Тёмный
No video :(

आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan) 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 211 тыс.
50% 1

आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan) #RanatGeloKarvandKokamAnayala #KokaniRanmeva #RanatGeloAmbeAnayala #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Год назад
गावातील डोंगरी वरील फेर फटका व रान मेवा गोळा करण्याची वेगळीच मजा असते प्रदनु झेला खांद्यावर घेऊन चालताना एक गावातील सराईत मुलगा वाटत आहे व वर्षा वहिनी टिपिकल गावातील महिला काजवी कोकम तोडणाऱ्या महिला प्रमाणे डोईवर टोपले घेऊन जाणाऱ्या असा भास होत आहे खूप छान रान मेवा खात टोपात गोळा केल्याचा व्हिडिओ
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Год назад
याला म्हणतात जीवन जगणे शहरात असेल तर तेथील आयुष्य जगायचं आणि गावाकडे असेल तर गावातील आयुष्य आवडला व्हिडीओ
@reshmasahani6779
@reshmasahani6779 Год назад
किती छान 👌🏻👍🏻रानात फिरून खुप मज्जा आली रानमेवा मस्तच गावची आठवण आली 👌🏻👍🏻
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Год назад
मस्तच रे 😅😊😊. कोकण .. खूपचं छान रानमेवा . भरपूर उन दिसतेय .करवंदाची झाडी आहे आजूबाजूला.. काळी मैना. . कोंबडा का कोंबडी ....आम्ही लहान पणी म्हणायचो...😂😂😂😅@सतीश आम्ही पण तुझ्या बरोबरच आहोत 😅😅😂...व्हिडियो मुळे...!! रातांबे. करवंद, काजू,आंबे....खुपचं निसर्गाचे वरदान लाभले आहे... डोंगर वाटा... मस्तच रे... धमाल चाललीय आहे...
@jyotikhetmalis5221
@jyotikhetmalis5221 Год назад
दादा तुम्ही खुप नशिबवान आहात 😊, तुम्हाला कोकण जवळुन अनुभवायला मिळतोय व तुमच्यामुळे आम्हाला पण 🥰 व्हिडिओ खुप छान 👌❤️❤️
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
प्राजू, प्रदु दादा, वर्षा, अण्णा तुम्ही सर्वांनी मस्त धमाल केली जंगलात खूप मस्त वाटला व्हिडिओ पाहून 👌👌👌👍👍👍🙏
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
खुप छान दादा गावची सर येत नाही किती ही मोड्या सिटी मदे रहा पण शेवटी गाव ते गावच असते, मस्त रान मेवा पाऊण मन तृप्त झाले..👌💕🙏
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo Год назад
कोकण किती सुंदर आहे हे दाखवण थांबवा आता. कोकणात वाढलेले परप्रांतीयांचे लोंढे त्यांनी आपल्या जमिनीवर केलेली अतिक्रमण, भूमीपूत्रावर त्यांचे होत असलेले अत्याचार. ह्यावर लक्ष द्या आता.
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Год назад
लहानपणीची आठवण आली....किती सुंदर दिवस होते ते🥰🥰
@aminakazi4770
@aminakazi4770 Год назад
कोकण म्हणजे जणू स्वर्ग, रान मेवा पाहून खूप समाधान वाटते.
@rujutakubal1603
@rujutakubal1603 Год назад
व्हिडिओ बघताना खूप मज्जा आली...कोकणी रानमेवा मस्तच👌👌एवढे फिरून फिरून तुम्ही छान आस्वाद घेत घेत रानमेवा जमावलात👍👍❤❤
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Год назад
Jai sadguru saglyana mala gavchech vedio baghayla khupch avdtat avdine mi baghte masta vatata gharat basun tumchya gavcha najara baghte 😅
@sushilamhatre7198
@sushilamhatre7198 Год назад
खूप खूप छान आम्हीही लहानपणी गावाला आलीबागला गेल्यावर रानात जावून मनसोक्त रानमेवा खात असू.मस्त मजा.मुले मजा करत आहेत.
@sforsushma1383
@sforsushma1383 Год назад
नेमकी करवंद खातेय आणि तुमचा व्हिडिओ आला तेव्हा रानात आसेच करवंद खायचो आणि आता धुवून खातो 😂❤मस्त व्हिडिओ गेल्या वर्षी चे व्हिडिओ वरून मी ओळखले रान
@suniljadhav3830
@suniljadhav3830 Год назад
दादा, मला करवंद खुप आवडतात. या वर्षी मे महिन्यात गावी नाही गेलो..... दासगाव वांद्रेकोंड
@shitalpatil5406
@shitalpatil5406 Год назад
प्रदनु.बोबड्या. छान.मस्तच.आहे.त्याला. बगा. यलं.खूब.छान.वाटत.उणात.बिचारा. काळा. झालाय.
@hiteshvasukiya8551
@hiteshvasukiya8551 Год назад
Desi cleaning village style washing next
@SS-nakshatra
@SS-nakshatra Год назад
किती मज्जा आमच्याही देवळाकडे मोठी मोठी आणि गोड करवंदे मिळतात प्रदनु mowgli कुकारे घालतोय😂 फक्त अन्नाची किंमत करायला शिकवा त्यांना रानमेवा गोळा करायला किती कष्ट पडले ते शिकवा कोणतीही गोष्ट फुकट नाही मिळत कष्ट पडतात हे ही सांगा
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Год назад
वा किती छान मस्त मजा येते रानातील रानमेवा खायला व रानात फिरायला मुलांनी खुप मजा केली व भरपुर रानमेवा मिळाला मस्त वाटलं एक नंबर बाळा देव बरे करो
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️🙏
@hirabaria5747
@hirabaria5747 Год назад
Tumchi kiti mazza aahe tumi lok bhagayvan aahot gavhi mazza milte ati sundar 👌👌
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Год назад
खूप छान जास्त शहरीकरण होऊ देऊ नका कोकणात गावाला गावच राहू द्या झाडे लावा झाडे जगवा
@madhuridevpurkar4040
@madhuridevpurkar4040 Год назад
Tumche khup koutuk aahe ki mulana pan nisrgachi aavad nirman kartay,tyana pan chan savay lavtay,pradnu pranju khipach god aahet,cuti😊😊
@latapethe8047
@latapethe8047 Год назад
Ranatla ranmeva bhari mumbai mdhe he khaych mhanje shodhyla lagte ani khup mahag aste ekda yeu tumchya gavi😂chan video ahe good👍
@somnathkumbhar5163
@somnathkumbhar5163 Год назад
Kokani ran meva khup chan aahe
@sushantakavathankar5318
@sushantakavathankar5318 Год назад
किती मस्त रानमेवा. गावातली मजाच वेगळी
@madhuridevpurkar4040
@madhuridevpurkar4040 Год назад
Aaj cha vdo madhe prdnu la pahaychi majjja aali sweet bolto pillu❤❤❤
@vishakhachavan7645
@vishakhachavan7645 Год назад
Ranatala video mast pradnu chan bolto (gool ahe yum yum)😀yevdi chadan asun pan calat hota ran meva mastch 👌❤️
@sadanandghadge941
@sadanandghadge941 Год назад
खूप छान विडिओ दाखवतो तू त्या निमित्त गावची लहान पणीची आठवण येते लहानपण आठवतं माझ्या मामाचं गाव आहे मंडणगड नारगोली माझं दापोली त्यामुळे एक मनाला आनंद देऊन जातो
@bashirtalewad2957
@bashirtalewad2957 Год назад
Tumache gavakadil ranatil khditil Aani varsha tai chi gavakdil mchhi recipe chan vatate bagayala .gavadil vatavaran chan vatate. kokan mhnje janu swarg ch bhari Aahe.tumache gav gavatil lok.ase vatate Aamhi pratyaksh tithe Aahotach.🥰
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Год назад
रानमेवा फार धम्माल👌👍🏻
@vijayalade4231
@vijayalade4231 Год назад
Dada tum ch gav lay bhari khupch chhan ❤
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Год назад
खुप मज्जा येते रानात जाऊन करवंद आंबे खायला छान व्हिडिओ 👌👌👌
@jyotitodarmal1850
@jyotitodarmal1850 Год назад
Ashkya Sundar life ahe tumchi...khup nashibwan ahat tumhi lok tumhala ashi life anubhavayla bhetat ahe...kash amch pn kokana madhe ghar ast..
@meenabhoite6561
@meenabhoite6561 Год назад
प्रधनू छान वाटतो
@maheshkosbe-rj6xq
@maheshkosbe-rj6xq 8 месяцев назад
दादा खुपच छान आहे व्हिडीओ मला खुप आवडली रानामधे फिरायची मज्या वेगळीच आसते 👌👌
@preetip2125
@preetip2125 Год назад
Thank you so much for this blog🙏🏻🙏🏻… Karan Mala maja mulga nehmi vicharat ase ki kase Kay asatat karavand kairi.. aaj tyala davavata aale tumchya hya blog chya madhyamatun.. Karan aamhi gulf country madhe rahato July august madhe ase sarv kahich karayla milat nahi.. parat ekda Khup khup thanks 🙏🏻
@Manasi_1875
@Manasi_1875 Год назад
खुप छान व्हिडिओ...जुने दिवस आठवले 😊thx to all 😊 मानसी मंदार जोशी पुणे
@SPFitness4376
@SPFitness4376 Год назад
Wow great experience when we plucking fruits directly from plant and enjoying it's like a heaven
@ashishghule4405
@ashishghule4405 Год назад
करवद मला खूप आवडतात पण आजकाल मिळत नाहीत
@nehamate3783
@nehamate3783 Год назад
Aai shant ka asate mast volg ❤
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Год назад
Ha Haha I'm very happy to see Golly how he is talking omg.lovely nice tracking all together
@shantidalvi564
@shantidalvi564 Год назад
Gavachi majja bhari aamhi pan gavi aaloy
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Год назад
किती सुंदर आपले कोकण .. अप्रतिम vdo
@kavitabhosale4022
@kavitabhosale4022 Год назад
Dada anche lahan paniche divas atavle kup mast 😅
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar Год назад
The way you handle both kids is awesome at city and native
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 Год назад
Chhan video zalay. Ranmeva bharpur milala. Khup chhan vatle bghayla.
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Ek number video hota satish dada😊
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Год назад
Khupach Chhan Video 👌👌Prdnu So cute 🥰🥰.
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
Nice video of your village life, your daughter is very active she loves to go out on mountains area every day.
@amitmodak5246
@amitmodak5246 Год назад
Satish Da... Kokni RANMEVA... Laye Bhari and Mouth Watering Too... Apratim Video Blog... I always like all your blogs as they are very exclusive and rare to watch... Thanks & Regards 🎉
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Год назад
कसला भारी व्हिडिओ बनवला आहे त्या वयातली आठवण झाली,आम्ही असेच मित्रांच्या गावी जाऊन रणमेवा लुटायचो,आंबे करवंद,कोकम किट्टी कित्ती मजा करायचो ,आनंद,आनंद,आणी आनंद
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@piyushandarushishorts7056
@piyushandarushishorts7056 Год назад
दादा एक नंबर मला पण माझ्या गावाकडचीआडवण आली😍😍😍
@vishakhapatil8277
@vishakhapatil8277 Год назад
एक नंबर व्हिडिओ 👌👌
@ajayparkar1904
@ajayparkar1904 Год назад
Chhan mast
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 Год назад
गावचे विडियो बघुन अस वाटत की आम्हीच फीरतो खुपंच छान मस्त लय भारी
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Год назад
खूप छान वाटल आंबे करवंद कोकम बघून तोंडाला पाणी सुटल
@naynasurve8662
@naynasurve8662 Год назад
खूप च.छान विडीओ.जय सदगुरु .
@YouTube11creater
@YouTube11creater Год назад
Pradnya purn gav vala zala hatat Kathi vagare gheun bindas firala😂
@vilasshinde1936
@vilasshinde1936 Год назад
नशिबवाण आहात .कोकण जिवन.
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Год назад
Very nice Video. Very good trekking training for kids.
@anvipadwal-zv6mg
@anvipadwal-zv6mg Год назад
Dada karvanda sukavtata mahit nahi aamcykde pan khup aahet karvand kiti divas sukhvaychi
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Pŕadnyu 👌👌👌,mazya aali video baghatana
@soniamalgoankar930
@soniamalgoankar930 Год назад
Very nice village life I enjoy your video❤👍
@pavanrajkashid9118
@pavanrajkashid9118 Год назад
खूप छान खूप सुंदर विडीओ कोकणातील सर्वकाही एकदमच मस्त आहे
@vikasratate3324
@vikasratate3324 Год назад
छान विडीओ बनला आहे .👌
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Год назад
Khup chan Vlog! ❤
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Год назад
आय लव कोकण❤
@sandradharmai4026
@sandradharmai4026 Год назад
Super video. Enjoyed watching the entire family in the wild enjoying and relishing the fruits.
@rail_route
@rail_route Год назад
Also do vlogging in hindi because your presentation very good. You will get more viewers from hindi states. I didn't know marthi but try to understand all things
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 Год назад
Ranmewa. .karwande... Tasty....sir
@meenamhatre1232
@meenamhatre1232 Год назад
रानमेवा मस्तच
@saritabakshi6115
@saritabakshi6115 Год назад
वर्षाला गावी ड्रेस किंवा गाऊन घालून उन्हात जायला सांग नाहीतर स्किन काळी पडते
@user-yl5lf7ny2e
@user-yl5lf7ny2e Год назад
khup chaan
@ritacornelio6606
@ritacornelio6606 Год назад
Very nice tracking your kids are great ❤
@pravinjalvi5622
@pravinjalvi5622 Год назад
लग्नाच्या आदीचे दिवस आठवले छान वाटलं बघायला
@madhavimayekar704
@madhavimayekar704 Год назад
प्रदनू मनसोक्त आनंद घेतोय कोकणात ❤
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar Год назад
Love this vlog...superb...love for our Konkan
@snehapatil9808
@snehapatil9808 Год назад
Khup khup mast Dada ❤❤
@amrutapaithankar6967
@amrutapaithankar6967 Год назад
Mast video ❤
@shraddhasangaoker640
@shraddhasangaoker640 Год назад
Eccellent you and your all family very strong god bless you
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
thanks
@nirmalakukreja93
@nirmalakukreja93 Год назад
Khoob chhan
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Год назад
खुप छान वाटले रान बघुन
@jyotipawar9028
@jyotipawar9028 Год назад
Khari majja aahe tumche nashib chan
@vaishalisagwekar4300
@vaishalisagwekar4300 Год назад
Video khupach chan vatala
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 Год назад
मीठ लावुन सुखवा
@sunilshirdhankar1016
@sunilshirdhankar1016 Год назад
प्रदू ना जास्त फिरू नका त्याला काळा करून मुंबईला घेऊन या वर्षा व प्रांजल ला पण कोणी ओळखलं नाही पाहिजे वेस्टइंडीज वाटले पाहिजे
@rampingalkar5357
@rampingalkar5357 Год назад
सुंदर😍💓
@devrajvokkaliga4595
@devrajvokkaliga4595 Год назад
Mast karvandh👌👌😋😋 full enjoy nice village
@shantishirke8916
@shantishirke8916 Год назад
Very nice village life i love it and you all enjoying Satish bahu 👍👍👍
@balvantpatil2460
@balvantpatil2460 Год назад
Nice vlog
@sebianau73
@sebianau73 Год назад
Pradnu chi maja aali.karvanda khat hota tond vakda karun janu aambat lagla goad aahe bolun phekat hota🤣🤣🤣🤣maja aali asa vatla tumchya barobar yava karvamda aamba todayla😊
@nitinthite3855
@nitinthite3855 Год назад
Nice 👍
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Год назад
Ranat jarur Java ,pun phiratana kalaji ghya. dagad, dhonde, kate Ani sarpatnarya janavarankade laksha theva.
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 Год назад
खुपचं छान, गावची मजा खूपच न्यारी ,रान मेवा
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
So LUCKY you all FAMILY gavala khup majja yete RANMEVA TAR SWARG SUKHA very NICE VIDEO dada god bless you all FAMILY 😋😋👍👌🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Gavcha raanmeva mastach
@pawar534
@pawar534 Год назад
hii dada mala tumche video khup avdtat 😄tumhi panvela kadi janar ahat thethil market cha video banava 😀 please reply dya ☹️frist comment
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Hoy nakkich
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Год назад
सतीश ड्रोन घेऊन टाका
@pratikchavan1135
@pratikchavan1135 Год назад
Khupch Chan vlog Satish da ❤✌🏻
@meenabhoite6561
@meenabhoite6561 Год назад
मस्त मजा करताय
@armarimaratha
@armarimaratha Год назад
सुंदर रानमेवा
Далее