Тёмный

अंत्ययात्रा निघण्यापूर्वी घरातील भाताचे शास्त्रीय महत्त्व | निरामय वेलनेस 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 3,1 тыс.
50% 1

‘प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. मागील भागात आपण अग्नी का चेतवावा, याविषयी जाणून घेतले.
आज अंत्ययात्रा सुरू होण्यापूर्वी घरामध्ये भात का शिजवला जातो किंवा सातूच्या पिठाचे लहान गोळे का केले जातात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
शास्त्राने भात किंवा सातू हे दोनच पदार्थ का सांगितले आहेत? जिथे अंत्ययात्रा मध्ये मध्ये थांबते त्या ठिकाणी भाताचा किंवा सातूच्या गोळ्यांचा बलि का द्यावा? बलि आणि बळी यामध्ये फरक काय?
आजच्या काळात ॲम्बुलन्समधून शव थेट स्मशानात नेले जाते. या काळात ह्या भाताचा किंवा सातूच्या छोट्या गोळ्यांचा उपयोग शास्त्रानुसार कसा करावा?
निरामयचे श्री. योगेश चांदोरकर ह्याविषयीचे शास्त्रीय विश्लेषण ह्या भागात करीत आहेत. अधिक माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#antyeshti #afterdeath #prachingyan #niraamay #niraamaywellnesscentre #afterdeathrituals #funeral

Опубликовано:

 

16 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@sumanjoshi7535
@sumanjoshi7535 3 месяца назад
He mahitich navhate mala Sahaj sopya bhashet mahiti dilit Dhanyawad 🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
खूप खूप आभार 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@UltimateCricketFanOfficial
@UltimateCricketFanOfficial 3 месяца назад
Anxiety nausea sathi kai karwae taii
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.स्वयंपूर्ण उपचार हे रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@kidsgametime9611
@kidsgametime9611 3 месяца назад
Kolhapurmadhe center ahe ka asel tar address sanga please
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर :- पी.के.पी. एम्पायर, २ रा मजला, शाहूपुरी लेन ५, अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर. ४१६००१. शनिवार ते गुरुवार , दु. २ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-jh2xg2wd9k
@user-jh2xg2wd9k 3 месяца назад
घरात भात शिजवत नाही तर घराबाहेर भात शिजवतात आणि तिन धान्य एकत्र जात्यावर दळून त्याची जाडसर भाकरी बनवतात दशक्रिया विधी च्या वेळेस हे भात शिजवतात हे घराबाहेरच का शिजवतात ? आणि अग्निसंस्कार झाल्यानंतर घरामध्ये शेणाने गोलाकार जागा सारवून त्यावर पिठाचा थर पसरवून ठेवून आणि झाकून ठेवतात तर का व कशासाठी करतात कृपया सांगा सर 🙏तुम्ही नेहमीच खूप छान सोप्या पद्धतीने माहिती सागंत असतात आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हि लवकर देतात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, मुळात **आजकाल घरात किंवा घराबाहेर भात शिजवला जात नाही कारण जे गुरुजी अंत्यसंस्कारासाठी स्मशानामध्ये आलेले असतात ते तिथेच तो भात ते पिंड तयार करून देतात. पूर्वीच्या काळी किंवा गावाकडे अजूनही अशी पद्धत आहे की तीन डाळी एकत्र करून (भरड) त्याची भाकरी मृत झालेल्या जीवासाठी ती ठेवली जाते. अंत्यसंस्कारासाठी प्रेत घराबाहेर काढले जाते त्याजागी किंवा त्या खोलीमध्ये जमिनीवर पीठ पसरून त्यावर पणती दक्षिणेकडे ज्योत करून ठेवली जाते . तसेच दिव्यातील वात हीदेखील त्रीदशी ( तीन दिशा ज्यामध्ये एकत्र केल्या जातात अशी वात तीन सूत्र एकत्र करून लावली जाते) चिंधी किंवा दोऱ्याची वात ही मृत्युनंतर लावल्या जाणाऱ्या दिव्यामध्ये लावली जाते. हे करत असताना श्रद्धl अशी मानली जाते कि त्या पिठावर ती व्यक्ती (मृत व्यक्ती ) चा पुढील प्रवास (जन्म) गती काय असेल याचं चिन्ह त्या पिठावर उमटते अशी एक लोकश्रद्धा आहे. प्रत्येकवेळी मात्र हे दिसेलच असे नाही. हा पूर्णत: विश्वासाचा आणि श्रेद्धेचा मुद्दा आहे पण तरीही त्या जीवाची पुढची गती जाणण्यासाठी पीठ त्या दिव्याखाली पसरले जाते. व्यावहारिक मुद्दा असा कि ती पणती जमिनीवर लावली जाते. जमिनीवर दिवा ठेवणे हा दोष किंवा दुष्कर्म मानले जाते तर अश्या अमंगल प्रसंगी जेव्हा दिवा लावला जातो तो त्याहीवेळी जमिनीवर न लावता पिठावर लावावा इथे पीठ हे दिव्याखालचे आसनाचे काम करते. दुसरा व्यावहारिक मुद्दा असा कि तेलाचा दिवा जमिनीवर लावल्याने जमित तेलकट होऊ शकते पुढे ते त्रासदायक होऊ शकते म्हणूनही पिठाचा वापर केला जातो. विविध ठिकाणी विविध पद्धतीही पहावयास मिळतात आणि त्यामागील त्यांची श्रद्धा ही वेगवेगळी असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा विधी केला जातो. तर अशी ही दिव्याखाली पीठ ठेवण्याची धारणा आहे.
Далее
I Built a EXTREME School Bus!
21:37
Просмотров 6 млн