डायटिंग करण्याची काही गरज नाही,लिमीट मध्ये खाणे, जेवायच्या आधी पाणी पिणे, आणि शक्यतो ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, पालेभाजी खाणे.जेवण सोडू नका, तुम्हाला कामं पण भरपूर असतात.
एक नंबर ब्लॉग, आजी हसताना आणि लाजताना खूप छान दिसते, आजी आपली जीव की प्राण आहे, खूप दिवसांनी आज आईच्या हातची माशाची रेसिपी, झणझणीत स्वादिष्ट, तोंडाला पाणी आलं, झकास👌👌👌
आई आपन आता दोन खेळनी सांभाळायची खेळवायची आहेत तुम्हाला आता फिट राहण्यासाठी पत्य पाळल पाहीजेच तुमी खुश तर मुल खुश मग नवीन येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायला तयार होनार ना तर चला आज पासुनच तयारीला लागुया❤से
Dada Goa la olya khobryat kartat re .....me Goa chi aahe ....keri sattari...aamcha Kade pn mase asle ki pot bharun jevto aami ....kaki mast kela ha fish recipe ....😋
Hi Me yevdhach advice karen ki Jowar bajra chi bhakri kha ani bhaji cha praman mothya vaati yevdha ghya mhanje jasta bhaji ani 2-3 bhakrya Bhaat band kara ani rooj walk kara 45 mins atleast. Jevan divide kara 2 hrs cha aantar theva ani thoda thoda kha . Aapan kasa karto sakali nasta mag lunch mag dinner tasa naa karta 2-2 taasane thoda thoda kha Tumcha vajan kami hoil naki
आईचे कोलेस्टेरॉलची टेस्ट करून घे नाहीतर थाॅयरोसठ ची पण टेस्ट करून घे त्यामुळे वजन वाढते व योगासने व चालने व आहार पण थोडा कमी करा भात कमी भाकरी खा काळजी करू नका नक्की फरक पडेल आजचा बेत मस्त आजी तर ऑलराऊंडर आहे सर्व करायची तयारी श्वेता कडे पण लक्ष दे तिला मस्त छान प्रदार्थ करून घाल आम्हाला वाडा कोलम मिळेल का धन्यवाद अनिकेत 👌😋👍🎊❤
I m Mrs Alka Prabhu here please get it done Thyroid test for ur Aai.Don't make so much issue of dieting.Take proper diet food and brisk walk in the morning atleast 30 minutes every day.u faced the camera confidently Aai.. Absolutely notfrightened.keep it up! Shweta we love you.Congratulations both and take care.
डायट करायची गरज नाही चार किलोमीटर चालायला सांग दोन वेळ मीही तेच करते. बीपी शुगर दोन्ही आहे डायट केल्यावर अशक्तपणा येतो भात कमी नाचणीची भाकरी पालेभाजी खा
Aai Ani akila बघुन खूप छान वाटल ...आई la ekdam अन्न कमी नको करुस म्हणावं ...साखर अजिबात नको खाऊ ...तेलकट आणि मीठ थोड कमी ...आणि चालायला सांग अनिकेत ...होणार ती कमी ..टेन्शन नाही करायचं ...आणि मन पण मारू नको आईच...थोड खा ... श्वेता ची kalgi ghe ....
अनिकेत मी आईला एवढच सांगेन की आईने सकाळी आणि संध्याकाळी फक्त अर्धा तास चालावे आणि आपल्यासारख्या मच्छी प्रेमींना डाएट लगेच जमत नाही करायला तरीही मला डॉक्टरांनी सांगितलं ते मी सांगते चालण्याचा व्यायाम. प्राणायाम मच्छी चे फक्त सार आणि सारातलीच मच्छी तळलेली नको कधितरी चालेल तेल तूप खूप कमी जास्त वजनाने गुडघेदुखी होतेच कारण मला झाली आहे आणि आंबट चिंच वापरायची नाही पण मच्छीला आंबट लावल नाही तर चांगली नाही लागत वास येतो म्हणून मी कोकम आगळ घालते. पण ताई तुम्ही आत्तापासूनच काळजी घ्या चालायला जाच घाम फुटला पाहिजे म्हणजे आपली चरबी वितळायला लागते. राग मानू नका पण माझही असच वजन वाढून गुडघेदुखी झाली आहे तसेच साखर बंद करा
सुरेखा पथ्य पाळलं पाहिजे आता आणखीन एक नवीन बाळ घरात येणार आहे त्यामुळे आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे सकाळी अर्धा तास चालणे गोड खाणे चहा गोड पिणे कमी करावे कोकम आणि चिंच प्रमाण कमी करून चवीपुरते जेवणात वापरावी तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी सांधेदुखी व गुडघ्याचे दुखणे फार वाईट ज्वारीची नाचणीची भाकरी सकाळ-संध्याकाळ जेवणात घ्यावी भाताचे प्रमाण कमी करावे सहा महिन्यात तब्येत एकदम छान राहील तुमची मुलं सुना छान आहे ती तुमची काळजी घेतात मिस्टर ही काळजी घेतात लवकर बऱ्या काळजी करू नये
आई डायटींग करायची गरज नाही आहे आणि टेंशन पण नका घेऊ खा तुम्ही पण दोन दोन तासांनी थोड थोड खा पण सगळ अन्न खा जास्त पाले भाजी नाचणे ज्वारी यांच्या भाकरी खा❤❤
अनिकेत आईचे वजन कमी करण्यासाठी मी मदत करू शकते कारण मी वेलनस कोच आहे काय खायचे काय नाही मी चांगल्या प्रकारे सांगु शकते रिप्लाय दे मी कमल जाधव कोल्हापूर
Dieting peksha Walking uttam ahe Morning la 2chapati kha 1 vajta thoda rice and chapati bhaji Kha nanter thoda walking Kara night cha Jevan 9 vajta Kara Nater walking Kara 10 vajta jhopa It's good diet and good health Tumhi walking Kara Basoon naka rahoo
असुदेत,पण कामं शेतीची करताना काळजी घे, स्ट्रेस नको घेऊस, हसत हसत काम कर भाऊ, सर्व छान जमणार तुला, आतापर्यंत किती व्यवस्थित कामे केलीस, पाहिले,एक चांगला नवरा,म्हणजे जोडीदार,त्यानंतर एक चांगला शेतकरी,नंतर एक बीझनेसमन, आता तर बाबा होणारं, बघ अवघड वाटतं पण जिद्दीने करतोयस सर्व,त्यात तूझी, लाईफ पार्टनर ❤👌 छान साथ देते आहे, काही काळजी करु नकोस, स्वामी आहेत पाठीशी,काही काळजी करू नकोस,😍
Kaku hi vayanusaar aalele badal sweekarawe lagtat. Aazun zababdarya bharpur aahet tumchyawar. Mhanun tumhi swatahachi kalji ghene he garjeche aahe. Saadha jevan pan god maanun ghya mhanje traas honar nahi. Please Aniket saangtoy tasa aika ani diet kara, bagha tumhalach kiti bara vatel. Aniket mhanto na Kalji ghya, soyi na raha. Aniket I hope tu yearly once Aai, Baba aani Ajjiche full body tests karvun ghetach asasheel. Take care kaku. 💝
पायी चालल पाहिजे, जमलं तर दोन वेळ चालावं, नाहीतर एकवेळ कम्पल्सरी चालावच. भात कूकर मधला नाही खायचा, वाळून केलेला भात,( म्हणजे स्टार्च,पेज,पाणी,काढून केलेला भात) खायचा.नाहीच खाल्लं तरी चालेल पण आपण सिंधुदुर्ग मधले bhaatashiway होणारच नाही😂 फिशकरी( माशाचा कालवण आणि भात फेवरेट डिश 😋 चपाती ऐवजी ज्वारीची भाकरी. बस होईल वजन कमी
अनिकेत आईला वजन कमी करायला सांग. रोज 1/2तास चालले पाहिजे. कॉलेस्टरल /डायबेटीस कंट्रोल होईल. त्या करतील. घाबरण्याचे काही कारण नाही. सर्व ठीक होईल. छान रेसिपी. छान व्हिडिओ. आजी एकदम मस्त. 👌🏼👍🏼😊❤
अनिकेत कोलंबीचे सार दोन्ही पध्दतीने आईला करून दाखवायला सांग please. मला बऱ्याच महिन्यांपासून हवी होती कोलंबीची साराची रेसिपी पुढच्या वेळी नक्की कोलंबी आण म्हणजे दोन्ही प्रकारचे सार बघता येईल. डोंबिवलीहून