स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी. संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर 🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा... 👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
आपल्या जीवनातील पाहिला गुरू आपण आई ला म्हणतो पण त्या निर्दयी मुलीने फकत मोबाईल मुले आई ला संपवलं किती वाईट बाब आहे .....😢 या वरून समजत मोबाईल किती जीवघेणा आहे ..
भारतीय शिक्षणव्यायस्था ही गरिबांसाठी नाही सर मी cet ची परीक्षा दिली पण माझ्यापेक्षा कमी मार्क्स वाले आज पुण्याच्या टॉप कॉलेज लां आहेत पण आज त्यांच्या पेक्षा नक्कीच माझ्यामध्ये पोटेन्शियल जास्त आहे पण मी आज केवळ गरीब आहे पैसे नाहीत म्हणून घरी आहे💯💯
सर, तुम्ही सर्व विषया वर अगदी कळकळीने विडिओ बनवत असता. सर्वांना सर्व बाबतीत जागते रहो हा त्या मागील चांगला विचार करत असता.हा खुपचं चांगला गुण तुमच्या मध्ये आहे. खुप छान काम करत असता ही देखील एक समाज सेवा आहे. खुप खुप धन्यवाद
कांगणे सर अत्यंत साध्या सोप्या भाषेत अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे.खरंच आजकालची पिढी फारच , स्वच्छंदी,आणि निर्दयी ,छचोर झाली आहे असं वाटतं.ही फार मोठी शोकांतिका आहे .आपला उपदेश नक्कीच कौतुकास्पद आहे.धन्यवाद सर.
आई बाबांच्या काळजी पोटीचं आज स्पेशल तुम्हाला भेटायला आलो होतो सर मी पण वेळे अभावी तुमच्याशी बोलने झालं नाही. असो मी तुम्ही सांगितलं तस लिहून पाठवेल... शेवटच्या स्वास पर्यंत आई बाबा साठी 🤞
आशा घटना घडण्याला शासन जबाबदार आहे कारण महिलेला आरक्षन जबाबदार शासन हे सत्य आहे खरो खरं सत्यच आहे सत्यम सुंदरम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
"RIGHT IS RIGHT EVEN IF NO ONE IS DOING IT. WRONG IS WRONG EVEN IF EVERYONE IS DOING IT." ' कागणे सर ' , सदैव उत्तम मार्गदर्शक ......चरणी दंडवत प्रणाम🙏🙏🙏 ❣️
Geeta,thor vyaktinchi pustake aatmadhnyan yashivay manv jatila arth urt nahi.lekrana thod dhnyan den sanskar lavn khup grjech aahe.te kam shalet hot nahi te aai vadilanich dil pahije