आमवातामुळे होणारी गुडघेदुखी आणि टाच दुखी काही वेळा प्रचंड परेशान करू शकते .असाच एक रुग्ण आमच्या रुग्णालयात आला होता. ज्याला भरपूर गुडघेदुखी आणि टाच दुखी होत होती. त्या ठिकाणची सांधे सुजले होते. अशावेळी त्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्यावर त्याला कसा रिझल्ट मिळाला ?त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
1 сен 2023