Тёмный
No video :(

बायकोने बनवलं बोंबील सुक्का 😍| भर पावसात केली शेतीची कामे - Ambavali, Mandangad (Konkan) 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 437 тыс.
50% 1

बायकोने बनवलं बोंबील सुक्का 😍| भर पावसात केली शेतीची कामे - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावात दररोज मच्छिवाल्या मासे विकायला येतात. माशांमध्ये बोंबील, कोलंबी, मांदेली आणि डोमा असे माझे असतात. आम्ही आज बोंबील खरेदी केले. बोंबील फ्राय आणि बोंबील कालवण खूप छान बनते. आम्ही मागे तुम्हाला बोंबील फ्राय बनवून दाखवला होता. या वेळेस बायकोने बोंबील सुक्का बनवला आहे. गावच्या पद्धतीने बोंबील सुक्का कसा बनवतात हे दाखवले आहे. आमची शेतीची कामे सुरू आहेत. काही कामे उरकलीत. काही राहिलेली कामे आम्ही पूर्ण करत आहोत. शेतीची कामे पावसात करायला मजा येते. या वर्षी प्रांजु, वर्षा शेतीचा भरपूर आनंद घेत आहेत. सोबत गावी जेवणात मासे खायला मिळतात. गावचं हे सुख आहे. कोकणातील गावी पावसाळ्यात निसर्ग नजारे बघण्यासारखे असतात. छोटे मोठे व्हाळ वाहू लागतात. आमच्या गावी खूप मुसळधार पाऊस पडतो. शेतीच्या कामांमध्ये आवण खणणे आणि लावणी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी लावणी संपली आहे. आमच्या गावचा पावसाळ्यातील वातावरण आणि निसर्ग बघायला मिळणार आहे. प्रांजु आमच्यासोबत शेतावर आली होती. शेतात राबताना खूप मजा येते. आम्ही भाताची शेती करतो. कोकणातील मुख्य पीक भात आहे. आम्ही आज घरी बोंबील सुक्का बनवला होता. सोबत अलंबीची भाजी होती. तांदळाच्या भाकरीसोबत बोंबील खूप छान लागत होते. बोंबील माझे आवडते मासे आहे. मला बोंबील फ्राय केलेले आणि बोंबील सुक्के खूप आवडतात. वर्षाच्या हाताला चव खूप छान आहे. वर्षा जेवण अतिशय चविष्ट बनवते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बायकोने बनवलेला बोंबील सुक्का दाखवलं आहे. आम्ही शेतात जाऊन काम केलं ते दाखवलं आहे. शेतात काम करताना मुसळधार पाऊस आला होता ते दाखवलं आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BaykoneBanvalaBombilSukka #BombilSukkaRecipe #BombilRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 542   
@vandananikam6485
@vandananikam6485 3 года назад
Tumhi gappa kami karun, jara baaykola madat kara. Tya continue kaam karat astat. Thoda tyancha pan vichar kara.
@niveditadeore7904
@niveditadeore7904 3 года назад
Salute to Varsha vahini.... Simply great... Dada you are lucky... Amazing video
@priyankamithare3435
@priyankamithare3435 3 года назад
Versha vahini mala khup avadtat, tya khup simple ahet ani mehnti sudhdha, I like her because she stays traditional.. Baki enjoy n also take care Pavsat jasti bhiju naka...
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@priyankamithare3435
@priyankamithare3435 3 года назад
Most welcome Ekda amcha ghari yaa Goala
@sudhagad_life
@sudhagad_life 3 года назад
खूप छान झालाय व्हिडीओ... पण आज जी चिपळूण la पूर परिस्थिती आहे त्यावर काही पोस्ट असते तर बरे झाले असते. सर्व youtuber आपल्या चॅनेल मध्ये कोकण कोकण करत असतात पण अश्या संकटकाळी कोण नाही पुढे आले अपवाद कोकणी कार्टी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. तुम्हा सर्व youtuber विनंती करतो कि चिपळूण मध्ये होत असलेली मदतकार्यें, तिथील शासकीय संपर्क नं, वैद्यकीय मदत कार्य यांची माहिती आपल्या चॅनेल मार्फत जगाला कळू द्या जेणेकरून गरजवणताला मदत होईल 🙏🙏🙏🙏🙏
@yutikatawde4978
@yutikatawde4978 3 года назад
तुम्ही सर्वांनी सुध्दा काळजी घ्या . खूप भिजतच काम केलीत .वाफ घेत जा . गरम पाणी प्या . वर्षा वहीणी तुम्ही खूप बारीक झालात काळजी घ्या . तब्बेतीला जपा सर्वांनीच. बाकी काय व्हिडीओ तर एकदमच सुंदर असतात . तुमच्यातली आपुलकी ,प्रेम सगळ सगळ कस जिवंत असत .कुठल्याही प्रकारची देखावेगीरी नसते ."आमची माती आमची माणस " ही टँग लाईन तुम्हा सर्वांना सूट होते. असेच समाधानी रहा तेच खर आयुष्य आहे . 🤗🤗🙏🙌🙌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️😊❤️
@akshatasawant9548
@akshatasawant9548 3 года назад
Prannju la baghun varsha lahanpni ashich disat asel as vatat Cute. aani pradnu same satish dada tumchya sarkha aahe
@samarthengineering7067
@samarthengineering7067 3 года назад
वर्षा ताई लई मेहनती आहात , खुप खुप शुभेछा
@mangeshgawde911
@mangeshgawde911 3 года назад
पाऊस ख़ुप आहे... प्रवास टाळावा... सतिश, माझी विनंती आहे की, कोकणच्या सर्व युट्यूबर्सनी सर्वांना अवाहन करावे की, लोकांनी डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे जेणेकरून अशा आपत्ति समयी काय करावे आणि स्वतः सोबत इतरांना देखील वाचवता येईल. यामुळे जीवित आणि वित्तीय हानी टाळता येवू शकते...👌👍 तसेच कोकणच्या सर्व युट्यूबर्स ने देखील डिझास्टर मॅनेजमेंट चे कोर्सेस करावे... याचे चांगले आणि हितकारी फायदे भविष्यात होतील....👍👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏🙏
@user-bc4os4fq7k
@user-bc4os4fq7k 3 года назад
छान होता हिडीओ दादा कोकनात खुप पाऊस असतो ना रेसीपी पण छान होती ओम नमः शिवाय🚩🚩🚩
@pappumhatre3016
@pappumhatre3016 3 года назад
वहिनी खूप मेहनती आहेत आणि तुमची मुलं खूप गॉड आहेत
@archanapawar4539
@archanapawar4539 3 года назад
वर्षा वहीनी छान स्माईल आहे,खुप मनापासून काम करता तुम्ही❤❤❤
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 3 года назад
तुम्ही कुठेही जाताना प्रदनु रडत नाही. ते बरे नाहीतर लहान मुले आई वडील बाहेर चालले की रडायला सुरवात करतात मुले.छान आहे प्रदनू.
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 3 года назад
भाऊ तुम्हीं खूप नशीबवान आहात .तुम्हाला इतकी चांगली अर्धांगिनी मिळाली.वर्षा खूपच छान
@gauriburadkar8517
@gauriburadkar8517 3 года назад
खुप छान आणि सुंदर नजरा पाहायला मिळाला तुमच्या मुळे प्रदणू खुपचं क्यूट आहे तो मला खुप छान वाटतो
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 года назад
वा खुप छान मस्त बनवले बोंबिल सुका आणि फ्राय मच्छी आणि छान शेती करतात आजुबाजुच्या परिसरात झरे छान वाहत होते गावाचे वातावरण छान होते दोन्ही मुलं तुझी गोड आहेत मस्त होता विडिओ आवडल
@sunilsalvi1339
@sunilsalvi1339 3 года назад
व्हिडीओ आवडला!जेवण छान चवदार दिसते!हिरवागार निर्सग छान वाटतो, खूप कष्ट आहेत, काळजी घ्या ! Stay blessed!
@shilpamahajan3616
@shilpamahajan3616 3 года назад
प्रदनु खूप गोड आहे, नेहेमी त्याच्याच विश्वात रमलेला असतो,सावळा कृष्ण
@dineshs7953
@dineshs7953 3 года назад
चिपळूण आणि महाड मध्ये खूप नुकसान झाले आहे.सर्वांनी आपल्या कोकणवासीयांना मदत करा.चिपळूण आणि महाड मधील पूरपरिस्थिती वर एकही कोकण RU-vidr ने व्हिडिओ पोस्ट केले नाही हे विशेष.महाड मधील तलई गावातील दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏🙏💐💐
@vijaysule7347
@vijaysule7347 3 года назад
खूप खूप खूप छान कुटुंब आहे तुमच प्रेमळ आणि मनमीळाऊ आणि इतक्या नीसर्ग रम्य ठिकाणी तुमच सुंदर गाव आणि गावातील तुमच छान घर मन मोहुन गेल
@preetinaukudkar8263
@preetinaukudkar8263 3 года назад
Varsha Kitti kam karte jara swatachi kalji ghe 🤗tu Khup chaan ahes 😍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️😊
@baalah7
@baalah7 3 года назад
अगदी बरोबर, तसा सतीश पण छान जेवण करतात पण जेव्हा कधी संधी मिळेल 😇 काही दिवसात , एक दिवस बायको तर एक दिवस नवरा जेवण बनवावा लागेल, असा काळ आला आहे 😀
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 3 года назад
खुप छान सतिश दादा वर्षा ताई काहि ना काहि करत असते खुप बघायला आवडते तिच्या हातच्या रेसिपी प्रांजू न प्रद्नु खुप गोड आहेत
@fishlover1798
@fishlover1798 3 года назад
सर्व प्रथम सर्वांना खूप शुभेच्या.,. कोकणातील जीवन खुप सुंदर पण मागील तीन दिवस कोकणातील पूर ग्रस्त जीवन बघून खुप वाईट वाटले...... देवाकडे एकच प्रार्थना सर्व कोकणातील लोकांना सुखी ठेव
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏🙏🙏
@udaygavadepoe5342
@udaygavadepoe5342 3 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 👌👌👌
@santoshkadam516
@santoshkadam516 3 года назад
Shree swami samarth
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दारातील तुळशीला नमस्कार नेहमीच व्हिडिओ मध्ये दिसते खूप खूप छान व सुंदर वाटते पा्ंजू ने छान शूट केले हुषार आहे कामसुद्धा मव लावून आवडीने करते पण रोज नेवू नका पाऊसात भिजेल अजून लहान आहे तुमचे व ताईंचे मॅचिंग झाले म्हणून च संसारात सुखी व आनंदी फँमिली आहे व ही गोडी अशीच रहाणार खलाशी खेळकर झाला पण तब्येत थोडी खराब झाली त्याला गोलूमोलू पहायला खूप आवडते तो खूप आवडतो ♥♥♥
@jaydeeppatil6537
@jaydeeppatil6537 3 года назад
तुमच्या कोकणातील वातावरण अतिशय सुंदर आहे
@bharatishingte7688
@bharatishingte7688 3 года назад
वर्षा खुप बारीक झाली आहे
@prakashsajekar7549
@prakashsajekar7549 3 года назад
आठवण झाली गेल्या लॉकडाऊन मध्ये खूप आप्तेष्ट नातेवाईकांना शेती कामामध्ये मदत केली.खूप मज्जा आली.thanks satish bhai
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊❤️
@dhruva_ntkhat
@dhruva_ntkhat 3 года назад
Tumche video khup chan astat....tumhi doghahi khup chan ahat....varsha tai tr khupach chan.....kalaji ghya ...ani asech chan natural video banvat raha...
@sachinbhekare762
@sachinbhekare762 3 года назад
आम्ही काळजी घेतोच आहे .पण तुम्ही दोघेही खूप मस्त रहा.छान रहा काळजी घ्या.ताई ची तब्बेत कामा ने खूप खराब झाली आहे असं दिसत य.काळजी घ्या.खूप खूप बर वाटत तुमचे विडिओ पाहून.मस्त रहा🙏🙏🙏🙏👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 3 месяца назад
Chhaan vdo......Pranju la Agriculture madhe education gheu dya.....tumchya saglyan kdun tila basic knowledge tar aahech.....Agriculture madhe kahitari karu shakte tee...🙌👍👌🚩
@devendrapille4626
@devendrapille4626 3 года назад
Varsha vaihin tumi kup simple and sweet aahe
@Sarikabhagwat24
@Sarikabhagwat24 3 года назад
खुप छान मस्त असतात सर्व विडिओ नी रेसिपी नवीन असल्याने जेवढे जमेल तेवढे विडिओ बघत असते खुप छान ताई मस्त च बनवतात रेसिपी 😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏❤️😊
@rutujamore4328
@rutujamore4328 3 года назад
वर्षा, खूपच मेहनत घेऊन करते सर्व तेही आनंदाने...God bless Both of you and ur family
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@asmitapadyal3842
@asmitapadyal3842 3 года назад
आज मस्त वाटल गावच वातावरण बघून pranju सुद्धा मस्त ब्लॉगिंग करते आणि किचन मध्ये सुद्धा छान मदत करतेय मम्मीला तुम्हा दोघांकडून गुण घेतेय सगळे आणि ही आणखीन सांगायचं म्हणजे प्रत्येक ब्लॉग च्या शेवटी 1-2 कमेंट रीड केल्यात तर खूप छान वाटेल आम्हाला.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏❤️
@sagarnaik35
@sagarnaik35 3 года назад
Vahini..tumhi khup mehnti Aahat..dada tu pan..prabhu.. padu..love u..ajchi recipe khup bhari..love u all ,😍
@sagarnaik35
@sagarnaik35 3 года назад
Pranju
@shraddhakudvalkar9923
@shraddhakudvalkar9923 3 года назад
Khup chhan ani Anandi kutumb, gao khup sunder, recipes sopi ani sutsutit, 👌👌👌 asech nehami anandat raha, God bless all of you 🙏🙏🙏
@surajgambhir1426
@surajgambhir1426 3 года назад
Dada Tumche Kautuk Karave Thevdha Kami Ahe Aj Mumbai madhe Amhi He Sagle Tumche Videos Bhagto...Khup changla Vatta......Kokan chi Maja tumhi Aj Anubhavat ahat Aani amhi Hi Te Bhagat Ahot Navin Navin Gosti Shikayla Milat Ahit Dada.....Khup Bhari......Gavchi Sheti Pahun khup bara vatla......🙏💐💐💯
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️😊🙏
@nilambhopi7237
@nilambhopi7237 3 года назад
तुमचं गाव खूप छान आहे... आणि वर्षा ताई नेहमी हसतमुखाने जेवण बनवते...ते बघुन खूप मस्त वाटत. मी तुमचे video नेहमी पाहते.खूप छान असतात सगळे videos.🥰
@user-fo5uk4ch1v
@user-fo5uk4ch1v 3 года назад
प्रदनु भारी बोलतो फोन बंद झाला करून मस्त sagli kade panich pani ahe chiplun sidla khup pani bharla amchi koknatli masana संकटातुन बाहेर काड हे gan राया
@bhaktimayeka7197
@bhaktimayeka7197 3 года назад
😍😍WAWWWW KITI NATURAL ASTAT VIDEO DADA TUMCHE MASTCH
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏😊
@anilchavan8543
@anilchavan8543 3 года назад
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏
@sapanagawade5893
@sapanagawade5893 3 года назад
Ek like pranju Didi sathi
@abhishekrupwate3640
@abhishekrupwate3640 3 года назад
Bhari ch ...satish bhau ..tondala pani sutle
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 года назад
खुप छान भावा सतीश 👍 खुप छान वातावरण पावसाळ्यात गावं शेती खुप सुंदर वातावरण 👌 वर्षा वाहिनी खुप मेहनती आहे 👍 पण वाहिनी ची तब्येत डाऊन झाली वाटतं 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 आजूबाजूचा निसर्ग गावं पावसाळ्यात खुप सुंदर होता 👌 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏🙏
@shardachavan6011
@shardachavan6011 3 года назад
आदुला लोकरीचे नाही पण पुर्ण बाहयांचे टी शर्ट घातला हे बघून बरे वाटले. मी आताच तुझा रिपलाय वाचला तु रिपलाय देतोस खूप छान वाटते मी पण आडे येथील आहे (माहेरघर) शारदा
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏❤️
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 года назад
खूप सुंदर निसर्ग तुम्ही खूप मेहनती आहेत विडियो खूप छान रेसिपी मस्त
@shundi5
@shundi5 3 года назад
मस्त खाऊ वाटलं बोंबील सुका. सुंदर गाव तुमचे
@mit368
@mit368 3 года назад
Wah satish bhau wahh jabbardast
@LoukitAgarwal
@LoukitAgarwal 3 года назад
जबरदस्त दादा मज्जा आली वेळ कसा गेला कळलच नाही 😊 .....नेहमीप्रमाणे खूप खूप छान होता video ......👌👌👌👌👍👍💐💐
@lbmadhav9781
@lbmadhav9781 3 года назад
सतीश रेसेपी जाम भारी तशी तुम्ही व तुमची फॅमिली जाम भारी. गोलू जाम गोलू. प्रांजूने अँकरिंग जाम भारी केलं. कोकणच सौदर्य जाम भारी. खलाटीतील भातशेती दाखवण्यासाठी ड्रोन हवा तो लवकरच घ्याल ही अपेक्षा करतो. जाम भारी धन्यवाद
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏🙏
@pratiksharasam8648
@pratiksharasam8648 3 года назад
Khuppppp chan vatal devane asach tumahala sukhane thevu det
@pratiksharasam8648
@pratiksharasam8648 3 года назад
Jai sai ram
@yedakokanpremi
@yedakokanpremi 3 года назад
Like करा, share करा , comment करून नक्की सांगा video कसा वाटला , आणि आपल्या येडा कोकणप्रेमी channel वर नवीन असाल तर लवकर subscribe करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bZD8sfqiFnA.html
@ajitchawriya9453
@ajitchawriya9453 3 года назад
प्रांजु पण vlogger बनत आहे... 👌🏼👌🏼👌🏼
@user-kp2ew1qu8b
@user-kp2ew1qu8b 3 года назад
आजच्या दिवसात तुमचे 6 video बघितले aani aata ya video chi नोटिफिकेशन आली सर्व व्हिडिओ मस्त होते❤❤❤💥
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏😊❤️
@user-oh8lt1qb4y
@user-oh8lt1qb4y 2 года назад
खूप छान असतात दादा तुमचे व्हिडीओ तुमचं गाव आणि घर पण खूप छान आहे
@varsha13221
@varsha13221 3 года назад
Khup chan... Ek video recommendation la ala tumcha... Pn continues fan zale tumchi...
@madhuripawar512
@madhuripawar512 3 года назад
तूमची मूल खूप गोड मासे एक नः
@riyashirpute6425
@riyashirpute6425 3 года назад
मस्त होता व्हिडिओ एकदम फ्रेश व्हाटल
@sangitaghode1233
@sangitaghode1233 2 года назад
Amazing video tumcha gav khup chan ahe ani dada vahini panju God family ahe
@shrutiphase7886
@shrutiphase7886 6 месяцев назад
Mi tumche recent che videos bagayte ...aj pahiyanda tumche June gava kadche video bagitle itka mast vatla ...
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 года назад
वर्षाला गावी खूप काम पडते वाटतंय, तरीही तिचा चेहरा दुर्मुखलेला कधीच नसतो, सदा न् कदा हसत मुख असतो, अशीच आनंदी रहा,पुढे खूप सुखी होशील.
@salilchawan4795
@salilchawan4795 3 года назад
पावसाळी कोकण पाहताना मजा येते
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
एक नंबर वीडियो👏✊👍... वर्षा खूपच कामे करते बारीक आहे, घरचा स्वयंपाक, शेती दाेन्ही करायचे ....खायचे काम नाही, gr8... प्रांजू ने छान शूटींग केले.... तुम्ही दाेघांनी खूप मेहनत घेतली... तुम्हाला खूप यश लाभाे..? Stay blessed🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️😊
@shwetapatil1888
@shwetapatil1888 3 года назад
Tumch gaon khup chan ahe amala tumche videos khup avdtat
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@ashwinikadam
@ashwinikadam 3 года назад
Khup. Mst video bghun khup chan vatla.pranju pn ata video sathi tyar hote ahe chan shoot kela tine.👌
@bhausahebmalkar5436
@bhausahebmalkar5436 3 года назад
1no zkas bombil fry best video
@sandhyaparab9208
@sandhyaparab9208 3 года назад
Tumchi pranjoo khoop chaan aahe nirags family pn mst
@anagharaut4763
@anagharaut4763 3 года назад
Khup chan nisarg ramya drush 👌👌
@madanrawool2906
@madanrawool2906 3 года назад
खूपच सुंदर ...गावाकडचा नजारा...मस्त .
@cookwithankitamarathi
@cookwithankitamarathi 3 года назад
Mast vatavaran ahe gavi..👌👌👌
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
खूप मेहनती आहात दोघं. सुखी समाधानी आणि आनंदी 🙏🙏🙏🙏🙏
@mansigupte5305
@mansigupte5305 3 года назад
वर्षा तू कमी बोलणे पण काम भरपूर च करते तब्येत सांभाळा
@shilpamahajan3616
@shilpamahajan3616 3 года назад
प्रांजू चे दात उंदराने खाल्ले😊
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 года назад
छान विडीयो । मला पण बोंबील ची अशी रेसीपी आवडते । मुंबई ला पण खूप पाऊस आहे । नवरा , बायको , आई खूप महेनती आहे । 👍👍✌️
@truptipawar5264
@truptipawar5264 3 года назад
प्राजू ने अतिशय छान शूट केलं आहे. वहिनी ची काळजी घ्यावी बारीक झाल्या आहेत.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊❤️🙏
@swarangimanjarekar1897
@swarangimanjarekar1897 4 месяца назад
तूमचं गावं खुप छान आहे ❤
@Indianbuslover270
@Indianbuslover270 3 года назад
Mast video bhau
@paragkadam9060
@paragkadam9060 3 года назад
👌👌👌छान
@shilpa_Desai.1728
@shilpa_Desai.1728 3 года назад
Pranju didi kiti cute😊 bolt hoti kahi divsani prandu pn bolel.. Ani varsha vahini chi recipe ekdam Chan ch astat👌👌👌👌
@shailaubale1010
@shailaubale1010 3 года назад
Very beautiful. You have shown us the real feal of kokan in the monsoon. You have a great hard working wife and such a pretty smile. A blessed family.
@krishnavaishnav4602
@krishnavaishnav4602 3 года назад
खुप छान
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 года назад
Waw pradnu Keti chan mobile ch bolat hota pranju mast shutt karty
@rachanachindarkar346
@rachanachindarkar346 3 года назад
Khupach mast video👌👌 tumhala saglyana bagun khup chan vatat👌👌👍👍
@sunilkumbhar1663
@sunilkumbhar1663 3 года назад
प्रांजू खूप छान vedioe करते आणि प्रदणू खूप छान बोलायला लागलंय मस्त ❤️😘
@dsblogs6734
@dsblogs6734 3 года назад
Varsha tai tuja mehntila salam
@snehalkotwal5353
@snehalkotwal5353 3 года назад
एवढी ताजी बोंबिल आणि कांदा नाही घालायचा दिसून सुद्धा छान brawoon व्हायला पाहिजे अजून testy होईल
@sandippate4193
@sandippate4193 3 года назад
वहिनीला गाव मानवत नाय वोअहिनीच्या हाताला टेस्ट आहे तबेतीची काळजी घे dadus मस्त व्हिडिओ
@shwetaparmar1692
@shwetaparmar1692 3 года назад
Woww khup chan maja yete tumhala bagahyla. Parsanna vatat pahun tumhala lokana🙂🥰👍 Varsha vahini love u❤ always smile asate face var
@amit_achrekar411
@amit_achrekar411 Год назад
ek number
@sharadthorat4953
@sharadthorat4953 3 года назад
Khup Chan Dada जीवन खूप सुंदर आहे
@mangeshsadafale149
@mangeshsadafale149 3 года назад
दादा व्हिडीओ छान झाला ,खर तर शेती म्हणजे कष्टाच काम पण तुम्ही सर्व किती उत्साहाने ,आनंदाने कामे करता ,तुमच भाताच क्षेत्र कीती असत आणी त्याच उत्पन्न किती येत
@vaijantijadhav7064
@vaijantijadhav7064 3 года назад
खुप छान आहे फाॅमेली
@jyostnapawar4320
@jyostnapawar4320 3 года назад
बोंबिल सुके मस्त ....जिभेला पाणी सुटले .... वर्षा ला मदतीसाठी कामवाली ठेवा .
@udaykadam9111
@udaykadam9111 3 года назад
खूप छान व्हिडिओ 👌👌🌧️🌧️🌨️
@rutajoshi1394
@rutajoshi1394 3 года назад
वर्षा ताई खूपच कष्टाळू आहेत.
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 года назад
Warsha Good Kooking Fish Kary👌👍🇮🇳💚💚💚💚💚
@vaibhavgaikawad7078
@vaibhavgaikawad7078 3 года назад
दादा कोंबडी वडेची रेसीपी दाखवा ना
@ashwinithakur7380
@ashwinithakur7380 3 года назад
Vahini bombil sukka chhan banavlas khup chhan jevan banvtes aani kam pan khup kartes svatachi kalaji ghe dada pan khup kam karto doghahi khup chhan aahat
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 3 года назад
मस्त मासे 👌👌👌@सतीश तुझ्याकडे पाऊसाचे प्रमाण कसे आहे?कोकणात पुर आलाय सांभाळा रे 👍👍⛈️⛈️⛈️🌧️🌧️छान कालवण तोंडाला पाणी सुटल रे☺️😄🤗😄😄 किती सुंदर देखावा 👌👌👌 भात शेती छान🤗😳 बापरे पाऊस खुप जोरात सुरू आहे. प्रांजू खूष आहे. मस्त व्हिडीओ
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏😊❤️
@dakshthevloger771
@dakshthevloger771 3 года назад
मला ताई खुप आवटति दादा सुंदर
Далее