Тёмный

इंदुरीकर महाराज बोलत होते, आणि हे घडलं.. धनंजय मुंडेनी काय केलं पाहा. Dhahanjay Munde 

LOKMAT
Подписаться 3,6 млн
Просмотров 719 тыс.
50% 1

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका प्रवचनाच्या कार्यक्रमात माध्यमांच्या कॅमेरांवर इंदुरीकर महाराज संतापलेले पाहायला मिळाले. कॅमेरे बंद केले नाहीत आणि प्रवचनानंतर काही बातम्या प्रकाशित झाल्या तर आयोजकांनी याची जबाबदारी घ्यावी असा संताप इंदुरीकर महाराजांनी भर व्यासपीठावरुन व्यक्त केला. इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी मग कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपलं प्रवचन सुरू केलं. ही सगळी घटना कॅमेरात कैद झाली आहे..(Guruprasad)
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

8 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 269   
@manishatadwalkar5408
@manishatadwalkar5408 Год назад
आजकाल माध्यमांची परिस्थिती डबघाईला आलेली आहे. नको तिथे माईकचे बूम घेऊन नाक खूपसायची घाण सवय लागली आहे. महाराज 100 टक्के खरं बोलले.
@arvindthorat6943
@arvindthorat6943 Год назад
धनंजय मुंडे साहेबांनी चांगली समजूत काढली.
@rathodvivek7793
@rathodvivek7793 Год назад
अगदी बरोबर महाराज
@vithaljukte4583
@vithaljukte4583 Год назад
खर आहे यु टुब ,फेस बुक लोक अर्धवट दाखऊन गैरसमज होतात हे खर आहे, महाराजांची काय चुक आहे,
@ibrahiminamdar2882
@ibrahiminamdar2882 Год назад
Correct
@user-ji2zo5jo5p
@user-ji2zo5jo5p 10 месяцев назад
एकदम बरोबर आहे धनुभाऊ च
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 Год назад
बरोबर, ज्यांना अध्यात्म कळत नसेल अशांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेच वाचन केले पाहिजे व तर्कशास्त्र विचार केला पाहिजे
@laxmanthorat4486
@laxmanthorat4486 Год назад
तुम्ही लोक आणखीन रंगून सांगताय यामुळेच live बंद करायला सांगितले
@Ravsaheb143
@Ravsaheb143 Год назад
माझं स्वतः च मत सांगतो.महाराज तुम्ही जर तुमच्या जागेवर बरोबर असाल तर तुम्हाला कशाचीही भिती वाटणार नाही.
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Год назад
प्रवचन की कीर्तन .राम कृष्ण हरी 🙏
@vitthalkolhe8993
@vitthalkolhe8993 Год назад
Uddesh Jajagruti
@samadhanthorat2215
@samadhanthorat2215 Год назад
एड zava पत्रकार
@dineshdanke9645
@dineshdanke9645 Год назад
बरोबर आहे महाराज महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय कीर्तन रेकॉर्डिंग करू नये
@jbnmaharashtranews
@jbnmaharashtranews Год назад
सार्वजनिक कीर्तन करू नका
@kokaniboyzzz9552
@kokaniboyzzz9552 Год назад
@@jbnmaharashtranews काय बोलता डोकं गुढग्या मध्ये आहे काय?
@panditrathod2318
@panditrathod2318 Год назад
म्हणजे महाराज नी पैसे kamyala पाहिजे नाही का...होऊ द्या सार्वजनिक
@kokaniboyzzz9552
@kokaniboyzzz9552 Год назад
@@panditrathod2318 तू नाही कमवत का रे... गाढवा..... महाराज पैसे घेऊन त्याचे काय करतात हे कधी पाहिले आहेस?
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 Год назад
Right ❤️
@yogeshfartade3522
@yogeshfartade3522 Год назад
बुधवार पेट सोडून कीर्तनात कुठे गेले आदरणीय मुंडे साहेब .....🤣😅🙏
@surendrachothale7760
@surendrachothale7760 Год назад
रामकृष्णहरी, विठ्ठल विठ्ठल... 🌹🌹🌹🌹🙏जय हो इंदूरीकर महाराज
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande Год назад
विचारूनच असे चित्रीकरण करायला हवे. इकडचे तिकडचे संदर्भ जोडून तोडून बातम्या देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नंतर कोणी जबाबदारी घेत नाही.महाराजांनी जी शंका व्यक्त केली ती सद्यस्थितीत रास्त आहे
@VijayPatil-od1hd
@VijayPatil-od1hd Год назад
मिडियाला अस केल्याशिवाय सुधारणार नाही
@prakashchaudhari1451
@prakashchaudhari1451 Год назад
बरोबर बोलेत मुंडे साहेब
@sureshwaghmare4600
@sureshwaghmare4600 Год назад
परवानगी पत्रा ची नसुन आयोजकांची घेतली पाहिजे. मधेच जर एखादी प्रती श्तित व्यक्ती बोलली तरी आक्षेप घेणे बरोबर नाही.
@user-qy5qg7ti3h
@user-qy5qg7ti3h Год назад
Ram Krishna Hari 🚩🙏🚩
@user-ky9vb1wh4x
@user-ky9vb1wh4x Год назад
धनंजय मुंडे यांना निलंबित करा
@suhaskulkarni4470
@suhaskulkarni4470 Год назад
श्री महाराज हे समाज प्रबोधन करीत असतात. काही मुद्दाम त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
@babathavare3397
@babathavare3397 Год назад
मिडिया वाल्यांना र्कितन आहे
@ashokraokale4968
@ashokraokale4968 Год назад
शेतकऱ्यांची पिके पाण्याने सडून चालली हे नाही दाखवणार मीडिया, पण महाराजांचा एखादा शब्द गेलात तर काय वाढून सांगतात.
@parlhadaghav7234
@parlhadaghav7234 Год назад
अगदी बरोबर बोललात ह****** मीडियाच शेतकऱ्यांकड बिलकुल एक टक्का लक्ष नाही
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 Год назад
बातमी देणार्यांना किर्तन आणि प्रवचन या मधील फरक कळतो का?
@dalvibrotherslanja2743
@dalvibrotherslanja2743 Год назад
पहीलं आपल्याच हींदू याचीका कर्त्याना ठोकायला पाहीजे
@studenthelper1301
@studenthelper1301 Год назад
धनाजी मुंडे साहेब योग्य बोललेले आहेत त्यांनी योग्य मार्ग काढला आहे त्या मार्गाप्रमाणेच कामकाज व्हावे
@Hindu7383
@Hindu7383 Год назад
Ekdam barobr kel maharajanni....asch kel pahije savlila suddha ubh karu naye ya lokanna.
@tukaramgaykar3629
@tukaramgaykar3629 Год назад
बाबांचे प्रवचन नाही तर कीर्तन होते
@gajanandongar7579
@gajanandongar7579 Год назад
अहो काहीतरी लोक हिताच्या बातम्या टाकत जाऊ विनाकारण फालतू बातम्या टाकत जाऊ नका लोकमतला
@rushikeshbodkhe3371
@rushikeshbodkhe3371 Год назад
अध्यात्म कसा करूच राहिले ते. पण त्यांना नही चालतं तर का video घेता
@surajbhanage8264
@surajbhanage8264 Год назад
प्रवचन आणि कीर्तन फरक समजा कीर्तन आहे प्रवचन नाह हे
@ramnagargoje456
@ramnagargoje456 Год назад
Saheb tr manaylet Facebook vikat gheu 🤣
@chetanalingawar1798
@chetanalingawar1798 Год назад
बरोबर
@hotshighlights4349
@hotshighlights4349 Год назад
महराज आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 Год назад
कोणी ज्ञानी, महात्मे असतील त्यांनी महाराजांनी केलेल्या प्रवचन, दिलेली उदाहरणे खोटे सिद्ध करून दाखवावी?.
@vasantdabhade5279
@vasantdabhade5279 Год назад
इंदोरीकरांची प्रतिभाच अनेकांना पचनी पडत नाही
@sukhdevmandlik6796
@sukhdevmandlik6796 Год назад
महाराज बरोबर आहे
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Год назад
जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री विठ्ठल
@sunilpatils3415
@sunilpatils3415 Год назад
मीडिया गमे को घोडा बनानेमे कयू
@ulhasmali7342
@ulhasmali7342 Год назад
3 बायका फजिती एका आणी काय म्हणे इन्दोरिकर महाराज्याची समज काढली म्हणे आध्यात्म .••••••••
@pandurangnagoraosontakke914
मीडियावाल्यांना चांगलं कधी काही सुचतच नाही बुवा नेहमीच अध्यात्माच्या विरोधातच असतात त्यांच्या बातम्या एवढे मोठे समाज प्रबोधनकार आहेत महाराज आणि त्यांच्या विरोधातच बऱ्याच वेळेस मी पाहिले ऐकले
@surajjagade2074
@surajjagade2074 Год назад
Very good speaking by D.M.saheb
@shailendralipane3009
@shailendralipane3009 Год назад
Facebook youtub विकत घेऊ शकतात म्हणजे अडीच वर्षात भरपुर काळा पैसा कमावला आणि सत्ता नाही तरी पण काळा पैसा येतो म्हणायच.
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Год назад
खर आहे वास्तव बोलला धन्यवाद
@gajanankulkarni7411
@gajanankulkarni7411 Год назад
Facebook vikat gheu 😅😅😅 Dhanu bhau, kahi pn🤦‍♂️
@nitinsanap167
@nitinsanap167 Год назад
Vedya prvchan nahi kirtan ahe te
@ramchandrapatil2658
@ramchandrapatil2658 Год назад
जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत माणूस देव होऊ शकत नाही भले तो लाख भजन कीर्तन करु दे.
@shaileshtambada3674
@shaileshtambada3674 Год назад
महाराष्ट्रच्या व शेतरी वर्गाच्या हिताची बातमी दिल्या बंदल मिडीयाचे आभार मानतो
@advertisemedia1509
@advertisemedia1509 Год назад
Facebook आणि youtube चे valution billion dollar मध्ये एकदा चेक करून पाहावे... भारतात टाटा आणि अंबानी फ़क्त विकत घेउ शकतात पण त्यांना हि परवडणार नाही. RU-vid आणि facebook चे networth total 600 billion dollar आहे 2022 मध्ये.... भारताकडे सध्या परकीय चलन 650 billion dollar आहे.... पहा जमतय का कोणाला विकत घ्यायला.... 🙏
@Swanandbhakti
@Swanandbhakti Год назад
शेवटी तुम्ही काय केल
@azeemosmani6716
@azeemosmani6716 Год назад
Only DM BOSS 🇮🇳✌️💪💐🎉
@vilasrahane5196
@vilasrahane5196 Год назад
Barobar aahe
@shravanmuleypatil3822
@shravanmuleypatil3822 Год назад
फेसबुक आणि यूट्यूब विकत घेणार ? बघा विचार करा साहेब परत एकदा😂
@SscSc-vp5bz
@SscSc-vp5bz Год назад
काहिका होईना पण तुमच्या सारखे शेन खाणारच हा व्हिडिओ टाकायची आणि आमची प्रतिक्रिया घ्यायची काय गरज.
@tukaramnemnar5888
@tukaramnemnar5888 Год назад
बरोबर महाराज
@shantidutsabane7558
@shantidutsabane7558 Год назад
Comment after some time
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 Год назад
अगदी बरोबर बोले इंदोरीकर महाराजा.🚩
@vinayakpatil1700
@vinayakpatil1700 Год назад
या पत्रकारांना हाणला पाहिजे
@gajananwaghmare4983
@gajananwaghmare4983 Год назад
🙏🙏🙏
@sachinsarasambi6114
@sachinsarasambi6114 Год назад
DM power
@mobileappsinformation2920
@mobileappsinformation2920 Год назад
TRP lokamtchi😆😆😆
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i Год назад
बरोबर आहे महाराज
@vishnuboarkar8001
@vishnuboarkar8001 Год назад
बरोब्बर महाराज
@dipakshinde8020
@dipakshinde8020 Год назад
आज काल ची मिडिया फक्त T.R,p साठी काम करत आहे.
@sanjaychandore6751
@sanjaychandore6751 10 месяцев назад
आधी प्रवचन व कीर्तन आख्यान आहे हे समजून घ्या मंग यूट्यूब वर टाका
@babubhimraojadhav855
@babubhimraojadhav855 Год назад
👍👍👍
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 Год назад
किती अहंकार aahe ya महाराजांना
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 Год назад
Midia harami aahe, to eakhadyala target karun batamya dete. He sarav karane sathi mothi rakkam ghetat. Ase kalate.
@lordsachinp
@lordsachinp Год назад
मुढ़े saheb tar chakka Facebook vikat ghyayla chalet kay aaple rajkarni loka.
@bhushansavale269
@bhushansavale269 Год назад
RU-vid व facebook विकत 😂 तुझ्या १० पिड्या पन नही घेऊ शकत भाऊ- धन्या मुंडे
@lilagunjal4275
@lilagunjal4275 Год назад
बरोबर आहे महाराज.संपूर्ण किर्तन दाखवा.
@Ish_devotinal
@Ish_devotinal Год назад
Fb विकत घेऊ😂😂😂
@gajanansavekar9587
@gajanansavekar9587 Год назад
बरोबर आहे साहेब
@user-dc7dl8tu6g
@user-dc7dl8tu6g Год назад
धनंजय मुंडे हेच खरे अध्यात्मिक आहेत हे इथे लक्षात येत आहे
@nileshbhopale9614
@nileshbhopale9614 Год назад
त्यांना आचार्य ही पदवी देवून सन्मान करावा अशी मी आयोजकांना विनंती करतो तसेच भारतरत्न साठी शिफारस करावी अशी ही प्रार्थना करतो. जय DM जय KDM
@user-dc7dl8tu6g
@user-dc7dl8tu6g Год назад
@@nileshbhopale9614 खरं पचवायला जडच जात
@user-dc7dl8tu6g
@user-dc7dl8tu6g Год назад
@@keepsocialdistance1643 आणि कीर्तन कार पैसे भेटले की कुठंही कीर्तन करतो 😊
@kumarswami8953
@kumarswami8953 10 месяцев назад
किर्तन म्हणा सर
@amolrajhans5554
@amolrajhans5554 Год назад
ते मुंडे भाजप मध्ये असावे
@siddhikashinde8640
@siddhikashinde8640 Год назад
प्रवच नाही हे किर्तन आहे
@deepakpawar1504
@deepakpawar1504 Год назад
महाराज बरोबर आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😌🙏
@ganeshkhade9915
@ganeshkhade9915 Год назад
DM Saheb Ek No.
@classandclass4976
@classandclass4976 Год назад
😭😭😭😭😭😭😭
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 Год назад
बरोबर आहे.🙏
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Год назад
महाराज बरोबर बोलले. जय हरि. जय श्रीराम.
@kumaon4533
@kumaon4533 Год назад
Z!@vada kirtanala aala hota🤣🤣🤣
@somethingdifferent5100
@somethingdifferent5100 Год назад
धनंजय मुंडे साहेब म्हणत आहेत की युट्युब आणि फेसबुक विकत घेण्याचे जबाबदारी सुद्धा मी घेऊ शकतो, असे म्हणून ते इंदुरीकर महाराज यांचा अपमान करत आहेत का?
@1viragpatil
@1viragpatil Год назад
याच्यावरून अंदाज घ्यावा कि यांच्या कडे किती पैसा असेल . E.D म्हणून तर लागते अश्या लोकांच्या मागे 🤣.
@SambhajiPatil-vr4yg
@SambhajiPatil-vr4yg 10 месяцев назад
No
@ravindradixit9134
@ravindradixit9134 Год назад
Patrakarnchi count down Hou lagale.yapudhe lokancha vishwas patrakaravar kami zala ahe.yapurvi Sawantani khup zodaplele ahe.
@kasamadepatta5089
@kasamadepatta5089 Год назад
हा इंदोरीकर भाजपचा पोपट आहे
@akshaypatil9693
@akshaypatil9693 Год назад
Kutrya kahihi bolu nako
@nareshdhumal8063
@nareshdhumal8063 Год назад
Jithe akchuwal garaj aahe te dakhwat nahit..
@dkshinde5112
@dkshinde5112 Год назад
राम कृष्ण हरी इंदुरीकर महाराज हे किर्तन रूपामधून समाज प्रबोधन करतात अगदी स्पष्टपणे आणि समाजात होत असलेल्या घटनांचे विवरण करतात परंतु युट्युब व्हाट्सअप हॅलो त्यांच्या कीर्तनाचा आणि बोलत असलेल्या शब्दांचा तोडमोड करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात महाराज जे बोलले ते खरं आहे सत्य आहे अभ्यास आहे
@sumitghule203
@sumitghule203 Год назад
Indurikar maharaj ki jai
@shubhamshinde5421
@shubhamshinde5421 Год назад
Samajache prabodhan karnare maharaj yanchya hi ky edit krun tya vekti chi vat lavta media vale kahi he band karayla pahije
@jamesBond-fy2tl
@jamesBond-fy2tl Год назад
" तुम्ही आध्यात्माच करा " असा शब्द आहे बहुतेक
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Год назад
बाबा आ ,पंप,पलदेव नाम घेत चला जय हरी विठ्ठल
@dimondgaming9931
@dimondgaming9931 Год назад
Chorala chor mhatala ki chorala rag yetoch. I support Indurikar Maharaj. Maharaj aslya chutyana ghabaru naka.
@amitkumarshinde4090
@amitkumarshinde4090 Год назад
Lingpisaat munde kai shikavtoi maharaja na, tyala tr baya brobr lafdi karaila sanga, tevde brobr jamte tyala
@ganesh5896
@ganesh5896 Год назад
फक्त धनु भाऊ
@prakashwaghule5524
@prakashwaghule5524 10 месяцев назад
महाराज करुणा करा काही तरी
@shamjadhav7990
@shamjadhav7990 Год назад
नाही तरी यूट्यूब वर फेकाफेक असतें सूत्रांची माहिती
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 Год назад
प पू.निवृत्ती महाराज , आपण करत असलेल्या किर्तनातून अध्यात्म कमी आणि टवाळक्या जास्त असतात म्हणून आपल्याच किर्तनाचा विपर्यास होत आहे.यावर आपणच आत्मचिंतन करण्याची गरज आहे म्हणजे सर्वकाही सुरळीत होईल.लहान तोंडी मोठा घास क्षमस्व.🙏👋
@harishchopde7191
@harishchopde7191 Год назад
Right Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
@sharadsohoni
@sharadsohoni Год назад
युट्यूब ला आव्हान देणार प्रसार माध्यम भारतीय तंत्रज्ञानी लोकांनी निर्माण केले पाहिजे.
Далее
Is it impossible to cut off so much?💀🍗
00:14
Просмотров 3,3 млн