ज्या बैलाची किंमत होत नाय तो आज 14 देश गाजवतोय तो म्हणजे नवम हिंदकेसरी बकासुर त्या मुळे बैलांची किंमत करू नका कधी एकदा किंमत केली कि बैल जास्त दिवस पळत नाय भरपूर सारी उदाहरण आहे बघा
एवढी किंमत येऊन जर गरीब माणूस बैल विकत नसेल तर कुठे तरी आपण आपला नुकसान करताय. कारण ह्या क्षेत्रात तुम्ही एवढ्या किंमतीचे बक्षीस नाही पटकावू शकत. नाद आहे मान्य आहे पण तरीही
दादा मागणी नसती येत हे लोक मुद्दाम वाढवतात म्हणजे कोण मागणी करायला आला रे जास्त रकमे वर घेतो . २ कोटी ह्या बैलासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठी आहे ४० लाख ठीक आहे
दादा तू शर्यत करू नको आया बैल सांभाळ घरी तू लय हुशार माणूस दिसतोय घरीच बैल सांभाळा दादा कशाला पळवते बैल दोन कोटी म्हणजे लय किंमत आहे दहा हजार कोटी दिले पाहिजे
हे बालिश आहेत ना त्यांना सांगतो तुमचा निंबाळकर खिल्लार घेतो आहे . मध्ये दैवत गोवेकर आहे तो नेहमी खिलार मध्येच असतो हे फिक्स आहे बघा फाजिराव नाही तर पाखरा घेणार तो
Are ye zhatu sagle konache fan ahet mhit nhi ka mg ye tsech bolnar Arjun la yani vikat ghetlay 😂😂pn tyana ky to bhetat nhi😂😂😂Arjun top madhe to gharnikichya rajachi 1cr boltata tyala kiti vela harvlay😂😂😂
लोखंड्या तुला काय शेट्ट कळत्यात का 300 चा रिचार्ज मारायचा कमेंट मध्ये येऊन चिपळ्या मारायच्या 😂 बापाने वेळीच कंडोम वापरला असता तर तुझ्यासारखा कर्मदळींद्री जन्माला आला नसता 🤣