Тёмный

गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवस करा स्वामींची उच्च कोटीची सेवा जे नशिबात नाही ते इथे मिळते 

Pooja's Lifestyle
Подписаться 561 тыс.
Просмотров 166 тыс.
50% 1

#gurupurnima #गुरुपौर्णिमा #gurupaurima2024#swamiseva#shreeswamismarth #shreeswamismarth #swamiseva #swami

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@Rekha.firake
@Rekha.firake 15 дней назад
श्री स्वामी समर्थ पुजा मी स्वामी जयंतीला सांगितले प्रमाणे माझ्या सुनेला २१ पारायणे सेवा करायला सांगितले पारायणे चालु असतांनाच तिला नोकरी लागली आम्हाला खूप छान अनुभव आला
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 15 дней назад
श्री स्वामी समर्थ
@dhyaneshwarchaugule9233
@dhyaneshwarchaugule9233 14 дней назад
Tai mi tini seva karnar
@dhanashrighadage7938
@dhanashrighadage7938 14 дней назад
​@@poojaslifestyle3558Shri Swami Samarth
@sandipkokane245
@sandipkokane245 13 дней назад
@savitamestry5574
@savitamestry5574 12 дней назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@cookingwithytfamily
@cookingwithytfamily 12 дней назад
ताई मी 7 महिना preganct आहे मला बेड रेस्ट आहे .मी स्वामी चरित्र सरामूर्त 21 पारायण करणार. मी झोपून वाचणार..मला जुळे बाळ आहेत..मी फक्त स्वामी साठी सेवा करणार ही..7 वर्षा नंतर मी आई होणार..ही स्वामी ची कृपा...
@sarikapatil2276
@sarikapatil2276 12 дней назад
श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔
@amolkale616
@amolkale616 6 дней назад
SHREE SWAMI SMARTHA
@snehapalnitkar1704
@snehapalnitkar1704 17 дней назад
पूजा किती पोटतिडकीने बोलतेस गं ते ऐकून सेवा कराविशी वाटते तूला खूप खूप शुभेच्छा ❤
@jyotijadhav6481
@jyotijadhav6481 10 дней назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई स्वामी नंतर तूच आहेस जवळची, तुझा आवाज जरी ऐक ला तरी खूप ऊर्जा येते.... Thank you tai
@swarateli8549
@swarateli8549 15 дней назад
माझ्या डिलीवरी च्या वेळी फक्त स्वामी चे नाव घेतले माझ्या बाळा चा जन्म कधी झाला ते जाणवले पण नाही. ऐवढी ताकद स्वामी च्या नावात आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@poojajadhav1338
@poojajadhav1338 3 дня назад
Same tai me pn majhya delivery veli fkt swaminch naav ghet hoti shevati swamina haat jodun vinanti keli mla hyatun sykhrup baher kadha ani tya nntr majya bala cha janma kadhi jhala he kalal ch nahi agdi sahaj pane baalene janma ghetla shree swami samarth
@BhaktisWorld
@BhaktisWorld 17 дней назад
स्वामी कृपेने मुलगा झाला फक्त त्यांची कृपा आहे ते नेहमी पाठीशी होते अणि आहेत अणि राहतील saglya भक्ताच्या सेवा पण त्यांची इच्छा असेल तर ते करून घेता nahitr आपली तेवढी योग्यता नाही श्री स्वामी समर्थ
@archanapawar-bv7mg
@archanapawar-bv7mg 17 дней назад
श्री स्वामी समर्थ...ताई तुमचा व्हिडिओ पाहून मला कळाले की गुरुपोर्णिमा 21 जुलै ला आहे आणि त्या दिवशी माझा वाढदिवस पण आहे. मला खूप खूप आनंद झाला आहे😊😊 कारण मला माझ्या वाढदिवसा दिवशी स्वामींची खूप खूप सेवा करायला मिळेल😃😃 Thank you so much Tai hya video sathi😊😊😊😊😊😊😊😊 Love you ❤
@vlogs-wf1hb
@vlogs-wf1hb 13 дней назад
हो ताई स्वामी माऊलींनी मला ही खूप अनुभव दिले आहेत ❤❤
@nehavetal5833
@nehavetal5833 17 дней назад
हमे विश्वास है, "स्वामी" कि आप हम पर कृपा अवश्य करेंगे...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@varshashinde3639
@varshashinde3639 17 дней назад
किती छान माहिती सांगतेसग ताई फक्त ऐकतच राहावं असं वाटतं. आणि तू सांगितल्याप्रमाणे मी तिन्ही सेवा करणार आहे.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@somnathpachfule6470
@somnathpachfule6470 12 дней назад
श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सतगुरु अवधुत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगबंरा वासुदेवा नंदसरस्वती सद्गुरु नाथा क्रृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@yashjadhav6086
@yashjadhav6086 16 дней назад
ताई मी पण 21 दिवसाचा पारायण केले होते महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली अवधूतचिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@asmitanerurkar5144
@asmitanerurkar5144 17 дней назад
श्री स्वामी समर्थ 🙏💐 मी गेल्या वर्षी२१ दिवासाची सेवा केली होती. खुप छान अनुभव आला. आता माझा मुलगा ५ महिन्याच आहे माऊली ची कृपा अशीच सर्वावर राहू दे. या वर्षा पण माऊली नी सेवा करून घ्यावी हि ईच्छा .❤
@yogitapatil2241
@yogitapatil2241 2 дня назад
शेवटचं दिवशी कसा करायचं ताई उद्यापन करायचं असतो ko
@minakshikharate8642
@minakshikharate8642 11 дней назад
स्वामी समर्थ तुम्ही अशक्य शक्य करता मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या ईच्छा पूर्ण कराल
@seemapawar7343
@seemapawar7343 15 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई खरंच आहे तुम्ही बोलता येते स्वामी सेवेत आल्यानंतर खूप छान आयुष्य होते श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏💐💐
@shubhangiwalunj9451
@shubhangiwalunj9451 9 дней назад
माझा स्वामिंवर पूर्ण विश्वास आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌸🌸🙏🙏
@user-sv8zo3rm6p
@user-sv8zo3rm6p 17 дней назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ॐ गं गणपतेय नमः 🙏
@ShubhangiPandharpure
@ShubhangiPandharpure 17 дней назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@manjumantrimantri7799
@manjumantrimantri7799 17 дней назад
Shree Swami Samarth. Khup chan video
@sanjayfulpagare9045
@sanjayfulpagare9045 17 дней назад
ताई आज मी ब बऱ्याच दिवसातून तुझा व्हिडिओ पाहिला आणि मला ऐकून खूप छान वाटले मी सध्या खूप खूप टेन्शन मध्ये आहे तर तू सांगितल्याप्रमाणे मी सेवा करणारच खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@harshaliyeole6298
@harshaliyeole6298 17 дней назад
मी पण ही सेवा नक्किच करणार आहे मी ही सेवा आधीपण केलीय आणी त्या सेवेचा माला अनुभव पण आलाय ताई तु किती छान सर्व सेवा सांगतेस ग ताई मी तुझे सर्व व्हिडीओ पाहते आणी सेवा करते स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ
@savitasatbhai1006
@savitasatbhai1006 17 дней назад
श्री स्वामी समर्थ..ताई महाराजांच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालू आहे पण तुमचे छान छान व्हिडिओ पाहून सुद्धा अजून खुप काही सेवा करावीशी वाटते च धन्यवाद ताई
@swatibiradar21
@swatibiradar21 17 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे video's बघून स्वामी सेवेमध्ये आलीय तेंव्हा पासुन आयुष्यात खुप छान छान गोष्टी घडत आहेत आणि या वर्षी स्वामी कृपेने मुलगा झाला तो वार गुरुवार होता मी त्याचं नाव अवधूत ठेवलीय खुप खुप धन्यवाद ताई
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 17 дней назад
Shree swami samartha🙏
@shreyaphatkare1045
@shreyaphatkare1045 17 дней назад
​@@poojaslifestyle355811:46 Tai mihi तुमचा 11 गुरुवारचा video baghun mihi 11 guruvarche upwas kele aani Mazi eccha purn zali mala mulga zala tyala 30 तारखेला 7 mahine purn hotayt tyacha janm गुरुवारीच zala amhi tyach nav स्वामिज्ञ ❤ thevlay ❤ श्री स्वामी समर्थ ❤ tai tumche khup khup Abhar
@ravasahebshinde6489
@ravasahebshinde6489 17 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🌺🌺🌺❤❤❤🌹🌹🌹
@user-yx6eo2hy5k
@user-yx6eo2hy5k 17 дней назад
श्री स्वामी समर्थ अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
@tejashrisawant5784
@tejashrisawant5784 17 дней назад
Tai maza mulaga khup tras det hota bilkul abhyas karat navata mhanun mi tumacha 💧💦 panya cha upay sagitalela video pahila ani job karat aslyane mala konata upay karan shakya navte pn to upay mazya sathi khup sopa hota ani me to video pahila tyachya dusrya divashi lagech kela ani mazya mulat lagecha ek divasa madhe farak padala mala khup chan vatale atta me tyala abhyasala bas as mhant nahi to swata yeto mazya kade aai chal abhyas gyayala mhanun thank you tai shri swami samarth 💐💐
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 17 дней назад
Shree swami samartha🙏
@kalpanagore5685
@kalpanagore5685 17 дней назад
Shree Swami Samarth ❤❤
@borolepriyanka23
@borolepriyanka23 17 дней назад
konta panyacha upay plz mala pan tya video chi link dya na
@user-hz3ej5uo9x
@user-hz3ej5uo9x 17 дней назад
Shree swami samarth😊❤
@user-rh3pj8wf2t
@user-rh3pj8wf2t 17 дней назад
Shri swami samarth
@ashwinikadam1461
@ashwinikadam1461 11 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@user-zw6oy1yj3j
@user-zw6oy1yj3j 15 дней назад
Shree Swami Sammarth khupach chan mahiti tai
@arvindbagale8293
@arvindbagale8293 17 дней назад
Ganapati Bappa Moraya... Avdhut chintan shree gurudev Datt shree Swami Samart h maharaj ki jay... Kulswamini aai dhanadai mata ki jay...
@rameshwaridhumal8747
@rameshwaridhumal8747 17 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@meenapawar4943
@meenapawar4943 15 дней назад
Ho tai गुरू पौर्णिमा येत आहे त्यामुळे स्वामींची सेवा ही झालीच पाहिजे. मी सुद्धा मला जसे जमेल तशी सेवा करणार आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल. कामाच्या गडबडीत कधी कधी विसर पडतो. तुम्ही लवकर व्हिडियो पाठवला बरे झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@rahulzatale8830
@rahulzatale8830 17 дней назад
ताई खूपच छान व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
@user-jy7fy2gt1e
@user-jy7fy2gt1e 17 дней назад
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
@megharaut27
@megharaut27 17 дней назад
श्री स्वामी समर्थ ❤
@sunitathakare3051
@sunitathakare3051 10 дней назад
Khup chan mahiti deli tai🌹🌹Shree swami samarth ❤❤
@DhanashriKale-j1v
@DhanashriKale-j1v 13 дней назад
खूप छान सेवा दिली ताई. स्वामी महाराज करून घेतील
@NitinrJarande
@NitinrJarande 17 дней назад
मी pregnant आहे तरी मी ही सेवा कराचा नक्कीच प्रयत्न करीन 😊
@ashwinitambe1944
@ashwinitambe1944 11 дней назад
Me karnar aahe
@ashwinitambe1944
@ashwinitambe1944 11 дней назад
Me Sudda pregnant aahe
@rupaliasmar5803
@rupaliasmar5803 17 дней назад
||श्री स्वामी समर्थ ||
@aesthetictobe7974
@aesthetictobe7974 16 дней назад
किती छान माहिती सागते ताई श्री स्वामी समर्थ
@shubhangithorat-zv6wr
@shubhangithorat-zv6wr 11 дней назад
श्री स्वामींवर माझा विश्वास आहे तुम्हीच अशक्य ही शक्य करणारच माझी इच्छा पुर्ण करणारच स्वामीआई श्री स्वामी समर्थ 🌺🙇‍♀️🙏🏻
@bhaktipathak2759
@bhaktipathak2759 13 дней назад
ताई मी तू सांगितल्या सर्व सेवा केल्या खुप छान झालं आयुष्याचं सोना झालं स्वामींनी खुप छान जोडीदार दिला खुप खुप धन्यवाद सर्व काळजी दूर केली माउलींनी खरंच ।।श्री स्वामी समर्थ।।
@snehalk3165
@snehalk3165 11 дней назад
Konti seva ..??
@radhikabitodkar8706
@radhikabitodkar8706 13 дней назад
ताई मी खूप टेन्शन मध्ये आहे आणि मी स्वामी समर्थीची सेवा करत होते मध्येच थांबली आहे पण तुम्ही सांगीतलात णा मी जरुर नव्याने सुरू करेल सेवा करायला आणी स्वामी समर्थ जरुर माझी ईच्छा पूर्ण करतील स्वामी समर्थ धन्यवाद ताई
@Tejasavale2206
@Tejasavale2206 12 дней назад
Konta upay plzz mla pn sanga mazhi mulgi bilkul abhyas krat nhi plzzz plzz plzz
@SantoshJadhav-yb6zr
@SantoshJadhav-yb6zr 15 дней назад
Shri Swami samarth Tai 🙏 tumcha video pahun khup positive aali . Thank you Tai 😊
@jayashreehanamdhar4222
@jayashreehanamdhar4222 13 дней назад
Thank u tai khuppp chhan sangitale. Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 17 дней назад
ताई मी पण स्वामी चरित्र ची सेव करणार किती सुंदर सांगितले तुम्ही असे वाटते की जणू काही स्वामी सांगत आहेत श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
@yuvrajgaikwad9892
@yuvrajgaikwad9892 12 дней назад
मला खूप दिल आहे हे सगळ ताई तुझ्या मळे श्री स्वामी समर्थ
@user-rn4dy8ob3l
@user-rn4dy8ob3l 12 дней назад
Shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏 Khup Chan vidio is dhanyawad
@shilpakulkarni3574
@shilpakulkarni3574 17 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, ताई नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करीन
@vaishalijadhav4161
@vaishalijadhav4161 15 дней назад
सेवा केल्याने सगळं काही आपोआपच मिळते त्यांच्याकडे काही मागायची गरजच नाही पडत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ShivShinde-li3eb
@ShivShinde-li3eb 17 дней назад
Tai mi gurucharitrache parayn gangapurla jaun karun shakte ka
@ArchanaKale-ld4ji
@ArchanaKale-ld4ji 15 дней назад
Shree swami Samarth khupch Chan.
@sachinkoli2240
@sachinkoli2240 10 дней назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@vaishalikulkarni1627
@vaishalikulkarni1627 17 дней назад
Khupach chaan sangtes tai Seva karnyasathi ek prerana milate Khup shubhecha
@24priyanka203
@24priyanka203 17 дней назад
Shree Swami Samarth 🙏🌺 tai khup chan ahes ani khup chan sangtes ❤❤thank you so much❤❤
@user-ob4qp2tm4k
@user-ob4qp2tm4k 15 дней назад
Thank you tai adhi video share kela tyasathi ❤
@user-bu6hv1gd6s
@user-bu6hv1gd6s 17 дней назад
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ताई धन्यवाद माहिती दिली बद्दल मी स्वामी चरित्र सारामृत व तारक मंत्र मंत्राची सेवा करणार आहे 👌🙏🌹
@parineetabaviskar766
@parineetabaviskar766 16 дней назад
Shree Swami Samarth, tai tumhi khup kalvaline sangatat,tumachya mule aamhi baryach vela jage hoto jastit jast sevesathi,tashi dar guruvarchi asate seva,pan kharach tumachyamule aamhala swaminparyant pohachata yete, thank you so much tai🙏🙏🙏
@SunitaBhosale-mw6rh
@SunitaBhosale-mw6rh 15 дней назад
Khup Chan sangitle
@madhurapatil9299
@madhurapatil9299 11 дней назад
ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@nitalpawade7830
@nitalpawade7830 11 дней назад
Tai tumcha video baghun mi pn 11 Thursday cha parayan kela ani swamini maza sankalpa purna kela...pratek pavla pavlala swaminchi prachiti yete.Thank you Shri swami समर्थ🙏🙏
@pallavishinde6263
@pallavishinde6263 15 дней назад
Tai tuze vdo पाहून पाहूनच मी स्वामी सेवेत आले नी इतकं भारी वाटत सेवा करून ..स्वामी महाराज माझी इच्छा नक्की पूर्ण करतील माझा पूर्ण विश्वास आहे ..tnx to u tai ..shri swami samarth ❤
@drsurekhaachyutchitale394
@drsurekhaachyutchitale394 16 дней назад
Khup chhan mahiti dili Tai tumhi
@suvaranavarkute4626
@suvaranavarkute4626 10 дней назад
🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@sarthakmadhe3639
@sarthakmadhe3639 16 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
@roblox_girl_93
@roblox_girl_93 11 дней назад
थाई स्वामी समर्थ महाराज प्रार्थना कड़ी पूर्ण करती
@ashavinode3253
@ashavinode3253 16 дней назад
Shree Swami Samarth khup chan mahiti aahe tai
@navinkayasth6922
@navinkayasth6922 10 дней назад
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ❤🎉
@KINGGAMING-ss7jc
@KINGGAMING-ss7jc 14 дней назад
ताई खूप छान माहिती देता ❤
@ashawaghmare-yr8fl
@ashawaghmare-yr8fl 10 дней назад
ताई श्री स्वामी समर्थ🙏 तुम्ही जी सेवा सांगता ती चे रिजल्ट खुप छान असतात
@SwatiNanaware-bz2ur
@SwatiNanaware-bz2ur 10 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌼
@manishaasane2468
@manishaasane2468 11 дней назад
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@shobhakotme8394
@shobhakotme8394 17 дней назад
Tai tumhi khoop chan mahiti dili swami seve baddal mala hi seva karnyacji ahe mi nakkich karel Dhaneyawad tai❤
@Laxmi_ILoveTravel09
@Laxmi_ILoveTravel09 17 дней назад
Shri Swami samarth 🙏 Ha video pahilya barobar khup bhari vatal ani thank you Tai asa majha tondatun n nighata thank you Aai asa majha tondatun nighal 😊
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 17 дней назад
Shree swami samartha🙏
@sushmaranadive6911
@sushmaranadive6911 14 дней назад
।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ।।
@bhoomigugale5922
@bhoomigugale5922 16 дней назад
Tai khup chan video vatla,स्वामींची सेवा मी krte ata ajun utsah aala video पाहून🎉❤
@prachimutakekar3329
@prachimutakekar3329 11 дней назад
स्वामी सेवा केल्यामुळे सगळ चांगल होत
@cspujarote5135
@cspujarote5135 15 дней назад
Tai khup chan tumhi amchi inspiration ahat❤️🥰
@pratikmandlik3425
@pratikmandlik3425 17 дней назад
Shri swami samrth jay jay Swami Samarth🎉❤
@user-ft3si5qz9j
@user-ft3si5qz9j 17 дней назад
Tai tumchya srva echya swami mharaj purn krot hich echya thnks tai tumhchy mule me aaj swami sevet aale me sangu nai shkt evdya adchnitun tumch video's pahun nigale aahe thank u tai so much
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 17 дней назад
He sagli swamikrupa 🙏
@vijaypatil7946
@vijaypatil7946 15 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
@jayashrinagpure8033
@jayashrinagpure8033 16 дней назад
🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🌹🌷🌺🌷🌺
@user-nm7rf9os6u
@user-nm7rf9os6u 11 дней назад
क्षी स्वामी समर्थ
@vidyadhuri7249
@vidyadhuri7249 17 дней назад
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
@BhawanaChouhan-hs6jl
@BhawanaChouhan-hs6jl 17 дней назад
❤❤🙏🏻🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺❤️❤️🙏🏻🙏🏻
@user-pe5kb5pw7c
@user-pe5kb5pw7c 17 дней назад
श्री स्वामी समर्थ🙏❤️
@ashvinisuryawanshi1028
@ashvinisuryawanshi1028 16 дней назад
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
@chhayapol8253
@chhayapol8253 15 дней назад
Shrreee swami samarth
@user-cy4yu2jf8h
@user-cy4yu2jf8h 16 дней назад
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@leenadudhe2007
@leenadudhe2007 17 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@DipaliHChaudhari
@DipaliHChaudhari 12 дней назад
Khup chan motivate krtat tai tumhi seva servanni krnyasathi
@maltipawar6687
@maltipawar6687 17 дней назад
🙏🌺श्री स्वामी समर्थ
@sampadamundhe9808
@sampadamundhe9808 17 дней назад
Shri Swami Samarth Tai 🙏🌹💐
@vlogs-wf1hb
@vlogs-wf1hb 13 дней назад
Shree Swami Samarth ❤️🤗🤗 shree gurudev Datt
@rasikajoshi6129
@rasikajoshi6129 17 дней назад
❤अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय♥
@suvarna13ful
@suvarna13ful 12 дней назад
🙏Shree swami samartha Jay Jay Shree swami samartha 🙏
@VarshaKank-ls9kh
@VarshaKank-ls9kh 17 дней назад
,,🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
@KarishmaPawar-np4ge
@KarishmaPawar-np4ge 10 дней назад
🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹🙏
@rekhajagdale5296
@rekhajagdale5296 10 дней назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤
@adityarathod1296
@adityarathod1296 14 дней назад
श्री स्वामी समर्थ ताई त्तु किती चांगल्या प्रकार समजुन सांगितले मला खूप आवडले ताई मी पण स्वानी सेवा करणार
@shrikantchavare4677
@shrikantchavare4677 17 дней назад
श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
Далее
Is it impossible to cut off so much?💀🍗
00:14
Просмотров 4,7 млн
Блиц по трекам ❤️
00:50
Просмотров 77 тыс.