Тёмный

आज केली झणझणीत सोयाबीनच्या वड्याची भाजी😋😋😋 मनीषा वंजारी 

Manisha Santosh Vanjari
Подписаться 127 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

#adayinmylife #song #gavakadachevlog #familychannel

Развлечения

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@kalyanishimpi-lz7ct
@kalyanishimpi-lz7ct Месяц назад
तुम्ही गळ्यात घातलं ते लांब ओळून घ्या खूप छान दिसेल ताई
@PavanDeshmukh811
@PavanDeshmukh811 19 дней назад
तुम्ही किती छान बोलता मला तुम्ही बोललेलं खूप आवडतं आणि दाजी तुमच्या पेक्षा खूप चांगली बोलते
@meghnahiranwar6652
@meghnahiranwar6652 Месяц назад
ताई एकत्र कुटुंब आहे मग नेहमी तुम्ही च सवयपाक का करता?? तुमची जाऊबाई नाही करत ❓❓मला मराठी मध्ये कमेट करता नाही येत पण मी विडीओ बघते तुमचे
@swapnitasachinpatil2575
@swapnitasachinpatil2575 Месяц назад
ताई एवढी भाजी कस काय पुरेन तुम्हाला तुम्ही तर घरात १२ लोक आहे .
@kalyanishimpi-lz7ct
@kalyanishimpi-lz7ct Месяц назад
आमच्या कडे पण अशी करता आणि कोरडे पण करता ताई😊
@dipaugale8224
@dipaugale8224 Месяц назад
ताई तुम्ही किती साध्या आहात मला पण साधेपणा खूप आवडतो
@nutansoanvane
@nutansoanvane Месяц назад
खूप छान मस्त आहे भाजी मला खूप आवडते आम्ही पण अशीच करतो 👌👌👌
@r_g_gawande_drawing1025
@r_g_gawande_drawing1025 Месяц назад
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई मी रोज बघते
@shitalchaudhari6010
@shitalchaudhari6010 Месяц назад
आम्ही बेटावद येथे राहतो, जामनेर तालुका🙏
@PavanDeshmukh811
@PavanDeshmukh811 19 дней назад
मनीषा ताई तुम्ही भाजी कशी बनवता आम्हाला कळेल का
@shitalchaudhari6010
@shitalchaudhari6010 Месяц назад
खुप छान आहे व्हिडिओ ताई
@komalchavand
@komalchavand Месяц назад
ताई तुम्ही वेगल निघाले का
@shitalchaudhari6010
@shitalchaudhari6010 Месяц назад
मनिषा ताई मला तुम्हाला भेटायचे आहे 🙏माझी मुलगी आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो तुम्ही खुप आवडतात आम्हाला
@pratibhamahajan8127
@pratibhamahajan8127 Месяц назад
हि मराठी मध्ये कमेंट करते तरी पण तु काही उत्तर देत नाही का तुमचे खेडे गाव कोणते आहे बेटा ❤
@adityarajput3369
@adityarajput3369 Месяц назад
Nice video 👍👌
@rohinikambale5902
@rohinikambale5902 Месяц назад
Chan ❤❤
@kalyanishimpi-lz7ct
@kalyanishimpi-lz7ct Месяц назад
Chan ahe ❤
@vikichavan737
@vikichavan737 Месяц назад
Nice tai
@jashansingh224
@jashansingh224 Месяц назад
Hi manisha tai
@bhikhabagdane1180
@bhikhabagdane1180 Месяц назад
🙏🙏👌👌
@madhurijoshi7222
@madhurijoshi7222 Месяц назад
🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤
@user-wm2xf5ny9n
@user-wm2xf5ny9n Месяц назад
मस्त भाजी करता.माझ.माहेर.जालनाजवळ.आहे
@ashasable1981
@ashasable1981 Месяц назад
वरच्या मजल्यावर राहत का
@JaganKumbhar-cz1su
@JaganKumbhar-cz1su Месяц назад
सोयाबीन चिल्ली केली का ताई तुम्ही
Далее
Муж на час 😂
00:37
Просмотров 715 тыс.
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
00:55
🤣🤣🤣
0:15
Просмотров 22 млн
🍁 Бывший после расставания
0:15