Тёмный

आमवात सांधेदुखी मध्ये शेक कोणता घ्याल ? उत्तम लेप कोणता आहे? आमवात कसा ओळखावा ?आमवात संपुर्ण माहिती 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

जेव्हा आपल्या शरीराचे वेगवेगळे सांधे दुखतात त्यावेळी आपल्याला असणारा त्रास आमवात असू शकतो ,संधिवात असू शकतो किंवा वात रक्त असू शकतो .या व्हिडिओमध्ये आमवात या आजारा संदर्भात माहिती दिलेली आहे. तसेच आमवात असल्यास सांध्यांना लेप कोणता लावायचा? सांध्यांना शेक कसा द्यायचा ?याबद्दल सुद्धा विस्तृत विवेचन केलेले आहे .ज्यांचे सकाळी उठल्यावर सांधे दुखतात त्यांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा.
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards

Опубликовано:

 

14 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
माहिती आवडल्यास अधिक लोकांपर्यंत विडिओ share करा
@ratnamalajagzap5246
@ratnamalajagzap5246 Год назад
खूप छान
@ratnamalajagzap5246
@ratnamalajagzap5246 Год назад
खूप छान माहिती
@ratnmaladubal-qt1kq
@ratnmaladubal-qt1kq Год назад
​@@ratnamalajagzap5246 😊❤
@dipalokhande6352
@dipalokhande6352 Год назад
खूपच उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगीतली. धन्यावाद!
@geetanjalipatil9954
@geetanjalipatil9954 Год назад
खुपचं छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर
@deepalibedarkar1535
@deepalibedarkar1535 Месяц назад
छान माहिती दिली आहे
@anuradhakarpe8591
@anuradhakarpe8591 Год назад
माहिती खूप सुंदर पद्धतीने सांगितली . धन्यवाद!
@user-bc1mq6vg3h
@user-bc1mq6vg3h Год назад
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@tejraodhamode2808
@tejraodhamode2808 Год назад
धन्यवाद साहेब आपण दिलेली माहिती खुप छान आहे.
@user-fr1et8dt4o
@user-fr1et8dt4o 11 месяцев назад
धन्यवाद सर चांगली माहिती दिलीत.
@sujatateli2383
@sujatateli2383 Год назад
छान माहीती दिली सर.आभारी आहे.
@varshanikam5705
@varshanikam5705 Год назад
धन्यवाद सर.तुम्ही खूप छान माहिती देता.
@vishwanathvarpe9007
@vishwanathvarpe9007 8 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@ashwinikokate1688
@ashwinikokate1688 11 месяцев назад
थँक्यू सर आपण फार छान समजून सांगता
@pratimanaik6819
@pratimanaik6819 Месяц назад
Thanku sir
@vikasdangat8628
@vikasdangat8628 3 месяца назад
आम आणि वात याची सुंदर व्याख्या आज प्रथमच समजली धन्यवाद सर....
@sudhakhavanekar4597
@sudhakhavanekar4597 Год назад
खुप छान माहिती दिली आहे सर
@manojbirari5836
@manojbirari5836 5 месяцев назад
Khup chaan mahiti sangitali,
@pradnyadhotre8496
@pradnyadhotre8496 Год назад
Khoop chhan mahiti dilit aapan.Dhanyavad🙏
@sangitagharat7195
@sangitagharat7195 Год назад
Khup chaan mahiti detat sir dhanyavad🙏
@kalpanajayale7246
@kalpanajayale7246 Год назад
Khupch chhan mahiti dilit sir dhanyvad
@vijaykumarherwade2159
@vijaykumarherwade2159 Месяц назад
छान माहिती दिली होती 🎉🎉
@anjalinene9483
@anjalinene9483 4 месяца назад
छान माहिती
@SalimShaikh-yn9fh
@SalimShaikh-yn9fh 10 месяцев назад
Saheb far Sundar visleshan
@user-dn5wv5ke5n
@user-dn5wv5ke5n 5 месяцев назад
Khup cahna mahit same lakshan ahe
@sanjayshelke3308
@sanjayshelke3308 11 месяцев назад
Khup chan🌹
@kantameshram7698
@kantameshram7698 Год назад
nmaskar sar tum Hi aamwatsandhe dukhi baddAL mahiti dili tyasathi khup khup dhanewad.
@sujatavartak5725
@sujatavartak5725 9 месяцев назад
Absolutely amazing
@rakeshkumbhar2771
@rakeshkumbhar2771 Год назад
खूब. छान सर 🙏🙏🙏🙏🙏मला तुमी सांगितलं लक्सन आहे सर. अभिनंदन सर 🙏🙏🙏🙏🙏
@arunapradhan8181
@arunapradhan8181 Год назад
फारच सुंदर माहिती दिलीत
@kaviyatrianitadeshmukh2133
@kaviyatrianitadeshmukh2133 3 месяца назад
खूप उपयोगी माहिती दिली सर
@mandakinirao8190
@mandakinirao8190 Год назад
Sandi vat mahiti
@sanjayshelke3308
@sanjayshelke3308 11 месяцев назад
धनवाद 😔👏
@shantisomethingwonderfulde1398
Farah chhan explanation sir thank you sir lord almighty bless you n your
@JayashreeJagdale-nh5tb
@JayashreeJagdale-nh5tb Год назад
Thanks
@sandipchitade9250
@sandipchitade9250 8 месяцев назад
R a positive sir
@shakilapathan7355
@shakilapathan7355 Год назад
खूप छान माहिती दिली. डॉक्टर आपली समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे.Thank you so much.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
धन्यवाद आपल्या ग्रुप मध्ये अधिक लोकांना share करा
@chandrashekharkhanna4240
@chandrashekharkhanna4240 2 месяца назад
Nice 👍🏼
@bh2808
@bh2808 6 месяцев назад
Sir aamvatavaril पथ्य आणि अपथ्य sangatale tar far bare hoel. Video khup aavadala atishay उपयुक्त aahe ha video. 👌👌🙏
@deeptipawar248
@deeptipawar248 10 месяцев назад
Dr , you are always great because of your thorough information.l am a pediatrician suffering from Amawat for last 30 years but due to Ayurveda follow up l am better. I want to talk In person.
@chaitalisawant9366
@chaitalisawant9366 Год назад
Thanks for useful information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
So nice of you
@shubangimatvankar3484
@shubangimatvankar3484 2 месяца назад
छान माहिती सांगितली सर मला पण संधिवात आहे 10-15 वर्षे झाली मला खूप त्रास होत आहे
@user-zr3vi5cp9s
@user-zr3vi5cp9s Месяц назад
Doctor agadi thodakayat sanga plese
@rajendrakadolkar4670
@rajendrakadolkar4670 Год назад
🙏🙏🙏मस्तच् सर
@ekadashiarote2554
@ekadashiarote2554 9 месяцев назад
👌👌🙏🏻🙏🏻
@sangitakulkarni6964
@sangitakulkarni6964 Год назад
खुप छान माहिती आहे माझे माकडहाड खुप दुःख ते बसायला त्रास होतो त्यामुळे कंबर पाठ पाठीचा मणका सर्व सांधेदुखी आहे उपाय सांगा
@maulikawadaskar5288
@maulikawadaskar5288 Год назад
नमस्कार सर
@mrs.manasiteli3806
@mrs.manasiteli3806 4 месяца назад
👌🏻🙏
@sudhakarbansode7063
@sudhakarbansode7063 Год назад
👌👌👌👍
@madhurimhatre1023
@madhurimhatre1023 Год назад
जॉईन पॅन्ट साठी खूप छान माहिती सांगितली चेहऱ्यावर मस असतील तर त्याच्यासाठी काय आयुर्वेदिक उपाय आहे का
@dineshsalve3865
@dineshsalve3865 4 месяца назад
Sir chaltana pindalimade crams yetat payala mungya yetat upay Sang.a
@sujatathanekar2647
@sujatathanekar2647 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌💐💐💐
@rekhashiralkar4338
@rekhashiralkar4338 5 месяцев назад
नागपूरला, आयुर्वेदीक ट्रीटमेंट करणारे कोणी आहेत का? असल्यास पत्ता देणे
@indianfoodiswati
@indianfoodiswati Год назад
Sir mjhe ra 750 range ahe kay kru
@vibhavghostrider8010
@vibhavghostrider8010 Год назад
आपली माहिती खूपच उपयुक्त आहे. आपण पंचकर्म करून देतात का आणि कुठे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
मुंबई जवळ मीरा रोड येणे शक्य असेल तर फोन करा 9820301922
@sunitapatil446
@sunitapatil446 3 месяца назад
काय खाऊ नयेत व काय खावे ते सांगा
@Swxraj07
@Swxraj07 4 месяца назад
Video chan hota pn aamvatche khanya che paty kai
@manojdhumal9707
@manojdhumal9707 Год назад
मला आमवात आहे मी तुम्ही सांगितले ले उपाय नक्की करून बघेन
@gajanangorde2173
@gajanangorde2173 3 месяца назад
मला आहे ऊपय काय
@sunitapatil446
@sunitapatil446 3 месяца назад
मला aamvat आहे आणी आपण जे सांगितले ते सर्व त्रास होत आहेत. पचन व्यवस्थित होत नाही यावर व्हिडिओ बनवा पले.
@kundawararkar1195
@kundawararkar1195 Год назад
Sr maji leot sidchi ns dhabli ahe. Maji kmdr dukte aani maje payechi nsa dukte majya payecya nsa kmre pasun dukte toggle pn dukte rait toglya chala gel ki tras hoto sr mla aayurved aushadha sangà sr
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नस दबलेली असताना कोणत्या औषध द्यावं हे चेक केल्याशिवाय समजत नाही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार करा
@madhuraphanse1743
@madhuraphanse1743 3 месяца назад
मला सायटिकाचा त्रास होतो चालल्यावर पाय खूप भरून येतात.वजन वाढले आहे पाय दुखतात काय करावे कृपया सांगावे
@aparnaparanajpe3875
@aparnaparanajpe3875 Год назад
औषधाने बरे वाटेल का
@mangaladeshmukh8921
@mangaladeshmukh8921 Год назад
आमवात मधे आहार काय घेऊ
@madhavideshpande8922
@madhavideshpande8922 Год назад
Osteoarthitis asel tar lep lavta yeto ka.asel tar amhi punyat rahto tar lep kasa milu shakel.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
हो लावू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
@bhartipagi892
@bhartipagi892 Год назад
सर आमवाताने शरीर खुप कोरडे पडले आहे तर त्यावर काही उपाय सांगा प्लीज
@seemagaikar244
@seemagaikar244 Год назад
आम वाता साठी काही चेकप असत का
@rameshpatekar4390
@rameshpatekar4390 4 месяца назад
सर मला आमवात आहे माझे हातपाय सांधे दुखतात चालण्यास पण खूप त्रास होतो
@sunitapatil446
@sunitapatil446 3 месяца назад
उपवास केला की चक्कर येते, थकवा येतो.
@santoshterwadkar5877
@santoshterwadkar5877 9 месяцев назад
Ankle pain खूप आहे RA+ रिपोर्ट आहे. तरी उपाय सुचवावा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
यावर उपाय नसतो आयुर्वेदिक उपचार मात्र स्थान जावा आयुर्वेदिक डॉक्टर
@chandasadhale2963
@chandasadhale2963 Месяц назад
सर पंचकर्म ट्रिटमेंट तुमच्या कडे केली जाते का? आणि त्या साठी साधारण. किती खर्च येतो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
ते प्रत्येकाच्या आजारावर आणि किती दिवस करायचे आहे यावर अवलंबून असते आमच्याकडे पर डे चार्जेस साधारण ₹1000 ते अडीच हजार रुपये पर्यंत होतात
@shobhakhedkar3529
@shobhakhedkar3529 2 месяца назад
🙏 डॉ.हे सर्व उपचार तूमच्या क्लिनिक मध्ये होतात का? पुण्यात ही तूमचे क्लिनिक आहे का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
हो आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे दवाखान्यामध्ये येणे शक्य होत असच येऊ शकतात अपॉइंटमेंट साठी नंबर 9820301922
@shobhapawarit7660
@shobhapawarit7660 9 месяцев назад
पायात मुंग्या येतात उपचार सांगा
@santoshraut3296
@santoshraut3296 Год назад
सर ankylosis spondylosis वर उपाय असणारा video kadhi येणार आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
तुमचे काही प्रश्न असतील तर इथे विचारू शकतात दर शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन घेतो त्या दरम्यान तुम्ही प्रश्न विचारू शकता
@santoshraut3296
@santoshraut3296 Год назад
Ok sir
@seetakendre5152
@seetakendre5152 Год назад
वाता हे हात पाय वाकडे. तिडे होते है उपाय क्या साहेब
@surekhamahajan7027
@surekhamahajan7027 Год назад
बस्ती कीती महिन्यांनी घेऊ शकतो कृपया कळवावे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
3 ते 6 महिन्यात घेऊ शकतो
@nandinisolaskar5891
@nandinisolaskar5891 Год назад
युरीक अॅसिड वाढ ले अाहे तर या साठी माहीती सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
याविषयावर अनेक व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत पाहू शकता
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
कंबर आणि गुडघे या साठी तुमच्याकडे लेप मिळतील का आणि तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने पाठवतात का..plz answer 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आम्ही पाठवत नाही जर तुम्ही मुंबई जवळ राहता तर भेटू शकता
@sharadpadelkar7695
@sharadpadelkar7695 Год назад
माझ्या मणक्यात गँप पडल्यामुळे मणक्यात वेदना होतात काही उपाय करावा ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
तेल लावून शेख घेऊ शकता
@rosyfernandes1572
@rosyfernandes1572 Год назад
Dr pl fatty liver cha video taka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
येस
@lalitasuryawanshi4389
@lalitasuryawanshi4389 Год назад
सर, आमदारांचे औषधे तुमच्याकडून मिळतील का मिळाले तर मला कसे मिळतील
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
चेक करावे लागेल
@neetanikalje148
@neetanikalje148 Год назад
सर आपले hospital कूठे आहे. मला treatment घ्यायची आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिळवणे येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करा 9820301922
@kundawararkar1195
@kundawararkar1195 Год назад
Kundha vararkr
@rajangolatkar7010
@rajangolatkar7010 Год назад
Kanat awaj yeto to video taka please
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
हा कठीण त्रास आहे
@surekhamahajan7027
@surekhamahajan7027 Год назад
आपण बस्ती कीती महिन्यांनी घेऊ शकतो आपण खुप छान माहिती सांगता धन्यवाद
@sachin1978able
@sachin1978able Год назад
डॉक्टर नमस्कार, मधुमेह आणि प्रमेह हे एकच आहे का? प्रमेह कशामुळे होतो . . . चुकीचा आहार, विकृत विचार, टॉयफाईड. लक्षणे आणि उपचार काय?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
यावर विडिओ बनवले आहेत
@motivationalspeaker8197
@motivationalspeaker8197 Год назад
सर माझा मम्मी ला संधीवाद आहे अणि तो रक्तात पसरला आहे plzz रिप्लाय मी
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
काय रिप्लाय करायचा आहे
@motivationalspeaker8197
@motivationalspeaker8197 Год назад
@@ayurvedshastra5705 संधी वात रक्तात पसरला आहे उपाय सांगा ना त्यावर plz
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
@@motivationalspeaker8197 असे नाही सांगता येत जवळ डॉक्टरांना भेटा संधिवात रक्तामध्ये पसरल्यामुळे कोणती लक्षणे निर्माण होतात किती त्रास होतो या सगळ्या गोष्टी पाहून मग त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे तसेच हा त्रास का होतो आहे याचा सुद्धा निदान होणे आवश्यक असते साध्या आजारांसाठी कृपया उपाय करायचे असतात आणि उपाय हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात उपाय आणि उपचार यामधला फरक समजून घ्या
@motivationalspeaker8197
@motivationalspeaker8197 Год назад
@@ayurvedshastra5705 ok sir
@bhilbhil4800
@bhilbhil4800 11 месяцев назад
सर तुमचा पुण पता ध्या
@anjalideulkar7575
@anjalideulkar7575 Год назад
Sir aapka mb n bhejiye please
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे तुम्हाला काही शंका असतील तर इथे विचारू शकता अपॉइंटमेंट हवी असल्यास संपर्क करू शकता 9820301922
@jaymaladdeshpande8228
@jaymaladdeshpande8228 Год назад
आमवात असताना जेवायचे पथ्य काय ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
यावर व्हिडिओ बनवलेला आहे
@bhilbhil4800
@bhilbhil4800 11 месяцев назад
सर आम वाद किंती परसन ठीक होऊ शकतो उतर ध्या
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 месяцев назад
100 टक्के नवीन असेल तर जुना झाला की पूर्ण बरा होत नाही
@sharadpadelkar7695
@sharadpadelkar7695 Год назад
सर माझ वजन - ४८.६ kg , उंची - १५२.२ cm. वय - ५३ मला गुढगे दुखी उठताना बसताना कट-कट आवाज येतो बरीच वर्षे झाली. मी सुरुवाती पासून k.E.M. हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली ,त्यांनी व्यायाम दाखवला त्याप्रमाणे मी न चुकता केला. त्याने थोडासा फरक पडला. एक्सरे मध्ये झीज झाली असे डॉक्टर म्हणाले. आता मी व्यायाम करत नाही. परंतू चालण्याचा व्यायाम मी करतो. चालून आल्यावर गुढघे दुखतात. झालेली झीज कशी भरून काढावी ? किंवा काय करावे ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
बेस्ट जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा ट्रीटमेंट घ्या
@shobhakadam2494
@shobhakadam2494 Год назад
Sir tumcha Mob no please dya
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे अपॉइंटमेंट साठी नंबर मिळू शकतो दवाखान्यात येणे शक्य होत असेल तरच फोन करावा रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन घेतो त्यावेळी तुम्ही उपस्थित राहून प्रश्न विचारू शकता त्यावेळी मी स्वतः तुम्हाला उत्तर देईन
@Priya-Bartake
@Priya-Bartake Год назад
Sir aapla phon number dya
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे अपॉइंटमेंट साठी हा नंबर आहे 9820301922
@sangeetabhagat6051
@sangeetabhagat6051 Год назад
सर माझा मुलाला आमवात झाला होता पण आता तो बरा आहे पण त्याची कबर जकडली आहे तर त्या साठी काही सागा
@sarikasonar6100
@sarikasonar6100 Год назад
सर खूपच छान माहिती दिली
@sangitabadgujar4048
@sangitabadgujar4048 Год назад
खूप छान माहिती दिलीत sir थूम्ही
Далее
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 5 млн