Тёмный

सुमधुर गप्पांचा एक झक्कास बेत! ft. Ketakee Mateygaonkar | भाग ६८ | Whyfal Gappa Marathi podcast 

Whyfal
Подписаться 159 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

आमच्या फिटनेस प्रवासाबद्दल अधिक माहिती: swiy.co/ft_02_wa
(तुम्ही व्हायफळ मंडळाचे आहात ते नक्की सांगा ☺️)
#37dayschallenge
‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog and Prachi.
🍿 Whyfal Live show tickets 🍿
swiy.co/WL_instaBio
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
whatsapp.com/channel/0029VaGM...
केतकी माटेगांवकर यांच्या बरोबर मस्त व्हायफळ गप्पांचा बेत. ह्या भागात आपण संगीत, गायन, अभिनय ह्या कलांबद्दलतर बोललो आहोतच पण केतकीचे आयुष्याबद्दलचे विचारही सुंदरपणे तिने मांडले आहेत. आणि हो, व्हायफळ जॅम तर आलंच!
Superb Whyfal gappa with the talented Ketaki Mategaonkar. In this episode, we talk about music, singing, and acting and also get to see a beautiful perspective of Ketaki towards life. And yes, how can we skip the Whyfal Jam :)
Follow Ketakee Mateygaonkar: / ketakimategaonkar
Follow Whyfal: / why_fal
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
Chapters:
0:00 Whyfal gappa
1:33 Introduction
3:21 Ketakee's childhood routine
13:23 Ketakee's childhood song memories
17:55 Ketakee's school life
24:23 Ketakee's extracurricular activities
28:34 Ketakee's bond with parents
35:21 Games from childhood
42:41 Ketakee's first stage performance
49:03 Journey of Ketakee’s parents
52:22 Ketakee's love for words in a song
1:13:12 How Ketakee manages Mental balance
1:19:58 Ketakee's spiritual journey
1:30:00 Ketakee's future vision
1:38:53 "Whyfal’s Adbhut Darwaja"
1:45:27 Ketakee's experience being on whyfal
1:48:10 "Whyfal jam"
1:50:30 Whyfal gappa conclusion
#marathipodcast #marathi #podcast

Приколы

Опубликовано:

 

6 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 404   
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar Месяц назад
तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं ! काही दिग्गज कलाकारांचे फोन आणि मेसेजेस पण आले. असंच प्रेम आणि आशिर्वाद असुद्या. खूप प्रेम.💜💖💛 केतकी.
@najukabpawar
@najukabpawar Месяц назад
सुंदर झाला podcast. लतादीदींच्या गण्यासारखा❤
@adso2686
@adso2686 Месяц назад
Khrach khup chan ahe avaj Tujha normal bolan Ani Ganyatla avaj samech vatto Best luck for future
@madhavikhuperkar668
@madhavikhuperkar668 Месяц назад
Ketaki itkya lahan वयात tuze vichaar khup pragalbh ahet, tula pudhil watchali sathi shubhechchha. Ashich chaan raha. Aai vadila n chya tuzya bhavana khup bhavalya.
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 Месяц назад
खुप छान केतकी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@NamrataKavathekar
@NamrataKavathekar Месяц назад
Khup Kamal bollis.. keep up your good work..
@akshayjoshi1438
@akshayjoshi1438 Месяц назад
सो सॉरी केतकी बरेच दिवस मला तू खूप गर्विष्ठ वाटायचीस पण ह्या पॉडकास्ट ने माझं मत पूर्णपणे बदललं ❤
@aryajoshi7446
@aryajoshi7446 Месяц назад
Yes actually same here
@ashurj
@ashurj Месяц назад
केतकीबरोबरचं पॉडकास्ट खूपच भारी झालं. ती वेगळीच आहे. कधीच माहिती नव्हती तिची अशीही बाजू. लतादीदी तिचं दैवत आहे. खूपच आवडली केतकी. धन्यवाद सुयोग आणि प्राची. तुमचे पॉडकास्ट म्हणजे खूप छान गप्पाच असतात. घरी रात्री जागून मारलेल्या मित्रमैत्रिणींच्या sleepover गप्पा. धन्यवाद.
@shailaghoting5614
@shailaghoting5614 Месяц назад
जबरदस्त मजा ❤
@shailaghoting5614
@shailaghoting5614 Месяц назад
लता दीदी
@kavitasathe9971
@kavitasathe9971 25 дней назад
केतकी,खूप छान मुलाखत झाली.आम्ही आसावरीमथ्ये रहात होतो.डेस्टिनेशनमथ्ये आमचे अग्रजांचे दुकान होते.तेव्हा तुझी आई भेटली होती.तेव्हा मी विचारले होते ,फुलपाखरू कुठे आहे. .
@manishamarathe1526
@manishamarathe1526 Месяц назад
लतादिदी आराध्य दैवत असलेली गोड गळ्या ची गोड दिसणारी केतकी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा.
@dilipmhaisalcar4242
@dilipmhaisalcar4242 Месяц назад
Mala bhaiyyachi aj khup athvan yetey..... Hats off to parag/suvarna's upbringing Ketaki. Ketaki saglyana olandun pudhe janar.....
@madhubhide8222
@madhubhide8222 Месяц назад
खूप छान कार्यक्रम.केतकीचा आवाज बोलतानाही गोड / मधुर आहे. लता दीदींचा आवाज ईश्वरी देणगी आहे.तो फक्त ऐकत रहायचे.
@UjjwalaKukday
@UjjwalaKukday Месяц назад
केतकी ची सुंदर....मनमोकळी भेट खुपच मस्त.... अद्भुत दरवाजा....त्यात लतादीदीं बरोबर ची मैफल खरंच स्वर्गीय अनुभव.... सुंदर
@shrutiphatak304
@shrutiphatak304 Месяц назад
पूर्वी अल्फा मराठी चॅनेल वर सूरताल प्रोग्राम मधे "छान छान छान मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान" हे गाणं म्हणणारी केतकी मनात घर करून आहे. तुझ्या बाबांशी ही भेट झाली आहे. प्रामाणिक आणि गुणी कलावंत माणसं. तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎊
@sangeetamoghe2990
@sangeetamoghe2990 Месяц назад
लहान वयात केवढे उच्च विचार,गोड bless 🎉
@snehalujalambe2737
@snehalujalambe2737 Месяц назад
The first time suyog was listening the whole episode and let her heart speak out.. the episode and people into it are true pure
@NamrataKavathekar
@NamrataKavathekar Месяц назад
This is what a podcast... Kamaaal .. anii sankarshan Ani ketakii hyani giving ,gratitude baddal kamaal bollay. I really believe in gratitude, mhnunch k I can relate to both of them .. Great I love it❤ ase kalakar anaa.. plz
@meenashete3107
@meenashete3107 Месяц назад
Just great!!!What a studious girl!!!Amazing!!!Very nice interview!!! Love is the core basis of..... आत्तापर्यंत बघितलेल्यापैकि सर्वोत्कृष्ट मुलाखत!!!
@dr.vijaypandharipande5068
@dr.vijaypandharipande5068 Месяц назад
अतिशय सुंदर मुलाखत.प्रगल्भ संवाद.पारदर्शी विचार..crystal clear thoughts..best wishes
@savitadhanu
@savitadhanu Месяц назад
फार सुंदर मुलाखत. केतकीमुळे पहिल्यांदा सुयोग ला गप्प बसायला लागलं. चांगल्या अर्थाने. केतकी खूप छान बोलली
@jdasharathi1
@jdasharathi1 Месяц назад
खूप छान. केतकी च्या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख झाली. मी तिच्या यूट्यूब चॅनल वरची तिची गाणी ऐकत असतोच, पण आज प्रगल्भ केतकीची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा!! व्हायफळ टीम चे अभिनंदन!!
@Swati_gadhe
@Swati_gadhe Месяц назад
खूप भारी,जबरदस्त मजा आली खरच...आजपर्यंत मी केतकी आहे हे नवहत बघितल पण आज पासुन मी तिची फॅन आहे करण कहिशी मी पनानच आहे लवकर मिक्सअप न होनारी आनी मला ही कलाल ओहहक्क. खरच मजा आली ..btw ते केतकी स्टाल हा जोक मला नाही कलाला त्याचा साथी माला केतकी हा नवाचा अर्थ जानून घायाला लागेल . असो प्रेम हे.......!❤वायफ जाम पन मस्त अजुन आवडला अस्ता मोठा झाल तर मस्त खरच इस्लाम इस्लाम इटका वेला झाल की मला वाटेल शेवतचा शब्द तो असेल असो.... लतादीदी.. आनी हा केतकी दीदी aavdaleli aahe ❤❤❤❤❤
@preeti-gu5gl
@preeti-gu5gl Месяц назад
It's a treat to ear to get to hear ketaki's sweet voice. One of d best episode of wayfal. Thanks to wayfal team and God bless ketaki
@nilimajoshi6555
@nilimajoshi6555 Месяц назад
सुयोग, तुमचे सगळे interviews मी बघते.. प्रश्न आणि ते विचारण्याची पद्दत खूप चांगली आहे. एक गोष्ट खटकते. समोरची व्यक्ती जे उत्तर देते ते परत तुझ्या शब्दात मांडतोस ते वेळ खाऊ होतं. सगळे interview खूप लांबतात. लांबी कमी पाहिजे interview ची. Bore होत नाही पण concentration loose होतं. इतका वेळ नाही देऊ शकत.
@user-fb7oe4wi2t
@user-fb7oe4wi2t Месяц назад
Lata Didi... Wooow... Adbhut darwaja segment khup chaan ani Ketaki cha life kade baghnyacha point of view pan khup avadla... Overall Jabardaast episode ☺ Keep it up Suyog and Prachi ✌
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 Месяц назад
रियाझ ह्या कृतीची व्याख्या अतिशय अप्रतिम केली आहे.
@aartikelkar1859
@aartikelkar1859 Месяц назад
Lata Didi. She is completely different and very positive. very cute n sweet person.
@shirinrao5738
@shirinrao5738 Месяц назад
Ketki khup chan interview.mala Europe tour madhech Tu avdlelis pan aata tuze bolane tuze vichar eikun tu mala khup khupach avdayla laglis❤Tu as person great aahes.
@supriyarisbud9971
@supriyarisbud9971 Месяц назад
Lata Didi❤🙏.....Ketaki tuzya awaja itakich....god aahes tuuuuu😍😘....tumha mulankadun...aamhala pan khup kahi whikayla milatay....great great....God bless 🙌 ❤
@SAROKADE71
@SAROKADE71 Месяц назад
खूप छान तु ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा लता दीदी
@manishagogate1061
@manishagogate1061 Месяц назад
अतीशय सुंदर गप्पा.... गुणी अभिनेत्री आणि गायिका ❤ खूप छान माणूस ❤
@ManishaW-ir8zk
@ManishaW-ir8zk Месяц назад
Ketaki tuze vichar khupacha chhan aahe proud of you Nagpurkar
@bhagyashreethakur1237
@bhagyashreethakur1237 Месяц назад
Lata didi.... aga mast thoughts aahet Ketki.. tuza Mala adhyatmacha Vichar khup bhavla. SUYOG as usual you are amazing.
@hetalparave2920
@hetalparave2920 3 дня назад
The 'adbhut darwaza' segment imagining Lata didi was so surreal... ❤❤❤.... Lots of love to Whyfal and Ketaki
@nilimakashikar6354
@nilimakashikar6354 Месяц назад
केतकी म्हणाली अगदी तसच, रूह् पर्यंत पोहोचते...खरंच प्रत्येकाचे प्रयत्न ही कळतात...नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर....
@vibhakane3809
@vibhakane3809 Месяц назад
खुप खुप सुरेख स्वसंवाद केतकी ,शब्दच नाहीत ,खुप नवीन कळलं ,तुझ्या आई बाबांबद्दल कळलं आणि मध्यम वर्गीय कलाकार जोडी बद्दल खूप अभिमान वाटला , तुझं गाणं तर आवडतच , अनंता तुला हे तुझं ऐकून मी स्वतः बसवलं आणि खुप आवडतं ते मला ,खुप मोठी हो ,माणूस म्हणून पण
@swapnadighe6850
@swapnadighe6850 Месяц назад
Didi, Lata didi❤ So much to take from this conversation❤ Stay blessed Ketakee❤ Keep Going PraYog🎉
@sanjivanigaikwad-uf3ei
@sanjivanigaikwad-uf3ei Месяц назад
लता दीदी❤ सुंदर मुलाखत..अतिशय प्रगल्भ विचार आणि दैवी देणगी लाभलेला सुंदर असा केतकीचा आवाज❤️
@mandars_education07
@mandars_education07 Месяц назад
खूपच छान, केतकीचा खूप छान अभ्यास आहे. खुप खूप शुभेच्छा 💐💐 लतादीदी
@MJ_Vlogs06
@MJ_Vlogs06 Месяц назад
सुबोध be like बायको समोर बसलेली असताना केतकी सोबत गप्पा..🫣🫣😻😂😂😂 sorry प्राची वहिनी no offence..🙋🏻😂😂😂 podcast जबरदस्त होता.. homeschool हा विषय नवीन आणि unexplored आहे.. सगळ्यांची family life आपल्याशी किती मिळती जुळती आहे हे बघून आपणही काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते आहे.. im loving it..❤❤ Golden play button किरकोळ आहे या content samor..❤ you both just keep growing..🧿👏🏻👏🏻
@rajashripadwal6691
@rajashripadwal6691 Месяц назад
सुबोध नाही सुयोग
@MJ_Vlogs06
@MJ_Vlogs06 Месяц назад
@@rajashripadwal6691 must be auto correct..🫣🫣🫣🥲
@user-hz1eu5db9i
@user-hz1eu5db9i 15 дней назад
तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं ‌! काही दिग्गज कलाकारांचे फोन आणि मेसेजेस पण आले . असंच प्रेम आणि आशिर्वाद असुद्दऻऻ
@sandhyapatil5951
@sandhyapatil5951 Месяц назад
लतादीदी...❤ सुयोग..सुयोग्य मुलाखत... Keep it up.. All the best
@varshajoshi3427
@varshajoshi3427 Месяц назад
केतकी खूप छान संवाद!❤खूप खूप शुभेच्छा
@shravanideshmukh5281
@shravanideshmukh5281 Месяц назад
लता दीदी❤, काय रे सुयोग कसलं भारी आहे रे हे तू चालवलेल व्हायफळ, खूप छान आणि extra energetic feel होतं तुला आणि तुझ्या पाहुण्यांना ऐकून, आणि केतकी @ketakeemateygaonkar खूप गोड आहेस तू❤🍫 Thank you so much ❤❤❤
@nehagore6538
@nehagore6538 Месяц назад
छानच झाली मुलाखत. दोघेही छान बोलली.
@vaibhaveekale8861
@vaibhaveekale8861 Месяц назад
केतकी बरोबरच्या गप्पा खूप खूप आवडल्या, एक कलाकार आणि माणूस म्हणून ती मोठी होणार आहे, तिला भविष्यातील सगळ्या गोष्टींकरता खूप खूप खूप शुभेच्छा 🌹 लतादीदी ❤
@mangeshlondhephotography6263
@mangeshlondhephotography6263 Месяц назад
खूप भारी आणि अनपेक्षित मुलाखत खूप कमी वया मध्ये एवढे मोठे मोठे विचार वा खरच केतकी खूपच छान unbelievable मला न्हवत वाटल की एवढा असा आभास करत आहेस. परफेक्ट रस्ता पकडला आहेस....👍 बाप्पा आणि तुझा बाबा(काका) ब्लेस यू....🖐️ खूप शिकलो ह्या मुलाखती मधून. आजून एक आम्हला नक्की सांग खडकवासला च्या पुढची ती जागा कोणती ते.....😂
@ushasoman75
@ushasoman75 Месяц назад
वा, मजा आया. अगदी मनमोकळ्या गप्पा ऐकतांनाअगदी छान वाटलं.
@samikshakide6228
@samikshakide6228 Месяц назад
Wah ketki! Mi pan nagpur chi aahe ani i really feel so proud of you! Mi suvarna madam che barech karyakram attend kele aahet.. ani i feel so happy! Tu suddha amazing deliver karte tujhe thoughts ❤️ keep going! Ani suyog! What to say about you and prachi! You are giving us some amazing time of the day with your podcasts ❤️
@pranalideobhakta5186
@pranalideobhakta5186 Месяц назад
खूपच अप्रतिम प्रोग्रॅम.केतकी ताईची नवी ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@neetadixit176
@neetadixit176 Месяц назад
जबरदस्त आवडले,सुयोग तुझामुळे व्यक्ती चे वेगळे अंतरंग समजते लतादीदी
@prasadpednekar4764
@prasadpednekar4764 Месяц назад
लतादिदी 😊 खुप सुंदर मुलाखत सुयोग आणि प्राची केतकची विचारसंपन्न मुलाखत आणखी काही वेळ सुरु राहिली असती बरे वाटल असत.
@vasundharagalande2648
@vasundharagalande2648 Месяц назад
एक लता दिदी आणि एक केतकी तु .दोघी खूप सुंदर. अशीच छान गात रहा.तुला खूप खूप शुभेच्छा.सुयोग,प्राची नेहमीप्रमाणेच छान मुलाखत 🎉🎉❤❤
@swatideshpande2374
@swatideshpande2374 Месяц назад
Atishay matured podcast interview Ketaki khupach interesting zala interview.susanskarit vyaktimatva aahes. Thanks wayfal for this wonderful interview
@manasisant9556
@manasisant9556 28 дней назад
खरच खूपच छान मुलाखत झाली केतकी किती प्रगल्भ विचार आहेत
@rekhahardikar1346
@rekhahardikar1346 Месяц назад
केतकी खूप छान. नव्यानी ओळख करून दिलीस. धन्यवाद. मी तुझ्याच बिल्डींगमध्ये राहते.पांचव्या मजल्यावर कधीतरी भेट होईलच.
@yoginisagade1715
@yoginisagade1715 Месяц назад
Ketki khoop goad ,Pramanik aahes.Ashich raha. Tula khoop Shubhechha 💐 Lata didi🙏
@vaishalidasharath7650
@vaishalidasharath7650 Месяц назад
Ahe is soooo pure, God bless you Ketaki ❤️👍🏼
@RenukaJamkhedkar
@RenukaJamkhedkar Месяц назад
So beautiful interview and so beautiful you Ketaki. You feel misfit because even if though you are small, you are an old soul, because I feel the same.
@deepakp2936
@deepakp2936 Месяц назад
केतकी बरोबरच्या गप्पा एकदम जबरदस्त. आजचा शब्द - लतादीदी 🙏🙏
@harshadraut5793
@harshadraut5793 Месяц назад
One of the best podcasts from whyfal. Amazing work!
@shrutisiddheshwar4809
@shrutisiddheshwar4809 Месяц назад
Lata didi❤ khup khup mast hota episode....2 diwasapasun excited hote ani wait krt hote kon yenar ya Sunday la...worth the wait🙌🏼🙌🏼🙌🏼
@madhurapatwardhan1564
@madhurapatwardhan1564 Месяц назад
Wa kya baat hai...khup sundar vichar karte Ketaki Lata didi🙏
@gouritarodekar7977
@gouritarodekar7977 Месяц назад
लतादीदी हा भाग मनाला भिडला एकदम. अदभुत दरवाजा तर इतका छान होता केतकीचा की मला असं वाटत होतं की मी पण ते अनुभवतेय.
@AnonymousBoka
@AnonymousBoka Месяц назад
ketaki, tula aikun kharach bhari vatal. jasa tu mhnalis ki tula swatala open up zalis, amhala hi khup ghoshti samazlya..whyfal thanks for this wonderful podcast
@vaibhavijoshi9937
@vaibhavijoshi9937 Месяц назад
अतिशय सुंदर मुलाखत,केतकी तु ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@manishkokil7210
@manishkokil7210 Месяц назад
Farach Sundar Podcast. She is Very Honest. Lata Didi. My weak point. Aprtim Podcast. Awaj tar farach Sundar.
@nikhilkulkarni17860
@nikhilkulkarni17860 Месяц назад
'पापिहा रे पिव की बानी ना बोल...' हे मीरेचे भजन आहे, माउलींनी लिहिलं तशी विराणी आहे.... "मी त्याला किती miss करतेय.."हा शृंगारिक भाव त्या गाण्यात औषधालाही नाही, परमेश्वराच्या प्राप्तीची ती आस आहे.... शब्द आणि अर्थांची सांगड घालण्याची honesty सांगताना केतकी भजनाला विरहगीत करून बसली की.....
@user-wo4jl1qi5v
@user-wo4jl1qi5v Месяц назад
केतकी चे सुंदर भावविश्व मनाला भावल. विचार आणि स्वप्न सकारात्मक आहेत. ❤
@Swati_gadhe
@Swati_gadhe Месяц назад
व्वा...! पाहुनी छान आहे या वेळी....❤❤❤
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 Месяц назад
खूपच दाणेदार आणि टोकदार मखमली आवाज 🎉
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Месяц назад
लता दीदी... केतकी ने फार खरी उत्तरे दिली.. आवडली सुद्धा..
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 Месяц назад
लतादिदी 🙏🙏🌹❤️ मुलाखत छान, भारी ❤️🍫
@neelimakhandkar6974
@neelimakhandkar6974 Месяц назад
केतकी तू कित्ती गोड आहेस . तुझा आवाज , तुझे विचार सर्व फार सुंदर आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा.
@menjoymusic
@menjoymusic Месяц назад
Salute to your struggle and positivity. You made my day!
@milindYjoshi
@milindYjoshi Месяц назад
सुयोग, प्राची.. मस्त धमाल.. केतकी.. Great ❤
@d19-yashmestry29
@d19-yashmestry29 13 дней назад
So nice Ketaki, Suyog and Prachi ❤ Lata Didi 🙏
@Missgargigawas
@Missgargigawas Месяц назад
khup sundar zala podcast...shabd khup kami ahet express karayla..confident person to her insecurities sagl far sundar ulgadla..bharichhh😍 lata didi💗
@Shalakaofficial
@Shalakaofficial Месяц назад
फार सुंदर व्यक्त झालीस केतकी Lata didi ❤❤❤
@ramdasbinnar276
@ramdasbinnar276 Месяц назад
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त ...... लतादीदी 🤩😍 Thank you so much Ketaki M, Suyog Dada and Whayfal team ❤️🧿
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 Месяц назад
खूप छान, खूप सकारात्मक गप्पा ❤ लतादीदी 🙏
@JayaKhandeparkar
@JayaKhandeparkar Месяц назад
वा,मूर्ती लहान विचार महान!जबरदस्त❤
@archanajoshi4376
@archanajoshi4376 Месяц назад
खूप छान झाला podcast ❤❤ केतकी very nice
@shivanimuley3248
@shivanimuley3248 Месяц назад
She put us in her shoes and made us travel her life. And of course Latadidi is ❤ for us all !!!
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 Месяц назад
Jabardast maja aali. Pharach chan. Khup Shubhechha. Latadidi.
@rutujanasikkar3955
@rutujanasikkar3955 Месяц назад
खूप सुंदर podcast.... ऐकताना खूप मजा आली..thank you सुयोग केतकी
@saurabhoak6101
@saurabhoak6101 Месяц назад
Jhagayla udukta karnari Sundar mulakhat. Ketu thank you very much
@user-wn1jt8vh1q
@user-wn1jt8vh1q Месяц назад
लता दीदी.. मला episode खूपच आवडला
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 Месяц назад
Khul chaan ketaki ..you are all amezing keep it up 😊
@mrunalshevade3002
@mrunalshevade3002 Месяц назад
Lata didi ❤ Waah.. Sunday afternoon spent well!!!
@sandip1225
@sandip1225 Месяц назад
खूप भारी इंटरव्ह्यू, खूप आवडला.👌🏻👌🏻👌🏻👌🏻 की वर्ड - लतादीदी.
@sanjyot0710
@sanjyot0710 Месяц назад
Beautiful song at last tu mhanalos my favorite ❤❤❤
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 Месяц назад
अत्यंत प्रगल्भ विचार आहेत केतकीचे आणि प्रश्न विचारण्याचे.
@punamvijaykar7298
@punamvijaykar7298 Месяц назад
Very nice podcast 🎉..Ketaki is real ❤please do episode with Tejashree Pradhan
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m Месяц назад
अप्रतिम भाग
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 Месяц назад
Ketaki is a wonderful singer and actress as well....Impressive conversation...Suyog,Kindly Keep podcast around one hour to maintain the high level of interest and excitement till end...Nowadays there is a hugh time crunch to catch up with such an excellent prog
@Chefdarshak
@Chefdarshak Месяц назад
Ketaki awesome...would like to see Aarya Ambekar too😊
@madhuridharne2537
@madhuridharne2537 Месяц назад
Khup chan episode
@suvidhathorat6387
@suvidhathorat6387 Месяц назад
asa vatal nvyane olakh jhali ketaki chi khup chan vatal...❤❤
@ashishakjoshi
@ashishakjoshi Месяц назад
Lata Didi.. अजरा अमर आहेत.. great interview 🎉❤🎉😊
@deepakulkarni5950
@deepakulkarni5950 Месяц назад
अप्रतीम एपिसोड. ❤ लतादीदी 🙏🙏
@anjaliwaghe7073
@anjaliwaghe7073 Месяц назад
Khoop chaan. Keep it up.
@jayendrabhoy801
@jayendrabhoy801 Месяц назад
Khupach chhan podcast hota!!! Next podcast mdhe Sandip Khare ji baghayla aavdel
@pallavidalvi5208
@pallavidalvi5208 Месяц назад
खूपच छान केतकी, सुयोग, आणि प्राची ❤
@tanajiharad7612
@tanajiharad7612 Месяц назад
केतकी तुझं बोलवा विठ्ठल शंभरदा ऐकलंय त्यातला,तुका म्हणे देह मधला तो "देह" अहहा क्या बात...
Далее
🤯️ Vini Jr. ✖️ Brahim 🤯
00:13
Просмотров 3,8 млн
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 772 тыс.
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
прода в тгк: ПРОСТО МОСТАК
0:27
Просмотров 459 тыс.