Тёмный

अशी जुळली होती वृंदा अहिरे, गजेंद्र अहिरे यांची रेशीमगाठ | Vrunda, Gajendra Ahire | Marathi Celebs 

Ultra Marathi BUZZ
Подписаться 990 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

अशी जुळली होती वृंदा अहिरे आणि गजेंद्र अहिरे यांची रेशीमगाठ | Vrunda Ahire & Gajendra Ahire | Marathi Celebs | Ultra Jhkaas
#vrundaahire #gajendraahire #sunbaran #godakath #divsendivas #anvat #signature #marathimovies2024 #marathicelebs #ultramarathibuzz #marathientertainment
लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि लेखिका तसेच अभिनेत्री वृंदा अहिरे यांची रेशीमगाठ कशी जुळली ते जाणून घ्या या व्हिडियो मध्ये.
Anchor - Gauri Kiran
Script By Sagar Maladkar
Editor - Mrignayani Samanta
Cameraman - Karan Jethwa & Akash Simane

Развлечения

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 дня назад
माझी आवडती कलाकार,वृंदा अहिरे.... खूप छान, सुंदर मुलाखत♥️♥️🌹🌹
@snehals8078
@snehals8078 8 дней назад
माझी आवडती कलाकार, शांत आणी सोज्वळ चेहरा ❤❤
@rajashridamle6369
@rajashridamle6369 6 дней назад
घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांना सन्मान देणे यासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही. Love you Vrunda.❤
@swativsawant3914
@swativsawant3914 2 дня назад
वृंदा ताई तू व तुझे अहो.....मला तुम्ही दोघं ही प्रचंड आवडतात......तुझी साधी रहाणी भावते.....त्यांचे बहुतेक सिनेमा मी बघितले व आवडतात ही.
@manishavasagadekar7709
@manishavasagadekar7709 10 дней назад
सुमधूर आवाज व दोघांच्यात असलेल रेशीम बंध तसेच समजूतदारपणा असले की ईश्वरी साथ मिळतेच अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
@sharvariadhikari6065
@sharvariadhikari6065 5 дней назад
खूप छान, माझी आवडती अभिनेत्री,ती परत काम करतेय हे ऐकून खूप आनंद झाला.
@kalpananaik5156
@kalpananaik5156 5 дней назад
🌅🙏🌹खूपच छान मुलाखत,मोजकेच पण योग्य प्रश्न आणि त्याला शांत आवाजात उत्तर....ताक धिना दिन हा कार्यक्रम यशस्वी केला, हा चेहरा आवडायचा....एकमेकांबद्दल आदर असणं हे खूप महत्त्वाचं आहे तरच कुटुंबाची प्रगती होते....
@ShackleboltKingsley
@ShackleboltKingsley 4 дня назад
गोड आवाज, गोड चेहरा, छान अभिनय , तरीपण जमीनीवर पाय,❤🎉
@sukhdevparit8074
@sukhdevparit8074 3 дня назад
Madam सुंबरान ही एक अप्रतिम कलाकृती होति...
@swarangpednekar1248
@swarangpednekar1248 4 дня назад
खुप सुंदर मुलाखत. पुढील वाटचालीसाठी वृंदा ताईंना मनःपुर्वक शुभेच्छा.
@ratnavalinamjoshi8754
@ratnavalinamjoshi8754 11 дней назад
Khup chan vatale vrundatainchi mulakhat aikun..khup chan ahet madam....
@varadatambe6010
@varadatambe6010 3 дня назад
छान झाली मुलाखात
@shirishsane7182
@shirishsane7182 4 дня назад
वृंदाजी आपण एक सुंदर अभिनेत्री आहातच त्याबरोबर आपला स्पष्ट, स्वच्छ, गोड, ओघवती वाणीने आपण‌‌ माझ्या आवडत्या न्यूज अँकर होता पण आपण‌ ती भूमिका सोडल्याने‌ अनेकांना नाराज केले अन्यथा एक आघाडीची न्यूज अँकर म्हणून नावारूपाला आला असताच एवढेच नव्हे तर न्यूज ‌चॅनेलची संपादिका सुध्दा झाला असता पण ठीक आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 7 дней назад
विठ्ठल विठ्ठल फारचं सुंदर चित्रपट अगदी अंतःरमुख करणारा चित्रपटं
@chitrapandit597
@chitrapandit597 7 дней назад
किती छान गोड आहे....सुरेख झाला interview.... पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@deepikamadkar8223
@deepikamadkar8223 4 дня назад
❤ वृंदा
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 7 дней назад
Khup sundar sushil guni abhinetri. Mala khup aawadtaat... Ajun khup pudhe jayala hawi hoti. Prem. Moh maaya. Nasti tar ajun Khup kahi karata aale aste...
@user-ps1ji5fh9n
@user-ps1ji5fh9n 6 дней назад
Atishay talented Actress & Director Gajendra aahere sir
@swatisakhadeo8389
@swatisakhadeo8389 10 дней назад
Khup chhan abhinay asto tyancha.natural
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 5 дней назад
गोड अभिनेत्री.अभिनय पण छान
@hanmantmunde9529
@hanmantmunde9529 5 дней назад
सर्वगुणसंपन्न अभिनेत्री वृंदा अहिरे
@sharayusawant2603
@sharayusawant2603 22 часа назад
मुळातच शांत, सुस्वभावी,वृंदा!
@anitaathawale7509
@anitaathawale7509 7 дней назад
नटी असून वृंदा साडी नेसून आलीय आणि ह्या अंकर ने झबले घातलय .
@anitapatkar6590
@anitapatkar6590 5 дней назад
❤ वृंदाताई
@saritapatil403
@saritapatil403 10 часов назад
वृंदा अहिरे ....ऋजुता देशमुख.....बरच साम्य आहे दोघींमध्ये.
@kalpanajakhade5068
@kalpanajakhade5068 8 дней назад
खरच आहे, छान व्यक्तिमत्त्व, आवाज छान,
@swatideshpande3208
@swatideshpande3208 10 дней назад
खुप छान ‌मुलाखत..
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 4 дня назад
बाईनीच बाईला मदत करणे हे रंूदाचया काम करणारया बाईनी दाखवून दिले हे किती मोठे परोपकार मिळाले हे स्वागतच आहे मी सवता ह्या दोघांनीही पाहुन 10 15 वर्षी नी पहाते आहे छान वाटले
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 3 дня назад
आम्ही आभारी आहोत धन्यवाद
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 3 дня назад
माझे उत्तर मिळाल्या बद्दल
@TheCreativeBites05
@TheCreativeBites05 10 дней назад
माझी फेवरेट कलाकार ❤❤❤
@rameshdattapujari247
@rameshdattapujari247 8 дней назад
वृंदा म्हणजे वृंदावन मधील शुध्द ,सात्विक तुळस वाटते ,मला ती !! ....सौ. पुजारी
@manjarirandive7691
@manjarirandive7691 День назад
खरंय अगदी... 👍🏻
@madhuriparanjape620
@madhuriparanjape620 6 дней назад
मुलाखतीच्या मागे सतत संगीत वाजतं ते नसतं तर बरं. मुलाखत छानच आहे.
@pratibhabarde366
@pratibhabarde366 7 дней назад
👌
@smitakhare1039
@smitakhare1039 10 дней назад
Mazi Awadtiee kalakar kiti Sojval Hatts off
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 7 дней назад
अंतःर्मुखं करणारा चित्रपटं
Далее
Would you help?!😳
00:32
Просмотров 4,8 млн
Мужчина С Золотыми Руками 💪
0:42
And how are they not embarrassed?
0:19
Просмотров 18 млн