आमचं..... किती वेळा जिंकाल..... टीम अमुक तमुक thank you very much........ Great going... 🙌
@rujutamorey8680
@rujutamorey8680 Месяц назад
😂❤❤❤
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 Месяц назад
अगदी माझ्या मनात हीच प्रतिक्रिया होती. अमुक तमुक खूप भारी आहे.
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
बापरे!❤ खूप खूप धन्यवाद! असचं प्रेम करत रहा.
@PriyankaParkar-cf5on
@PriyankaParkar-cf5on 29 дней назад
Q​@@sunitadeshpande2195
@smitaldalavi1374
@smitaldalavi1374 27 дней назад
अगदी हेच विचार आले ❤ एक नंबवर
@kanchannene
@kanchannene Месяц назад
अमुक तमुक.. तुम्ही भारी आहात. कुठून माणसं शोधता.. आणि कसे interview प्लॅन करता... तुम्हाला ही हॅक जमली आहे फक्कड... चिरायू व्हा. अतिउत्तम एपिसोड..
@swatikulkarni8284
@swatikulkarni8284 25 дней назад
फारच छान अन्नाचे भान हवे हा डोळे खाडकन उघडणारा विचार. डॉ. शुक्ला आणि डॉ.अमिता दोघेही उत्तम. डॉ. शुकलांची विषयाबद्दलची पोट तिडीक जाणवते.
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 Месяц назад
विषय भारी आहे,चर्चेतून कळलं,जगात काय सुरू आहे.आमची आई तर म्हणायची "जेवा रे पोटभर .मोजमाप करू नका."प्रत्येकाची भुक वेगळी असते.
@rkathale
@rkathale Месяц назад
शक्यतो एकटं खाऊ नये, हा खूप मोठा आणि डीप विषय आहे.. जुळून राहा हा खूप मोठा संदेश आहे. Thank you डॉ शुक्ला...
@nitee2100
@nitee2100 Месяц назад
भारतात आणि त्यात मराठी मध्ये असे विषयांवर क्वचितच चर्चा होते. धन्यवाद अमुक तमुक. आपलं culture खूपच food based आहे. आणि त्यात हा एपिसोड पालकांनी खूप लक्ष पूर्वक बघावा. पालक मुलांच्या नात्यामध्ये empathy असणं खूप गरजे आहे.
@mayurianap6907
@mayurianap6907 Месяц назад
आपली विषयाला धरून प्रभावी विचार मांडण्याची जी डॉ. सरांची शैली आहे ती आकर्षित करून विचार करायला भाग पाडते.
@kvkothale
@kvkothale 28 дней назад
डॉक्टर शुक्ला यांनी आजच्या ज्वलंत विषयाला सायंटिफिक भाषेत सोप्या साध्या पद्धतीने उलगडून सांगितला वेळप्रसंगी चांगल्या कानपिचक्या ही दिल्यात आणि डॉक्टर अमिता यांनी तर सहजतेने हा विषय ( चुका व त्यावरील उपाय) परिणामकारक रित्या प्रेक्षकांच्या मनात उतरवला .आपणा दोघांनाही धन्यवाद🌹🌹
@vidhidhakate5825
@vidhidhakate5825 Месяц назад
I personally feel that this topic is not touched enough in India. Thank you for the precious content that too in Marathi.❤
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 Месяц назад
खूप खूप छान. डाॅ. भूषण आणि अमिता , खूप तळमळीने, सविस्तर आणि उगाच काही राखून न ठेवता बोललात. मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही जे सांगताय ते करणार्‍या पालकांना आणि मुलांना गावंढळ समजतात इतर माणसं. आयुर्वेदातील आहार पद्धतीत ही अशी अनेक मूलभूत तत्वे आहेत. पण आपण fad diet करणार! वाहवत न जाता जगता आलं पाहिजे. ओंकार, मस्त मुलाखत घेतलीस. ❤
@namratakhare8798
@namratakhare8798 29 дней назад
आमचं घर सुदैवाने ह्या सगळ्यापासून लांब आहे. Packed food, cold drinks आणि इतर गोष्टी फ्रिज मधे खचाखच खाऊ भरलेला , ice cream सतत घरात हे आमच्याकडे अजिबात नाहीये... इच्छाच नाही होत ह्या सगळ्या गोष्टी खायची सतत ....पूर्वापार जे चालत आलं आहे तेच रूटीन 😊
@prajaktasoman5787
@prajaktasoman5787 24 дня назад
Same here ❤
@JayPatil877
@JayPatil877 23 дня назад
एकतर तुमचं घर दुर्गम भागात असेल नाहीतर पुरातन काळात तरी😂😂😂😂
@namratakhare8798
@namratakhare8798 22 дня назад
@@JayPatil877 दुर्गम भागात तर त्यांना पर्यायच नसतो ...आम्ही शहरात राहून हे follow करतो.... आणि जे पूर्वापार चालत आलेलं आहे .... आणि शेवटी सगळं करून लोक ह्याच जीवनशैली वर येतात शेवटी 😄
@ashwiniKul8553
@ashwiniKul8553 6 дней назад
​@@JayPatil877amhi sudha asa kahihi thevat nahi amchya fridge madhe Ani amhi Pune shaharat raahto😊
@ashwiniKul8553
@ashwiniKul8553 6 дней назад
Feeling proud of it but still gaining weight 😢😢😢 At least mulanna asa kahi det nahiye evdhe tari samadhan
@chhayadongre409
@chhayadongre409 26 дней назад
खूप दिवसानंतर एवढी छान चर्चा ऐकता आली. डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर अमिता दोघांनीही खूपच सहज सोप्या शब्दात चांगली माहिती दिली आणि समाजातील एका अत्यंत महत्वाच्या विषयावर छान चर्चा रंगली.धन्यवाद
@sanjayvaidya9936
@sanjayvaidya9936 12 часов назад
खूप अप्रतिम सर दोन्ही डॉक्टर्स इतके स्वतः च्या क्षेत्रात मोठे आहेत तरी सुद्धा अगदी शब्दानचे अवडम्बर न माजवता सरळ भाषेत विषय समजावून सांगितला. 🙏
@nilimakashikar6354
@nilimakashikar6354 Месяц назад
आगदी तंतोतंत खर आहे..आपण डॉक्टरांच्या मर्सिडीज चा हप्ता भरतो.. खूप भावला.. कसं खायला पाहिजे,त्याचे तारतम्य समजलं.. खूप आभारी आहे...
@sampadadiwan1
@sampadadiwan1 Месяц назад
Dr. Shukla , your speaking skills are also commendable
@ashvineekhair9226
@ashvineekhair9226 Месяц назад
Dr भूषण शुक्ल जे आणि जसं सांगतात ते अफलातून आहे ,अमिता पण खूप छान बोलल्या आहेत आणि एकूण विषयाची हाताळणी यामधे अमुक तमुक टीम चं खूप कौतुक आहे. हा सामाजिक मुद्दा आणि मराठी मधून त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद🙏
@vibs99
@vibs99 25 дней назад
खूप गरजेचा विषय घेतल्याबद्दल खरंच आभार. दोन्ही consultants नी खूप frank आणि महत्वाचे सल्ले दिले या बद्दल खूप Thank you..
@vanashreesahasrabudhe3897
@vanashreesahasrabudhe3897 27 дней назад
खूप छान झाला हा episode. मला वाटतं प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात एकदा तरी self conscious होऊन काहीतरी विचित्र diets वगैरे करतेच. आणि त्यावेळेस दुसरे आपल्याला काय सांगू पाहतात, समजावू पाहतात हे ऐकण्याची मनस्थिती पण नसते. मी देखील असे एकदा केले आहे. आपल्या मनावर ताबा ठेवायलाच हवा या समजुतीत मी पूर्ण झापड लावून घेतली होती. सुदैवाने lockdown आले आणि तो प्रकार बंद पडला. अमिता ताईंची तर मी विशेष fan झाले आहे. Thanks @amuktamuk for introducing us to her!! तुमचे सगळेच episode खूप छान असतात. ❤
@smitaldalavi1374
@smitaldalavi1374 27 дней назад
मी स्वतः दुसऱ्या बाळंतपणा नंतर २० किलो वजन कमी केलं आणि मी ते व्यवस्थित भान ठेऊन केलं हे कळल पण मी आता अति करते का असं वाटायला लागलाच होत आणि हा एपिसोड पाहिला. खूप खूप धन्यवाद
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 28 дней назад
खूप छान podcast झाला, नेहमीच्या प्रमाणे. आता विरुद्ध आहाराबद्दल एखादे अमिता मॅडम आणि सरांचे podcast करा.
@saurabhmalsoor5218
@saurabhmalsoor5218 26 дней назад
ओंकार तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती चा वारसा पुढे चालवत आहात. आशयघन विषय आणि मूलभूत वस्तू वर काम केलेले वक्ते यांचा सुरेख समतोल साधला आहे तुम्ही. सध्याच्या podcast चा सुळसुळाट झालेल्या काळात असा सुसंस्कृत पणे संवाद साधणे आणि विषयाची खोली गाठून पण साधेपणाने व्यक्त होता येणे हे तुमचे खरे यश आहे. ही संवादाची शृंखला अशीच कायम राहू देत आणि भूषण शुक्ल यांसारखे उत्तुंग प्रतिभेचे पण जमिनीवर पाय असणारे व्यक्तित्व प्रत्येक संवादाला असावेत हीच शुभेच्छा ..
@savjivanipatil3481
@savjivanipatil3481 24 дня назад
Very true, khupch chan video ahe
@sakshipatekar9627
@sakshipatekar9627 Месяц назад
अतिशय माहितीपूर्ण चर्चा, भूषण सरांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी विचार करायला भाग पाडतात,भूषण सरांबरोबरचा प्रत्येक एपिसोड हा उत्तमच असतो
@user-zc8df7yi3n
@user-zc8df7yi3n 2 дня назад
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात असे एपिसोड टाकने गरजेचे आहे आणि तुम्ही एकप्रकारे समाजासाठी खूप छान काम करताय
@amuktamuk
@amuktamuk 2 дня назад
खूप खूप धन्यवाद
@poonammane1639
@poonammane1639 Месяц назад
मस्तच याचा part 2 बघायला खूप आवडेल नक्की प्रयत्न करा या दोघांना परत बोलावण्याचा . खूप छान बोलतात सर अजून माहिती ऐकायला नक्कीच आवडेल
@mrs.shrilekhajitendrajoshi9418
@mrs.shrilekhajitendrajoshi9418 16 дней назад
Dr Bhushan आणि Dr Amita both are TheBest
@pradnyapetkar1759
@pradnyapetkar1759 26 дней назад
दोन्ही डॉक्टरांनी अतिशय सुरेख पद्धतीने विषय मांडला. धन्यवाद
@anuradhayeolekar3906
@anuradhayeolekar3906 25 дней назад
खूप छान माहिती डाॅ. भूषण आणि अमिता तुम्ही दिली .प्रत्येक पालक आणि मुलामुलीनी ऐकली पाहिजे .अमुक तमुक टीमने हा विषय घेतल्याने त्यांचे कौतुक 😊 ओंकार मस्त मुलाखत घेतलीस खूप खूप धन्यवाद 🙏
@umasawant3015
@umasawant3015 Месяц назад
अतिशय प्रभावी एपिसोड.परखड आणि कळकळ दोन्हीचा समन्वय. पालक आणि संस्कार ही मूल्य महत्वाचे
@shilpaahirrao1043
@shilpaahirrao1043 28 дней назад
एकूण एक गोष्ट मावशी तुम्ही मोलाची सांगितली हो.तुमचे खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ टाकत जा.🙏👌👌👌
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 14 дней назад
खरेच dr. शुक्ला खूप छान आणि परखड बोलतात...मस्त दोघेही.. छान मुलाखत आणि विषय पण छान hatalay
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Месяц назад
फारच उत्तम, ❤, हल्ली लोकं बाहेरून खूप मागवू लागलेत, तुलनेत बराच वर्ग चीझ , अमुल पनीर आणि खूप सारे ब्रेड खाण्यात पुढे आहे, ते ही चुकीचेच वाटते, घरचं ताजं सात्विक जेवण, पोषक आहार फार पूर्वीपासूनच नियोजित केलेला आहे आपल्या पूर्वजांनी, त्यामागे शास्त्र आहेच पण ते किती उत्तम आहे आणि तेच कसं योग्य आहे हे हल्ली खूप जाणवतं, आता सतत बाहेर आणि बाहेरचं खाण्याकडे खूप कल आहे, आणि त्यात लोकांना आनंद मिळतो हे विशेष, मेनापॉझ मधे पण खूप चढ उतार होतात मुड चे, त्यावेळी पण कधी खूप खावे वाटते किंवा सतत गोड खात रहावे वाटते, तर कधी अन्नावरची वासना पूर्ण उडून जाते, त्यावर ही एक एपिसोड कराल का plz, त्या काळातले डाएट किंवा फूड habbits?
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uy3Se8XoGWo.html हा एपिसोड नक्की बघा
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Месяц назад
@@amuktamuk sure 👏, thanks
@vattamma20
@vattamma20 Месяц назад
खूप छान पॉडकास्ट. बारीक राहणं अणि हेल्दी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बारीक राहणं हा च एक गोल असतो आजकाल.. हे खूळ गावापर्यंत पोहचल आहे. मुली तिथे रिल्स बघतात आणि कमी खायला लागतात. त्यांचं काम खूप असतं तिथे अणि त्यांनी सकस आहार घ्यायची गरज आहे.
@shreyasi-aneesh2014
@shreyasi-aneesh2014 16 дней назад
अप्रतिम episode होता. डॉ. भूषण शुक्ला यांचे परखड बोलणे खूप भावले. आजकाल समाजात तरुण वर्गात खाण्याच्या सवयीमुळे जे भयंकर घडत आहे त्याची कल्पना आली. आणि या सगळ्यापासून कसे स्वतःला दूर ठेवले पाहिजे ते ही कळले. Thank you so much Amuk Tamuk Team !
@beingveghomekichen
@beingveghomekichen 29 дней назад
Please do episode on fatty liver
@newarepriti2023
@newarepriti2023 Месяц назад
खुपच महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. जी की मला वाटते खुप टाॅप लेवलवर हयाचा विचार होणे महत्त्वाचे आहे जे की होत नाही. पाहुण्यांचे खुप खुप आभार की आम्ही ह्यातून खुप काही शिकलो. सरांचे थेट बोलणे🔥🔥🔥🔥 अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️. अमुक तमुक टीमचे सुद्धा खुप खुप धन्यवाद 🙏🏼
@artimane4008
@artimane4008 24 дня назад
अतिशय सुंदर एपिसोड❤ अमुक तमुक च्या निमित्ताने डॉक्टर भूषण सर यांसारखे प्रभावी व्यक्तिमत्व भेटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@user-yj7ym7fx8b
@user-yj7ym7fx8b 11 дней назад
खूप छान episode, Dr. Shukla, The Best
@vaishaligore6818
@vaishaligore6818 Месяц назад
Dr Shukla good teacher.Amita 👍
@aparnaterkar8081
@aparnaterkar8081 17 дней назад
खुपच छान होता हा एपिसोड खाण्याबद्दल जे काही मनात गोंधळ होते ते clear झाले thank to all team😊
@shitaldighaokar6751
@shitaldighaokar6751 Месяц назад
खूप महत्त्वाची महिती... डोळे उघडवणारा पॉडकास्ट
@shraddhachavan8190
@shraddhachavan8190 16 дней назад
Khup chan discussion, Dr shukla n Gadre mam.
@manjuchimote1356
@manjuchimote1356 23 дня назад
खूप खूप छान आणि उत्तम आरोग्याचे बद्दल फिटनेस बद्दल माहिती देणारा एपिसोड ....dr. चे स्पष्ट म्हणणे खूप पटले, चंगळवाद आणि जिभेचे चोचले हेच याला कारणीभूत असल्याचे जाणवते, तरुण पिढी नी जर आत्ताच वेळेवर हे समजून नाही घेतले तर पुढील काळ खूपच कठीण वाटतो ....मॅडम ने म्हटल्याप्रमाणे थोडक्यात गोड, समाधान असावे कायमच ती गोष्ट मिळत राहिली तर तिचे महत्त्व तेवढे राहत नाही उदा.पुरणपोळी... श्रावणात खावी,एक किंवा दोन पण हल्ली जे सहज उठसूट हॉटेलिंग हे घातक तर आहेच आणि मग पैसे बजेट सगळे ढासळले की येणारा स्ट्रेस हा वाढत जातोय, आपले पोटेन्शियल आपल्यातली ऊर्जा चांगल्या गोष्टींसाठी वापरायला शिकले पाहिजे ...उत्तम एपिसोड...असेच अजून छान छान विषय घेऊन या ....एखादा episode हल्ली US मध्ये किंवा आऊट ऑफ प्रचलित असलेल्या DINK (double income no kids)., मुल जन्माला घालायला नको बाकी, पेट्स la खूप जीव लावा पण स्वतचे बाळ नको... यावर करा...👍🏻🙏🏻🙏🏻
@geetanjalinaik4688
@geetanjalinaik4688 Месяц назад
खुप चांगली माहिती / मार्गदर्शन मिळाल , या विषयावर सतत बोलणं आवश्यक आहे
@manjushreepednekar6982
@manjushreepednekar6982 20 часов назад
अप्रतिम विवेचन. खूप खूप धन्यवाद
@MadhuraJoshi2382
@MadhuraJoshi2382 25 дней назад
खाडकन डोळे उघडणारा एपिसोड आहे हा. आणि खूप माहितीपूर्ण सुद्धा..मी स्वतः 'स्ट्रेस इटिंग' मध्ये अडकलेली व्यक्ती आहे, त्यावर प्रयत्नही सुरु आहेत. ह्या एपिसोड मधून खूप टिप्स मिळाल्या. भान ठेवूनच खाल्लं पाहिजे हे पटलं. जसं आपण म्हणतो कि बॉडी imaging वर सध्या फार फोकस आहे लोकांचा तसंच मला वाटतं एखाद्याचं disordered इटिंग दिसलं तरी त्याच्यावर ताशेरे पण खूप मारले जातात. आणि त्या व्यक्ती ला असं होतं की हो मान्य आहे चुकीचं आहे पण मला माझं ते सुधारायला वेळ द्या ना. आणि ह्या ताशेऱ्यांमुळे त्या व्यक्ती चा स्ट्रेसही अजून वाढत जातो. म्हणजे इतक्या स्तरावर , की एखाद्या व्यक्तीची आहारशैली बिघडली आहे तर त्यांच्याकडे लोक (जवळचे लांबचे मित्रवर्ग ई.) जेवायला / खायला जाणं पण टाळतात. अगदी सतत ह्या घरात वाईटच खातात किंवा आम्हालाही unhealthy फूड खावं लागेल की काय किंवा ह्या विरुद्ध situation मध्ये एखाद्या घरात कमीच खायला मिळेल की काय किंव्हा चांगलं काही खायला मिळेल की नाही ह्या फाजील भीतीने. आणि अश्या अनुभवाने त्या व्यक्ती चं मन किती दुखावलं जात असेल ह्याची कल्पना कोणाला येत नाही. आजचा एपिसोड खरंच सुंदर आणि अर्थपूर्ण.
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Месяц назад
डॉक्टर भूषण यांनी जबरदस्त माहिती दिली❤❤❤❤
@peeyushthombare
@peeyushthombare Месяц назад
Amazing podcast yet again. Dr Bhooshan is outstandingly bold, direct and to the point. Amita maam is equally good and balancing the point of view. Superb episode one more. Amuk Tamuk cha karava titka kautuk kami aahe. You guys keep making this better and bigger. Pls consider breaking this into short videos which will be easy to share and spread among people for the relevent contents. I fear 1+ hour video might not be seen throughout by some. Kudos again to the Amuk Tamik team. Keep growing guys, you are making a huge difference.
@TanmayeePatwardhan
@TanmayeePatwardhan 19 дней назад
अप्रतिम. It’s a complete eye opener.
@nabhathakur1387
@nabhathakur1387 16 дней назад
खूप छान episode. भान असणे खूप महत्वाचे. शुक्ल आणि गद्रेनी खूप छान कान उघडले.❤🎉
@shivajipise681
@shivajipise681 25 дней назад
Dr sh bhushan shukla he atyant hushar Atyant. Premal aani khup khup manusaki aslele. Tadnya Dr aahet. Great Dr
@shraddhasohoni12767
@shraddhasohoni12767 26 дней назад
जगाला कळतच नाही भूक आणि तहान ह्या आपल्या नैसर्गिक भावना आहेत आणि आपलं पारंपरिक जेवण हेच उत्तम...
@anjalisawant1782
@anjalisawant1782 26 дней назад
Hi,खूप छान प्रकारे गोष्टी समजावल्या. धन्यवाद. अन्न आणि शरीर यांच एकमेकांशी असलेले पूरक नात मुलांना समजावून सांगणे खूप गरजेच आहे. लहान मुलांना होणारे रोग बघितले की खूप दुख होत 😢
@sadhanaashokkumarmeshram3524
@sadhanaashokkumarmeshram3524 Месяц назад
फारच सुंदर विषय होता.पालकांनी मुलांकडे खरच लक्ष द्यायला हवं.
@saylipatil7549
@saylipatil7549 Месяц назад
Dr bhushan tumcha bolana anekanche dole ughadnara aahe. Agdi mojaka ani mahatvacha bolta tumhi. Khupach chan.
@kirtimardikardegloorkar1104
@kirtimardikardegloorkar1104 Месяц назад
अप्रतिम मांडणी, महत्वपूर्ण विषय... भूषण सर आणि अमृता मॅडम ह्यांना खूप खूप धन्यवाद. ओंकार खूप खूप अभिनंदन ❤❤
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
Khup Bhari ek number🎉Dhanyavaad
@ShubhashreePatwardhan
@ShubhashreePatwardhan Месяц назад
सर्व पालक आणि मुलांना मकरंद बुवा सुमंत यांसारख्यांचे आदर्शभुत प्रवचन आणि कीर्तन ऐकायला सांगा सगळा खुळचट पणा व्यर्थ कसा आहे ते कळेल.आपली भारतीय ध्येयासक्ती अध्यात्मिकतेच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागू शकते.
@madhavirajpurohit2300
@madhavirajpurohit2300 20 дней назад
सरांनी सांगितले तसे भान आणि तारतम्य ह्याचा विचार प्रत्येक गोष्टीत होन गरजेचं आहे.....जे आता सुटल आहे. एपिसोड अप्रतिम.,मनापासून तिघांचे आभार 🎉
@yogitakulkarni8950
@yogitakulkarni8950 24 дня назад
Team अमुकतमुक...... You all are fabulous..... किती माहीती पुर्ण पॉडकास्ट आहे हा......डॉक्टर्स are so expert.... काय काय लिहु..... Too good too good
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 29 дней назад
फंडालमेंटल फरक आपण आणि पश्चात्य हा मुख्य फरक छान सांगितलात 👌🏻 जो अत्यंत दुर्लक्षित केला जातो.फार छान आणि पटणारे दाखले दिलेत. "उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म " याची आठवण करून दिलीत. धन्यवाद 🙏🏻
@poorvalele2892
@poorvalele2892 Месяц назад
नमस्कार!नी कार्यक्रमाला सुरुवात खूप छान वाटले.👌👍🙏🌹
@ambrishdeshpande8264
@ambrishdeshpande8264 21 день назад
काय भारी बोलता तुम्ही भूषण सर..खूपच छान आणि स्पष्ट पणे विषय समजावलात..नेहमीप्रमाणे ...thanks अमुक तमुक टीम❤
@vasudhamitragotri1459
@vasudhamitragotri1459 Месяц назад
Atishay informative hota aajacha podcast.Thanks Omkar.
@ruchalonkar4499
@ruchalonkar4499 28 дней назад
मस्त च episode. Thank you team Amuk Tamuk. नेहमीचे food बद्दलचे तेच तेच विषय n घेता, एक एकदम वेगळा विषय घेतलात. यात सांगितलेल्या गोष्टी सगळ्यांना समजणं अतिशय गरजेचं च होतं.उत्तम निवड, उत्तम सादरीकरण प्रश्न चांगले विचारले आणि त्या वर दोन्ही तज्ञांनी दिलेली उत्तरं आवडली, पटली. डॉ शुक्ल आणि डॉ अमिता दोघेही छान बोलतात ❤
@anjalishirwadkar7954
@anjalishirwadkar7954 27 дней назад
खूपच सुंदर होता हा एपिसोड,मी फॅन आहे अमुक तमुकची, अत्यंत कठीण विषय खूपच छान समजावलं आहे,हल्लीची तरुण पिढी आपली संस्कृती विसरली आहे आपला आहार हा ऋतू,काळानुसार, आयु्वेदानुसा आयु्वेदानुसार असा पूर्वापार जो आहे तो उत्तमच आहे,पण., उत्तमच मार्गदर्शन सरांचा परखड विचार ❤
@surekhababar477
@surekhababar477 Месяц назад
खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन..... 👏👏👏👏👏 सरांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी खरंच अगदी पटणा-या , विचार करायला लावणा-या होत्या ....!!! 👌👌👌👌मॅडमनी सुद्धा अगदी आत्ताच्या पिढीच्या गोष्टी सांगितल्या नक्कीच त्या खूप महत्त्वाच्या आहेत....!!! अमुक तमुक.... 🎉🎉🎉खूप खूप खूप धन्यवाद.....! 🙏
@sohamranadepersonal2733
@sohamranadepersonal2733 Месяц назад
This video perfectly explains the severe degree of deficiency in mindset of society. The society just does not know the difference between appropriate and in-appropriate behaviour.
@PratibhaKasar-zm9vg
@PratibhaKasar-zm9vg Месяц назад
खूप खूप धन्यवाद. ओंकार भाग 2 व्हायलाच हवा.
@swapnamekkalki8068
@swapnamekkalki8068 2 дня назад
Heartfelt gratitude for this amazing episode. Sir speaks such harsh truth...zabardast information and got new perspective abt food.. Loads of thanks from Ireland
@snehalmahajan2164
@snehalmahajan2164 20 дней назад
thank u so much Dr. Shukla and Amita khup chhan margdardhan kele
@aartizagade7885
@aartizagade7885 27 дней назад
अप्रतिम एपिसोड ❤❤❤ 🙏🏻✨ खूप धन्यवाद इतक्या चांगल्या विषयावंर प्रकाश टाकल्याबद्दल.
@seemanitsure9605
@seemanitsure9605 26 дней назад
फार माहिती पूर्ण आहे. अनेक नवीन गोष्टी कळल्या. सौंदर्य म्हणजे केवळ शरीर नाही हे समजलं पाहिजे
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 Месяц назад
Dr bhushan faar chan bolalat. Great people. Amita madam, great.
@anandbhagawat7348
@anandbhagawat7348 24 дня назад
खूप छान वाटला भाग.... दोन्ही तज्ञ अतिशय मार्मिक बोलले आहेत...
@vrushalic3389
@vrushalic3389 Месяц назад
खुप च सुंदर एपिसोट . ऐकावे जनाचे करावे मनाचे . तुमची एक एक गोष्ट मात्र ऐकली आणी पटली .
@sanket10915
@sanket10915 23 дня назад
अमुक तमुक चा सर्वात बेस्ट एपिसोड ❤️❤️ Thanks a lot
@gauripotdar616
@gauripotdar616 Месяц назад
टीम अमुक तमुक... ❤️❤️❤️... नेहमी प्रमाणे अप्रतिम podcast... Keep it up... 👏🏽👏🏽👏🏽
@aratisardesai7563
@aratisardesai7563 21 день назад
अतिशय सुंदर episode 👍
@BTSARMY-tg2qy
@BTSARMY-tg2qy Месяц назад
खूप छान episode...Dr. शुक्ला सर 🙏🏻👍🏻
@dhanashrinaik1174
@dhanashrinaik1174 27 дней назад
Khupch sunder ani mendula avashyak asaleli mahiti darvelela pohchavalyabaddal dhanyawad.Sagle speakers tumche khupch sunderpane vishay mandatat.Very impressed.High quality content.Thank you.❤❤❤
@PoojaKorte
@PoojaKorte Месяц назад
खरच जबरदस्त विषय घेऊन अलात आज👍🙏
@ujwalabag7183
@ujwalabag7183 Месяц назад
Khup khup sunder episode. Ek vyakti mhanun ani Aai mahnun dogha guests che vichar patatat. Hats off to Omkar and both the guests.
@mrunamol5753
@mrunamol5753 Месяц назад
❤ खूपच छान विषय निवडलाय तुम्ही.... खूप खूप आभार....🎉..great going
@nikitaerande8421
@nikitaerande8421 27 дней назад
Superb! कित्ती छान बोललेत डॅा. शुक्ल आणि अमिता!
@snehamondkar9637
@snehamondkar9637 Месяц назад
खूपच सुंदर एपिसोड झाला . डॅाक्टरांनी आणि अमिताजींनी दिलेली माहिती अगदी उपयुक्त तरूण पिढीला यातून बरेच काही घेण्याजोगे आहे 👍
@bhagyashrijoshi9431
@bhagyashrijoshi9431 Месяц назад
खूपच छान माहिती. स्वच्छ भारत च उदाहरण बेस्ट😂. खाण्यापिण्याच्या सवई विषयी खरंच विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे.
@anjalikhanwalkar1554
@anjalikhanwalkar1554 День назад
Kupach mast ; bahut karun mahit asleli pan kalagi n getaleli mahiti
@nitapanchal-im6mn
@nitapanchal-im6mn Месяц назад
Dr.bhushan is outstanding bold, directly to point
@rutujanasikkar3955
@rutujanasikkar3955 29 дней назад
खूप माहितीपूर्ण आणि वेगळा विषय आमच्या पोचवला ... धन्यवाद संपूर्ण टीमचे
@manjusharane1223
@manjusharane1223 26 дней назад
Ya podcast mule dr. Ekdam viral zale aahet. Khup chhan episode zala.
@MySafarr
@MySafarr 29 дней назад
Wonderful episode, very well orchestrated. Both speakers got equal opportunity to share their valuable opinions and experiences.
@prajaktasoman5787
@prajaktasoman5787 16 дней назад
Sir tumhi junat nahiye ulat best ahe ❤❤
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 Месяц назад
जगण्यासाठी खाणे हे समजले. अतिशय महत्त्वाचा विषय❤❤❤❤धन्यवाद
@amita_bhujbal
@amita_bhujbal 22 дня назад
Thank you @amuktamuk for choosing the correct topics for the podcast. Dr. Bhooshan siranche adhiche podcast pahilet me mastach explain kelay yatpan. Autism ya topic var sirancha podcast kelat tar avdel baghayla.
@sanketshinde413
@sanketshinde413 23 дня назад
बेस्ट एपिसोड ❤❤❤❤❤. खुप सुंदर माहिती दिली. THANKS
@shridawankar
@shridawankar Месяц назад
भान ठेवा...काय सांगितलय डॉक्टर साहेबांनी...❤ अप्रतिम podcast
@ogayatri
@ogayatri Месяц назад
खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. नवनवीन विषय हाताळणी मस्त.
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 Месяц назад
अतिशय उत्तम विषय,उत्तम वक्ते,उत्तम मांडणी ! धन्यवाद.याचा दुसरा भाग सुध्दा ऐकायला आवडेल.
Далее
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19