Тёмный

अशी चूक कराल तर | Life Motivational Speech | Namdev Shastri 

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Просмотров 132 тыс.
50% 1

#life #motivation #namdevshastri
महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री जी बाबा
यांच भगवानगडाचेच एक संस्थान राजा हरिश्चंद्र संस्थान पिंपरी तालुका जिल्हा बीड येथे महाशिवरात्रीनिमित्त झालेलं कीर्तन.
कीर्तनातील अभंग 👇
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥
कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥
काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥
तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥
अर्थ👇
हे देवा तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी तर दिन रंक अनाथ आहे. हे विश्वनाथ मी तुमचा भक्त आहे तुम्ही थोडी का होईना पण माझ्यावर दया करा. देवा तुमच्याजवळ भक्तांना देण्यासाठी काय उणे आहे आणि मी तर अल्प संतोषी आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला तुम्ही काहीतरी प्रेमरूपी भातुके म्हणजे खाऊ पाठवा.
👉तुकोबाराय देवाकडे काय मागतात.
👉देवाकडे काय मागितलं पाहिजे.
👉जीवनात फसवणूक होऊ नाही म्हणून काय केल पाहिजे.
👉जीवनात महत्वाचं काय.
👉जीवन कस जगावं.
👉जीवनात सुखं समाधान पाहिजे असेल तर काय कराव.
👉जीवनात यशस्वी कस व्हायचं.
👉जीवन जगण्याचा सोपा मार्ग कोणता.
वरील अभंग चिंतनातून आपल्याला असे भरपूर अनोमोल सिद्धांत ऐकायला मिळतील.
आपण संपूर्ण कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा 🙏🥰
👉हा कीर्तनातील भाग १ असून भाग २ चा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा 🙏
आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇
महाराज कसा असावा 👇
• #shorts महाराज असा असा...
जीवन कस असावं 👇
• खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
यामुळेचं तर जीवन बरबाद होत 👇
• #shorts हा जिनवनात सर्...
जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका 👇
• #shorts successful होण...
हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत 👇
• #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला 👇
• काही माणसांवर विनाकारण...
पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण.. 👇
• पैशासाठी प्रेम करणारे ...
आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का? 👇
• #Shorts तुम्ही केलेलं ...
आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात? 👇
• #Shorts आपलेचं लोकं आप...
असं जगणारे खूप कमी असतात 👇
• #Shorts फार कमी लोकं य...
खरं प्रेम कस असत? 👇
• #Shorts ❤ture love❤ हे...
हे का नाहीं समजतं आपल्याला? 👇
• #shorts हे का समजतं ना...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Опубликовано:

 

10 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@sujatanewase7055
@sujatanewase7055 Год назад
महाराज तुम्ही खूप छान हसत खेळत सांगता एकताना खूप मन लाऊन ऐकावेसे वाटते तुमच्याकडे खरे न्यान आहे
@varadconstruction
@varadconstruction Год назад
आपल्या वाणीने शरीरात नव चैत्यन उभे राहते राम कृष्ण हरी
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
माऊली ने माझ्याकडून दोन तीन वेळेस ज्ञानेश्वरी वाचून घेतली .
@vimalnichit3518
@vimalnichit3518 Год назад
पुन्हा. पुन्हा प्रवचन किर्तन ऐकावेसे वाटते राम कृष्ण हरी
@raghunathdhumal5361
@raghunathdhumal5361 8 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली. महा विष्णचा अवतार सखा माझी माऊली. महाराजांना साष्टांग नमस्कार.
@bhaidasmali1548
@bhaidasmali1548 Год назад
राम कृष्ण हरी कोटी कोटी प्रणाम
@mayurs777
@mayurs777 Год назад
आदरणीय गुरुवर्य म्हणजे ज्ञान देणारे महान मार्गदर्शक🙏
@mukundrajhans9053
@mukundrajhans9053 Год назад
अतिशय सुंदर कीर्तन...मन खूप प्रसन्न झाले🙏🙏
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
श्री गुरु संत अर्जुन महाराज लाड गुरुजी अध्यक्ष श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होल यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
श्री गुरु संत महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
😊🙏
@sunilsky2904
@sunilsky2904 Год назад
नामदेव शास्त्री महाराजांचे किर्तने ऐकुन मन प्रसन्न होते. || राम कृष्ण हरी ||
@user-fv9lg2yz6o
@user-fv9lg2yz6o 8 месяцев назад
कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी
@chandazore9638
@chandazore9638 Год назад
खूप छान कीर्तन.... कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏
@prabhakarpatil5080
@prabhakarpatil5080 Год назад
फारच छान ऐकतच राहावं असं वाटतं
@akshayabarve5378
@akshayabarve5378 Год назад
महाराज,झालेत‌ बहु,होतील बहु,तुमच्यासारखे तुम्हीच ! Really.❤
@prakashpadwalyerphale4954
@prakashpadwalyerphale4954 Год назад
राम कृष्ण हरी
@manoharkhade9715
@manoharkhade9715 Год назад
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy
@ravipote1765
@ravipote1765 Год назад
श्रीहरि
@smitabelge734
@smitabelge734 Год назад
जय भगवान बाबा....🙏🙏🙏
@jagnnathghodke7176
@jagnnathghodke7176 Год назад
Jay,hari,shatriji,best,ch,nirupan,mauli
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
राम कृष्ण हरी .नमस्कार महाराज.
@morepatil6617
@morepatil6617 4 месяца назад
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा
@ushashinde25
@ushashinde25 Год назад
🙏🙏🙏
@amolthore4936
@amolthore4936 Год назад
जय भगवान बाबा
@4bhi1214
@4bhi1214 Год назад
Jay bhegvan baba
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Год назад
वेदमूर्ती श्री स्वामी BHARTANAND जी गिरी महाराज वेदांत स्थळी कडेगांव शिवार होळ यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@ShahirBalasahebBhagat
@ShahirBalasahebBhagat 7 месяцев назад
सतत आनंदात राहण्याचा खरा श्रीमंत आदर्श या प्रवचणात मिळतो..या सारख अनमोल काय
@hemashinde6930
@hemashinde6930 Год назад
वंदनीय महाराज आपले ज्ञानेश्वर चिंतन खूपच छान आहे एक विनंती आहे आपण आपल्या हाताने ज्ञानेश्वरी मराठीत अनुवाद करावा जय भगवान बाबा कि जय
@ankushkale3722
@ankushkale3722 Год назад
अहो मराठीच आहे ज्ञानेश्वरी
@durgadukare3524
@durgadukare3524 Год назад
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
@Manikwaykar8043
@Manikwaykar8043 8 месяцев назад
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ki Jai Ho ❤❤❤❤❤
@chetanshelake2254
@chetanshelake2254 Год назад
जय हरी माऊली
@musalesanjay3457
@musalesanjay3457 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली
@sandeshkumbhar9696
@sandeshkumbhar9696 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
@sayali7990
@sayali7990 Год назад
Mla khup avdtat maharaj🎉
@SardarMane-lg6wq
@SardarMane-lg6wq Год назад
राम राम कृष्ण हरी 🌺🙏
@akshaykumarfanclub.2536
@akshaykumarfanclub.2536 Год назад
Jay ram krushna hri
@hairsutar-vp4rh
@hairsutar-vp4rh Год назад
खूप छान आहेत व धन्यवाद सर
@kishorkharate8018
@kishorkharate8018 Год назад
सुंदर कीर्तन.
@AshwiniDoke-fi2pz
@AshwiniDoke-fi2pz Год назад
Mast
@prakashmagdum6161
@prakashmagdum6161 Год назад
जय सदगुरु माऊली
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
बाबा ❤️
@SachinPatil-uj7xs
@SachinPatil-uj7xs 5 месяцев назад
Mauli Charan sparsh ❤
@vijayapai1277
@vijayapai1277 Год назад
🙏🌹
@user-nu2bm8hq9w
@user-nu2bm8hq9w Год назад
छान छान जय श्री राम
@kashinathbarhate3037
@kashinathbarhate3037 Год назад
नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन सतत ऐकावेसे वाटते.संत कृपा व आशिर्वाद यांचा भूकेला आहे.
@shrikrishanmahalle6528
@shrikrishanmahalle6528 Год назад
गोड वाणीतुन नामदेव महाराज शास्री यांचे प्रवचण सतत ऐकावे वाटते
@jagadishkbattase1733
@jagadishkbattase1733 7 месяцев назад
​@@shrikrishanmahalle6528😊
@bharatdawange3650
@bharatdawange3650 2 месяца назад
Jay Hari mauli
@HanumantBade
@HanumantBade Год назад
जय भगवान बाबा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 Год назад
जय भगवान 🚩
@balasahebrodge9875
@balasahebrodge9875 Год назад
Bhagwan ghadachi mahima eka jatimadhe rahu naye hitch apexa ahe
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏
@Baba-tp4gq
@Baba-tp4gq Год назад
🙏🙏 जय भगवान 🙏🙏
@bharathuse231
@bharathuse231 Год назад
jay bhagvan baba
@vinayaktathe4708
@vinayaktathe4708 Год назад
Ram Krishna hari.🙏✨✨✨✨✨✨✨✨🧡
@sunilabhale1283
@sunilabhale1283 Год назад
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
@HanumantBade
@HanumantBade Год назад
जय भगवान बाबा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@vijaymalakendre8011
@vijaymalakendre8011 Год назад
ज्ञानेश्वर पारायण कधी चालू करावे
@arvindbade5548
@arvindbade5548 9 месяцев назад
जय भगवान बाबा 🙏🙏
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 Год назад
🌹🙏
@ganeshkhedkar2232
@ganeshkhedkar2232 Год назад
A 11:16
@bhartiy6339
@bhartiy6339 Год назад
Buddhi la shuddhi var aannar kirtan... Mauli ram krushn hari
@govindraonarwade-rl3mx
@govindraonarwade-rl3mx 6 месяцев назад
जओअम्रतआतए.ठी.ठेवी.तो.कांजी.केवी.सेवी.
@appasopatil7883
@appasopatil7883 Год назад
Still you are worng
@vijayapai1277
@vijayapai1277 Год назад
Aapan lokancha changla karto pan aapla lok ka vayit kartat karan sanga. Me tumcha kirtan aikte.
@police-bhartichi-gautami-patil
एक बाबा होते. ते गावात आले. लोकांना भावनिक केले. त्यांनी वर्गणी मागितली. 25 लाख घेऊन गेले. त्या गावात 80% लोकांना संडास नाही. मुलींना शिक्षण मिळत नाही. दवाखान्यात जायला पैसा नाही. राहायची सोय नाही. काबाड कष्ट हेच त्यांचं जीवन. सांगा त्या बाबाने गाव लुटला की सक्षम केला?? 😢
@shirishshahapure5385
@shirishshahapure5385 Год назад
राम कृष्ण हरी
@somnathsanap188
@somnathsanap188 Год назад
जय भगवान बाबा
@nareshaaghav188
@nareshaaghav188 Год назад
जय भगवान बाबा
@ranigaikwad1803
@ranigaikwad1803 Год назад
जय भगवान बाबा
@namdevnalawade5513
@namdevnalawade5513 2 месяца назад
राम कृष्ण हरी
@somnathjadhav3187
@somnathjadhav3187 Год назад
राम कृष्ण हरी
Далее
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 1,8 млн