तश्या माश्याच्या सगळ्याच पाककृती बनवायला सोप्याच. त्यातही मच्छि फ्राय ही, बनवायला अतिशय सोपी आणि चवीला तर उत्कृष्टच. तर नवख्याना ही सहज बनवता येईल असा सारंगा / हलवा फ्राय आता आपण करूया.
चला तर मग करूया सुरुवात...
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
सरंगा/हलवा फ्राय साहित्य :
========================
सरंगा (हलवा) मासा - ४०० ग्रॅम
कोकम (आमसूल) - ५ ते ६
लसूण पाकळ्या - ७ ते ८
मिरची - १
आलं - अर्धा इंच
हळद - पाव चमचा
तिखट - २ चमचे
गरम मसाला - पाव चमचा
मीठ
रवा
तेल - ३ ते ४ मोठे चमचे
========================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मच्छी पदार्थ लिंक.
१. कोळंबी फ्राय । Prawns Fry Recipe in marathi
• कोळंबी फ्राय । Prawns ...
2. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
• कोकणी कुर्ली / खेकडा र...
3. अस्सल कोकणी पद्धतीने तिसरे / तसरे/ एकशिपी रस्सा । kokani Clams curry / Kokani Shimpale curry recipe in marathi
• अस्सल कोकणी तसरे / तिस...
4. गोवन पापलेट करी । Goan Pomfret Curry recipe in marathi
• गोवन पापलेट करी । Goan...
५. ओला कोलीम / जवळा । Fresh baby shrimp recipe in marathi
• ओला कोलीम / जवळा | Ola...
6. बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Authentic konkani Mackerel Masala recipe in marathi
• बांगड्याचं कालवण (मालव...
7. झटपट कोळंबी पुलाव । Prawns Pulav recipe in marathi
• कोळंबी पुलाव । Prawns ...
8. भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry recipe in marathi
• भरलेलं पापलेट फ्राय । ...
#KonkanKanya #कोकणकन्या #FishFry
6 окт 2024