सुन असावी तर गौरी ताई सारखी जी दोन्हीं सासर आणि माहेर च्या मंडळी च्या प्रति सारखीच प्रेमाने आणि आदराने राहते । गौरी मध्ये हा भाव पण प्रकर्षाने जानवतो की सासर आणि माहेरच्या मंडळी ना सुद्धा अमेरिकेची विजिट घडावी । आमची मनःपूर्वक सदिच्छा आहे की दोन्हीकडिल सर्व मंडली सुखाने, प्रेमाने आणि आनंदाने नांदावी किंबहुना आपसातील स्नेह आणि संबंध द्विगुणित व्हावा । 🎉
गौरी मॅडम,तुमचं सातारा येथील घर आणि सर्व सासर परिवार सदस्य यांची ओळख करून दिली,खूप छान वाटले..घर खूप छान,अप्रतिम आहे सोबत परिवार पण साधे,सिम्पल बघून मनाला खूप छान वाटले..एकत्र परिवार आणि त्यांच्या सोबत चा संवाद हे माणसाला एकटे पडू न देता उंच भरारी करिता आपल्याला खूप काही देऊन जात..तुमच्या सर्व परिवार यांचं स्वास्थ नेहमी खूप छान,उत्तम राहो,हिच खास शुभेच्छा..पुढील सुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा.. जय श्री स्वामी समर्थ..
आपली माती, आपली माणसं.. आपली अनमोल माणसं 😊तू आणि तुझ्या सर्व घरातल्यानी नाती सहज गतीने जपली आहेत म्हणून तुम्ही सर्व गुण्यागोविंदानी नांदाताना दिसत आहात 😍💞
The best video tu tuzya familisathi kiti Chan chan vichar kartes tu great ahes Ani familihi tuza kiti vichar karte the best famili❣️💕💗😘😙😗😗❤️💏✨💪👌🤩😍🥰😘😚😙🙂🙂
Khup chaan vlog. U and avi both deserve all the success which you have dreamt together... Hich family, Chaska chya gharat baghayla nakkich awadel... Best wishes...
Hi Gouri,u r really 👍 Ur fr my place karad college,SGM and my sasar place Belgaum Ur nature ,love for nature and social ,family bonding is really awesome,l always come to California US as my son and daughter in law is there LA ,Sandiego. Love u Gouri❤🎉
Agdi Mann bharun ala ani khup prasanna vatla Bharatacha Video pahun. Me nuktich USA la shift jhali aahe ani majha ghar and kutumba khup miss karat hoti. Ha video pahun mala khup chaan vatla. :)