Тёмный

अमेरिकन्स सामानाचं करतात काय? सगळ्याच वस्तू कशा काय मिळतात फुकट? Garage sale & Facebook Marketplace 

A Amerikecha
Подписаться 283 тыс.
Просмотров 172 тыс.
50% 1

अमेरिकेतले गराज सेल कर्ब अलर्ट आणि फेसबुक मार्केटप्लेस आजच्या व्हिडीओत.
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
a_amerikecha?ut...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
• अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
• अमेरिकेतला फिल्मी वसंत...
Music credit :-
Wondershare Filmora
RU-vid Audio Gallery

Опубликовано:

 

31 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 311   
@ashanagarkar3202
@ashanagarkar3202 2 года назад
Khuoch chan mahiti milai खरच खुप छान संकल्पना आहे, हे आपल्या लोकान्ही कालायला हवे उगाच कबाड़ कचरा साठ उन ठेवतात
@shashikalakumbhar1290
@shashikalakumbhar1290 Год назад
खुप छान माहिती मिळाली परदेशींयाचे चांगल्या गुणांचे अनुकरण करण्यास काही हरकत नाही.
@marutimane2498
@marutimane2498 2 года назад
नमस्कार गौरीजी‌ छान आजचा विडीयो खुपच आवडला अतिशय मनोरंजक पध्दतीने पारदर्शि व्यवहार अमेरिकेत होतात तुझ्या बोलणयातुन आजच्या विडीयोतील तिथल्या‌ अगळया वेगळया गोष्टीविषयी छान माहीती आपण आम्हांला दिलीत धन्यवाद। तसेच बिलुला आजुबाजुला‌ बागडताना बघता आले त्याचे विश्व मोठे होत आहे त्याला हव असलेलं आभाळ तुम्ही आहात अंगण मिळाले आहे ‌ तुम्हां दोघांच्या कक्षा रुंदावत आहेत घ्या भरारी आसमंत आपलंच आहे शुभेच्छा. धन्यवाद। आ. माने काका
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
खूप धन्यवाद काका.
@nilimabhor2947
@nilimabhor2947 2 года назад
खुप सुंदर माहिती दिली उचापती बिलवा🥰🥰🥰 आपल्या कडे सडुन देतील फेकून देतील पण फुकट देणार नाही. ही माहिती दिली आहे ती परदेशातून भारतातून आलेल्या लोकांना खुप फायद्याची आहे किती गोड ना आम्हाला घरात बसून आमेरिकेची भटकंती बघायला मिळते. तुला अवीला शुभाशिर्वाद🥰🥰🥰 बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰🍭🍬 एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार🙏💕 THANK YOU 🙏 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
thank you tai
@anaghadesai1755
@anaghadesai1755 11 месяцев назад
आपल्याकडे ही मेंटेलिटी नाही. कुणी फुकट काही देत नाहीत आणि जे फुकट घेतात ते ही खूप भाव खातात. त्यामुळे अवघडेय. पण अमेरिकेसारखी मेंटेलिटी झाली तर खूप भारी कल्पना आहे ❤. Video पण छान बनवलाय.
@madhaviapastamb6136
@madhaviapastamb6136 3 месяца назад
​@@anaghadesai1755अमेरिका आणि भारत यामध्ये खूप फरक आहे. अर्थात श्रीमंत लोक इकडे पण खूप आहेत. पण इथे अमेरिकेत जागा असते मोकळी तशी मिळू शकणार नाही आणि घराबाहेर वगैरे वस्तू ठेवायला तर नाहीच मिळणार. आपल्याच गाड्या पार्क करायला जागा मिळत नाही आपल्या घरासमोर. तरी ज्यांना जसे शक्य होईल तसा दान धर्म करावा हे बरोबर आहे.
@madhuripatil3538
@madhuripatil3538 2 года назад
गौरी तुझे बोलणे, सांगण्याची पद्धत मला आवडते.खरच खूप छान संकल्पना आहे
@roshnivishwaspatil3362
@roshnivishwaspatil3362 2 года назад
Roshni here.Khupach chaan video . Hi mazi first comment ahe pan me sarv video pahte. Ani videos upload honyachi vaat baghte roj. Tuzya videos mule amerika gharbaslya baghayla milte
@shubhammahajan1092
@shubhammahajan1092 Год назад
Muniya
@mrs.shubhangipangarepune1137
@mrs.shubhangipangarepune1137 2 года назад
Video खूपच मस्त होता. खूपच छान आणि नवीन माहिती मिळाली 👌👍
@pratibhabansode1653
@pratibhabansode1653 Год назад
गराज सेल ची संकल्पनाच मुळात भारी वाटली खूप छान माहिती मिळाली, गौरी तुझी शब्दरचना खूप छान आहे व आवाजही गोड आहे हे सगळं शूट करत असताना बिलवाकडे लक्ष देणंही एक मोठी जबाबदारीच आहे तीही तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडता
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 2 года назад
गौरी ताई तू गराज सेल बद्दल छान माहिती सांगितली कुठल्याही गोष्टी बद्दलची माहिती सखोल अभ्यास करून सांगतेस त्या मुळे प्रत्येक गोष्ट छान समजते
@nandalondhe8037
@nandalondhe8037 2 года назад
ताई तुझ्या video ची वाट आम्ही खूप आतुरतेने पाहात असतो तु प्रत्येक गोष्ट ची माहिती खुप सुंदर आणि आम्हाला समजले अश्या रीतीने सांगते
@harshalidesai7953
@harshalidesai7953 2 года назад
Khupach chhan concept aahe, Bhari watla, thanks for intresting information, Chan hota video.
@hemanimhan2008
@hemanimhan2008 2 года назад
खूप छान माहिती आहे. अगदी लहानात लहान विषय तू dakhavtes. उत्तम..
@minakshijadhav8788
@minakshijadhav8788 2 года назад
Khup chan hota video👌🏻👌🏻interesting information. 😊
@satwashilagaikwad6541
@satwashilagaikwad6541 2 года назад
गौरी तू किती छान बोलतेस 💖💖💫 वेगवेगळी माहिती देतेस त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते वेगवेगळी ठिकाणे माहीत पडतात 😀😀 तुझे व्हिडीओ पाहून मला अमेरिकेत यायची इच्छा होते 😀😀😀😀💖💖 असो तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😘😘😘😘💐💐💯💯🚩 आणि love you billu 💖💖💖💫💫💫💐💐💐
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 2 года назад
Khup chhan boltes aani video pan khup aavadla
@ajinathgholave3982
@ajinathgholave3982 Год назад
Very fine information. Particularly your voice is sweet . .gori tai due to you get much more knowledge. Thanks for guid us.
@kokatejayshree5370
@kokatejayshree5370 2 года назад
अप्रतिम ताई तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळे पणा असतोच आणि व्हिडिओ देखील खूप छान असतात आणि तू खूप छान बोलते आणि समजाऊन सांगते thanks बिल्व ला गोड पापा😘😘 👌👌👌😁😁😁.
@nandikanikam6317
@nandikanikam6317 2 года назад
Khupch knowledgeable !!barech divas zale tumche video pahun ,sundar.
@udaylad7813
@udaylad7813 Год назад
खूप छान माहिती👌....आवडला व्हिडिओ.... subscribed😍👏..all the best 🌹
@sanikajadhav1949
@sanikajadhav1949 2 года назад
किती छान सिस्टीम आहे अमेरिका मधे👍😊nice गौरी दीदी खूप छान आहे व्हिडिओ आणि तुझ बोलणेही🤗 Iam impressed ❤️🙂
@madhaviapastamb6136
@madhaviapastamb6136 3 месяца назад
खूपच छान व्हिडिओ होता. सुंदर माहिती दिली आणि actually पण दाखवलं.
@yashgamingplatform1507
@yashgamingplatform1507 2 года назад
खूप छान झाला आजचा हा व्हिडिओ . असेचं नव - नविन व्हिडिओ बनवत रहा .
@anitakalyankar8180
@anitakalyankar8180 2 года назад
Khup chan ahe hi concept..... Khup pragalbha vichar ahet tithalya lokanche💐
@pratibhathakur2663
@pratibhathakur2663 2 года назад
Mast,kharech Americatil hya gosti shikanya sarkhya.aahet....Thanks..surekh padhaditine sangitale.👍👍
@gavthisun9993
@gavthisun9993 2 года назад
Khup Sundar.. mahiti dili tai,,👏👏👌...asha padhatiche shell bhartamadhehi asala havet.. jenekarun garib lokanna tyacha atishay mothya pramanat fayda hou sakto! 😊
@komalpatil8202
@komalpatil8202 2 года назад
Hi tai Khup chhan information dilis. Tujya mule khup nvin gosti mahit jalya thanks yar
@onkarh1
@onkarh1 Год назад
Hi Gauri, khup Chan vlogs asatat tumache... Keep doing great vlogging
@savitajadhav9350
@savitajadhav9350 2 года назад
खूप छान संकल्पना आहे ना.छान विषयावर व्हिडिओ आम्हाला पहायला मिळाला.
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Год назад
गौरी मॅडम,गराज सेल,आणि फेस बुक मार्केट चा व्हिडीओ खूप छान वाटला, आणि जुन्या वस्तू ह्या जुन्या दिसत नव्हत्या,सर्व वस्तू ह्या नवीन आणि छान दिसत होत्या,ही गराज सेल ची सिस्टिम खूप छान वाटली,सोबत फेस बुक मार्केट ची माहिती खूप उत्तम सांगितली,जेणे करून आम्ही नक्की बघू,तुमच् छान बोलण आणि व्हिडीओ च्या माध्यमातून प्रत्येक वस्तू च उत्तम वर्णन करून सांगणे खूप छान वाटत.यात अविनाश सर यांची तुम्हाला सुरेख साथ मिळते आहे,त्या करिता अविनाश सर यांचं अभिनंदन..बिल्लू ला आशीर्वाद..सुंदर व्हिडीओ करिता सुंदर शुभेच्छा..
@prakashshinde5838
@prakashshinde5838 Год назад
Khupach chhan mahiti. Ashich America madhil mahiti, tyachi chali riti samjun ghyayla awdel. Thanks.
@vikrantdeshmukh3077
@vikrantdeshmukh3077 2 года назад
नवीन माहिती मिळाली खूप छान 👌👌
@hinalad4159
@hinalad4159 2 года назад
खुप छान व्हिडिओ . गौरी ‌तझ बोलणं ऐकून खूप छान वाटले.
@harilalsonar3747
@harilalsonar3747 Год назад
उत्तम सादरीकरण. भाषा अतिशय लाघवी.उपयुक्त माहिती.
@babitapujari2386
@babitapujari2386 2 года назад
Khup chhan video hota tai..khup chhan information dili tai..as aplya India madhe pn pahije ..tithli lok kiti pramanik ahet..mala khup bhari vatl he ..
@kalyaniraut1034
@kalyaniraut1034 2 года назад
खुप छान माहिती सांगितली तुझे बोलणे फार सुदंर. आहे .
@kavitaaitawade3586
@kavitaaitawade3586 7 месяцев назад
खूप छान video झाला आहे अशाही वस्तू दिल्या जातात हे आज समजल 😊👌👌👌👌
@neetaverma1
@neetaverma1 Год назад
Khoop chan information . Vdo bore watla nahi. Agdi informative hota
@parnikakulkarni
@parnikakulkarni 2 года назад
Kiti chan mahiti dilis 👏👏 thanks 👍!
@poojahadawale716
@poojahadawale716 2 года назад
नवीन माहिती भेटली ताई thank you
@seemanikam1479
@seemanikam1479 2 года назад
Khup chan mast nice sharing blog dear friends 👌🏻👍🏻💞
@sandhyadabholkar5583
@sandhyadabholkar5583 Год назад
Khupach Chan vedio aahe. Khup navin Mahiti milali.
@neetamore1811
@neetamore1811 2 года назад
Khup ch chhan, ase chhan video amahla pahayala avadatil
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
तुमचे सर्व व्हिडिओ खूपच छान असतात.गरज सेल,face book market place,sundar 👌👍 kalpna aahe, जय महाराष्ट्र
@rohinikakade2259
@rohinikakade2259 Год назад
माहिती होती हया विषयी पणं आज हे पाहून आणि ऐकून खुप मस्त वाटल
@ujwalanayak5467
@ujwalanayak5467 2 года назад
Khup khup chan video mala khup chan mahiti milali thanks
@reenashardul4676
@reenashardul4676 2 года назад
My 1 comment ,very nice, and so beautiful video ,गौरी खुप छान बोलते.👌👌
@sanjaykendre1019
@sanjaykendre1019 Год назад
Tai really proud of you, khup chan vedio banvli ahes tai🙏.
@jyotijadhav505
@jyotijadhav505 Год назад
Khup chan 🥳🥳🥳 informative 👍
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 2 года назад
बिल्लु किती छान खेळतोय तिकडे आपल्या भारतात खेळल्यासारखं वाटलं मला मी तर त्यालाच बघत असते नेहमी.
@dhanashrisonawane8350
@dhanashrisonawane8350 2 года назад
असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बनवत जा गौरी ताई.
@savitasayre4965
@savitasayre4965 2 года назад
खूप खूप छान.अप्रतिम आहे आयडीया
@neetashinde538
@neetashinde538 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे तुला धन्यवाद
@laxmanbharambe7205
@laxmanbharambe7205 Год назад
गौरी तू छान आहेस बेटा , खूप चांगलं समजून सांगते तुझे सर्व व्हिडीओ मी बघत असतो , तुझ्यामुळे मला अमेरिकेची बरीच माहिती होते , तुझे व्हिडीओ खूप शेअर पण करत असतो त्यामुळे काहींना मी अमेरिकेतच राहातो असे वाटते , धन्यवाद बेटा
@joyatidiwan7249
@joyatidiwan7249 2 года назад
खुप छान माहिती दिलिस धन्यवाद 👌👌
@harshadalimbhore7866
@harshadalimbhore7866 2 года назад
Very informative video 👌👌 Thanks for video 🙏👍
@kajaljadhav5898
@kajaljadhav5898 2 года назад
Khupch chan ahe sharing ch paddhat
@aparnapurohit2146
@aparnapurohit2146 Год назад
Ha video khup chan hota.,Gauri !
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 Год назад
शब्द रचना स्मार्ट!👌🌹
@rajeshpathak1560
@rajeshpathak1560 2 года назад
Nice Information Tai. Thank you 👌👌
@Sweetberrieskitchen
@Sweetberrieskitchen 2 года назад
Khup Chan and so informative
@nitinpatil8685
@nitinpatil8685 2 года назад
खुप सुंदर माहिती दिली ताई.
@21-Anandi
@21-Anandi 2 года назад
Khup chan mahiti dili me tr first time pahil
@pratikshapawar2159
@pratikshapawar2159 2 года назад
Khup chan video aahe tai ♥️
@VlogerATS
@VlogerATS 2 года назад
Mast Aahe video right information
@kaminipatil1331
@kaminipatil1331 2 года назад
खुप छान माहिती दिली 🥰
@varshakadam4380
@varshakadam4380 Год назад
Hi Gauri ,mi varsha here from karad near Satara..khup chan mahiti dilis ...keep it up.
@rupalimore6551
@rupalimore6551 2 года назад
Mast video Navin mahiti milali
@IndianFoodsnmore
@IndianFoodsnmore 2 года назад
Great info 😊 Upload Home Tour video also
@shamlinglimbhare
@shamlinglimbhare Год назад
Khup chhan concept aani khup chhan mahiti.
@subhashmangaonkar7008
@subhashmangaonkar7008 Год назад
Very nice Very good explanation given by you 👍
@haibatpatil7965
@haibatpatil7965 2 года назад
Khup chan mahiti milali 👍
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 2 года назад
Nice information... Video 👌👌
@kaushalyagaikwad5607
@kaushalyagaikwad5607 2 года назад
हाय गौरी खूप छान माहिती दिली
@hungry_grooveshungry_groov9146
Kupach Chan information milali mi sataryachi ahe manisha
@jayatapare4288
@jayatapare4288 2 года назад
Ho... Kharach mst ahe hi concept.....
@Mandevi3
@Mandevi3 10 месяцев назад
छान ताई !छान माहिती दिलीत. Very nice 👍 From Mumbai !
@sonam3490
@sonam3490 2 года назад
Khup chan mahiti dili didi 👌👌👌
@sugitagawali444
@sugitagawali444 Год назад
खुपच छान!! आवाज खुप गोड आहे .ऐकत रहावेसे वाटते .
@gunvantkhade904
@gunvantkhade904 Год назад
माहिती फ़ारच मस्त आहे,
@sunita6374
@sunita6374 2 года назад
Khup Chan video Gauri tai♥️..Thank you so much for information 😇Lots of love to bilva❣️
@vilasmatipatil4167
@vilasmatipatil4167 Год назад
Khup chan aahe video gauri thanku so much information ❤️lots of love to bilva
@charusheelaghorpade3172
@charusheelaghorpade3172 2 года назад
Thank you for the valuable information
@sangitanageshkar2707
@sangitanageshkar2707 2 года назад
Very good n informative video.
@Sanikakadam007
@Sanikakadam007 2 года назад
Di tu kharch khup chhan mahiti detes
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 Год назад
गौरी मी तुझे सर्व हिडीओ बघते मला खुप आवडता त तिकडचे पाहेला मिळते☺️
@gitaranbhare3216
@gitaranbhare3216 2 года назад
Khup chhan mahiti sagtes 😙
@jesusmiracles7292
@jesusmiracles7292 5 месяцев назад
wow khup god mahiti dili aakaa tu
@sanjaysawant7117
@sanjaysawant7117 Год назад
Nice khup changli mahiti milali Thanks
@mrhpvinod
@mrhpvinod 2 года назад
Nice & useful information 👍 👌
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 2 года назад
विडीओ खुप छान आहे 👌😊
@anitakheratkar7847
@anitakheratkar7847 2 года назад
खूप छान माहिती दिलीत
@rekhachavan883
@rekhachavan883 Год назад
मस्त छान विडीयो भारी आहे बेटा
@sunitagadhire6269
@sunitagadhire6269 Год назад
Khup chan madam Navin mahiti मिळाली
@ranjanapaithane5909
@ranjanapaithane5909 2 года назад
खुप छान माहीतीपुण्आहे👍
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 11 месяцев назад
Mastacha di .....khup chan mahiti.....
@user-op5yi2lm7f
@user-op5yi2lm7f Год назад
मस्त आहे हे आपल्या भारतात अस केल तर...... स्वच्छ भारत अभियान करावच लागणार नाही आवशकते पुरत्याच वस्तु वापरायच्या 😊खरच छान आहे हे
@nirmalaborkar2790
@nirmalaborkar2790 2 года назад
छान माहिती दिली धन्यवाद
@Shwetabhat
@Shwetabhat Год назад
किती छान 💕
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 2 года назад
नमस्कार ताई!अप्रतिम!
@sharvarikadam7441
@sharvarikadam7441 2 года назад
मी तर पूर्णवेळ बिल्व कसा खेळण्यात रमला आहे हे पाहण्यातच दंग होते आणि ऐकत होते.
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 2 года назад
माहित नसलेली माहिती खूप छान
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 2 года назад
Gauri good information given by you
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh 2 года назад
11:05 ला पहा सर्व जण 😍😍बिल्व कित्ती गोड त्याचा त्याचा मस्त अंगणात खेळत बसला आहे😘😘खुपच छान माहितीपूर्ण video गौरीजी👌🏻👌🏻👌🏻as usual👍👍
@pranitavidwans8677
@pranitavidwans8677 2 года назад
खूप सुंदर विडिओ आहे असे काही असते हे माहीतच नव्हते .
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1,2 млн
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1,2 млн