🌺श्री स्वामी समर्थ 🌺 ताई तुम्ही कितीही परत परत सांगितले तरी तुमच्या कडून ते परत परत ऐकायला छानच वाटते💖. आणि तुमच्या व्हिडीओ ऐकल्या पासून मी पण स्वामींना म्हंटले की गुरुपोर्णिमा पर्यंत कमीत कमी 21 पाठ करेन. बघू आत्ता स्वामी किती पाठ करून घेतात. तसे पाठ तर नेहमीच करते पण हे गुरुपोर्णिमा निमित्त तर खूप छान वाटत आहे. आपल्या स्वामिंसाठी कितीही केले तरी कमीच वाटते कारण जे ब्रह्मांड चालवतात त्यांना आपण काय देणार. तेच आपल्याकडून करून घेणार. जेव्हा पण 21 अध्याय एका बैठकीत वाचते ना तेव्हा जेवढी पण निराशा असेल, थकवा असेल, टेन्शन असेल सर्व सर्व निघून जाते. एकदम प्रसन्न वाटते. खूप खूप positive वाटते. हा माझा नेहमीचा अनुभव आहे. 😊😊
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 शुभ गुरुवार 🎉 मी सुद्धा गवती चहा करते गवती झाड लावलेला आहे आमच्या इथे तुम्ही जशाच्या तशा चांगल्या दिसता माणसाचं मन सुंदर पाहिजे मोठं पाहिजे ते सुंदर मन तुमचं आहे ची माहिती सांगतात त्यात सुद्धा नवीन काहीतरी बारीक-सारीक मिळतच छोट्या छोट्या क्लिप खूपच सुंदर होत्या मला खूप आवडल्या🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
thank you tai mla prashn pdlelya prashnanchi uttre milali... swaminni tumhala pathvle ahe amchya prynt sgl surlit par padayla shikvta tumhi श्री स्वामी समर्थ 🙏🎉
Tai kiti dhavpal hote arohila pahunn dadancha daba Swami ch karun Swami seva karta Swami tumchyakadun seva karun gheta kharch you are so great 👍 tai tumhi kiti devachya javl gela aahet chan vatle pahun mala shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤