Тёмный

आतड्यांमध्ये वाढणारा वात व त्याचे उपाय | पक्वाशयगत वात | Abdomen Pain | Gasses |255 

Dr Nagarekar
Подписаться 644 тыс.
Просмотров 248 тыс.
50% 1

Lower Backpain | Treatment For Intestine Vata | Symptoms Of Intestine Vata | Home Remedies For Abdomen Pain |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये आतड्यांमध्ये वात वाढला असेल तर कोणती लक्षणे दिसतात हे पाहणार आहोत तसेच त्यावर कोणते उपाय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत | तरी व्हिडीओ शेवट पर्यंत पहा |
0:01 Intro
2:33 आतड्यांमध्ये वाढणाऱ्या वाताची कारणे कोणती आहेत?
5:00 जेवण करून व्यायाम केल्याने कोणते दुष्परिणाम होतात?
6:26 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे पहिले लक्षण
6:55 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे दुसरे लक्षण
7:28 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे तिसरे लक्षण
8:09 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे चौथे लक्षण
9:04 आतड्यांमध्ये वात वाढला असेल तर त्यावर काही उपाय
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Ayurveda VATA | वातामुळे होणारे आजार | By Dr Nagarekar
• Ayurveda VATA | वातामु...
1) आमवात व संधिगत वात दोघांमध्ये काय फरक आहे | Aamvat vs Sandhigat vat |
• आमवात व संधिगत वात दोघ...
2) ​सांध्यामध्ये वाढणारा वात | संधिगत वात व उपाय | Joint Pain | Sandhivat |
• सांध्यामध्ये वाढणारा व...
3) ​हाडांमध्ये वाढलेला वात | अस्थ्यावृत वात &अस्थीगत वात | Joint Pain |
• हाडांमध्ये वाढलेला वात...
4) रक्तामध्ये वाढलेला वात व त्याचे 4 उपाय |
• रक्तामध्ये वाढलेला वात...
5) वात कशा प्रकारे कार्य करतो | फायदे व तोटे | Vata Dosha |
• वात कशा प्रकारे कार्य ...
6) ​वातामुळे होणारी सर्दी | How to treat cold ?sinusitis|sneezing|
• वातामुळे होणारी सर्दी ...

🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com/weight-loss/
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogyabhet.com/
👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #abdomenpain #gasses #symptomsofintestinevata #aftermealexercise #weakintestine #gasproblems #lowerbackpain #treatmentforintestinevata #ayurveda
Music Credit: RU-vid Audio Library
www.freepik.com/photos/migraine Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Опубликовано:

 

15 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 421   
@drnagarekar8066
👉Join WhatsApp Group
@ashwiniupasani9928
@ashwiniupasani9928 2 года назад
धन्यवाद सर, मला पण हीच सगळी लक्षणे आहेत , आधी नको नको ते विचार मनात यायचे की का दुखत असेल पण तुमचा विडिओ बघून मनाला धीर आला
@hemangipatil2754
@hemangipatil2754 2 года назад
सर मला वात पित्त प्रकृती आहे त्यामुळे काही खाल्यानंतर आतड्या मध्ये हलके से cramps येतात
@ashoktorase2657
@ashoktorase2657 2 года назад
अत्यंत महत्त्वाची माहिती तसेच खूप सोपे आयुर्वेदिक औषधी उपचार डॉ नागरकर आपण सांगितले आहेत. धन्यवाद! 👌👌
@kokanking9810
@kokanking9810 2 года назад
मला पोटामध्ये मळमळते आणि पूर्ण शरीर कासावीस होते छातीच्या डाव्या बाजूला दुखायला लागते
@punamaher9560
@punamaher9560 14 дней назад
सर प्लीज मला एक पाय दुखतो आणि तोच डावा हात दुखतो आणि दुखणाऱ्या जागेवर दाबले तर डेकर येतात. मला मा य ग्रेन पण आहे त्याने माझा गाल व जबडा खुप दुखतो मी खुप त्रासली आहे माझे वय 44आहे. मला आधी खुप स्ट्रेस होता आता नाही आहे मला उपाय सांगा माझे दोनदा पंचकर्म झाले. बस्ती झाली मला हेल्प करा
@PopatMomu
@PopatMomu 2 года назад
सर, आपण वात पित्त व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे, तूप, हिंग, मीठ गेल्या 8 दिवसापासून वापरात आहे. ढेकर आणि गॅस कमी झाला, 20 टक्के तरी फायदा जाणवत आहे
@dr.sanjaysangale9135
@dr.sanjaysangale9135 2 года назад
पत्ता टाका म्हणजे आम्हाला दाखवायला येता यईल
@radhikafashion2225
@radhikafashion2225 2 года назад
हे खरं आहे असे त्रास आहे पण उपचार परफेक्ट भेटत नाही व्यक्ती चा त्रास वाढत जातो माझ्या आईला सेम त्रास आहे मी होमिओपॅथी मेडिसिन देते पण फरक नाही काही
@neetaandhale964
@neetaandhale964 2 года назад
सर माझ्या पोटाचा वरचा भाग खूप फुगतो.व सारखे ढेकर येतात.हात दाबला मानेच्या नसा दाबल्या की ढेकर येतात.
@SangitaPatil-zs7pg
@SangitaPatil-zs7pg День назад
सर माझ वजन कमी च होत नाही सर्व काही उपाय करून थकले आणि आम वात गुडघे शरीरावर सुज खुप राहते काय करायचे
@sureshzanje6759
@sureshzanje6759 2 года назад
खुपच सुंदर महिती सांगीतल्या बदल आभार
@mjgames2833
@mjgames2833 2 года назад
अप्रतिम माहिती दिली आहे सर आपण आपले विशेष आभार
@smitadesai8518
@smitadesai8518 2 года назад
Ekdum perfect mahiti dilit Dr.Thanks.
@satyamevjayte.4750
@satyamevjayte.4750 2 года назад
ईश्वर खुदा गाॅड तुम्हाला दीर्घायुष्य देवो
@umeshchavan6009
@umeshchavan6009 2 года назад
खूप उपयुक्त माहिती सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@kimmu9326
महान वैद्य.. धन्यवाद
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 года назад
अत्यंत महत्वाची माहिती धन्यवाद सर
@kirtipataskar1695
@kirtipataskar1695 Год назад
खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद डॉक्टर
@ushapachegaonkar8700
@ushapachegaonkar8700 Год назад
खूप छान माहीती सांगितली धन्यवाद डॉक्टर
Далее
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
09:35
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 645 тыс.