Тёмный

चिता कशी असावी? निरामय वेलनेस 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 934
50% 1

‘प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. मागील भागात आपण घरात भात का शिजवावा किंवा सातूच्या पिठाचे गोळे का करावेत, याविषयी जाणून घेतले.
आज स्मशानात चिता कशी असावी, याबद्दल जाणून घेणार आहोत. चिता आयताकृती किंवा चौरस असावी का? याविषयी आपले शास्त्र काय सांगते? चितेची दिशा कोणती असावी? शवाच्या अंगावरील कपड्यांच्या किंवा आभूषणांच्या गाठी का काढाव्यात?
घरातून आणलेल्या भाताचे पिंड किंवा सातूचे गोळे हे शवाच्या कोणत्या अवयवांवर ठेवले पाहिजेत ? ह्याविषयीचे शास्त्रीय विश्लेषण ह्या भागात करत आहेत निरामयचे श्री. योगेश चांदोरकर. तेव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#antyeshti #afterdeath #prachingyan #niraamay #niraamaywellnesscentre #afterdeathrituals #funeral

Опубликовано:

 

23 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 5 млн