Тёмный

आम्ही गेलो मावशीच्या कॅन्टीनला जेवायला 😍 | Mausi Chi Canteen - Bhingari, Panvel (Navi Mumbai) 

S FOR SATISH
Подписаться 384 тыс.
Просмотров 399 тыс.
50% 1

आम्ही गेलो मावशीच्या कॅन्टीनला जेवायला 😍 | Mausi Chi Canteen - Bhingari, Panvel (Navi Mumbai)
पनवेलमध्ये मावशीची कँटीन हे घरगुती जेवणाचे हॉटेल खूप लोकप्रिय आहे. अस्सल घरगुती माशांच्या थाळ्या इथे खाता येतात. ताजे मासे फ्राय आणि कालवण अतिशय स्वादिष्ट चाखता येतं. मासे खाणाऱ्या मंडळींना इथे येऊन आवडीचे मासे खाता येतात. पंचमुखी हनुमान मंदिरापासून अगदी जवळ हे हॉटेल आहे. भिंगारी गावात मावशीची कँटीन या नावाने लोकप्रिय आहे. श्री समर्थ कृपा खानावळ, मावशीची कँटीन या नावाने हे कँटीन फेमस आहे. तुम्ही इथे दुपारी 12 ते 4 या वेळेत जेवायला येऊ शकता.
मावशीची कँटीन गुगल लोकेशन इथे देत आहे.
Shree Samarth Krupa मावशीची Canteen
410206, Kalundre, Kalundre Gaon, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206
099201 00797 g.co/kgs/kRLpN6
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 848 тыс.
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 848 тыс.