Тёмный

अहमदनगर रेल्वे स्टेशनवरही मागितली भीक 😱 :सिंधुताई सपकाळ | ग्रामवार्ता एक्सप्रेस 

Gramwarta Express
Подписаться 42 тыс.
Просмотров 2,4 млн
50% 1

सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178
आमचे इतर व्हिडीओ पहाण्यासाठी खालील लिंक पहा :
👇🏻
1) असं असतंय राजकारण: डॉ.संजय कळमकर • असं असंतंय राजकारण: सं...
2) छत्रपती शिवरायांचा पोवाडा
गंमत आडनावांची
• छत्रपती शिवरायांचा,शिव...
3) पप्पा वाचवा हो माझिया जीवाला: भारुडसम्राट हमीद सय्यद
• पप्पा वाचवा हो माझीया ...
4) जावयाची प्रतिज्ञा:धम्माल कॉमेडी
• जावयाची प्रतिज्ञा:😆-Gr...
5) ओळखलं का गं मुली मला: धम्माल विनोदी कविता
• Dhammal Marathi Vinod...
6) दशक्रिया विधी,कावळा आणि रामायण ? ऐका कीर्तन
• राम, रामायण, दशक्रिया ...
7) आई माझी मायेचा सागर • आई माझी मायेचा सागर: A...
8) भलरी : विठ्ठलाच्या दर्शनाला रस्ता मला द्या द्या • 🌾भलरी:Bhalari🌾विठ्ठलाच...
9) बहुरूपी रायरंद: शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली कला • शिवाजी महाराजांच्या का...
10) अहमदनगर स्ट्रीट फूड: तुमच्या आवडीचं चमचमीत तुम्ही नेहमी खाता का ?/दावनगिरी लोणी स्पंज डोसा
• Street Food Ahmednagar...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सिंधुताई सपकाळ भाग 1 व 2
'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधुताई सपकाळ-1
• 'सैराट' होण्याआधी सैरा...
महिला अबला नाहीत तर सबला:सिंधुताई सपकाळ-2
• महिला अबला नाहीत तर सब...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆ इंदोरीकर कीर्तन भाग:1
5 व 6 चरणांचे अभंग कोणते ? इंदोरीकरांच्या प्रश्नाने सर्वांचीच बोलती बंद
• 5 व 6 चरणांचे अभंग कोण...
◆ इंदोरीकर कीर्तन भाग:2
मोबाईल ने केली माणसं वेडी
• मोबाईल ने केली माणसं व...
◆ इंदोरीकर कीर्तन भाग:3
राष्ट्रगीत पाठ नाही अन् झेंड्याजवळ उभं राहिलंय
• इंदोरीकर तुफान विनोदी ...
◆ इंदोरीकर कीर्तन भाग:4
इंदोरीकर जेव्हा घेतात पोरांची शाळा
• इंदोरीकर जेव्हा घेतात ...
◆ इंदोरीकर कीर्तन भाग:5
इंदोरीकरांचे मुलींना भावनिक आवाहन
• इंदोरीकरांचे मुलींना भ...
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
सिंधुताई सपकाळ भाषण,
सिंधुताई सपकाळ व्याख्यान, Sindhutai Sapkal inspirational speech, Ahmednagar , अहमदनगर रेल्वे स्टेशन
Gramwarta express,
ग्रामवार्ता एक्सप्रेस
मी सिंधुताई सपकाळ

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 388   
@Gramwartaexpress
@Gramwartaexpress 4 года назад
ग्रामवार्ता एक्सप्रेस चे फेसबुक पेज लाईक करा... माहिती ! मनोरंजन !! प्रबोधन !! म्हणजे ग्रामवार्ता एक्सप्रेस...!!! facebook.com/gramwartaexpress1/
@ashokdeshmukh295
@ashokdeshmukh295 4 года назад
।।
@dipakmali4453
@dipakmali4453 4 года назад
@@ashokdeshmukh295 jb
@mayurpansare2584
@mayurpansare2584 4 года назад
ममावमाच4खख
@harshakarnase8280
@harshakarnase8280 4 года назад
@@ashokdeshmukh295 MI b Kim in Yb in J Cole
@itzcreativeshiv5760
@itzcreativeshiv5760 4 года назад
घघ
@ajaykore4643
@ajaykore4643 3 года назад
माई तुम्हाला सलाम जगातली सगळे पुरस्कार दिल तरी पुरणार नाहीत सलाम,,,🙏👌दंडवत तुम्हांस,, 🙏
@madhurichavan325
@madhurichavan325 4 года назад
देव दिसला पण तो दगडात नाही .माईमध्ये दिसला माई या नावातच माय आली 💖💗💯🙏
@suryaprakash6047
@suryaprakash6047 3 года назад
Mummy sapkal salam ,inspiration to coming generation . god bless you mummy 100 yrs
@ramdasdawbhat517
@ramdasdawbhat517 4 года назад
आई खूप भाविक आहेत गाईन तुम्हाला वाचवलं तसेच हजारो जणांना गाईनी जीवन दिले पण लोक आता सुद्धा गाई कसायला देतात देव त्यांना सदबुद्दी देवो
@nitinkhorate7816
@nitinkhorate7816 4 года назад
Vch
@swatisalunke7097
@swatisalunke7097 4 года назад
माई.....खरच मायेचा सागर💐💐
@babysakhare3734
@babysakhare3734 3 года назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@shrivedhakke5531
@shrivedhakke5531 3 года назад
माई तुमच्या कार्याला सलाम 👏👏👏👏👏👏
@anilbhalerao1543
@anilbhalerao1543 3 года назад
तुमच्या ghenya sati खुप सुंदर विचार आहे
@sachininamdar4470
@sachininamdar4470 3 года назад
या जगात एक गोष्ट मात्र खरी ये हाल सोसल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही
@aniruddhhonde
@aniruddhhonde 4 года назад
खरे संघर्षाचे पाय म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे पाय जीवनातील सर्वात मोठे motivational म्हणजे सिंधुताई सपकाळ
@tusharlandge1447
@tusharlandge1447 4 года назад
आई मला हे भाषण खुप आवडलं🙏🙏
@jyotibhalerao7803
@jyotibhalerao7803 2 года назад
माईंच्या कार्यासाठी मरणोत्तर भारत रत्न द्यावे
@roxanisleta143
@roxanisleta143 3 года назад
Your story moved me..you are one kind of a woman..May God bless your good heart🙏🙏
@rambhauhingnekar2885
@rambhauhingnekar2885 3 года назад
9
@suhanipawar3244
@suhanipawar3244 3 года назад
@@rambhauhingnekar2885 order of
@malvanisanskruti
@malvanisanskruti 3 года назад
माई तुमच्या कार्याला सलाम आयुष्यात कधी तरी तुमची भेट हवी
@sandipkanherepatil6052
@sandipkanherepatil6052 2 года назад
माई खरोखरच तुमचा प्रवास आम्हांला तरुणांना प्रेरणादायी आहे. तुमच्या कार्याला सलाम माई 🙏
@STATUSKING-lk4rv
@STATUSKING-lk4rv 3 года назад
Khupach sundar i salute sindutai
@bhavlalsumrao8679
@bhavlalsumrao8679 3 года назад
आई माजी सिंधु सपकाळ
@nitinpawar6740
@nitinpawar6740 3 года назад
मनापासून दंडवत आई तुला🙏🙏🙏
@yashthombare1030
@yashthombare1030 4 года назад
माँ तुम्हें सलाम
@meghachauhan6850
@meghachauhan6850 3 года назад
Respected Mai,I salute to you.
@gkashid8614
@gkashid8614 3 года назад
Really you are great Sindhu tai
@baldevwankhade2267
@baldevwankhade2267 4 года назад
धन्यता आहे तुझी आई
@akshaykumarkhatake302
@akshaykumarkhatake302 4 года назад
माई तुमचं बेटा हा शब्द काळजाला भिडतो......तुम्ही inspire आहात आमच्या सारख्या मुलांचे
@suchitamote4662
@suchitamote4662 4 года назад
Khup chan dada .tu ja bolala ta😘mazya mulakadun mama tula.
@manishalabhade9966
@manishalabhade9966 3 года назад
🌹🌹तुमच्या कडुन भरपुर शिकण्यासारखे मिळाले🌹🌹
@vaibhavingle5718
@vaibhavingle5718 3 года назад
Hi
@manojchaudhari6762
@manojchaudhari6762 2 года назад
माई सॅल्यूट करतो आपल्या कार्याला .
@ROCKYROCKSTAR2112
@ROCKYROCKSTAR2112 3 года назад
Salute tumhala 🙏 Khupch shikaila bhette tumchya kdun 🙏
@pmyadavpmyadav
@pmyadavpmyadav 4 года назад
माई. आपल्या चरणी सासटाग दंडवत. पि.एम.यादव
@prashantpatil2291
@prashantpatil2291 3 года назад
माई तुमच्या कार्याला सलाम🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@anilcharode7044
@anilcharode7044 3 года назад
खुप जोरदार ताई, बच्चुभाऊ कडू साहेबांना भेटा ते पण तुमच्या सारखे कामं करतात
@prakashgunjal6641
@prakashgunjal6641 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐
@santoshlotekar7898
@santoshlotekar7898 4 года назад
माई तुमच्या कार्याला आणि धाडसाला सलाम. .,
@gauravnikam8740
@gauravnikam8740 4 года назад
Nice riplies
@महाजनगिरीधर
खूप छान काय विचार आहेत खूप छान
@rushikeshjare4261
@rushikeshjare4261 3 года назад
Best video 👌👍🙏💞
@vaibhavsarangi18
@vaibhavsarangi18 4 года назад
तुमच्याकडून भरपूर काही शिकण्यासरखं आहे माई
@shub8324
@shub8324 Год назад
ताई तुमचा पुनर्जन्म होणार
@mohinidhamdre7580
@mohinidhamdre7580 4 года назад
Nice 👌👌👌👌👌
@nitinpharate7517
@nitinpharate7517 3 года назад
माई ... तुम्ही महाराष्ट्राच्या भूषण आहात
@subhashpophale474
@subhashpophale474 3 года назад
सिंधु ताई यांना मानाचा मुजरा
@hemakapare8418
@hemakapare8418 4 года назад
Nice speech
@mohandaultabad8776
@mohandaultabad8776 3 года назад
Super 🙏🙏
@yogirajjadhav449
@yogirajjadhav449 3 года назад
खडतर प्रवास माई
@kiranghodake6688
@kiranghodake6688 3 года назад
ताई तुमचा विडीओ बगीतला ते पण पहिल्यांदा लय बरं वाटलं मन शांत झालं खुप बरं वाटलं असे विचार एखाद्या चांगल्या व्यक्ती मत असु शकतो
@ganeshshete3318
@ganeshshete3318 3 года назад
तु आई नाई गाईचि माय आहे आई तुला खुप उदंड आयुष्य लाभो ..🙏
@aiaydhavale7095
@aiaydhavale7095 3 года назад
सलाम तुमच्या कार्याला 🙏
@anildhotre7447
@anildhotre7447 4 года назад
आयकून डोळे थाबत नाही पण करणार काय सिधुमाई सकपाळ हाल आयकल्या शिवाय राहू वाटत नाही धन्य माई तू सर्व जगाची आई
@gotusonune6239
@gotusonune6239 4 года назад
Dada aaj radu aal
@ajayswami9775
@ajayswami9775 4 года назад
माई माझ्या वाईट काळात मी तुमचे विडिओ पाहतो मनाला जगण्याची उबारी मिळते...
@sonalikarle3738
@sonalikarle3738 3 года назад
Z -cedcg
@shubhamghatwal1677
@shubhamghatwal1677 3 года назад
Mi pan vaita kalata Mai na aatavato
@dadaravjadhav6711
@dadaravjadhav6711 3 года назад
खरंच महाराष्ट्राच्या आई
@sudarshanshinde9995
@sudarshanshinde9995 3 года назад
Very very nice may......❤️🙏💯
@hanmantpawar6759
@hanmantpawar6759 3 года назад
Great mother
@vijaypawar5741
@vijaypawar5741 2 года назад
Hats of to you mai🙏
@prabhukanthi5399
@prabhukanthi5399 3 года назад
Pskanthi namaskar Psk
@shivajigaikwad2694
@shivajigaikwad2694 4 года назад
जय हो माई🕉🕉🕉🕉
@namratabhosale6778
@namratabhosale6778 4 года назад
Great
@ishb8808
@ishb8808 Год назад
माय तू जास्त शिकलेली नाय..पण तुझं शिकवण जगाला भाय..पण तुझा आदर्श घेऊन जगणारे खूप हाय ..माय तू काय शिकवलं.. काय नाय हे स्वप्न विरून न जाय.. आजही माय तुझे लेकरू अजून जिवंत हाय..तुझं हे परिश्रम वाया न जाय
@ganeshdukare4136
@ganeshdukare4136 3 года назад
Kharch Emotional
@shubhambiradar96
@shubhambiradar96 4 года назад
Great...👌👌
@Nisthavant-vasker-fad
@Nisthavant-vasker-fad 3 года назад
खूप छान ताई
@malharigunthe5216
@malharigunthe5216 4 года назад
Great kindly hearted man
@bapuraogitte1171
@bapuraogitte1171 3 года назад
धन्यवाद माईतुमहिजगाचीमाय ऐकुनमनाला बरे आणी वाईटवाटले
@sandippatle8390
@sandippatle8390 3 года назад
Super I like it
@tukarammhatme4605
@tukarammhatme4605 4 года назад
🙏👌
@sureshkale9552
@sureshkale9552 4 года назад
👌👌👌🙏🙏🙏🙏
@laxmiarasapure2143
@laxmiarasapure2143 3 года назад
May you are very grateful massage in wrold you best Mom
@sangeetakhalkar3462
@sangeetakhalkar3462 4 года назад
🙏🙏🙏
@sanjaykhillare9885
@sanjaykhillare9885 3 года назад
Great mai
@krishnasable3948
@krishnasable3948 4 года назад
Khup chan sapkal Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@eknathmagarpatil4842
@eknathmagarpatil4842 4 года назад
Kdkkk
@kantilalmohare151
@kantilalmohare151 3 года назад
माई कार्याला शतशहा प्रणाम
@dikshramore9344
@dikshramore9344 3 года назад
K up Bari Tai.
@dhanshribalikai3391
@dhanshribalikai3391 3 года назад
🙏❤❤
@santoshgaikwad4969
@santoshgaikwad4969 3 года назад
आजी तुम्ही खुप ग्रेट आहे
@kalpanamopkar8293
@kalpanamopkar8293 4 года назад
Mai tumhi great aahat...Khup aavadta mala...
@karishmasable7884
@karishmasable7884 2 года назад
ंन
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 года назад
Great,,Mauli,,,
@dashrathjadhav3107
@dashrathjadhav3107 4 года назад
अशी माय पुन्हा होणे नाही, छान आई
@ajayamborkar6236
@ajayamborkar6236 3 года назад
❣️❣️❣️
@shivajiravsahebsuryavanshi8987
@shivajiravsahebsuryavanshi8987 3 года назад
साक्षात देवाचा अवतार
@dnyaneshvarkalunke6866
@dnyaneshvarkalunke6866 4 года назад
मायी खडतर जीवन प्रवास तुमचा पण मायी आज महिला वर आन्याय होतो कडक कायदे पाहिजे
@mayurauti6597
@mayurauti6597 4 года назад
Mai tumhi great ahat
@bhausahevbachhav5309
@bhausahevbachhav5309 4 года назад
माझ्यामते प्रत्येकाने पुण्यातील आश्रम प्रत्येकाने प्रत्यक्ष पाहून माहीती घेतली पाहीजे म्हणजे लक्षात येईल की माईचे महान कार्य
@jaygholap3952
@jaygholap3952 4 года назад
कुठ आहे एड्रेस सेंड करा plz
@akshaydeshmukh8648
@akshaydeshmukh8648 4 года назад
9 L
@gauravmore6441
@gauravmore6441 3 года назад
❤️❤️😱😱
@poojaawaghmare2532
@poojaawaghmare2532 3 года назад
1 नंबर ताई
@tusharlandge1447
@tusharlandge1447 4 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 4 года назад
माँ तुझें सलाम.
@elsydsouza6989
@elsydsouza6989 3 года назад
Great Mother 🙏Great strong lady 👏 God bless you abundantly 🙌
@fknagre8463
@fknagre8463 4 года назад
आई तुझ्यासारखा वनवास सध्या एक बाळ भोगत आहे.ना घर ना दार आहे वर्षानुवर्षं भाडेघर.आसा त्याचा आहे संसार..ज्यांनी दुःख भोगले ना त्यालाच माहीत आसते आई...
@madhushreethakar4710
@madhushreethakar4710 4 года назад
Wow
@nageshnnvare6745
@nageshnnvare6745 3 года назад
माई
@gausiyabegammunshi3290
@gausiyabegammunshi3290 4 года назад
Very true
@sunitashinde6887
@sunitashinde6887 Год назад
Mahan ahat tumhi👃
@sandipdange461
@sandipdange461 4 года назад
खडतर जीवन प्रवास माई आपला. शब्द नाही कल्पना करवत नाही.रडु आलं
@yashbhokare9049
@yashbhokare9049 4 года назад
मला तर असे वाटते की माईला एक वेळ तरी भेटाव पण शक्य नाही. फोनवर बोलल तर माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. धन्य आहे माउली सिंधु ताई सपकाळ.
@jaydhale._p1613
@jaydhale._p1613 3 года назад
खूप छान 👌👌👌
@santoshwagh249
@santoshwagh249 4 года назад
Good
@rajeshchandra2746
@rajeshchandra2746 4 года назад
Dany tu sindhutaee sheela waghmare
@s.s.s.songsandvideomakersl6911
@s.s.s.songsandvideomakersl6911 3 года назад
Very good
@purushottambhondane850
@purushottambhondane850 4 года назад
Khup Chan aai
@vishalpatil3476
@vishalpatil3476 4 года назад
,, माई खरंच खुप छान ,,नमस्कार
@chatgilemahendr2435
@chatgilemahendr2435 3 года назад
Mother in the world
@mohinishmayekar49
@mohinishmayekar49 4 года назад
आई खूप भाविक आहेत आयकून डोळे थाबत नाही
@nikitagathekar9834
@nikitagathekar9834 4 года назад
Hi
@ganeshmaher1112
@ganeshmaher1112 4 года назад
Mai is very great mother
@hariharnandanwar7545
@hariharnandanwar7545 4 года назад
You are Great Mai 👌
@prathmashchandanshiv841
@prathmashchandanshiv841 3 года назад
Very nice
@ajitpatil1155
@ajitpatil1155 4 года назад
Ma tuna salam
Далее