रात्रीच्या जेवणाला बायकोने बनवली Chicken Recipe | Dinner Recipe | Konkan Sanskruti
मंडळी सध्या कोकणात पावसाचं वातावरण आहे. या थंडगार पावसामध्ये काहीतरी गरमागरम आणि झणझणीत खावसं वाटतं. तर आज मी चिकन Chicken घेऊन आलोय आणि बायकोला सांगितलं की आज झणझणीत मस्तपैकी चुलीवरची चिकन रेसिपी Chicken Recipe बनव. मग तयारी सुरू झाली त्या रात्रीच्या जेवणाची Dinner . रात्रीच्या जेवणात Dinner Recipe मस्तपैकी गरमागरम आणि झणझणीत चिकन रेसिपी आपल्याला खायला मिळणार होते मग बायको नाही लगेचच रेसिपीला तयार करायला सुरुवात केली. रेसिपी मध्ये तसं काही फारच साहित्य नव्हतं खोबऱ्याचं ओलं वाटण आणि त्या वाटणामध्ये आलं मिरची कोथिंबीर लसूण या वस्तूने तयार केलेला वाटण होत. आणि त्याचबरोबर घरी व्हायनात बनवलेला गोडा मसाला ही होता . आज चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण चिकन फक्त अर्धा किलोच वापरला होत आणि चुलीवरचे चिकन म्हणजेच नक्कीच तोंडाला देखील पाणी सुटला . अशा पद्धतीने मस्तपैकी झणझणीत चिकन तयार झालं आणि फायनली रात्रीच जेवण चिकन रेसिपी Dinner Recipe च जेवण आपण एन्जॉय केला.
#recipe #chicken #Dinner #ChickenRecipe #DinnerRecipe #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
26 авг 2024