Тёмный

🚄•पुणे ते नाशिक “वंदे भारत” धावणार•⁉️ Pune Nashik Railway New Update | Eknath Shinde | Latest News 

माहिती प्रवास
Подписаться 14 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

*IN VIDEO CREDIT: Respected Owners 👍
📍 BUSINESS ENQUIRIES📍
🔗:mahitiprawas@gmail.com
🔸⬇️संपूर्ण माहिती विस्तारत वाचण्यासाठी⬇️🔹
🔗:mahitiprawas.c...
🖇️:mahitiprawas.com/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑•पुणे-नाशिक रेल्वेमार्ग•🛑
⏩• • पुणे नाशिक रेल्वेमार्ग 🚩
⬇️!मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन व्हाया औरंगाबाद!⬇️
🔗: • 🚝Mumbai - Nagpur Bulle...
Like👍🏻 or Share💘
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏 ⭐️➖➖➖➖➖
🔵•प्रकल्पाची वैशिष्ट्ये•🔴
* 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
* रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
* रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 किमीपर्यंत वाढवणार
* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
* वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प
* पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
* 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
* प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
* प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
* प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
* कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
* विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
-----------------------------------------------------------------------
🌟 सूचना 🌟
📍मित्रांनो, या विडिओची संपूर्ण माहिती वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतली आहे।
👍🏻काही चुकलं असेल तर माफ करा ....
----------------------------Disclaimer----------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use...
📍 BUSINESS ENQUIRIES📍
🔗:mahitiprawas@gmail.com
Tags:
#punenashik
#nashikpune
#vandebharat
#vandebharatexpress
#dpr
#detailedprojectreport
#eknathshinde
#ajitpawar
#landacquisition
#highway
#punenashikrailway
#semihighspeedtrain
#bullettrain
#newupdate2024
Your Queries:
- पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे.
- पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प.
-पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन बातमी.
- पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन अपडेट.
- Pune Nashik Semi Highspeed Railway New Update.
- Pune Nashik Railway Map
-Pune Nashik Semi Highspeed Railway Update.
- Pune Nashik Semi Highspeed Railway Project.

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@shantarambhanose5335
@shantarambhanose5335 3 месяца назад
पुणे येथे हाडपसर हे नवीन रेल्वे टर्मिनस होत आहे, तिथून हाडपर पुणे ते नाशिक व्हाया कल्याण मार्गे आज ही वंदे भारत ट्रेन तातडीने सुरू करता येईल,ती करावी, वंदे भारत ट्रेन ने अवघ्या 5तासात हे अंतर पार केले जाऊ शकते, नवीन पुणे रेल्वे मार्ग जेव्हा होईल तेव्हा होईल,आज अशी रेल्वे तातडीने सुरू करावी
@mahiti_prawas
@mahiti_prawas 3 месяца назад
खूप छान suggestion आहे. या गोष्टीवर नक्कीच विचार केला जाऊ शकतो 👍🏻
@Chandori_apla_gaav
@Chandori_apla_gaav 3 месяца назад
भाऊ तुमचं मत पण योग्य आहे पण लॉकडाऊन पूर्वी एक लोकप्रिय गाडी चालू होती ती म्हणजे इगतपुरी मनमाड . आणि तीच पुढे मनमाड पुणे पॅसेंजर म्हणून धावयची आता त्यानंतर सर्व पॅसेंजर गाड्यांचे memu मध्ये रुपांतर करून पुन्हा नियमित रित्या सुरू केल्या आहेत पण इगतपुरी मनमाड पुणे गाडी काही चालू झाली नाही . ह्या गाडीचे फायदे म्हणजे अहदनगर शहर नाशिकशी connect होते. त्याच बरोबर नाही पुण्यासह दौंड सारख्या मोठ्या जंक्शन शी पण कनेक्टिव्हिटी होती . म्हणजे कामासाठी जरी लोक जात असली तरी दौंड वरून पंढरपूर, कुर्डुवाडी, अक्कल्कोट, तुळजापूर. सारखे देवस्थान कडे दर्शनासाठी पण भाविक जात होते. आता ह्या गाडी बद्दल तुम्ही एखादा व्हिडिओ बनवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद. एक subscriber ❤
@jchetan1994
@jchetan1994 Месяц назад
Kadhi paryent chalu hoil he train
@avinashnichal7687
@avinashnichal7687 Месяц назад
जुना मार्ग नाशिक पुणे संगमनेर मार्गेच करण्यात यावा त्या मार्गाचा विकास होईल.
@sandipbelekar9299
@sandipbelekar9299 4 месяца назад
मुंबई ते मनमाड लोकल ट्रेन काय झाले
@Ranger-k3n
@Ranger-k3n 4 месяца назад
हा प़कल्प म्हणजे काखेत कळसा पुणेला वळसा आणि दुसरे म्हणजे पुण्याहून पुणताबा
@rajarampalde2076
@rajarampalde2076 14 дней назад
Pune Nashik railway marg sangamner marge pahije
@balwantkhandekar9014
@balwantkhandekar9014 2 месяца назад
रेल्वे राहुल द्या बाजूला, चाकणचा traffic jam होतो दर मिनिटाला त्याचं काही तरी करा लवकर. रेल्वे आपके बस का काम नहीं है.
@rajarampalde2076
@rajarampalde2076 14 дней назад
Nashik pune direct railway marg pahije
@saurabhnikale408
@saurabhnikale408 4 месяца назад
अजून दोन लोकसभा निवडणुका फक्त या प्रोजेक्ट वर काढेल मोदी सरकार .....
@shailendrawale525
@shailendrawale525 4 месяца назад
नवीन केळ
@pandharinathgomase4086
@pandharinathgomase4086 4 месяца назад
लवकर करा घोषणा नको वाळूचे बंधारे नको पक्के बंधारे बांधा
@sheryardevilexpose5557
@sheryardevilexpose5557 3 месяца назад
Lokana mobdla dila ka nhi ajun
@jayantpandit6674
@jayantpandit6674 4 месяца назад
नुसती' आश्वासन नको' परतकश' काम चालूकरा विधानसभा' निवडणूक' आली आहे
@dgmedia11
@dgmedia11 4 месяца назад
हे फक्त निवडणूक पुरते गाजर 🥕 आहे पुर्वी चे सरकार वर खापर फोडता मग पूर्वीच्या सरकारमध्ये आपण नव्हते का मग हे गाजर कशासाठी दाखवतात किती वेळा मंजूर झाला किती वेळा किती वेळा मार्ग बदलले लोकांचे जमीन सुद्धा खरेदी करून आपण ताब्यात घेतलेले आहे आणि मग मार्ग बदलत आहे हे फक्त गाजर आहे हे फक्त निवडणूक आली की (नदी मंजूर, डोंगर मंजूर, धरण मंजूर)
@chetanshelke6160
@chetanshelke6160 4 месяца назад
पहिलाच मार्ग ठीक आहे
@kundlikkamadi2360
@kundlikkamadi2360 4 месяца назад
Nashik to Pune line pahile purn kara
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 3 месяца назад
नागपुर, अमरावती, अकोला नाशिक हून पुणे रेलवे चालू झाल्या तर खाजगी ट्रान्पोटरचे पोटावर पाय पडणार, त्यामुळे असले महत्वपूर्ण प्रकल्प लटकवण्यात राजकीय मानसिकता कमी पडते, खाजगी आपरेटर नेतेच मालिक आहेत
@Sandhyarani-c3b
@Sandhyarani-c3b 4 месяца назад
Nashik Pune vande Bharat opening date
@KailasPendbhaje
@KailasPendbhaje 4 месяца назад
बातम्या लय झाले आता काम करा काम
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 4 месяца назад
Bajarat. Turi... There is no exact way today if it is to Nashik or Shirdi Nashik Pune and cm is running with Vande Bharat😂😂😂
@ramdastemgire2308
@ramdastemgire2308 4 месяца назад
जाहिरात बाजी काम शून्य
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
फक्त व्हिडिओ दाखवू नका तर सद्यस्थिती द्या,आता विधानसभेच्या निवडणुका थोड्याच दिवसात आल्या आहेत.फक्त नासिक पुणे रेल्वेचे गाजत दाखवू नका.
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
गाजत नाही गाजर
@पोपटरहाणे
@पोपटरहाणे 4 месяца назад
नाशिक शिर्डी पुणे किंवा पुणे शिर्डी नाशिक असा मार्ग झाल्यास रेल्वे प्राधिकरणास 100% फायदा होईल कारण मुंबई वरून येणाऱ्या साई भक्तांना शिर्डी येण्यास शॉर्टकट मार्ग होईल
@mohandivate2514
@mohandivate2514 4 месяца назад
मुंबई शिर्डी रेल्वे आजही आहे
@chetanshelke6160
@chetanshelke6160 4 месяца назад
नाशिक संगमनेर पुणे असा पाहिज तर जास्त फायदा होईल
@chetanshelke6160
@chetanshelke6160 4 месяца назад
असा मार्ग पहिला आहे
@PandharinathJoshi-d8p
@PandharinathJoshi-d8p 3 месяца назад
Sagalya gashti hi fay lokasathi karu naka sadhya mansa kade hi paha
@vinodshimpi8009
@vinodshimpi8009 4 месяца назад
Ajun 100 varsha tari lagtel
@GopalPuhre
@GopalPuhre 4 месяца назад
Nagpur Mumbai bullet train chi mahiti
@editzzgamer190
@editzzgamer190 13 дней назад
Feka fake
@husainsayed4326
@husainsayed4326 4 месяца назад
Chuta banaewo
Далее
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1,4 млн
Why Bengaluru Airport is Expanding Massively
13:14
Просмотров 433 тыс.