Тёмный
No video :(

आई बाबा आले पंढरपूर वरुन घरी 🙏 | श्री आंबाबाईने दिले पहाटे दर्शन | Good News 😍 | family Vlog (kokan) 

कोकण संस्कृती
Подписаться 199 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

आई बाबा आले पंढरपूर वरुन घरी 🙏 | श्री आंबाबाईने दिले पहाटे दर्शन | Good News 😍 | family Vlog (kokan)
kokan sanskruti sandesh new video
Kokan sanskruti family
kokan sanskruti family vlog
kokan sanskruti vlog
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 399   
@ramakantpanchal6542
@ramakantpanchal6542 Год назад
संदेश तुला आणि सोनालीला खुप खुप धन्यवाद ही बातमी दील्या बद्दल आणि हो तुम्हा दोन्ही ऊभयतान्हा आणि येणाऱ्या पाहुण्यां बाळाला रमाकांत पांचाळ परिवारातर्फे शुभेच्छा ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
@gajosh11
@gajosh11 Год назад
होणारे आज्जी आजोबा आणि आई--बाबा तुमचं सगळ्यांच मन:पुर्वक अभिनंदन 💐💐💐 परमेश्वर कृपेने सगळं काही सुखकर होईल अशा शुभेच्छा !!! परिवार समजून गुडन्युज सांगिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 💐💐🌹🌹
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
@shitalbolake6965
@shitalbolake6965 Год назад
जय हरी विठ्ठल 🙏🙏आई बाबांना साष्टांग नमस्कार 🙏🙏आनंदाची एवढी गोड बातमी दिली त्याबद्दल तुम्हां सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐सर्व काही श्री कृपेने चांगले होईल 😊😊
@bhagyashripawar8832
@bhagyashripawar8832 Год назад
खरच आता या वातावरण मधे गावी खूप खूप छान वाटत दादा.......आपल्या कोकणात खरच इतकं रम्य वाटत....तिथली सकाळ पक्षांचे आवाज किलबिल खूप छान भारी अप्रतिम असेच vlog बनवत रहा आपल्या कोकणी माणसानपर्यंत आपली संस्कृती पोहोचव म्हणजे जे कोणी गावी जाऊ शकत नाही कमा निमित्त तर ते लोक व्हिडिओ बघून त्यांना बर वाटेल
@vivekdhuri5750
@vivekdhuri5750 Год назад
मन:पूर्वक अभिनंदन भाऊ. वहिनी खरचं खूप साध्या आहेत. त्यांच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आल्यामुळे खरचं खूप आनंद होतोय. सर्व काही सुरळीत होवो हीच श्री साईंचरणी प्रार्थना. ओम साईराम !!!
@anjalipatil268
@anjalipatil268 Год назад
आई, बाबांना नमस्कार 🙏🏻, तुम्हा दोघांचे अभिनंदन 🌹🌹
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 Год назад
आई आणि बाबांना आमच्या संपूर्ण कुटुंबाचा नमस्कार, आणि संदेश तुला आणि वहिनींना आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून खूप खूप अभिनंदन, सर्व काही ठिक होईल, जय सदगुरू🙏🏻🚩
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 Год назад
संदेश आणि सोनाली तुमच अभिनंदन आणि शुभेच्छा आई बाबांना नमस्कार सर्व काही देवाच्या कृपेने ठिक होईल सुंदर व्हिडीओ खूपच दिवसांनी छान बातमी मिळाली 👌👌
@gtakalkar3904
@gtakalkar3904 Год назад
दोघांचे अभिनंदन व सर्व काही सुखरूप पार पडेल अशी शुभेच्छा, आनंदाची बातमी सांगितल्या बद्दल धन्यवाद 🌺💐🙏 टाकळकर परिवार औरंगाबाद
@marutidharmadhikari1433
@marutidharmadhikari1433 Год назад
संदेश तुला व सोनालीला मनापासून शुभेच्छा अंबाबाईच्या कृपेने सर्वच चांगले नक्कीच होईल कारन तु नावाप्रमाणे कोकण संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संदेश आम्हाला
@marutidharmadhikari1433
@marutidharmadhikari1433 Год назад
संदेश तुला एक विनंती आहै कोल्हापूरपासून 10 किलोमीटरवर कागल तालुक्यातील कणेरी मठ येथे पुरातन महादेव मंदिर व खास येथे पुर्वीचे ग्रामीण जीवनावरती सुंदर असे गाव वसवले आहे व सुंदर अश्या अनेक मुर्ती आहेत तेव्हा माझी विनंती आहे कि तुम्ही येथे येवून सुंदर व्हिडिओ करावा.धन्यवाद 🙏🙏🌺🙏🙏
@user-gy4eg2gi1y
@user-gy4eg2gi1y Год назад
मला वाटलंच होतं सोनाली गरोदर आहे ते..सगळं छान होईल. तुमचं दोघांच अभिनंदन💐
@shrikrishaghogale3759
@shrikrishaghogale3759 Год назад
गोड बातमी दिल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा...
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
साक्षात विठ्ठल रखुमाई. छान वाटल विडिओ बघून संदेश दादा
@prathameshghadi6523
@prathameshghadi6523 Год назад
लवकरच गोड बातमी येउदे
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Год назад
संदेश हि शुभ वार्ता आम्हाला पहिलीच समजली होती पण आम्ही तु कधी सांगतोय हे पहात होतो... देव तुमचे कल्याण करो.
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 Год назад
तुमच्या आयुष्यात खूप खूप आनंदी वातावरण कायम राहावे हिच सदिच्छा. बबलू खान 32 शिराळा.
@medhabavdekar2068
@medhabavdekar2068 Год назад
Sandesh ane sonali tumha doghancha khup khup abhinandan ane subhecha
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Год назад
Sandesh aani Sonali good news baddal doghanchehi khup khup abhinandan. Aai Babana namaskar saanga aamchya sarwankadun. Chhan video
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 Год назад
खुप सुंदर विडिओ👌👌👌आणि तुम्हा दोघांचे अभिनंदन💐💐
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
@amitsangale855
@amitsangale855 Год назад
Congratulations Dada And Vahini ❤️👍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Год назад
खुप सुंदर ब्लॉग, खुप मस्त, रम्य ती सकाळ, आई बांबना नमस्कार, देखणा ब्लॉग👌👍
@nishamandavkar4088
@nishamandavkar4088 Год назад
खूप सुदंर विडीयाे आणि अभिनंदन 👌👌👍👍
@ravindrajadhav6791
@ravindrajadhav6791 Год назад
कोणीतरी येणार येणार पाहुणे आपना उभयतांचे खुप खुप अभिनंदन सर्व ठीक होईल काळजी नसावी.
@shantidalvi564
@shantidalvi564 Год назад
Chan anand zala aai Baba pan pandarpur varun aale aashirvad milala sonali la
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Год назад
Vatlach hota Vaini la baghun good news ahey mahnun, Congrates
@pratikpuranik548
@pratikpuranik548 Год назад
संदेश तुम्हाला दोघा उभयतांना खूप शुभेच्छा, तुमचे गावचे ब्लॉग खूप आवडतात, करण मी पण कोकणातला आहे
@surekhadesai6449
@surekhadesai6449 Год назад
तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन..आजचा व्हिडिओ बघून खूप प्रसन्न वाटलं.
@tukaramchavan3824
@tukaramchavan3824 Год назад
Khup. Chan. Good. News. Amcho. Gavwale. Asa.
@sanjayraut1729
@sanjayraut1729 Год назад
अभिनंदन संदेश सोनाली खूप गोड आहे
@dyaneshwaratram2778
@dyaneshwaratram2778 Год назад
अभिनंदन संदेशराव
@vanitapawaskar4901
@vanitapawaskar4901 Год назад
सोनाली आणि संदेश, तुम्ही आई बाबा होणार तुमचे अभिनंदन, तुम्ही सोनालीला घेऊन आत्याकडे गेला होता तेव्हाच मला सोनालीला बघून वाटले होते कि सोनालीकडे गोड बातमी आहे.
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Год назад
संदेश भावा आम्ही सगळे काका होणार आणि आपल्या परिवारा मधे आणखी एका सदस्याची भर पडणार हे ऐकूनच खुप आनंद झालाय ईश्वराचा कृपेने सर्व काही ठीक होईल हीच प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐
@chandrakantchache8209
@chandrakantchache8209 Год назад
Khup khup abhinandan sandesh.
@mukundnibade7659
@mukundnibade7659 Год назад
तुझ्या आयुष्यात सर्व चांगले घडो ही स्वामी चरणी प्रार्थना.
@KUNAL-lw8oc
@KUNAL-lw8oc Год назад
आई बाबा ना आमचा नमस्कार आम्ही तुझे व्हिडिओ बघतो पण कधी बोलो नाहीं आणि तुम्हा दोघांच अभिनंदन
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 Год назад
अभिनंदन 💐सोनाली खुप गोड आहे.. शांत स्वभावाची आहे.. खुप खुप आशीर्वाद 👍
@ajitbhagde3981
@ajitbhagde3981 Год назад
अभिनंदन दादा-वहिनी , गणपती बाप्पा सर्व सुखाचं करेल.....🥰🥰🥰
@djsmash1987
@djsmash1987 Год назад
संदेश मस्त... खूप डाऊन टू अर्थ आहेस....जे आहे ते दाखवतो... खरे पणा प्रत्येक वेळी असतो...असच पुढे जा.... पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
धन्यवाद दादा ❤️🙏
@geetamestry5062
@geetamestry5062 Год назад
तुम्हा दोघांचे अभिनंदन
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Год назад
आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.सगळे व्यवस्थित होणार.देवावर विश्वास ठेव
@mithilig4901
@mithilig4901 Год назад
Khup chaan Sagal sukhrupch hoil agdi premal Manas aahat tumhi vithhalache ashirwad....dada vahinila pahile 4 te 5 month riksha cha jast pravas Nako karyala yevdich kalji ...god bless you
@nitinohol8150
@nitinohol8150 Год назад
संदिप दादा तुम्हा दोघांचे अभिनंदन,तुमचे आयुष्य असेच आनंदी आणि आरोग्यदायी जावो हिच ईश्वरचरणी प्राथॅना,मी पंढरपूरच्या खूप जवळ राहतो तीस किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्हा.
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Aai Baba Thumi Dogey Family Story Sanga 👌👌👌👌 Vedio Mast
@jalluyele816
@jalluyele816 Год назад
खूप छान
@vinayaktirlotkar3849
@vinayaktirlotkar3849 Год назад
Shree Swami Samarth Tuzi sagli ichha Purna karu det..
@nileshkumbhar1163
@nileshkumbhar1163 Год назад
खूप खुप अभिनंदन.... 🎉🎊✨️♥️😇💐💐
@vaibhavsathe1815
@vaibhavsathe1815 Год назад
मन:पूर्वक अभिनंदन भाऊ. वहिनी
@vikrampatil2208
@vikrampatil2208 Год назад
Congratulations , and god blessed you to both of you....
@siddhigovalkar327
@siddhigovalkar327 Год назад
आई बाबांना नमस्कार 🙏🙏🙏
@deepaprabhavalkar9656
@deepaprabhavalkar9656 Год назад
अभिनंदन संदेश आणि सोनाली
@yogeshdhuri7827
@yogeshdhuri7827 Год назад
अभिनंदन भावा. वहिनीचेपण अभिनंदन.
@ketanpatilgadab9751
@ketanpatilgadab9751 Год назад
अभिनंदन मित्रा .तुझ्या व्हिडिओ मी घरात खूप बकतो टीव्ही वर छान
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Год назад
खूप खूप गोड बातमी संदेश. अभिनंदन होणा-या आई बाबांचं आणि आजी आजोबांच🌹💐ं
@Shamaa6666
@Shamaa6666 Год назад
Congratulations 🎉 And God Bless You All Abundantly
@sureshbavdane1500
@sureshbavdane1500 Год назад
अभिनंदन संदेश
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 Год назад
राम कृष्ण हरि माऊली
@uttrapatil624
@uttrapatil624 Год назад
आई बाबा ही moment काही औरच असते नवीन आयुष्यात पदार्पण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा पांडुरंगाच्या कृपेने सगळं काही सुरळीत होईल सोनाली वहिनी तू अशीच आनंदी राहा
@snehashinde6604
@snehashinde6604 Год назад
आई,बाबांना नमस्कार 🙏🙏 सोनाली काळजी घे आम्हाला सोनाली कडे बघून आधीच कळलं होत
@shaileshkadam650
@shaileshkadam650 Год назад
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन
@rohandhavade1000
@rohandhavade1000 Год назад
Dada khup Chan video banvto Tu mast khup Chan 😎😍
@siddheshdhadve235
@siddheshdhadve235 Год назад
khupch sundar blog
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 Год назад
आई बाबाचा आशिर्वाद असो, आणि तुम्ही दोघाचे अभिनंदन
@swarakadam7755
@swarakadam7755 Год назад
अभिनंदन दोघांचे 💐💐
@sandeepchiplunkar5640
@sandeepchiplunkar5640 Год назад
अभिनंदन 💐 तुम्हा दोघां उभयतांचे आणि संपूर्ण परिवाराचे.
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
धन्यवाद ❤️🙏
@deepakkamble8791
@deepakkamble8791 Год назад
संदेश दादा आणि सोनाली ताई तुमच्या घरात पाखरू आलं याचा अर्थ तुम्ही दोघांनाही समजल असनार अभिनंदन तुमच दोघांचं
@akshaymhapdi4712
@akshaymhapdi4712 Год назад
अभिनंदन दोघांना ही......best future ahead....
@avinashjadhav8097
@avinashjadhav8097 Год назад
Khup must video dada 😍😍☺☺☺😚 Congratulations dada aani vahini ☺☺❤❤😍😍
@ashishshinde9818
@ashishshinde9818 Год назад
खुप छान आनंदाची बातमी समजली माझ्या कडुन खूप खूप शुभेच्छा🙏🎉🎉🎉🙏
@pranitmatal334
@pranitmatal334 Год назад
Congratulations 🎉👏 dada and vahini🤩🥳💐💐💐💐💐💐
@AapkaAcharii
@AapkaAcharii Год назад
Dada tuzi Ani tai chi Jodi mast Stay blessed both of you brother ❤️
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
Thank you ❤️🙏
@ridhanmahadik3659
@ridhanmahadik3659 Год назад
Hi दादा मी पूजा महाडिक आम्ही मुंबई पनवेल चे आहोत.. चिपळूण आणि राजापूर आमचे गाव . . पण बरेच वर्ष Qatar la असतो.. येऊ जाऊन असतो आपल्या भारतात.. आम्ही तुझे व्हिडिओज नेहेमी बगतो.. खूप छान असतात तुमची रहाणीमान अगदी सादी सोबर मंजे आम्ही कधी विचार करतो आपल्या सारखं वाटतं.. वैनी पण खूप गोड आहे ... तुम्ही गूडन्यूज नाही दिली तरी हरकत नाही आमचे प्रेम आशीर्वाद सहदेव आहेत .. लवकर घरी बाळकृषा किव्हा लक्ष्मी येणार काळजी घ्या.. आणि आम्ही नेहमी support करत राहणार.. 😊😊 आणि आई बाबांना कोठी वंदना ते पंढरपूर हून आलेत साक्षात विटूमाऊली आलेत .. 🙏🥰
@sandeshsurve2854
@sandeshsurve2854 Год назад
अभिनंदन संदेश भावा आणि आई बाबा माझा आशीर्वाद दे
@kashmiratare3183
@kashmiratare3183 Год назад
या सर्व परंपरा सुरू आहेत हेपाहून आनंद वाटला
@rajuaadwade1340
@rajuaadwade1340 Год назад
aushyatil ek mahatwacha shan ....................abhinandan.......
@vrushaligothankar188
@vrushaligothankar188 Год назад
दोघांचे अभिनंदन
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Год назад
Aai ani babana namskar 🙏🙏 Congratulations Doghana💐💐
@sudhirkshirsagar4763
@sudhirkshirsagar4763 Год назад
Bhavi aaushasathi khup khup shubhechha
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 Год назад
अभिनंदन. सोनाली संदेश 👍👍
@tukaramghadi973
@tukaramghadi973 Год назад
Nice जय हरी विठ्ठल
@vrushalimanjrekartiwari9369
अभिनंदन दोघांना 💐
@yogeshmandavkar8383
@yogeshmandavkar8383 Год назад
Super
@dnyaneshwargawade7299
@dnyaneshwargawade7299 Год назад
अभिनंदन संदेश दादा आणि वहिनी
@vinitvartak3257
@vinitvartak3257 Год назад
संदेश तुझे मनापासून खुप खुप अभिनंदन💐
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 Год назад
दोघांचे अभिनंदन आणि सोनाली ला all the best.
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 Год назад
दोघांच अभिनंदन, तुमच्या होणाऱ्या आजी आजोबांचे आशीर्वाद आहेत, तुम्हाला भावी आयुष्या साठी मंगलमय शुभेच्छा
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Год назад
अभिनंदन 💐💐 दोघांना 👍 गावची पहाट सकाळ खुप छान होती, लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👍 आता तुळशीचे लग्न दाखव आम्हाला तुमचा गावचा कसं काय करतात ते 👍🙏
@santoshghadshi3597
@santoshghadshi3597 Год назад
खुप. मस्त. मिञा
@surajshrungarpure6460
@surajshrungarpure6460 Год назад
खूप चांगला अभिनंदन दादा 🙏🙏❤😍🥰😘
@naveedmullaji
@naveedmullaji Год назад
Mubarak dadaa tulaa khup khup
@kokansanskruti
@kokansanskruti Год назад
Thank you ❤️🙏
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Congratulations Sandesh n Sonali,lay bhari watale
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Год назад
Congratulations dada sarv Thik hoil devachya krupene Kayam Asech Happy Raha Mast family 😊
@chetankshirsagar3775
@chetankshirsagar3775 Год назад
Khup khup abhinandan...
@avitodkar6204
@avitodkar6204 Год назад
Delighted to hear the good news. God bless your household and soon-to-be mother.
@archanashetti7624
@archanashetti7624 Год назад
Congratulations both of u ...may God bless u
@sagargurav3077
@sagargurav3077 Год назад
धन्यवाद दादा
@MeMarathi9999
@MeMarathi9999 Год назад
Abhinandan Sandesh and family ❤
@darshanasakpal6198
@darshanasakpal6198 Год назад
तूम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@ushakokate3286
@ushakokate3286 Год назад
Khup khup abhinandan 💐💐
@ManishaYadav-xi5ei
@ManishaYadav-xi5ei Год назад
Dev tumhala khup sukhi ani aanandat thevo 😍😍❤️❤️
@swatijadhav7974
@swatijadhav7974 Год назад
Very nice video . Shree Vitthal Rakumai ale ghari Shree kundlik varde Hari vitthal
Далее
ЛИЗА - СПАСАТЕЛЬ😍😍😍
00:25
Просмотров 1,5 млн