Please subscribe to watch more kirtan. Follow Shastri Ji on all social media platforms. NamdevShastriOfficial namdevshastriofficial www.bhagwangadofficial.com #NamdevShastriOfficial #ज्ञानाचे शत्रु कोण? #SaintDnyaneshwar
ज्ञानेश्वरीचा इतकं मार्मिक वर्णन...अप्रतिम...अगदी खरखुर ज्ञानाचा झरा... म्हणजे नामदेव शास्त्री.महाराज... तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीचे आमच्या पिढीला मार्गदर्शन लाभले आहे हे आमचं खूप मोठं भाग्य आहे...700 वर्षाचा इतिहास जिवंत केलाय आपण...🙏🙏🙏😊😊 शतशः प्रणाम महाराज🙏🙏🙏
साक्षात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी कथन करतात असा भास होतो शास्त्री महाराजांचे खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली शास्त्री महाराजांचे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकतच राहावं असे वाटते जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👏👏👏
राम कृष्ण हरी 🙏 ... महाराज तुम्ही ऐकटेच असे आहात की ज्ञानेश्वरीचा अर्थ , भावार्थ एवढ्या सोप्या भाषेत सांगता ... .. . आज तुमच्यामुळे तरूण मुलंमुली ज्ञानेश्वरी सिद्धांत ऐकताना दिसतात .. . ... . मी तर रोजच तुमचे सिद्धांत ऐकते .... ram krishnna hari 🙏
जय भगवान ... शास्त्रीजी तुम्ही एकटेच असे आहेत की ज्ञानेश्वरी चा सोप्या भाषत सांगता .......आज तुमच्या मूळे आम्ही तरुण मुलमुली ज्ञानेश्वरी शिंदन्त ऐकताना दिसतात ....मी तर तुमचे रोज शिंदन्त ऐकतोय
जय हरी माऊली आपले कीर्तन ऐकून वैराग्य येते महाराज,परंतु रोजचे कर्म करतांना नियम पाळता येत नाही महाराज.... कारण ज्यास्त च मवाळ धोरण ठेवलं तर लोक फायदा घेतात...काय करावं
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 । अहा चंद्रकांतु द्रवता कीर होते । । परि ते हातवटी चंद्रु की आहे । । तैसा वक्ता तो वक्ता नोहे । । श्रोतेनीविण। 🙏 प.पू शास्त्री महाराजांनी निरूपण वक्तव्य करावं आणि आम्ही श्रोत्यांनी मंत्रमुग्ध श्रवण करून पाझरून जावं विचारांची अशी सुसंगती होते. जणु महाराज अगदी मनातलंच बोलतात मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह मंडळ वर्ष २६ वे. मु- वाशी, ता- पेण. जि- रायगड. प. पू .ह.भ.प.गुरूवर्य वै.देवळे गुरूजी स्मृती अभिवादन 🙏🙏🙏 सुनिल पाटील 🙏