फक्त खाद्य पदार्थ विकण्याच्या पलिकडे मराठी तरुणांनी कापड व्यवसाय, घरगुती उपकरणे दुरुस्ती, मोबाईल रीपेरींग, पादत्राणे विक्री व्यवसाय, even जे काही काम जे करायला छोटे वाटते पण ते करावे. (पान टपरी, भंगार चा धंदा, भाजी विक्री इ.) ज्या त्या जागी ते काम शिकून ते छोट्या स्केल वर सुरु करावे...तर पुढचे परिणाम चांगले असतील. मुंबई च्या बहुतांश रेल्वे स्थानका बाहेर एका विशिष्ट समाजातील लोकांनी तिथल्या जागा रोखून ठेवल्या आहे. ती लोकं बीएमसी ला फक्त हप्ता देउन चांगली कमाई करतात. काम करायला कुठली ही शरम नसावी...🙏 पण दुर्दैवाने मराठी तरुण (सर्वच नाही) संध्याकाळी बार आणि वाईन शोप वर जास्त गर्दी करतात...Comfort zone मधे राहणे जास्त पसंत करतात. रविवारी सुट्टी, ओव्हर टाईम, ठराविक वेळेपर्यंतच काम इ. अटी या अनेक कारणाने मराठी माणूस मागे पडत जात आहे....हे लक्षात असावे. चांगल्या मानसिकतेने ही कमेंट केली आहे. काहींना आवडली नसेल तर माफी असावी. 🙏🙏 शिविगाळ करु नये.
आधी काय धंदा करायचा हे कुठे तरी नोकरी करुन शिकून घ्यावे. पगार कमी असला तरी चालेल. अनुभव जास्त महत्वाचा. बोलण्या मधे गोडवा असावा, व्यवसाय आणि नोकरी मधे हा फरक. प्रामाणिकता असावी. नीती, नियम चांगले असावे. परमेश्वरावर विश्वास ठेवावा. वेळोवेळी चांगले काम (Charity) अचुक करावी. मुक प्राण्यांवर दया माया ठेवावी. त्यांना खाऊ घालावे. चांगले कर्म असले तर निसर्ग ही मदत करतो. केलेले पुण्य कधी पण पदरी लागु शकते. ते कधी वाया जात नाही. वेळ पडल्यास राज्य, देशा बाहेर ही जायची तयारी ठेवावी. स्थानिक राजकीय पक्षा मार्फत रेल्वे स्थानक परिसरात ( रहदारीला त्रास न करता) मराठी तरुणांना प्राधान्य द्यावे. नंतर इतर आपला...कुठला ही धंदा कमी भांडवलावर भंगार, पान टपरी, फास्टफूड, मोबाईल, ज्युस स्टोल, घरगुती उपकरणे दुरुस्ती किंवा अशा जागा जिथे कपडे, बेग इतर उपयोगी वस्तु विकू शकता त्या विकाव्या. पॅटर्न स्टेशना बाहेर बघायला मिळेलच. उशीरा पर्यंत काम करायची तयारी ठेवावी. क्षुल्लक कारणावरून तंटे टाळावे. मित्र, भाऊबंदकां मधे एकी एकता ठेवावी. काम पडल्यास एका मेकांची मदत करावी. वेळ आल्यास ते ऋण फेडावे. आपला भाऊ बंदक कसलाही काम करत असला तर उत्साह वाढवा. ते न करु शकल्यास कमीत कमी टिंगल करु नये. भांडण सर्वात शेवटी. आक्रमकता ही एक गुण आहे, जो तुमच्या कामी येईल. सहसा कुणी तुम्हाला कमी लेखणार नाही. हात लावणार नाही. (मन्या सुर्वे, अमर नाईक, छोटा राजन वगैरे आपल्याला बनायचं नाही 😀) पण तशी धमक अंगात असावी. विना कारण कुणाला त्रास द्यायचा नाही. छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज यांचा आदर्श ठेवावा....🇮🇳🌿🌼🌾🌻🚩
Jar aappe cha stall takayacha ch hota tar engineering....cha education ka ghetal 🤣🤣......pan aata mi hi engineering karnar aahe ....🤣mala pan prashna padala aahe tumach baghun ki mi kay karu 🤣....... Aso.....best aahe....keep it up👍
private jobs avghad hot ahet manun lok rastyavar dhanda takat ahet pan he lakshat ghya, tya rastachi pan ek capacity ahe, berojgari jsi jsi vadat janar tase he rastya varche dhande vadat janar ani rastya varun chalan sudha mushkil honar. rastya varil dhandhna limit asavi.
मित्रा अभिनंदन. बरीच मराठी मुले व्यवसाय करायला लाजतात.परंतु तिचं मुले रस्त्यावरील पदार्थ खायला प्राधान्य देतात. व्यवसाय करण्यात कसली लाज. तुला व्यवसायात चांगली प्रगती होवो हीच शुभेच्छा.
अमोल दादा व्हिडिओ छान आहे. एक सल्ला म्हणून - तुमचे प्रश्न आधी नोट करून घ्या आणि मग व्हिडिओ दरम्यान विचारा, जेणेकरून थोडासा गोंधळ होणार नाही काही विचारताना. बाकी, मराठी मुलांना तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्म वर ओळख देताय हे जबरदस्त काम करताय. 💯👍
Very nice Beautiful mind and correct thinking. This is the correct empowerment. This is the beautiful self employment. Continue with full confidence. U R motivating all. U R inspiring all. This is the beautiful Life style. Always maintain taste and cleanliness. Always work as all-rounder. God likes this. Full 100 marks for your bold efforts and timely correct decision. U R the King, U R the Boss U R the best Indian.
Kharach khup Chan vatat Marathi tarun hya dishene valtana pahun pls sarvanni ekmekanna madat kara ani pudhe ja nahi tar aplya maharashtrat Marathi mansach astitva rahnar nahi
Mi pn e&tc engineer ahe, pn maza job tikat nhi, rao ani mla pn Asach stall lavaycha ahe, and south Indian,North Indian, Sadh jewan, mi gane pn surekh gato 😜