ताई खर आहे ग तुझं आजारपण खरच नको आज चार दिवस झाले मी आजारी आहे अग तुझ्या सारखच आहे कोणी नाही मदतीला असच उठायचं आणि आवरायचं मला पण दोन वर्षाचा मुलगा आहे त्याच्या कडे बघून करते सगळे काय करणारं करावच लागेल आपलयाला तर होईल सगळ नीट स्वामी आहे आपल्या सगळ्यांना सोबत सो ते नीट बघतील फक्तं श्री स्वामी समर्थ खूप ताकत आहे या मंत्रात मला बाकी सेवा करायला जमत नाही आता सध्या पण मंत्र बोलते श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीच्या बाळाला लवकर बरे वाटेल..मीपण ह्या सगळ्या गोष्टीतून गेले आहे..हिच आपली परीक्षा महाराज घेत असतात.. काळजी करूनकोस.. सगळे लवकरच चांगले होईल 🙏
श्री स्वामी समर्थ ताई काळजी नका करू महाराज आहेत ना सगळ ठीक होईल ताई आम्ही अक्कलकोट, तुळजापुर, गाणगापूर जेजुरी कोल्हापूर इथे दर्शन करून आलो छार दिवस गेलो अक्कलकोट ल महाराज प्रत्यक्ष भेटले पण माझ्या नंतर लक्षात आले की ते महाराज होते खुप छान अनुभव आला पण आता मी आणि माझी मुलगी आजारी पडलो पण होईल लवकर बर वाटेल श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷❤️❤️