खूप.छान. दरवेळी नोकरी नोकरी करत वेळ घालवण्याचा उद्योग यांनी केला नाही. आता नोकऱ्या कमी आहेत.आणि सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत हे जेंव्हा तरुणांना कळेल तेंव्हा ते असा कांहीं उद्योग करू लागतील.
This is the struggle for the life & definitely he will achieve his goal .Secondly he has full faith in God so his path towards the goal still becomes easy. Wish him every success in life. 🙏 Ram Krishn Hari.
Pradhan त्यांचा इथं काय संबंध?बाकी कोण नाही का भेटले?बाकीच्या तुझ्या राजकारण्यांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नसेल,नाही का?तू नक्कीच बीजेपीवाला आहेस.कुठे पण राजकारण करतोस काय?