Тёмный

आंबट पदार्थ खाल्याने सांधेदुखी का वाढते ? आंबट पदार्थ संधीवातामध्ये खावे की नाही ? 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

अनेक जणांना संधिवाताचा त्रास असतो. हाता पायाची बोटे दुखतात. गुडघेदुखी असते. कंबर दुखी असते. अशा अवस्थेमध्ये काही जणांना आंबट पदार्थ खाल्ल्यावर सांधेदुखी अधिक वाढताना दिसते. आंबट पदार्थ खाल्ल्याने सांधेदुखी का वाढते ?असे पदार्थ संधिवातामध्ये खावे की नाही ?या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल.
#आंबट_पदार्थ #संधिवात
जर तुमचे पोट नियमितपणे साफ होत नसेल तर घरच्या घरी चिंचे पासून तेल कसे तयार करायचे ?याबद्दल माहिती सांगणारा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
• शौच साफ होण्यासाठी राम...
तुमच्या शरीरात वाढणारा वात कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात ?आहार विहारांमध्ये कोणते बदल करायला हवेत ?याबद्दल माहिती देणारा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• शरीरात वात कमी राहण्या...
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

 

25 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@sureshthosar1435
@sureshthosar1435 2 года назад
छान माहिती दिलीत
@pranalipednekar3099
@pranalipednekar3099 2 года назад
खूप छान माहीती सर धन्यवाद
@bharatimhatre6463
डॉ. खूप छान माहिती 🙏🙏
@rameshshendge4774
@rameshshendge4774 2 года назад
Same problem aahe. Aamvat aahe
@urvivankit1074
@urvivankit1074 2 года назад
Upyukt mahiti dilit thanks sir🙏
@poonampicha3082
Sir maji ek pay dukhato exray normal yeto te vat ahe ase mantat
@pyarmuhabbat3504
@pyarmuhabbat3504 2 года назад
सर please बाभळी वर एक व्हिडिओ बनवा
@mahadevnaik5446
@mahadevnaik5446 2 года назад
Chhan vdo
@user-xv6bc5pu9n
Sir mla vatacha tras ahe ,aambt khalyane jast hote
@kavitajadhav1001
हाताची बोटे वाकडी होतात त्यासाठी काय उपाय करावा
@sujatapoul8221
@sujatapoul8221 2 года назад
Dr mala pan sandhivat ahe idli dhokla lonche dosa uddache papd khale tar sharir khup jd hote ase ka dr please rply 🙏
@user-xv6bc5pu9n
Jeshamdh kshasobt v kiti ghyava
@nayanamahajan8825
@nayanamahajan8825 2 года назад
Majhe pan aambat khalle ki Sare aag dukhate sande pan dukhatat aani sujtat pan
@user-xv6bc5pu9n
Tumhi je upay sangitale ahet te kse v kiti pramanat gyave te sanga plz
@nutanpathak9415
@nutanpathak9415 2 года назад
Sir vat Vadhu naye mhunun Kay krayche
@vasudhadeodhar98
@vasudhadeodhar98 Год назад
Dr. Constipation मुळे सुद्धा वात वाढतो knee पैन त्रास होतो का??
@mauligavhane7360
@mauligavhane7360 2 года назад
माझे गूठगे खूप दूखतात खूप कंटाळले
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 2 года назад
Thank you so much Dr., for sharing this helpful information🙏🌹🙏🌹👍🌹👍
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 2 года назад
मला पण सेम त्रास आहे सर,काय करावं
@theawesomeone7639
@theawesomeone7639 2 года назад
सर माझे साध्य खूप दुखते अबट पधारत खालेवर मनाळ मी काय करु
Далее