Тёмный

🛑•पुणे नाशिक रेल्वेसाठी मंत्रालयात चर्चा•⁉️ Pune Nashik Railway New Update | Ajit Pawar | Dada Bhuse 

माहिती प्रवास
Подписаться 14 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

*IN VIDEO CREDIT: Respected Owners 👍
📍 BUSINESS ENQUIRIES📍
🔗:mahitiprawas@gmail.com
🔸⬇️संपूर्ण माहिती विस्तारत वाचण्यासाठी⬇️🔹
🖇️:mahitiprawas.com/
🛑•पुणे-नाशिक रेल्वेमार्ग•🛑
⏩• • पुणे नाशिक रेल्वेमार्ग 🚩
⬇️!मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन व्हाया औरंगाबाद!⬇️
🔗: • 🚝Mumbai - Nagpur Bulle...
Like👍🏻 or Share💘
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏 ⭐️➖➖➖➖➖
🔵•प्रकल्पाची वैशिष्ट्ये•🔴
* 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
* रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
* रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 किमीपर्यंत वाढवणार
* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
* वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प
* पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
* 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
* प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
* प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
* प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
* कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
* विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
-----------------------------------------------------------------------
🌟 सूचना 🌟
✳️मित्रांनो, या विडिओची संपूर्ण माहिती वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतली आहे।
👍🏻काही चुकलं असेल तर माफ करा ....
----------------------------Disclaimer----------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use...
📍 BUSINESS ENQUIRIES📍
🔗:mahitiprawas@gmail.com
Tags:
#punenashik
#ajitpawar
#nashikpune
#dpr
#landacquisition
#highway
#punenashikrailway
#newupdate2023
Your Queries:
- पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे.
- पुणे नाशिक सेमी हाय स्पीड,
- पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प.
-पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन बातमी.
- पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन अपडेट.
- पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन माहिती.
- Pune Nashik Semi Highspeed Railway New Update.
- Pune Nashik Semi Highspeed Railway.
-Pune Nashik Semi Highspeed Railway Update.
- Pune Nashik Semi Highspeed Railway Project.

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@rajendrajadhav8013
@rajendrajadhav8013 Месяц назад
सरकारनी आमदाराचे निवडणूक चे आधी कामे सुरु करावे आमचे खासदार राजा भाऊ वाजे सुद्धा प्रयत्न पूर्ण करतील ✌️👌☝️
@RameshKapse-ms8gi
@RameshKapse-ms8gi Месяц назад
महारष्ट्र सरकारने जर विधानसभेपूर्वी नाशिक - पुणे रेल्वेचे काम सुरू केले नाही तर त्याचे परिणाम सरकारला भोगावेच लागतील.
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Honar nahi, v pudhe kahi pragatihi honar nahi.
@adityawagh5869
@adityawagh5869 Месяц назад
येत्या विधानसभा निवडणूकीत नाशिक अहमदनगर पुणे जिल्ह्याच्या जनतेने विचार 😅करून सरकारला दणका द्यावा
@kavitaraokhande9548
@kavitaraokhande9548 Месяц назад
मला नोटीस येऊन 2 वर्ष झाले 🤦🏻‍♀️ आजून काय समजेना
@balwantkhandekar9014
@balwantkhandekar9014 Месяц назад
Naka ho asha dakhavu. Kantala alay ata.
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 Месяц назад
2 3 varsh zale hech chlu ahe sarkar kam manl ki varsha n varsha jathay
@rajarampalde2076
@rajarampalde2076 9 дней назад
पुणे नाशिक रेल्वे डायरेक्ट झाली पाहिजे
@santoshkad2253
@santoshkad2253 Месяц назад
आता इलेक्शन आलं ना की ते वातावरण तापणार परत पाच वर्षे कोणी लक्ष देणार नाही ही वस्तुस्थिती
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
लवकरच आचार संहिता लागणार आहे.त्यापूर्वी हे सर्व होणे अशक्यच आहे.
@vishwaskhairnar7897
@vishwaskhairnar7897 27 дней назад
मांजरपाडा 2 मालेगाव करन साठी कधी होणार
@nitinbadhebadhe.9436
@nitinbadhebadhe.9436 Месяц назад
किती दिवस हेच ऐकत आहे अहे तीच जागा fix करून काम चालू करावी किती वेळा मोजता काय माहिती काय तेच तेच चालू ठेवली
@satishtanpure-r2b
@satishtanpure-r2b Месяц назад
हे सरकार नाही करणार रेल्वे त्यामुळे विचार करावा लागेल मतदारांना विधानसभेला
@ramhande8247
@ramhande8247 Месяц назад
जुन्नर तालुक्यातील ची काही अपडेट आहे का
@sampatgunjal8200
@sampatgunjal8200 Месяц назад
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे धन्यवाद दादा खासदार आमदार मंत्री यांचे आभार पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे धन्यवाद दादा खासदार आमदार मंत्री यांचे पुन्हा आभार 😅
@mahiti_prawas
@mahiti_prawas Месяц назад
Thank You For Comment ❤️
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Yethe NCP S che varchsw aahe adachani aalya shivay rahnar nahi. Project chi cost wadhnar aahe.
@sunillende8559
@sunillende8559 27 дней назад
काम कधी चालू होणार साहेब 🙏🏻
@pratikskapkar
@pratikskapkar Месяц назад
अजुनही केंद्रीय रेल्वे मंञालयाची परवानगी नाही हे खरेतर न पटण्यासारखे आहे विशेष म्हणजे यांनीच दहा वर्षापूर्वीच यांचे सरकार राज्यात असताना तो प्रकल्पास मान्यता देऊनही त्यानंतर दहा वर्षे गेली तरी केंद्रीय मंञ्याची परवानगी नाही म्हणजे जनतेच्या विकासाच्या पायाभूत सुविधा सारख्या महत्वपूर्ण बाबींबाबत केंद्र व राज्य सरकार दोघेही उदासीन आहेत व केंद्रात राज्यात सरकार असुन रेल्वे होत नाही म्हणजे यांना येथील विकासापेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे असे वाटतेय!
@satishmalve
@satishmalve Месяц назад
अगदी बरोबर
@rajendramore4562
@rajendramore4562 Месяц назад
Please start a fast very important project for Maharashtra Govt.
@rajarampalde2076
@rajarampalde2076 17 дней назад
नाशिक पुणे रेल्वेप्रवास डायरेक्ट पहिजे शिर्डी मार्गे नको
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Konatech sarkar karnar nahi ata paryant sarv party yeoun gelya. Fakt Darkavanya.
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 16 дней назад
फक्त चर्चा होत आहे, थापा मारत आहे
@husainsayed4326
@husainsayed4326 11 дней назад
Bava fakat election parant aahey
@info.234
@info.234 Месяц назад
Kendra mul adaklay sagl
@GopalPuhre
@GopalPuhre Месяц назад
नागपुर मुंबई बुलेट ट्रेनच वीडियो बनावा
@SukhdeoBhor-q9w
@SukhdeoBhor-q9w Месяц назад
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी विचार केला पाहिजे
@husainsayed4326
@husainsayed4326 11 дней назад
Java election harnar na pune Nasik election result yeen
@vishwaskhairnar7897
@vishwaskhairnar7897 Месяц назад
मालेगाव साठी मांजरपाडा कधी होणार
@rahuldhande6461
@rahuldhande6461 Месяц назад
लवकर करा पेट्रोल डिझेल वाढवा किंवा इतर बेकायदेशीर वर कर वाढवा
@mahadevpawar3000
@mahadevpawar3000 Месяц назад
आता नाही होणार सरकार पडणार आहे
@aajay4713
@aajay4713 Месяц назад
Kadi amcha zamincha mobdala kada milnar
@chaitanyaundre5409
@chaitanyaundre5409 Месяц назад
Karnar astil khrch kaam trch charcha kara nahitr boln tr 2.5 varsh zalay chaluch ahe💯💯
@btsarmyworld2211
@btsarmyworld2211 Месяц назад
कोलवडी स्टेशन करा
@vikasjagtap4038
@vikasjagtap4038 Месяц назад
Gajar 🥕
@mahadevpawar3000
@mahadevpawar3000 Месяц назад
Honar nahi
@MachhindraGorade
@MachhindraGorade Месяц назад
नुसती चर्चा नको कृती हवी
@balwantkhandekar9014
@balwantkhandekar9014 Месяц назад
@@MachhindraGorade Saheb nusti charcha ch rahnar ahe. Pratyaksh Kam kahihi honar nahi.
Далее
🎙ПОЮ для ТЕБЯ ВЖИВУЮ!🍁
3:12:31
Просмотров 444 тыс.
Редакция. News: 135-я неделя
55:06
Просмотров 1,5 млн
चावणाट बाबा 😅#कॉमेडी
32:12
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1,4 млн
🎙ПОЮ для ТЕБЯ ВЖИВУЮ!🍁
3:12:31
Просмотров 444 тыс.