Тёмный

ही 10 लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर शरीरात विष toxins जमा होत आहेत । डॉ रावराणे 

Ayurvedshastra
Подписаться 785 тыс.
Просмотров 112 тыс.
50% 1

काहीवेळा त्या शरीरात अशी लक्षणे उत्पन्न होतात ती बराच काळपर्यंत आपल्याला त्रास देतात .आयुर्वेदामध्ये पचनशक्तीला महत्त्व दिले आहे. पचनशक्ती खराब असेल तर शरीरात आमदोष निर्माण होतात. हा आम शरीरात तयार होत असेल तर काही लक्षण शरीरात उत्पन्न होतात .अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये ही लक्षणे सांगितली आहेत .आपल्या शरीरामध्ये सुद्धा अशी काही लक्षणे निर्माण होत असतील तर वेळीच सावध होऊन चिकित्सा घेणे आवश्यक आहे .
#आम #आमदोष
तुमची पचनशक्ती बिघडण्याची कारणे
• तुमचा अग्नी पचनशक्ती क...
To buy ayurveda related products link as followed
desi geer cow ghee amzn.to/3a57U9e
best ayurvedic cream for itching shatdhaut cream amzn.to/3lMlqRF
best chyavanprash for healthy body amzn.to/38n7ieo
#फंगल_इन्फेक्शन #फंगल_इन्फेक्शन_वर_घरगुती_उपाय #fungal #fungalinfections
#fungalinfectiontreatment
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 512   
@prernachalke9192
@prernachalke9192 Год назад
डॉ.आपण खूपच उपुक्त महीती दिलीत. आपण सांगितलेली काही लक्षणे माझ्यात आढळतात, जसे की तोंडाला रुची नसणे, पोट फुगणे, अशक्तपणा जाणवतो, आळस येतो.
@SangitaDerekar-uf8xq
@SangitaDerekar-uf8xq 4 месяца назад
दादा .तुम्ही ...खुप ...छान .माहीती .दील्या .बद्ल .खुप खुप धन्यवाद ... मला पण .हाच त्रास होतो ...
@danshreemahamuni7532
@danshreemahamuni7532 Год назад
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@nutanpoyarekar6673
@nutanpoyarekar6673 3 дня назад
माहिती छान आहे
@GeetaRajput-kh1dv
@GeetaRajput-kh1dv 15 дней назад
खुप छान माहिती आहे🕉 🙏
@sureshmane6015
@sureshmane6015 Год назад
सुंदर माहीती ,आपण प्राध्यापकपण असावेत असे वाटते . शुभेच्छा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नाही मी डॉक्टरच आहे रोज रुग्ण तपासतो
@snehasawant5961
@snehasawant5961 2 года назад
डाॅ. आपण नेहमीच उपयुक्त माहिती देता, असेच व्हिडिओ कराल हि अपेक्षा व विनंती, धन्यवाद सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@pratikkalsarpe569
@pratikkalsarpe569 Год назад
@@ayurvedshastra5705 0077
@ravindrahate1489
@ravindrahate1489 Год назад
ऊपयुक्त माहिती
@इंदुमतीवाटकर
माझ्या शरीरात सांध्यामधे जखडन नेहमीच असते.आणि त्यामुळे मला आनंदी‌ राहता येत नाही.मी सारखी विचार करत असते.माझे वजनही कमी झाले आहे.माझे वय ६४आहे.मी तुमचा कार्यक्रम नेहमी पाहत असते.हा त्रास मला पंधरा वर्षांपासून आहे.
@truptighare797
@truptighare797 8 месяцев назад
डॉक्टर माझे तळहात व तळपायाचे हाड दुखतात. पायावर जरा सूजही असते. तळहाताच्या बोटां खाली जे खडे असतात ते घुसळताना किंवा पोळ्या लाटताना दुखतात. हे वाताचे लक्षण आहे का? कृपा करून सल्ला द्यावा.
@Vikrantvirkar
@Vikrantvirkar Месяц назад
माझा बी डावा खांदा दुखतो
@lilavatipatel5994
@lilavatipatel5994 8 дней назад
120000000000❤😂🎉😢😮😅😊
@sindhuchavan1026
@sindhuchavan1026 2 года назад
डॉ तुम्ही दिलेली माहिती अत्यंत सुंदर व उपयोगी आहे खूप खूप धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@sangeetasanghavi964
@sangeetasanghavi964 2 года назад
माहिती आवडली पण भाकरी खाऊन झाल्यावर माझे पोट साफ होत नाही काय करावे लागेल
@lalitasuryawanshi4389
@lalitasuryawanshi4389 Год назад
खूप छान मार्गदर्शन माहिती दिली
@akshaykumarchavan3670
@akshaykumarchavan3670 3 месяца назад
माहिती छान दिली सर धन्यवाद सर याचावर इलाज सांगा जास्त अम्ल आहे
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 3 месяца назад
नेहमीप्रमाणे खूप उपयुक्त माहिती आहे धन्यवाद 👏👏
@manojarekar3048
@manojarekar3048 2 года назад
namaskar, chhan mahiti dili,dhanyavad 🌹👌👍🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@kanchandeshmukh3216
@kanchandeshmukh3216 Год назад
Sr. Aapna khup Chan mahiti dili thanks 👍🙏
@MarotiDohe
@MarotiDohe 5 месяцев назад
छान माहिती आहे सर धन्यवाद
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 2 года назад
आपण सांगितले लक्षने‌आमवात आहेता आपलिमाहीती खुप उपयोगी पडते आहे🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 14 дней назад
Khup chan information
@nishapatekar1305
@nishapatekar1305 2 года назад
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@veenajadhav8143
@veenajadhav8143 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली डॉ. मला आमवात आहे.तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लंघन करेन. धन्यवाद 🙏
@chaitalisawant7640
@chaitalisawant7640 Год назад
खूपच छान माहितीपूर्ण लेख. तुमची समजून सांगण्याची पद्धत छान आहे.धन्यवाद .
@shailajacreativity
@shailajacreativity Год назад
informative video. Thank you for sharing your valuable knowledge.
@ashwinivibhute6724
@ashwinivibhute6724 2 года назад
धन्यवाद सर, खूप सुंदर माहिती दिली. 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@dattaraomusale6053
@dattaraomusale6053 Год назад
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद डॉ साहेब
@MrAkshay9784
@MrAkshay9784 Год назад
अगदी बरोबर सांगितलं सर.. मला असेच त्रास आहेत आमदोष मुळे. निरुत्साही पना आला आहे
@Spidey_725
@Spidey_725 6 месяцев назад
फारच छान माहिती सांगितली . कफासाठी आपण माहिती सांगावी .
@madhavighaisas9284
@madhavighaisas9284 2 года назад
अतिशय सोप्या पद्धतीने आयुर्वेदातील संकल्पना समजावून सांगतात त्यामुळे सगळेच videos पाहायला,ऐकायला आवडतात.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@ashadeshpande9464
@ashadeshpande9464 3 месяца назад
Sir tumhi khupch chan mahiti sangitlit khup aabhar shubhechya
@rajendragopale8744
@rajendragopale8744 11 месяцев назад
सर ,आपण खूप छान माहिती सांगता,धन्यवाद
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 Год назад
Khupch chhan important mahiti milali thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹 God bless you
@sangitajadhav7993
@sangitajadhav7993 2 года назад
खुप छान माहीती,कळकळीने उपाय सांगितले धन्यवाद
@ramaniarya841
@ramaniarya841 2 года назад
Thank you so much Dr. For Very useful information.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@balupashte9106
@balupashte9106 2 года назад
Upay Y
@medhawagle2791
@medhawagle2791 10 дней назад
तुमच्या सर्व विडिओ मधून आम्हाला खूप छान माहिती मिळते धन्यवाद! माझे वय ८२ आहे, तुम्ही वरती जी १० लक्षण सान्गीतलीत त्यापैकी ३--४ लक्षण मला अगदी सौम्य प्रमाणात जाणवतात, तर यावर काही घरगूती इलाज असल्यास सान्गावेत. धन्यवाद!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 дней назад
नाही यावर घरगुती इलाज करू नये प्रॉपर आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून औषध उपचार करावेत
@jyotip2593
@jyotip2593 Год назад
मला तुमची सांगितलेली माहिती अतिशय आवडते तुम्ही फार उपयुक्त माहिती देत राहातात त्या बद्दल धन्यवाद व ही अपेक्षा की अशीच समाजासाठी तुमची सेवा असू देत. समाजासाठी अशीच सेवा
@tanajijadhav3684
@tanajijadhav3684 2 месяца назад
Ok
@shalinichopkar6347
@shalinichopkar6347 4 месяца назад
Aapn sangitale sarv lakshan mazay madhe ahet tr upay suchva💯
@vijayakorde1731
@vijayakorde1731 7 месяцев назад
Very nice khup chan mahiti dili sir tumhi maza same problem ahe thanks sir
@shobhanarke8505
@shobhanarke8505 2 месяца назад
माहिती खूप उपयुक्त अशी आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏 पण लंघन बरोबर च काही औषधि असतील तर ती ही कृपया सांगाल का ? पंचकर्म करावे का ? कृपया रिप्लाय द्यावा .
@geetapimprikar3834
@geetapimprikar3834 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आहे 🙏🙏
@KailasPardeshi-c4z
@KailasPardeshi-c4z 7 месяцев назад
Dr.Ravrane,Sir Meanwhile,I will Ring namaste,,I am suffering from wat(wayoo) AS IM SUFFERING ,TAAKEN CETRAI RAIIWAY, BHAYKHAI,MUMUMAI,IAM THAKS
@shailajakambale
@shailajakambale Месяц назад
Khup chan mahiti sir thankyou so much
@MauliKamtkar
@MauliKamtkar 3 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे सर
@mayuripawar4122
@mayuripawar4122 Год назад
डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली आहात
@pratibhaarankalle5554
@pratibhaarankalle5554 Месяц назад
माहिती खूप छान आहे
@tulshiramvitanor
@tulshiramvitanor 4 месяца назад
माहिती खालील खुप छान आहे
@udaykadam7294
@udaykadam7294 Год назад
Thank you 🙏🏽
@viduladake1026
@viduladake1026 2 года назад
Namaskar sir, Khup Chan samjaun sangata, Thank you...
@mugale5877
@mugale5877 2 месяца назад
धन्यवाद सर 🙏
@jaydeobhalshankar8143
@jaydeobhalshankar8143 Год назад
Very good information !!!
@pramilanikumb4077
@pramilanikumb4077 2 года назад
नमस्कार डाॅ.खुप छान माहीती सांगीतली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@latadhanorkar6606
@latadhanorkar6606 2 года назад
खूप छान माहिती दिली हा प्रकार माझ्या बाबतीत होत आहे, यावर आयुर्वेदिक औषधी सागितले असते उपयोगी पडेल असं मला वाटतं. यात वजन सुद्धा वाढते असं जाणवते. बाकी खूप छान माहिती दिली धन्यवाद सर ... 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
बरीच औषद असतात यातले कोणते लक्षण आहे रुगणाचा आहार विहार कसा आहे यावर औषध ठरत असते औषध सांगून कोणालाच फायदा होणार नाही कोणी विडिओ पाहून ते घेतले तर गडबड होऊ शकते जवळ आयुर्वेदिक वैद्याना भेट देऊन औषध घ्यायला हवे
@milindkambli4729
@milindkambli4729 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती आहे
@RaviTell
@RaviTell 10 месяцев назад
Khoop chan mahiti santay dr.saheb
@sunilmahadik9109
@sunilmahadik9109 Год назад
Best infermation
@sangitabhandarkar4549
@sangitabhandarkar4549 2 года назад
Chan mahiti sagitali thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@shailapalekar1724
@shailapalekar1724 2 года назад
खुपच छान माहीती दिलीत डाॅक्टर आपण. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 года назад
Khup upyogi ani mahatvapurn mahitee dagngitlya baddal khup khup dhanyavaad 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@DilipThakte
@DilipThakte 5 месяцев назад
Good work information video sir त्रिफळा चूर्ण
@moreshwarurkunde4866
@moreshwarurkunde4866 2 года назад
Khup Shan mahiti ahe sar
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@ArunKumar-dv8wu
@ArunKumar-dv8wu Год назад
Excellent keep it up educating us with your -magic knowledge
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
So nice of you
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 3 месяца назад
खूप छान माहिती तुम्ही दिली, यामुळे मूलभूत दोष काय आहेत ते आता कळायला लागले आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@NandaSawant-l3j
@NandaSawant-l3j Месяц назад
Thank सर
@sangitagharat7195
@sangitagharat7195 Год назад
Thanks sir khup chanmahiti🙏🙏
@balkrishnakadam3574
@balkrishnakadam3574 2 года назад
डॉ रावराणे, सर फारच सुंदर विवेचन आणि फारच उपयुक्त माहिती सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@ashokgavhane1691
@ashokgavhane1691 2 года назад
Chan
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@ashokgavhane1691 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@somnathmarwade8177
@somnathmarwade8177 Год назад
खूपच छान वाटलं..
@arvindkarve5820
@arvindkarve5820 Год назад
Very good and informative post. A. v. karve age 80 years
@susheelagundim3211
@susheelagundim3211 2 года назад
Thank u sir for best information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@sandhyakinge3273
@sandhyakinge3273 Год назад
डॉ तुम्ही खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद पण या आम दोषांवर उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
उपाय नसतो जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून तुमची लक्षणे किती तीव्र आहेत त्यानुसार औषध घ्यावी लागतात
@gajananpatil6526
@gajananpatil6526 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती सर , मी पहिल्यांदा आपला व्हिडीओ बघितला 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@lagir-zal-ji.2872
@lagir-zal-ji.2872 2 года назад
फार छान माहिती आहे सर घरच्या घरी काही नीयम व थोडीशी काळजी घेवून जीवन सुखी जगू शकतो अशी माहिती क्वचितच मिळते धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 2 года назад
Nice information Thank you Sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bharatigalande8760
@bharatigalande8760 2 года назад
खूपच छान माहिती मिळाली सर,धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@mrinalkulkarni762
@mrinalkulkarni762 2 года назад
खूप महत्त्व पूर्ण माहिती मिळाली.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@takshijadhav7598
@takshijadhav7598 6 месяцев назад
धन्यवाद
@rekhathorat3209
@rekhathorat3209 2 года назад
Upyukt mahiti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@pranalipednekar3099
@pranalipednekar3099 2 года назад
खूप छान माहीती दिली सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@PratibhaGanorkar-mw9ex
@PratibhaGanorkar-mw9ex 3 месяца назад
खूप छान
@ruchirayadav695
@ruchirayadav695 2 года назад
Very very thank you sir 🙏 👏 khup chhan mahiti dilit 🙏🌹🌹
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@rajanithanekar2060
@rajanithanekar2060 Год назад
डॉ आपण नेहमी आरोग्या बद्दल खूप छान माहिती सांगता .माझ्या हाताच्या पायाच्या तळव्यांना खूप खाज येते .प्लिज कारण आणि उपाय सांगा .माझे वय ७८ आहे
@meenawahegale3005
@meenawahegale3005 Год назад
सर खुप छान सल्ला🙏🙏
@dhvidhyadarshani7092
@dhvidhyadarshani7092 Год назад
Khup chan vatli
@rajendragopale8744
@rajendragopale8744 11 месяцев назад
अतिशय छान
@shamamadye491
@shamamadye491 Год назад
Upaukt ✌️👍🤗👩‍👩‍👧‍👧 thanks sir 👍🤗
@gauravimangale5502
@gauravimangale5502 Год назад
Perfect diagnosis 👍👌
@mangaladeshmukh8921
@mangaladeshmukh8921 2 года назад
खूप छान माहिती दिली ही सगळी लक्षण आहेत. हो काही च छान वाटत नाही. तीन दिवस motion नाही. उपाय?
@seemakonale8284
@seemakonale8284 4 месяца назад
Khup chaan
@vaishaliathawale2999
@vaishaliathawale2999 2 года назад
Khup Chan mahiti dr.sir upay sanga na aampittawar
@rajashreeswami4059
@rajashreeswami4059 3 месяца назад
उपयुक्त माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@tukaramshivajiahire395
@tukaramshivajiahire395 Год назад
आसिडीटी असतांना लिंबू घेतल्या ने फायदेशीर आहे काय , मला तिव्र स्वरूपाची असीडीटी आहे.दिलेली माहिती उपयुक्त आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नाही
@namratarane1213
@namratarane1213 2 года назад
nmasakar sir khub chaan samajaun sagata
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@vinayakakolkar2828
@vinayakakolkar2828 2 года назад
याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@urvivankit1074
@urvivankit1074 2 года назад
Atishay uyukt mahiti dilit khup khup thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@sanjayshelke3308
@sanjayshelke3308 Год назад
Khup chan🌹
@SomnathSadaphal-hc5pv
@SomnathSadaphal-hc5pv 3 месяца назад
,मी तुमच्याकडून titment केली आहे.मला खूप फरक पडला होता पण आता खूप prob वडला आहे,.
@ujjwalabotre3397
@ujjwalabotre3397 4 месяца назад
Khup chan doctor saheb👌🏻🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@shreegurudevdatta1347
@shreegurudevdatta1347 3 месяца назад
Good information sir
@devikaakhare555
@devikaakhare555 2 года назад
खुप च शान माहिती दिली आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@jayashreebhuvad2429
@jayashreebhuvad2429 2 года назад
माहिती फारच ऊपयूक्त
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@meenasali1158
@meenasali1158 2 года назад
Awesome I am very impressed Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@SamitryGaming
@SamitryGaming 2 года назад
एकदम छान माहिती आहे. असेच माहिती देत रहा सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@manikjadhav3657
@manikjadhav3657 Год назад
Sir you are giving very very crucial role of information about acidic and also giving solution about that problem . Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
It's my pleasure
@MadhukarNChoudhari
@MadhukarNChoudhari Год назад
USEFUL INFORMATION
Далее